Aditi Tatkare Interview:विधानसभेत दादांना धोका मित्रपक्षाचा की मविआचा?अदिती तटकरे मुंबई Tak चावडीवर

  Рет қаралды 13,122

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

.............
#MumbaiTakChavadi #AditiTatkare #AjitPawar
विधानसभा निवडणुका आता थोड्याच दिवसांवर येऊन ठेपल्यात.. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुनिल तटकरेंच्या रूपात रायगडमधून फक्त एक जागा मिळाली. आता लढाई विधानसभेची आहे. अजित दादांना आपल्या मित्रपक्षाकडून धोका आहे की मविआकडून हे येणारा काळच सांगेल. पण या सर्व प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महायुती सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्री पदावर कार्यरत असलेल्या अदिती तटकरेंसोबत संवाद साधूया मुंबई तक चावडीवर
#RPT0155 #RPT0284
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 14
@kailaspatil3917
@kailaspatil3917 6 күн бұрын
ही रायगड च्या सर्वात चतुर आणि कोल्हा असलेला व्यक्ति ची मुलगी आहे रायगडचा शरद पवारच बोलतात त्यांना आमच्या कड़े
@deodattapathak316
@deodattapathak316 15 күн бұрын
Supriya tai na vichara na ha prashn Jo tumhala Chitra tai baddhal vicharava vatato….😊
@siddheshnanal
@siddheshnanal 15 күн бұрын
चितळे तुमचे sponsors आहेत त्या मुळे तुम्हाला त्या logo कडे zoom करावा लागत हे मान्य आहे पण बलात्कार विषयी बोलत असताना (29:22) logo वर झूम करू नका🤦🏼
@kashinathchavan7949
@kashinathchavan7949 15 күн бұрын
अदितीचे विचार सर्वाना आत्मसात करण्याची गरज व आवश्यक आहे याचा सर्व राजकारण्यानी विचार करावा.
@AmolTilekar-tp8kq
@AmolTilekar-tp8kq 15 күн бұрын
गद्दारी करण्याचे विचार काय?
@chandrashekharjagtap1438
@chandrashekharjagtap1438 15 күн бұрын
500-600 टन ऊस पिकावणाऱ्या बहिणीने 1500 रुपये घेऊ नये... (उदा.)
@deodattapathak316
@deodattapathak316 15 күн бұрын
Tumachya sarakhe vichar Praniti tai che asate tar Amhala avadale asate….😊
@NilimaKap
@NilimaKap 15 күн бұрын
@deodattapathak316
@deodattapathak316 15 күн бұрын
Sahil la Rane kutumbachya bolanyacar bolatana Sanjay Raut , Sushama Andhare che bolane patate/ avadate ka Aditya Thakare apalya vadilanchya vayache CM na khalachya patalivar bolalele chalate…. Tithe matra moog gilun gapp rahat at…. Ya lach aamhi paid kiva HMV patrakar mhanato😂😡
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 34 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 7 МЛН