Agenda Maharashtra | राजकारणातील सौहार्द संपलंय? Ambadas Danve आणि Pravin Darekar काय म्हणाले?

  Рет қаралды 48,268

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 243
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Ай бұрын
आपल्या समाजाला साथ दया🙏 काळाची गरज आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
नरेंद्र मोदी यांनी देशाचे, तर देवेंद्रपंत फडणवीस यांनी राज्याचे वाटोळे केले.
@dilipmoje5576
@dilipmoje5576 Ай бұрын
आणी शरद पवारांनी कुणाच?
@mahanteshkore364
@mahanteshkore364 Ай бұрын
वाकड्या‌शर्याने‌केलेल पाप राज्य फेडत आहे वाकडा आणी त्याची औलाद मरेपर्यंत हे असच आहे.​@@dilipmoje5576
@hellboyviper2988
@hellboyviper2988 Ай бұрын
या सर्वस्वी गोष्टीला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत
@sachinkurhade7696
@sachinkurhade7696 Ай бұрын
😂😂😂😂😂 काही पण स्वतः काही केलं तर स्वाभिमान आणि इतर कोणी केलीटर गद्दार काय नाटकी रजक्रानी आहे
@gajananamande4225
@gajananamande4225 Ай бұрын
काय जोक मारला 😂😂😂
@shivajikarande483
@shivajikarande483 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@abhijeetjoshilkar3374
@abhijeetjoshilkar3374 Ай бұрын
😂😂 whatsapp university
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Ай бұрын
धन्यवाद.
@shivajipatil7804
@shivajipatil7804 Ай бұрын
यातील एवढी न्यूज चैनल नव्हती सर्व काही होते या न्यूज चैनल मुळेच होते यांची थोडं सुद्धा कधी बघायला मिळत नव्हती एकच न्यूज चैनल राहिला पाहिजे
@dineshpatil3015
@dineshpatil3015 Ай бұрын
संजय राऊत खरं बोलतात, म्हणून ते समाजात मान्यता आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
विलास बढे हा भाजपाचा वकील पत्रकार आहे.
@balasahebdeshmukh7779
@balasahebdeshmukh7779 Ай бұрын
Ok
@HanumanShinde-z9x
@HanumanShinde-z9x Ай бұрын
बडे साहेब प्रवीण दरेकर आणि अंबादास दानवे साहेब यांच्यात एक फरक आहे हा निस्ती साठी अंदाजाने विषयक काम करत आहे प्रवीण दरेकर हा स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत आहे
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 Ай бұрын
जातीवाद .धर्मवाद,पंतवाद,अलिकडील काळात वाढला आहे.
@ganeshsatpute8087
@ganeshsatpute8087 Ай бұрын
या गोष्टींना पत्रकार जबाबदार तिसरा स्तंभ ढसाळला भक्तूल्य
@sopanraonabde3410
@sopanraonabde3410 Ай бұрын
And ppppppplllllllllllllllllllpplllllpp pppyy💋💋💋l💋💋💋uu💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋❤to
@nileshbakkam9480
@nileshbakkam9480 Ай бұрын
जेंव्हा पासुन पक्ष मोडून तोडून जबरदस्ती सत्तेत बसलेत तेंव्हा पासून हे जास्तच चालू आहे
@Amit.Pustake
@Amit.Pustake Ай бұрын
** लोकशाही = राजकारण्यांची खाज + जनतेची खाज..** ** राजकारण्यांची "खाज" भागवायला.. जनता मतदान करते काय ? मग जनतेच्या खाजेचं काय ? ** स्पष्टीकरण - राजकारण्यांची खाज - १. कुणाला खुर्चीची खाज.. २. कुणाला नेतेगिरी ची खाज.. ३. कुणाला पैशाची खाज.. ४. कुणाला टीव्ही न्यूज मीडियाची खाज.. ५. कुणाला दादागिरी व विचारांची खाज... ६. कुणाला निवडणुका गुलाल व मिरवणुकीची खाज.. निवडणुका जिंकणे.. सत्ता मिळवणे.. आपली खाज भागवणे ‌.. हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय..? मग जनतेची खाज कधी भागणार..? राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. ** लोकशाहीतील योगदान ** १.जनतेच योगदान - मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... २. राजकारणींचे योगदान - फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा,‌ भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..) * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? ५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ? उपाय- १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे.. २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते.. ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. ** हीच ती वेळ ** १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth.. लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
@prakshajadhav594
@prakshajadhav594 Ай бұрын
नितेश.राणे.बोलतो.ते‌काय‌आहे‌
@vishnukothavale6390
@vishnukothavale6390 Ай бұрын
Sanjay Raut हा काय वेद मंत्र बोलतो काय
@rajendrabhuwad1750
@rajendrabhuwad1750 Ай бұрын
सगळे कसे जबाबदार असणार दरेकर साहेब
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
राजकारण कमी आणि समाज कारण जास्त करा जनता तुम्हाला डोक्यावर घेईल
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 Ай бұрын
जबाबदार सर्व राजकारणी आहेत
@kisanchalke2898
@kisanchalke2898 Ай бұрын
प्रविण दरेकर साहेब फडणविस
@PrakashKale-ve2lx
@PrakashKale-ve2lx Ай бұрын
Devendra fdnvis jbabdsr. Aahe
@shivrammanjrekar5642
@shivrammanjrekar5642 Ай бұрын
प्रविण जी तुमचे नेते एकदम खालच्या पातळीवर बोलतात त्यांच्या बद्दल काही बोलला नाहीत. कोकणातील तुमचे नेते काय बोलतात त्यांच्या बद्दल काही बोलले नाहीत.
@SureshPatil-b5h
@SureshPatil-b5h Ай бұрын
दरेकर तुम्हाला बांध कशाला म्हणतात हे पुस्तक वाचा
@santoshdeshmukh2811
@santoshdeshmukh2811 Ай бұрын
फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे दोन लोक याला जबाबदार आहे जय महाराष्ट्र
@nitinmundhe6820
@nitinmundhe6820 Ай бұрын
Good initiative by News 18 Lokmat..
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 Ай бұрын
फडणवीस सरकार चालवत आहे 💯💯
@PROFFYT6580
@PROFFYT6580 Ай бұрын
एका पक्षाचे नेते म्हणतो तू राहाशील नाही तर मी राहीन? हे आहे राजकारण ? असे कोणी बोललं होते? उत्तर असेल नाही..
@dilippatil8989
@dilippatil8989 Ай бұрын
Darekar Saheb aaj tumhi kharach changle bolale!tyabaddal abhari ahe.
@yogeshmhaskar7207
@yogeshmhaskar7207 Ай бұрын
संजय राऊत साहेब हे 100% खरे बोलतात
@Vocalhub940
@Vocalhub940 Ай бұрын
💪💪💪💪
@DilipMargaj
@DilipMargaj Ай бұрын
महाराष्ट्र मागें जायला कारनं टरबुज.
@rajendranevarekar6002
@rajendranevarekar6002 Ай бұрын
फडणवीस याला जबाबदार आहे
@kisanchalke2898
@kisanchalke2898 Ай бұрын
प्रविण दरेकर साहेब ही महाराष्ट्रात परिस्थिती फडणविस साहेबांनी वेषांतर. करून पक्ष फोडाफोडीच जे राजकारण केले ते जनतेला आवडलेल नाही.म्हणून या परिस्थितीला भाजप पक्ष जबाबदार आहे.महाराष्टात न्याय,जनतेचं संरक्षण, महागाई, बेरोजगारी या गोष्टी जिवंत आहेत असे वाटत नाही.
@tatyasahebkharad235
@tatyasahebkharad235 Ай бұрын
बडे साहेब यांना विचारा ही वेळ कोणी आणली
@bandopantsoyam7807
@bandopantsoyam7807 Ай бұрын
या सर्व गोष्टींना मा. फडणवीस साहेब आणि त्यांचा पक्ष 😢
@babasahebkorade9645
@babasahebkorade9645 Ай бұрын
प्रविण दरेकर देवेंद्र फडणवीसाना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत
@RahulBoraste
@RahulBoraste Ай бұрын
राजकारण कोणी गढूळ केलय हे पहावं दरेकर यांनी
@gajananamande4225
@gajananamande4225 Ай бұрын
फक्त मुख्यमंत्री पदासाठी 😂😂😂
@rajendra2862
@rajendra2862 Ай бұрын
भाजपा जबाबदार आहे.ठोकुन काढा कोण बोलल होत
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
संजय राऊत यांचे बाण अचूक लागत आहेत. त्याने लबाड भाजपाई घायाळ होत आहेत.
@kashidkashid4543
@kashidkashid4543 Ай бұрын
Ed and BJP responsible particular Devendra. 💯💯💯💯💯
@skvisionsecurityservices4
@skvisionsecurityservices4 Ай бұрын
संजय राउत आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र. नासावला
@sureshbhalerao6355
@sureshbhalerao6355 Ай бұрын
भाजप व शिवसेना एकत्र निवडणूक लढली.ऊव्धव निवडणूक निकाला नंतर झक मारली.ज्याच्या विरोधी निवडणूक लढवली त्यांच्या पाठीब्याने मुख्यमंत्री झाले.वास्तविक निवडणूकीत निवडुंन आल्यावर राजिनमा देऊन पुन्हा निवडून यायचे मग त्यांच्या बरोबर जायच.हि चुक आहे.
@सागरपोखर्णीकर
@सागरपोखर्णीकर Ай бұрын
हे कोणी केले सांगा दरेकर साहेब भा...
@dineshpatil3015
@dineshpatil3015 Ай бұрын
याला जबाबदार🍉🍉🍉
@pujadhoke7977
@pujadhoke7977 Ай бұрын
Eknisht shivsainik
@yogeshmhaskar7207
@yogeshmhaskar7207 Ай бұрын
एकच व्यक्ती जबाबदार आहे देवेंद्र फडवणीस
@gauravs728
@gauravs728 Ай бұрын
पण राऊत योग्यच बोलतात रोखठोक पत्रकार ज्याच्या त्याच्या लायकी प्रमाणे 😂😂
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 Ай бұрын
या गोष्टीला जबाबदार फक्त शरद पवार
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
दलिंदर लबाड अनाजीपंत.
@dnynesdongare4358
@dnynesdongare4358 Ай бұрын
या सर्व गोष्टींला तुमचा मालक जबाबदार आहे बरका दरेकराव
@bharattakalkar2483
@bharattakalkar2483 Ай бұрын
याला जबाबदार बीजेपी आहे.व नेत्यांचा स्वार्थ तसेच तुमच्या सारखे पत्रकार जबाबदार आहेत.
@hanumantnetke9474
@hanumantnetke9474 Ай бұрын
राजकारण खूप वाईट दिशेने चालू आहे बीजेपी ने थोडा विचार करायला पाहिजे
@amitmore3869
@amitmore3869 Ай бұрын
चिखलफेकी ची सुरुवात या महाराष्ट्रात भाजपानेच केली नाहीतर हा महाराष्ट्र खुपच सुसंस्कृत होता
@bharatsonawane2583
@bharatsonawane2583 Ай бұрын
नेते मस्त जनता त्रस्त राज्य फस्त झालेत
@rameshgite8734
@rameshgite8734 Ай бұрын
या राजकारणला जबाबदार फक्त ED, CBI आहेत.
@chavanchavan2107
@chavanchavan2107 Ай бұрын
There are sansky salwar examination in the manufacturing
@chavanchavan2107
@chavanchavan2107 Ай бұрын
Public sugar
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y Ай бұрын
मराठा समाज मुस्लिम ची बाजू घेतो आम्ही ओबीसी फॅक्टर सगळे एक होनार 😅😅😅
@MohanSutar-k2l
@MohanSutar-k2l Ай бұрын
या गोष्टीला कपटी भा ज पा कुटील कारस्थानी शहा टरबूजा सत्तेसाठी कसल्याही युत्या करणारा टरबूज जबाबदार
@prakashbhalerao1542
@prakashbhalerao1542 Ай бұрын
अटल बिहारी बाजपेई, लालकृष्ण अडवाणी यांनी भा ज प वाढविला परंतु शहा, मोदी व फडणवीस यांनी तो पक्ष पूर्णपणे नासवला आहे
@Aditya_j1209
@Aditya_j1209 Ай бұрын
या परिस्थितीला केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील, नारायण राणे, निलेश, नितेश राणे, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, गिरीश महाजन , राजाभाऊ राऊत, मुंढे बहिण भाऊ,छगन भुजबळ, गुनरत्न सदावर्ते,पडळकर,हाके, सदाभाऊ खोत, गुलाबराव पाटील, रावसाहेब दानवे,असे अनेक नेते जबाबदार आहेत.
@gajanansanap3772
@gajanansanap3772 Ай бұрын
Gjatage pati shatad pavar
@dkdontheking
@dkdontheking Ай бұрын
जरांगे शरद जंत पाटील दानवे खैरे आव्हाड रोह्या पवार हे काय तुझ्या आतीची पोर आहेत वी म्हणून नाव घेतली नाहीत त्यांची
@dkdontheking
@dkdontheking Ай бұрын
संज्या राउत
@pradipchaudhari2682
@pradipchaudhari2682 Ай бұрын
Nishtavantana davlun ज्याचे काहीही पक्षा साठी काम नस्त्तांना ,कृतत्व नसतांना मागून येऊन पुढे pathvne he कितपत योगय आहे???? ????
@mahanteshkore364
@mahanteshkore364 Ай бұрын
हा कांग्रेसी औलादीचा आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
हा कार्यक्रम लबाड अनाजीपंत उर्फ टरबूज याला सहानुभूति मिळविण्यासाठी आयोजित केला आहे.
@AnilAtnure
@AnilAtnure Ай бұрын
अनाजी पंत फडवणीस तर शिवाजी महाराज कोण आहेत सांगा
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 Ай бұрын
शिवसेना.कुनाची.आहे.ते.दरेकरला.विचारा
@KokaniManus-tl8yo
@KokaniManus-tl8yo Ай бұрын
नेपाळी गँग
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 Ай бұрын
बीजे पी.जबाबदार.आहे
@DinkarWagh-v2d
@DinkarWagh-v2d Ай бұрын
🎉
@sachinpanchal5171
@sachinpanchal5171 Ай бұрын
फडणविस ने वाट लावली राजकारणच
@PROFFYT6580
@PROFFYT6580 Ай бұрын
याला जबाबदार कोण असेल तर तो संजय राऊत आणि सुषमा अंधारे अर्थातच ऊध्धव बाळासाहेब ठाकरे.
@bhagwanchoudhari4099
@bhagwanchoudhari4099 Ай бұрын
संजय राऊत बोलतात ते खरे बोलतात म्हणून ते झोंबत
@kishordalvi1139
@kishordalvi1139 Ай бұрын
हि चीखळफेरीची सुरुवात प्रथम भाजपने सुरू केली
@balasahebvalve1494
@balasahebvalve1494 Ай бұрын
या गोष्टीला चॅनल वाले पण तेव्हढेच जबाबदार आहेत आणि फडणवीस याच्यावर खूप खालच्या पातळीवर टीका झाली पण त्यांनी खूप संयम पाळला
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
सर्व एकाच माळेचे मणी
@manohartajanpure5968
@manohartajanpure5968 Ай бұрын
दानवे साहेब हे दरेकर वगैरे असे लोक जवळ उभे करू नका?
@SureshPatil-b5h
@SureshPatil-b5h Ай бұрын
गोपीचंद पडळकर यांना सांगाना शाळेत जा आणि आदरयुक्त भाषाशैली शिकावी
@sachinpanchal5171
@sachinpanchal5171 Ай бұрын
पक्ष कोणी फोडला ते पण दरेकरा ने बोलाव
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे एक उत्तम कार्यकर्ते आहेत ❗
@santoshbait3141
@santoshbait3141 Ай бұрын
मराठी माणूस लाळसे पोटी बीजेपी ला साथ देतो te😂सर्वांनी थाम्बवा महाराष्ट्र चांगला सुधरेल
@vilassathe8962
@vilassathe8962 Ай бұрын
याला जबाबदार बी जी पी आहे
@24sarang
@24sarang Ай бұрын
He is second rajdeep
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y Ай бұрын
जरागे शरद पवार मुळे महाराष्ट्र बीथरला आहे 😅😅😅
@sachinchavan8860
@sachinchavan8860 Ай бұрын
सर्व सामान्य नागरिक यांच्या शी या दोघांनाही काही देणं घेणं नाही.
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale Ай бұрын
टक्केवारीत वाद करावाच लागतो
@arunoparnav3659
@arunoparnav3659 Ай бұрын
या घटनेला फडणवीस सगळ्यात जास्त जबाबदार आहे
@Aditya_j1209
@Aditya_j1209 Ай бұрын
फोडा आणि राज्य करा हा तर भाजप नेच नारा दिला आहे. जेंव्हा आपण दुसऱ्या कडे बोट दाखवले तर उरलेली चारही बोट आपल्याकडे असतात, याचं भान राजकिय पक्ष आणि नेत्यांनी ठेवायलाच हवे होते.
@radhakisanmaind6381
@radhakisanmaind6381 Ай бұрын
याला जबाबदार मीडिया कोणताही माणूस घाणेरडे बोलणारा बोलला की त्याची बातमी करून तुला मीठ पाणी देतात
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh Ай бұрын
अरे बाबा तुम्ही दिवसभर राजकीय बातमी देत राहतात म्हणून तसं होत
@rohidassalunke5512
@rohidassalunke5512 Ай бұрын
he tumich kel
@RajendradadapatilChavan
@RajendradadapatilChavan Ай бұрын
याला जबाबदार मीडिया नारदाच्या भूमिकेत असतो
@machindrabirkad550
@machindrabirkad550 Ай бұрын
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने खराब केला आहे
@dineshpatil3015
@dineshpatil3015 Ай бұрын
चौथा स्तंभ पण विकला
@SantramJadhav-uz1pu
@SantramJadhav-uz1pu Ай бұрын
आता यशवंत रावचां नाही शरद पवार यांचं महाराष्ट्र आहे
@ashokdesai2197
@ashokdesai2197 Ай бұрын
दरेकर साहेब खोटारडेपणा बंद करा
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 Ай бұрын
बीजेपीन.देशाच.वाटोळ.केल
@sachinchavan8860
@sachinchavan8860 Ай бұрын
तेरेभी चुप मेरी भी चुप = सौहार्द
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
राणे,दरेकर ,लाड हे कुणामुळे बोलतात
@raghunathdapke8886
@raghunathdapke8886 Ай бұрын
भाजप नेते अगोदर चे चांगली होती आता दरेकर राणे लाड गुण रत्न असे अनेक हया मुळे परीणाम झाला
@dkdontheking
@dkdontheking Ай бұрын
सांज्या मूळ काय नाही जाल ना
@amollale
@amollale Ай бұрын
​@@dkdonthekingkute fektoy khota boltoy ekadi video link share kar
@DMrmane669
@DMrmane669 Ай бұрын
भाजप सारख्या पक्षाने नीच राजकारण करून महाराष्ट्र नासवलाय
@महादेवसवने
@महादेवसवने Ай бұрын
याला जबाबदार फक्त फडणवीस
@ganapatgawade45
@ganapatgawade45 Ай бұрын
दरेकर यापूर्वीचे भाजपा नेते कधीही इतक्या खालच्या पातळीवर बोलले नाहीत. जसे की नितेश राणेचं वक्तव्य शोभतं का दरेकर ?
@ganapatgawade45
@ganapatgawade45 Ай бұрын
अगदी बरोबर , यापूर्वी महाराष्ट्रात कधीही इतक्या खालच्या पातळीवर राजकारण झाले नाही , जसे की इडी सीबीआय आयटी चा वापर करून दबाव आणणे व आपल्या पक्षात सामील करून घेणं, पक्ष फोडाफोडी करणे , हे राजकारण कोणी केले आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे.
@NavanathKadam-hy7pf
@NavanathKadam-hy7pf Ай бұрын
शेतकरी कर्ज माफी करा ....... तुमची अक्कल आत्ता कुठे जागेवर यायला लागलीय.
@S.R.Patil.8134
@S.R.Patil.8134 Ай бұрын
फडणवीस साहेब हे जबाबदार आहेः.... महाराष्ट्र राज्य नासावल यांनी...
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y Ай бұрын
तुम्हाला एक जरागे नाही रेटला 😅😅😅
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 9 МЛН
Happy birthday to you by Secret Vlog
00:12
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
Mehboob Sheikh Speech : सुप्रिया सुळेंसमोर मेहबूब शेख यांचं दमदार भाषण,
22:45