श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र्य सुर्यासारखे प्रखर आहे🙏🚩
@premalabarate15302 жыл бұрын
एकदम खरे
@sauthkatadaka2 жыл бұрын
Barobar
@Rajeshbandre7310 Жыл бұрын
Correct
@s.p.78153 жыл бұрын
नालायक लोकांनी कितीही प्रयत्न केले आमच्या महाराजांबद्दल कितीही वाईट विचार पसरवण्याचे,तरी आता आम्ही त्यांचे सर्व प्रयत्न हानुन पाडू.इतिहास आता घराघरात पोहोचला आहे.आणि छत्रपती संभाजी महाराज हे महान राजा होते,एक महान पूत्र होते,आणि सर्व गुण संपन्न असे शूर वीर होते.आणि जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत तोपर्यंत त्यांचे स्थान या जगात तसेच पवित्र राहणार........जय जिजाऊ, जय शिवराय, जय छत्रपती संभाजी महाराज, जय भीम........
@ompatil95545 ай бұрын
Bhim asun itka changla bolalas he hya kalat ascharyach aahe...
@shreyashpawar16892 жыл бұрын
जर छत्रपति संभाजी महाराज यांनी सोयराबाई यांना ठार मारले असते तर हंबीरराव मोहिते मामा यांनी त्यांना कधीच साथ दिली नसती
@dnyaneshwargavhane29164 ай бұрын
Ekdam barobar aahe dada
@vikrantdhanavade80053 жыл бұрын
ज्यांनी इतिहास घडवला ते इतिहास लिहू शकले नाहीत. आणि ज्यांनी इतिहास लिहिला त्यांनी तो स्वतःच्या सोयीचा लिहिला. दुर्दैवी सत्य.
@TheMalllu3 жыл бұрын
Interesting. Then Is everything in written history not true? even eveything glorifying our history?
@vikrantdhanavade80053 жыл бұрын
@@TheMalllu I did not say wrong history. I called it the 'manipulated history'. Yes.. there is a difference!! When you underlining history of your interest and hiding the things which are not favorable for you, then It's called cherrypicking of the facts.
@add_me1752 жыл бұрын
True
@gurudev5872 жыл бұрын
Bombal
@rishitayde89632 жыл бұрын
@@add_me175 अरे काय पण नका लिहू रे कशाला त्या राजाला गेल्यानंतर पण चालतो का येथे की सगळं सोडून द्या इतिहासाला सगळं कळलाय संभाजी राजे
@Rangnath_sawant3 жыл бұрын
गिरीश कुबेर मुळातच मराठा बहूजन विरोधी माणूस आहे त्यांच्या लोकसत्ता मधील लेख, बातम्या यांच वाचन केल्यावर कळते..
@YogeshPatil-yk7vg11 ай бұрын
बोगस कुबेर
@macdeep852310 ай бұрын
Techa tyala
@shrik14863 жыл бұрын
विश्वास पाटील ह्यांचे "संभाजी" ह्या पुस्तकाचा उल्लेख का टाळण्यात आलाय ?? माझं सर्वाना आवाहन आहे कि अगदी सोप्या भाषेत लिहिलेले हे पूस्तक जरूर घरात असावे आणि वाचावे
@vaibhavchavan18273 жыл бұрын
Ho वाचलय मी मस्त लिखाण केलंय
@MarathiNationn3 жыл бұрын
अहो नाना आता लोकांनी सत्य इतिहासासाठी कादंबऱ्या वाचाव्यात का?
@vaibhavchavan18273 жыл бұрын
@@MarathiNationn mg ky karav tuch sang 😂
@MarathiNationn3 жыл бұрын
@@vaibhavchavan1827 साधी गोष्ट आहे.... ससंदर्भ संशोधन पर पुस्तके वाचा की कल्पोकल्पित कादंबऱ्या कशाला वाचता आणि वाचता तर त्याला सत्य का समजता
@Pratik.risbud3 жыл бұрын
@@vaibhavchavan1827 tyancha mudda barobar ahe kadambari itihas nahi itihasasathi documents ani samakalin letters varun prasanga ani thikan jodle jatat ani tyavar based kahi physical vastu miltayt ka june kille raste bhuyari marga miltayt ka vgere vgere. Kadambarit baryach pramanat kavyamay kiva ji bhasha prabhav padel asha bhashet fakt kathan astat. Bryach goshti hya vishwas patil hyanni keval prasang chan ranagavta yeil mhnun tya mothya karun lihilya jatat e.g shivaji maharajanni jya talwarine shatrunna marla ti talwar sakshat bhawani devine dili he kadambarit ani sahityat ruchkar vatt pn itihasat bhawani talwar eka firangi galbat je armarane pakadla hota tyatun milali hoti ... karan tashi documentation sapadliyet... mudda samjun ghyava hich vinanti
@vishwamobimurud3 жыл бұрын
जगातला एकमेव राजा चारीत्र , परम पराक्रमी , 14 भाषा अवगत , ज्यांच्या पूढे मरणसूद्ध नतमस्तक झाले , आसे माझे छत्रपती शंभूराजें 🙏🙏 माणाचा मूजरा राजें 🙏🙏 बाकी भैनचोद काय बोलतात त्यांना आम्ही शेट्टावर कोलतो 😉😉
@pushkarajpawar44943 жыл бұрын
Hya aaighalyanchi masti jirawayala pahije
@riteshkadam52582 жыл бұрын
अगदी बरोबर
@anilturakane6272 жыл бұрын
Agdi Barobar
@sunitachaudhary9972 Жыл бұрын
Uju
@risingstars7930 Жыл бұрын
एक no भावा... मानलं लातो के भूत बातो se मानेंगे नहीं
@yogeshghumbre72903 жыл бұрын
संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं काम आहे हे.
@ajaybhate66853 жыл бұрын
ग्रो अप
@rahulsusar3 жыл бұрын
पुरावे असतील तर नक्की लिहा पण पुरावे नसतील तर परिणाम पण भोगावे लागतील
@navroz11353 жыл бұрын
Shikh lokanna sarwat jast apayash Ka yet??
@pawmah6023 жыл бұрын
संभाजी महाराजांसारखा पराक्रमी राजा भूतलावर नाही.. 🔥
@_NiteshMhatre3 жыл бұрын
खळबळ उडाली नाही तुम्ही उडवताय..आधी पूजा चव्हाण केस बद्दल बोला झाला ना मामला थंडा तुम्ही सर्व news वल्यानी घातले ना घशात पैसे ..??
@माहितीस्रोत3 жыл бұрын
हा विडिओ आम्हला खराब वाटला, गिरिष कुबेर याच्या बाजूने बोलण्याचा प्रयन्त झाला आहे , अजून खूप इतिहासकार आहेत त्यांनी संभाजी महाराज यांच्या मागे ब्राम्हण मंडळी हात धुवून मागे लागली होती , आणि आता पण ,
@rj61693 жыл бұрын
कुबेर ब्राह्मण नाहीये,, आणि गद्दार काय ब्राह्मण समाजातीलच नव्हते त्यावेळी
@ganeshshinde53903 жыл бұрын
@@rj6169 Manuvadi Itihass
@rj61693 жыл бұрын
@@ganeshshinde5390 मनुवाद काय असतो, वाचलीस का मनूसमूर्ती कधी.. कशात पण मनुवाद मनुवाद म्हानायच
If thats true and written it. Thats what the history is. There shouldn’t be chaos, manipulation and objection by these politicians and so called sanghtna. It doesnt mean Sambhaji or Shivaji maharaj’s character is wrong. These politics and sanghtna try to manipulate so much that, many Foreign universities believe Indian history is “so Manipulated” by Indian politics that they “don’t want to study as part of curriculum” and they prefer “Roman, Middle Eastern, Chinese, Japanese history” over Indian. Irony is India has vaste history than all these but mostly “Manipulated” by political influence.
@Sandipnimble3 жыл бұрын
खळबळ उडाली नाही तुम्ही उडवताय..,BBC चे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे
@प्रथमेशपाटिल-छ6ध2 жыл бұрын
छत्रपति संभाजी महाराज की जय 💪💪💪💪👍🥰
@aniketmagar34862 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज ज्ञानी, विद्वान, महापराक्रमी, रणधुरंधर व धर्मवीर होते आणि पुढे ही असतील. महाराजांच्या या सर्व गुणांवर, जळणाऱ्या ना मर्दनीं महाराजांच्या चारित्र्यावर चिखल उडवला आहे. आमचे महाराज सूर्यासारखे तेजस्वी आणि चारित्र्य संपन्न आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव 🙏🙏
@robinsood85983 жыл бұрын
ह्यांना आवरा रे काहीही लिहितात बेअक्क्ल् कुठले
@Starpubg90673 жыл бұрын
आपल्या शंभूराजांचे पराक्रम धैर्य साहस बुद्धिमत्ता चरित्र सगळं तेजस्वी आणि चमकदार आणि पवित्र होत ते काही नीच आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या नालयाकाना देखवत नाही म्हणून अशे बालिश आणि कुतर चाळे करतात पण ते कितीही प्रयत्न करो ते कधीच होणार नाही .... छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🏻❤️🚩🇮🇳💎
@babajiwatotejiwatode3622 жыл бұрын
मा सर छत्रपती संभाजी महाराज हे महान योध्दा होते महापराक्रमी शुरविर राजा होतें स्वराज्य रक्षक होते जनतेसाठी सर्व सामान्य माणसाला रयतेला सर्व जाती धर्म पंथ चे लोकांचे रक्षण करण्यासाठी त्या चे हक्काचं रयतच राज्य होतं काही इतिहासकार हे चुकीचं लीखान माहीत नसताना ज्या नी लीहीले आहे ते कुत्ररया सारखं भुकणारे ज्यांना दुसरयाचे लाटांची सवय झाली आहे जो राजा जनतेचे माता बहीनीचे सर्व जाती चे धर्माचं रक्षण करतो आईची हत्या करू शकत नाही जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भीम धन्यवाद
@bandutawar71373 жыл бұрын
स्वयंघोषीत बुद्धीजिवानो तूमच पुराण तूमच्या जवळ आता राहू द्या.. आता सर्व सामान्य बहुजन वर्ग सुशिक्षित झालेला आहे त्यास लिहिता वाचता येत.. आता मक्तेदारी संपली पृथ्वीतळावरील सर्वोत्कृष्ट अजिंक्ययोद्धा आमचे शूरवीर शंभूराजे होत हे त्रिवार सत्य..!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे..!!!
@shrik14863 жыл бұрын
हिम्मत असेल तर भवानी तलवार आपली असूनही भारतात का नाही याचा जाब विचारा तुमच्या चीफ एडिटर ला . भुरटे इंग्रज
@nutcrackker3 жыл бұрын
भवानी तलवार आणा म्हणजे आरक्षण मिळेल 😂😂😂
@mr.gyaneshpatil4443 жыл бұрын
@@nutcrackker takwari ch phla war of tuzya var gotya finish
@narendramodi33493 жыл бұрын
@@mr.gyaneshpatil444 mi pahilya gotyachya gotya kapin
ज्याराजाच्या शेवट वाचताना अजुनही अंगावर शहारे येतात व डोळ्यात पाणी येत तो माझा राजा का चुकीचं कृत्य करेल.. मग आण्णाजी यांना आणेवारीचा जनक मानले जाते तसेच वाटणी(मालमत्तेची) याचेही जऩक मानले जावे.. मी जर लेखक असेल तर माझ्या नजरेतुन लिहु शकतो.. कृपया स्वराज्याच्या छाव्याची बदनामी थांबवावी.. हे जे लेखक आहेत यांची सध्य परिस्थितीची पण documentary बनवावी विनंती.. वंशजाकडुन यांचे प्रताप कळतील..
@abcd769582 жыл бұрын
संभाजी महाराज सारखे राजे ह्या जगात नाही, सूर्यासारखे तेजस्वी, पराक्रमी, निष्ठावान, अतुलनीय
@googleuser45343 жыл бұрын
हत्या झाली किंवा नाही झाली , तुम्हाला काय करायचे आहे ? आजचे वास्तव दाखवा , मोदी सरकारने कोरोनाच्या लसी दुसऱ्या देशांना विकुन चार लाख भारतीयांचा खुनच केला आहे , याची चर्चा करा .
@santoshdevkar68733 жыл бұрын
अप्रतिम ! अगदी खरे आहे तुमचे सर्व मुर्खात काढायचे धंदे १६ व्यां शतकातली गडे मुडदे उकरून राष्ट्र पुरुषाची बदनामी करण्यापेक्षा आतचे नतद्रस्त राजकारणी आणि विकलेली मीडिया यांना फोडून काढले पाहिजे!
@ashoksuryawanshi94853 жыл бұрын
खुपचं सुंदर
@swaradanargolkar98843 жыл бұрын
BBC चे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे
@indrajeetjadhav89163 жыл бұрын
थोडी जरी या मीडिया ला हिम्मत असेल तर पेशवाई बद्दल चिकित्सा करावी.. गिरीश कुबेर हे करणार नाहीत.
@satyasheelgaekwad27263 жыл бұрын
Kutla kuber re ha , negade Karun dhind kada yachi
@dhananjaydeshmukh5153 жыл бұрын
@@satyasheelgaekwad2726 adhi pustak vacha, fakt dhind kadha rada kara evdhyavr ch maratha samaj cha itihas sakunchit houn rahilay. Swata vacha.
@aniketmagar34862 жыл бұрын
@@satyasheelgaekwad2726 he barbor bolat👍
@ajitbhapkar093 жыл бұрын
तुम्ही एक स्पष्ट भूमिका घ्या. शंभूराजेंची उघडपणे बदनामी केली जात आहे. सगळे राजकिय लोक आपल्या फायद्यासाठी शिवाजी महाराज आणि शंभूराजेंचा वापर करतात. आपण सामान्य लोकांनीच यावर आवाज ऊठवला पाहिजे.
@spatil25033 жыл бұрын
Malhararo chitanis kay aani kuber..ekacha jatiche vishari saap aahet
@sachin-kc9hb Жыл бұрын
ज्या अर्थी सोयराबाई साहेबांचे सखे बंधू म्हणजेच सरसेनापती हंबीरराव संभाजी महाराज सोबत होते त्या अर्थी त्यांची बाजू बरोबर होती
@seemashinde7922 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न होते..... त्यांना त्रिवार मानाचा मुजरा....
@harshalberad59573 жыл бұрын
BBC is British News agency and it has always"divide and rule Policy" plz Stop this nonsense .. Chatrapati Sambhaji Maharaj is Phenomenal king 👑 कोणाबद्दल बोलताय तुम्ही याच थोडं तरी भान ठेवा, आज मराठा समाज एक आहे कमीत कमी आरक्षण च्या मुद्द्यावर.. कृपया करून परत फूट पडण्याचा प्रयत्न करू नका 🙏
@ganeshshinde53903 жыл бұрын
Yes brother Rewrite the true history of Marathas fake Peshwai nokrancha Kadhi Itihas asto ka
@kiransawant22512 жыл бұрын
शेंडी जानव्याने छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा खूप प्रयत्न केला तरी सूर्याची बदनामी कशी करणार??
@being_dreamer70982 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🧡🚩⛳
@prashantajwan446 Жыл бұрын
संभाजी महाराजांना विरोध म्हणजे संपत्तीचा मोह होय
@dr.vishalpatil35313 жыл бұрын
विडिओ छान आहे !!!!! अशीच नवीन व योग्य माहिती पुढे यावी ...... अशा प्रकारे कुबेराची पोल खोल करणे जरुरी आहे ।।।।।
@abasomali6572 Жыл бұрын
छ,संभाजी महाराजांचे आणि हंबीरराव मोहिते व राजाराम महाराज यांचे नाते एकनिष्ठतेचे, विश्वासाचे, एकविचाराचे होते यावरून सत्य कळते
@pravinpichurle97603 жыл бұрын
माझा राजा परमेश्वराचा अवतार आणि तुम्ही लोक अस विचारांचे त्यांच्या मुले तुम्ही जिवंत आहात ये लक्षात ठेवा नीट इतिहास वाचा के ते
@faridgayakwad39273 жыл бұрын
BBC वाल्यांना पण समजलं पाहिजे की आपण कोणाच्या चरित्रावरील प्रश्न उठवत आहो?
@prathameshthasal38713 жыл бұрын
मागे बेंद्रेंच पुस्तक आहे तुमच्या इथेच विषय संपतो. कोणी कितीही वाईट लिहिलं आहे त्या बद्दल काही फरक नाही पडत कारण ह्यांनी कधी संभाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यासच केला नाही. शेवटी संभाजी शिवपुत्र होते. आणि कुबेर च म्हणाल तर त्याने माती खाल्ली आहे. इतिहासा बद्दल लिहीत असताना सबळ पुरावे देऊन लिहायचं असत. कुबेर कोणत्या पुरव्या निशिर लिहिलं आहे देव जनी. संभाजी महाराजांनी सोयराबाई ह्यांना मारल्याचा कोणताही पुरावा भेटत नाही.
@yashwantgund76763 жыл бұрын
Chatrapati Sambhaji Maharaj ki Jai
@sushanttodkar82942 жыл бұрын
शंभू राजे एक तेजोमय व्यक्तिमत्व होते..जसे वडील तसे मुलगा....कोणीही भंपक माहीत लिहून चुकीचा इतिहास सांगू नये.गिरीश कुबेर यांची लायकी नाही.
@sumedhdixit5013 жыл бұрын
कुठे आहे संभाजी ब्रिगेड? कुबेर हे लोकसत्ताचे संपादक आहेत आणि लोकसत्ता आता संजय राऊत यांचे मुखपत्र असल्यामुळे संभाजी ब्रिगेड आता चिडीचूप आहे किंवा त्यांना इंग्रजी वाचता येत नसेल म्हणुन ही असेल.
@pratikbhamare38243 жыл бұрын
Yeta English vachata fakta yogya velechi vaat hoti
@@ducko-chan6285 आपण fhkt दिखावा नाही करत जे मनात आहे ते तोंडावर आणि विनाकारण शिवी नाही दिली त्याला कारण आहे तुम्हाला सहन होत असेल महाराजांचा अपमान केलेला मला नाही सहन होत
@mr.k.98153 жыл бұрын
Ata Cha Ata Shiksha Dya Tya Vyaktila, Amcha Mahan Raja Baddal Kai pan Bolele Khapun Ghenar Nahi te hote mhnun Aaj Aamhi Ahe
@किरणपेठकर3 жыл бұрын
संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न
@deepeshkalaskar17113 жыл бұрын
Badnam karu naka Chatrapati Sambhaji maharaj na Sambhaji raje matoshri soyrabai naa sakya aai sarka manat hote
@Kumar-nx5ly3 жыл бұрын
Tu hotaa tithe baghaaylaa.. jyaani baghitlaa tevvach tyaanni lihilaay.
@Kumar-nx5ly3 жыл бұрын
If thats true and written it. Thats what the history is. There shouldn’t be chaos, manipulation and objection by these politicians and so called sanghtna. It doesnt mean Sambhaji or Shivaji maharaj’s character is wrong. These politics and sanghtna try to manipulate so much that, many Foreign universities believe Indian history is “so Manipulated” by Indian politics that they “don’t want to study as part of curriculum” and they prefer “Roman, Middle Eastern, Chinese, Japanese history” over Indian. Irony is India has vaste history than all these but mostly “Manipulated” by political influence.
@deepeshkalaskar17113 жыл бұрын
@@Kumar-nx5ly ho Thani Kedhi sambhaji Maharaj ni motoshri soyrabai naa samaan vaguk dele Kumar saheb
@swaradanargolkar98843 жыл бұрын
BBC मराठी भारतविरोधी अजेंडा कायमच राबवतो, शिवाजी महाराजांबाबत अपमान कारक बोलता येत नाही आता त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट करायचं
@vaibhavchavan18273 жыл бұрын
अस नाही काकू... बीबीसी हा एक चांगलं आणि निरपेक्ष चॅनेल आहे ...ते कोणतही मत मांडत नाहीत.. फक्त दोनी बाजूचे मुद्दे मांडत असतात...पण इतर चॅनेल पेक्षा नक्कीच माहिती जास्त मिळते 🙏
@varadenterprises81653 жыл бұрын
Bbc ha ek anti india hypocrites...double standard channel ahe ......nalayak bbc
@prafullkp89893 жыл бұрын
@@vaibhavchavan1827 दादा नुसती माहितीच पाहिजे असेल तर जुनी एतिहासिक पुस्तके वाच, पुरावे जमा करा, या अशा आताच्या जमान्यातल्या channel वरचि माहिती कशि खरी मानायची...
@jitendrakhushalpatil12713 жыл бұрын
@@vaibhavchavan1827 DW हिंदी बघत जा ,छान आहे
@rangari013 жыл бұрын
ब्राह्मण यांना संभाजी महाराजांची भीति का ?
@ronniekotwal88432 жыл бұрын
गिरीश कुबेर कधी जन्माला आला त्याने आम्हाला माहित आहे बीबीसी वाल्यांनो तुम्हाला तुकडा भरवणारे इंग्लंडच्या आहेत कोन कुबेर पुस्तक लिहितो पुस्तक आपण कशाला वाचायचं चिल्लर छान खूप येतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांच्या इतिहासाचा चुकीचा वापर करून पोट भरतात
@chakrichakri97482 жыл бұрын
चीटणीस बखर दोनशे टक्के पुर्वगृहदुषित, पाताळयंत्री
@dawnofjustice59483 жыл бұрын
मनुवादी विचारांना मुठमाती देण्याचे काम छ. संभाजी महाराजानी केले
@yogeshmohite1872 Жыл бұрын
त्यांनी लिहिल ते मी पुढे सरकवल .. म्हणजे स्वतच्या नावावर पुस्तक छापायचं आणि खपवायच.. पण जबाबदारी घ्यायची नाही.. दुसऱ्याकडे बोट दाखवायच.. वा रे कुबेर 7:32
@siddharthchavan38008 ай бұрын
विश्वास पाटील यांचं संभाजी हे पुस्तक नक्की वाचा.
@suryawanshiabhishek45543 жыл бұрын
गिरीश कुबेर आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बदनाम करु नको
@SubhashJadhav-yx4ty6 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज राजे झाल्यानंतर दोन वर्षे सोयराबाई जिवंत होते
@krantitherevolution30923 жыл бұрын
हा एक मोठा शहाणा,,,,अती शहाणा,,,गिरीश मूर्ख कुबेर...वंदे मातरम्
@suryabhankalane66962 жыл бұрын
बेर,कु गिरा_इश.
@prajwalmohite30483 жыл бұрын
शंभुराजांना बदनाम करणारे जिवंत कशे का?
@onkarmore5603 Жыл бұрын
भाऊ ही लोकशाही हे इध कोणी काही पण म्हणू शकत राहिला प्रश्न बदनाम करणाऱ्या नचा तर तो तर त्यो अधिकार कायद्याचा हे
@shrishaart69662 жыл бұрын
मराठ्यांनी जो इतहास घडवलाय तो असल्या भुरट्या बातमीमुळे संपेल असे वाटते का काय तुम्हांस......😂😂😂 🚩 जय शिवराय...... जय भवानी.....🚩🚩
@asp12013 жыл бұрын
Chatrapati Shivaji maharaj was the only king who brought people from all cast together and promoted people’s skills as opposed to their color or cast. Instead of following his strategy Indian people are only talking about - right or wrong, real or unreal, whether Shri Ram was real king or mythology, did Shri Krishna really tell Bhagvat geeta ? Etc. This has been going on for ages. And we are talking about becoming developed nation. These few people like BBC and left wing and communists are continually making India restless… Because they don’t have better things to do in life…
@DarkLord797992 жыл бұрын
Kya bat kahi 👌🏻
@solotraveler83262 жыл бұрын
i accept your points
@ratnaprabha82593 жыл бұрын
संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
@CHHAAVA16572 жыл бұрын
सगळे बखरकार खोटा इतिहास लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत
@dayanevge16272 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏
@pushkarajpawar44942 жыл бұрын
काहीपण लिहून ठेवले आणि लोकांना ते पटतय हे दुर्दैव जय शंभुराजे
@shushmashelar76235 ай бұрын
महाराष्ट्राला महाराष्ट्रातील इतिहास माहीत नसावा आमचीच माणसं संशोधन करून काहीही वाचता करतात आणि खऱ्या गोष्टी लपवतात अहो छत्रपती संभाजी महाराजांना वरती अजून किती
@vishwamobimurud3 жыл бұрын
जय शंभूराजे 🙏🙏🙏
@pandurangpawar7873 ай бұрын
स्वराज्य राक्षक संभाजी मालिका पाहून तर हा छत्रपती संभाजी महाराज वार हा आरोप वाटतो.
@mangesh49907 ай бұрын
सोयराबाई ही संभाजी राजाचा राग करीत होती हे ही सत्य आहे
@raghunathrawool411010 ай бұрын
हा लेखक म्हणजे सडक्या मेंदूचा माणूस, सगळीकडेच असा वागतो. हंबीरराव मोहिते जे सोयराबाईचे भाऊ त्यांनीच तर संभाजी राजांना अटक न करता गादीवर बसविले. शंभू राजांनी सोयराबाईंना सन्मानाने वागविले
@jayantjoshi62822 жыл бұрын
Girish Kuber's integrity and intellectual capability is highly questionable
@kumars16132 жыл бұрын
Why ?
@CrazyWatcher6702 жыл бұрын
To BBC valyanshi bolla tyatach sagla prove jhala.
@Bhaktisongs6322 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजा ना..तिवार अभिवादन..जय शिवराय.जय शंभूराजे..जय महाराष्ट्र
@sagarbjadhav6952 жыл бұрын
तवं चरणी दास आम्ही छत्रपती श्री शंभू राजं🙏⛳🦁☘️❣️
@nareshshirke1608 Жыл бұрын
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
@gareebmanus23873 жыл бұрын
BBC, Your information @6:20 is wrong...Sir Jadunath Sarkar did not base his book on the Chitnis Bakhar; in fact, he questions its veracity. You ought to have been more careful when critiquing Sir Janunath's work.
@LaranyaBhatia-r7b9 ай бұрын
सोयराबाई स्वराज्यावर कलंक आहे. खरतर तिचाही कडेलोट व्हायलाच हवा होता. या बाई मुळे स्वराज्याचे कधीही भरन न येणारे नुकसान झाले
@rahulphase59682 жыл бұрын
चिटणीस बखर अधिक्रुत धरत नाही कारण ते शिवाजी राजे च्या निधनानंतर दोनशे वर्षे नंतर लिहिले
@Rajeshbandre7310 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🙏
@chhayag.4342 жыл бұрын
आपला देश घराणेशाहीतच लुटले गेले तरी आजही तसेच शिवसेनेत चालू आहेत एकमेकांवर कुरघोडी करण्यात यावी म्हणून मुस्लिम डच इंग्रज सगळेच लुटालूट करून गेले
@anantmalusare5982 Жыл бұрын
कोण, कुठे, कधी, कश्याला केव्हा है उगाळत बसण्यापेक्षा आताच्या 2023 च्या आरक्षण वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि आरक्षण घोषित करा
@sahayogmarathi-brand54152 жыл бұрын
Im a voice over artist..How to contact you for the same ?awaiting your reply plz
@pravinkhade65632 жыл бұрын
महाराणी येसूबाई सभांजी महाराज 2 वर्षाचे असताना गेल्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या जिवनघडणीत महाराणी सोयराबाई चे मोठे योगदान आहे.. खंत या गोष्टी ची हा इतिहास आम्हाला समजतो पण तुम्ही लोक त्या गोष्टी च्या बातम्या करता
@ranikakde43989 ай бұрын
महाराणी येसुबाई तर संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या ना?
@ranikakde43989 ай бұрын
माझ्या माहितीप्रमाणे सईबाई ह्या त्यांच्या मातोश्री होत्या
@mera8383 жыл бұрын
ब्राह्मण नेहमी काड्या करत असतात.
@saurav29783 жыл бұрын
Barobar bhava
@pramodmohite49602 жыл бұрын
जे इतिहास कार आहेत ते कोणत्या निकषांवर ह्या गोष्टी मांडतात हे लोक काय त्या वेळेस होते काय काही ही लिहीणार आणि जनता त्या गोष्टी वर विश्वास ठेवते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विषयी काहीपण लिहीतात जसा काय ह्यांचा जन्मच त्या वेळी झालाय
@mangesh49907 ай бұрын
संभाजी राजे धर्मवीर आहेत, त्या काळापासून त्याना धर्मवीर म्हणत
@googleuser45349 ай бұрын
फक्त 300 वर्षे जुना इतिहास एवढा किचकट का आहे ?
@DJSandyMKD10 ай бұрын
संभाजी महाराज जाऊन मिळाले नव्हते त्यांच्या मागे षडयंत्र होत
@ranjeetjadhav62623 жыл бұрын
😡😡बेट्या फलक्या, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती व छत्रपती संभाजी महाराज तसेच महाराणी सोयराबाई म्हणायचं नाहीतर गोत्यात याल 🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️
@maniklalpardeshi55732 жыл бұрын
रंजकता यावी म्हणून खरा इतिहास बदलला गेला अशी शंका येते...!
@Stifj79672 жыл бұрын
तुम्ही संभाजी महाराज व शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे व्हिडिओ बनवत असताना तुमच्या चष्म्या चकाकतो , व व्हिडीओ पाहताना व ऐकताना तुमचं व्हिडिओ दृश्य डिस्टर्ब करते प्रेक्षकांच्या मनाला, वा तुमचा चष्मा चकाकी करणार नाही अशा ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बनवा आणखीन एक विनंती आहे मॅडम की तुम्ही खूप फास्ट मध्ये व्हिडिओमध्ये बोलता जेणेकरून समोरच्याला इतिहास हा गुंतागुंतीचा असतो व तुम्ही फास्ट बोलल्यामुळे सहजासहजी तुमचे शब्द व वाक्यरचना समजत नाहीत. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही जर चित्रांचे किंवा फोटोंचा अहवाल जर दिला तर तुमचा इतिहासाबद्दल चा व्हिडिओ खूपच प्रेक्षकांना तसेच आम्हाला आवडेल आणि समजेल देखील सॉरी मॅडम मी तुमच्यावर टीका नाही करत तर आम्हाला तुमच्याकडून जास्तीत जास्त इतिहास समजावा व व्यवस्थित समजावा यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कमी जाणवत असलेल्या गोष्टी सांगत आहे बाकी तुम्ही व्हिडिओ छान बनवता
@dhirajjadhav293 жыл бұрын
स्वराज्यातील फितूर पंडितांनी साथ दिली असती तर संभाजीराजांनी दिल्ली पुढच्या दहा वर्षात मारली असती । राजाराम , ताराबाई , शाहु , सईबाई यांची आयुष्यभराचा संघर्ष आणि फरफट टळली असती । दिल्ली ताब्यात यायला महादजी शिंदेच्या काळाची वाट बघावी लागली नसती ।
@sandippatil94483 жыл бұрын
Was it really important to mention Soyarabai's death in his book. Author could have easily avoid such controversial issue. I think he was not sure about the quality( content) of his book , that's why took help of some unauthenticated and biased sources !
@tawarbandu63183 жыл бұрын
जय श्री शंभुराजे....!!!
@ganeshchavhan28912 жыл бұрын
ताई छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण नाव आहे
@DattaPawar023 жыл бұрын
छत्रपती शिवरायांनंतर स्वराज्याची गादी स्वाभाविक पणे शंभूराजांना भेटली पाहिजे होती व ती भेटली पण,आणि नंतर ती राजारामहाराजांना भेटली,मंग उगाच तथ्ये नसताना काही पण व्यर्थ बोलू नका,आमच्या भावना दुखतात.शंभूराजांनी समर्थपणे स्वराज्याच रक्षण केलं आणि ते वाचवलं त्या राक्षसापासून.
@Bhaktisongs6322 жыл бұрын
छत्रपती संभजी महाराजा वर या लोकानी कथारी लिहुन अननय केला आहे..जर ते खराब आसेते..तर त्यानी स्वाथ्य धर्म साथि प्राण दिला नस्ता...औरंग्या बरोबर तडजोड केली असती..
@prashantkadam57903 жыл бұрын
फक्त सादरीकरण छान आहे बाकी काही नाही
@unitedshaivas25482 жыл бұрын
SWARAJYA CHYA KHARYA MAHARANI SAI BAI🚩🚩
@danavalednyaneshwar12563 жыл бұрын
अश्या न्युज दाखवणे बंद करा. संभाजी महाराज बद्दल तुमची आणि त्या लेखकाची बोलण्याची लायकी नाही.
@vilasbhalerao9680 Жыл бұрын
सोयराबाई व संभाजी यांच्यात एक मत होते
@hemantchandekar38322 жыл бұрын
Lots of unanswered questions.
@kirantiwari80893 жыл бұрын
amhala bbc walyanni he sangu naye... british lokanche boche dhuwawe jaun
@devdaschavan9263 жыл бұрын
सत्य पडताळना आपन ईगरज वकील महाराष्ट्र राज्यातील यांनी लिहिलेला ईतिहास पडताळून पहावा धन्यवाद
@ushajoshi43397 ай бұрын
कुबेर काहीही लिहिणार म्हणजे ते नक्कीच 100% चुकीचे व भाजप विरोधात असणार. सोयराबाई हे आजच्या उबाठाचेच उदाहरण आहे. मी व माझा मुलगा याचसाठी राज्य खड्ड्यात गेले तरी चालेल. यांच्याच माहेरचा अनाजीपंत म्हणजे आजचे पवार ज्याच्या कट कारस्थानामुळे संभाजी महाराज नाहक बदनाम झाले.