Рет қаралды 3,519
अग्गोबाई ढग्गोबाई | इ.पहिली | कविता | बडबडगीत | कृतीयुक्त कविता |aggobai dhaggobai @lahuborate96 अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी | झळ इयत्ता पहिली कविता
इयत्ता | पहिलीच्या विद्यार्थ्यांना कृतीकरुन कविता म्हणायला आवडते. तसेच बडबडगीतातून लहान मुलांना नाचायला, गायला, कृती करायला खूप आवडतं. शाळा त्यांच्या आनंदाचा केंद्र ठरायला हवं तरच मुलं शाळेत रमतात शाळेत टिकतात व मनापासून शिकतात. #बडबडगीत #अंकगीत #बालगीत #इयत्तापहिली #कृतीयुक्तशिक्षण #आनंददायीशिक्षण #शिक्षण #लहूबोराटे #लहूबोराटेसर #badbadgeet #lahuborate #lahuboratesir #lahuborateteach #lahuborateshorts #viral #viralreels #viralshorts #viralvideo