Рет қаралды 20,949
#agrowon #khilaribailjodi #desicow
संतोष गोफणे - 83800 44975
खिल्लार गोवंशाचा सांभाळ करणारा एक विशिष्ट वर्ग असल्याने हौस म्हणून आणि शर्यतीसाठी खिल्लार गोवंशाचा सांभाळ केला जातो. त्यामुळे खिल्लार जातीची गाय जास्त दूध देत नाही असा समज आहे. पण सोनगाव ता. बारामती. जि.पुणे येथील संतोष गोफने यांनी खिल्लार गोवंशाच्या ब्रिडींगवर काम केले. आज त्यांच्या गोठ्यात ११ लिटर पर्यंत दूध देणाऱ्या खिल्लार गायी आहेत. त्यापैकी १९ वर्षाची एक गाय १० लिटर देते आणि तिने आतापर्यंत १६ वेतही दिले आहेत.
There is a common belief that Khillar cattle are primarily raised as a hobby and for racing, and not for milk production, as they are not known to give large quantities of milk. However, Santosh Gofane from Songav, Taluka Baramati, District Pune, has worked on the breeding of Khillar cattle. Today, in his barn, there are Khillar cows that produce up to 11 liters of milk. Among them, a 19-year-old cow gives 10 liters of milk and has already calved 16 times.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान