हे एकच चॅनल व हाच देवमाणूस फक्त शेतकऱ्यांची व्यथा मांडत असतो खूप खूप धन्यवाद
@TukaramPanchal-t4cКүн бұрын
छान माहिती दिलीत सर
@MadhavDashrathShemdadeКүн бұрын
Sir खरेदी केंद्रावर हमाली 80rs व 51.200kg घेत आहेत
@minaltayade1789Күн бұрын
कंप्लेंट कोणाकडे करावी सांगा सर सोयाबीनच्या मालामध्ये खूप अडचणी काढतात
@atullagdive5983Күн бұрын
सर, तुम्हीच फक्त शेतकऱ्यांची व्यथा समजू शकता. दुसरं कुठलंही चैनल शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहत नाही🙏
@maheshpanpanliya1898Күн бұрын
Moisture 12%
@SanjayBalikai-o9pКүн бұрын
हमीभाव केंद्र कुठं शोधावा आणि सोयाबीन हमीभाव काय आहे
@shetkariAvinashBhojne-zk1tjКүн бұрын
अरे कापूस पण आहे आमच्याकडं फक्त सोयाबीन च किती वेळ सांगतो
@SunilKale-rt1frКүн бұрын
सोयाबीनच जस चालू आहे तसच चालू राहील कोणताही पक्ष नीवडुन आला तरी
@minaltayade1789Күн бұрын
सर माझा मावचर 12% पेक्षा कमी आहे पण ते म्हणतात की आम्हाला पिवळा गार सोयाबीन पाहिजे कोणाकडे तक्रार करावी करावे प्लीज सांगा सर
@sarjeraobochare4415Күн бұрын
12 टक्के वरून 15 टक्के झाल्याचं लेटर आहे का. खरेदी केंद्र वाले 12 टक्के म्हणत आहेत 15 वाल्याच सोयाबीन घेत नाहीत सर plz reply
@shindebhaskar706Күн бұрын
ज्या शेतकऱ्यांनी महायुतीला मतदान दिले त्यांना म्हणा काय करायचं ते करा
@satishshende5982Күн бұрын
Bhavantar ch KY sir
@Sunilchavan-qd4jnКүн бұрын
शेतकर्यांची.व्यथा.माडल्या.बद्ल.धन्यवाद
@pravinchandgude9253Күн бұрын
व्यापारी यांनी घेतलं की मग ते त्यांच्या कडून घेतील, आणि याचीच किंमत आता सरकार काही तासात मोजणार आहे.....
@Kaifshaikh74321 сағат бұрын
Thanks for video
@manikraokhode714623 сағат бұрын
आमचे कडे खरेदी केंद्र सुरू झाली नाही संग्रामपूर तालुका
@ramdasmurkute4859Күн бұрын
तुम्हीच म्हणला होता की आजचाच दिवस आहे मतदान रुपी बदला घेण्यासाठी, मग आता का अस म्हणता
@mirzajaved9244Күн бұрын
सर नाफेड वाले किसान बोहत परेशान कर रहे है आप न्यूज पे चलाव
@rudrappakursuleКүн бұрын
पेपर. फेडरेशनला. चुकीच. आहे. म्हणून पेपर. घेत. नाहीत
@MadhavDashrathShemdadeКүн бұрын
हे खर आहे का
@MadhavDashrathShemdadeКүн бұрын
Sir reply kara
@arvindthorat6136Күн бұрын
शेतकरी गेला उडत.
@deenkibatein652214 сағат бұрын
1500 zala pahije bhav
@shivshankarthakare2240Күн бұрын
Sar me Shiv Shankar Maruti Thakre Vidarbha de,Washim ta, mangrulpir yete nafed kharidi Kendra var gelo hoto tithe Saheb moucher 12 % cha var soyabin ghet nahi aahe te Mhantat aamhala G,R, aala nahi
@ganeshpise3664Күн бұрын
सोयाबीन गेल आता तेल लावत..
@TukaramPanchal-t4cКүн бұрын
व्यापारी सुधारू देणार नाही
@SadanandSuryavanshi-g8yКүн бұрын
4000.रूय
@shirishmahalle2332Күн бұрын
अकोट जि अकोला येथे हमी भावाने खरेदी केलेल्या सोयाबीन चे पैसे 3 दिवसांनी खात्यात जमा झाले
@Nitincharkhe-j4p19 сағат бұрын
Aata 6000/- rch milnar nivdnuk Sampli bjp Ali, (jumla-jumla-jumla ata bhoga karmachi fal soyabin ata honar 3000/- 😇😭😭)