पत्र नाही आंदोलन केले पाहिजे दादांनी शेतकर्या साठी
@chandrakantbhoye9959Ай бұрын
कांद्याने मारा रे 😢😢
@sagardangat6129Ай бұрын
गोयल ला कांदा पिकवायला लावा लगेच शुल्क हटविल😂 दरवर्षी पोरखेळ करतो हा
@vishnuthakre1500Ай бұрын
कांद्या मुळे आपले खासदार पडले साहेब
@namdevkhakal2307Ай бұрын
आरे एक पन बाजार समितीत निलाव होऊ देऊ नका कांद्याचे हाना
@kirankalhpure185Ай бұрын
गोयल हा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मेला पाहिजे तो
@subhashkarande9651Ай бұрын
पियुष गोयल साहेब एक वेळेस रात्री दारी धरा एक एकरला तरच तुम्हाला शेतकऱ्याची कष्टाची किंमत कळेल
@namdevkhakal2307Ай бұрын
सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आठ दिवस एक हि गोनि बाजारात आनु नका
@namdevkhakal2307Ай бұрын
दादा लवकर काहितरी करा
@babasahebgayake7108Ай бұрын
20% निर्यात शुल्क म्हणजे 2000 रूपयाने भाव कमी होतो ,तर 100 % निर्यात शूल्क लावले तर सरकार काय भाव देईल ?😳😳😳 भाऊ
@bharatgunjal5672Ай бұрын
Nice video
@ShrikantBolageАй бұрын
कांदा आयात नका करू साहेब शेतकरी खुप कष्ट कांदा पिकवतो
@ramshinde25Ай бұрын
मेलो मेलो मेलो आता फुकट मी मेलो😭. 😢 एक कांदा उत्पादक शेतकरी.
@ranjeetsonne5115Ай бұрын
आफ्रीकेतून कांदा का आणला त्यामूळे भाव पडले
@Kailas110Ай бұрын
Ka magavla mg Africa madhun
@PradipPatil-sg7zqАй бұрын
सर्व शेत माल उत्पादक शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. नुसते कांदे पिकवणारे शेतकरी डोळ्यासमोर ठेवून चालणार नाही.
@sidrammane9905Ай бұрын
भाई दादा आणि देवा भाऊ तुम्ही सगळेजण मंत्रीपदाच्या वाटपासाठी ज्या वेळेला तिथे चकरा मारल्या, त्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही सरकार दरबारी हा विषय प्रकर्षाने मांडून हा प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी तुमच्याकडून प्रयत्न करण्याची गरज आहे.ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
@arunbhosale378Ай бұрын
अहो दादा गोयेल साहेबाला सांगा कांद्याचा उत्पादन खर्च निघत नाही जाजवे कसे
@adinathmatkar5178Ай бұрын
तुरीच्या आयात निर्यात भावावर विश्लेषण करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा हि विनंती
@sanjaydada-mc7khАй бұрын
दोन हजार नाही हे भाऊ ५००४०० १०००आहे सरासरी सांगा
@gangadhardeore884510 сағат бұрын
तो पियूश गोबल शेतकरी च्या आशीर्वाद ने मरेल
@RamsingGirase-el4hrАй бұрын
Goyal ka setkryanchi marvnuk kartoy
@SamadhanShinde-c6uАй бұрын
Sir niryat mule zero karave
@gautamjedhe2101Ай бұрын
आत्ता आत्ता केंद्र सरकार अजित पवार शरद पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांची सर्वांची पोट भरले आहे निवडणूक झाली आहे त्यांना काही करायचे नाही शेतकरी व्हिडिओ
@sandeepgharate4169Ай бұрын
कांदा कमी आहे तरी भाव नाही आणि कांदा आला तेव्हा किती कमी होईल बर
@urmilashirsath1241Ай бұрын
गोयल साहेब दोनलाक महिना कमनार😅कितिमजुर पोसतो कांदा पपिकवनारा मंजूरी देऊन घरि रडत यतो
@rajumakavana77079 күн бұрын
Gujarat me pyaj me kami
@mahendrabhutada122Ай бұрын
Mobile बंद आहे का ? पत्र लिहितात म्हणून विचारले
@sandeepgharate416914 күн бұрын
खतांचे भाव वाढवतात आणि मालाचे भाव कमी करतात सरकार नालायक आहे
@shamraodeshmukh4464Ай бұрын
सोयाबीन उत्पादकांच्या ही मदतीला धावा अजित राव.
@pritampardeshi1493Ай бұрын
हे काही काढणार नाही मरा पाच वर्षे
@GopalJadhav-j5yАй бұрын
कांदा व आद्रक चे भाव खुप कमी आहे सर
@chindupawar7580Ай бұрын
पत्रा ने कांद्याचे बाजार खरंच वाढतील का पत्र कधी पोहचणार
@swapnilmetkari548Ай бұрын
Dhud utapadak shetkaryan badhal pan bola khup loss hot ahe
@rameshmankar1364Ай бұрын
हे राजकारणी नेते नेहमीच शेतकर्यांची चेष्टा करत राहता
@AmolDandawate-db3xlАй бұрын
Goyal yana shetkaryanche mahag Kanda khayla paise nahi mnun niryatbandi utvat nahi
@sandipkisanmore7427Ай бұрын
खांद्यावरती अजित दादा बोलू शकतात तर विदर्भातील नेते काय झोपी गेलेत की काय सोयाबीन आणि कापसावर बोलायला
@anandkumarpatil6785Ай бұрын
या अजित पवार च्या पत्राला काडीचीही किंमत मोदी देणार नाही...
@vaibhavwagh3481Ай бұрын
आता घ्या गोयल चे काढुन
@AnilNikam-lu1bdАй бұрын
Magchya varshi pn yach bhadkhauni game kela hota
@sambhajilandage2201Ай бұрын
परत बिजेपी निवडुन देउनका
@samadhangote5765Ай бұрын
Piush goyal yanna Kanda hunga
@tusharpayghan8220Ай бұрын
गोगोल गाई कांदा करून बघ मग तुला काही कळल जरा शेतकऱ्यांचा विचार करा गोयल साहेब