शेतकरी मेला तरी चालेल पण यांचे कारखाने चालेल पाहिजेत अगोदर कर्ज माफी करा
@sampatchavan86089 күн бұрын
गुराळ मुळे यांची मलाई कमी झाली वाटते
@pravinbhusare79746 күн бұрын
Correct
@arvindbiradar836810 күн бұрын
साखरे पेश्या गूळ चांगला.
@someshkasnale68449 күн бұрын
गुऱ्हाळ शेतकर्या साठी फायद्याचे आहे आता साखरसम्राटची सुपारी घेऊन शेतकर्याची माती करणार
@panditmore661410 күн бұрын
गुळ कारखाना बंदनको करू रेबाबा शेतकरी शेतकऱ्याला फाशी लावतुकी काय या पेक्षा रान डुक्कर चा बंदोबस्त कर खूप उसाची नासधुस करतात अजीत पवार आणि पहिली कर्तमाफी कर
@anilrameshraodeshmukh42776 күн бұрын
बरोबर आहे
@SadanandSuryavanshi-g8y10 күн бұрын
कर्ज़ माफी झालीच पाहिजे सरसकट हो
@bhagwansalunke8759 күн бұрын
गुऱ्हाळ चालु झाल्यामुळे पोटात दुखायला लागलं का की त्या शेतकऱ्याकडून पण हप्ता पाहिजे आहे
@mas5555510 күн бұрын
शेतकरी यांना कोणीही रोकू शकत नाही स्वतःचा माल कोणाला विकायचा काय करायचे हे शेतकऱ्यांना स्वतन्त्र आहे तो जो माल पिकवतो त्याचे काय करायचे तो ते ठरविते
@daulatnande61567 күн бұрын
साखर खाणे आरोग्यासाठी अपायकारक आहे साखरेमुळे अनेक आजार होतात त्या ऐवजी सेंद्रिय गूळ वापरा
@vinodrathod343910 күн бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे अजित दादा पवार कर्जमाफी झालीच पाहिजे
@dattatraypatil60229 күн бұрын
Dada only 70,000 koti
@anildesai91610 күн бұрын
कारामारी बंद कर ! गुन्हाळ काय बंद करतोस !
@abhijitsathe20116 күн бұрын
केंद्र आणि राज्य शासनाच्या भूमिकेमुळे अजून 2 ते 4 वर्षांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भिक मागायची वेळ येईल.
@kisanl.sahane86239 күн бұрын
गुराळांची काहीच अडचण नाही शेतकऱयाचा ऊस कोणाला द़यायचा ते शेतकरी स़वता ठरवतील
@भागवतखराद10 күн бұрын
अजित दादा आता लबाड झाले
@industries96118 күн бұрын
वा रे वा उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांची गुळ कारखाने बंद करायची आणि साखर कारखान्याला चालू ठेवायचं
@prabhakaragarkar98999 күн бұрын
सहकारी साखर कारखाने मोडीच्य भावात विकत घेऊन सुध्दा पोट भरत नाही वाटतं, म्हणून शेतकऱ्याच्या ताटातील घास काढून घ्यायचा वाटतं.
@arjunnevase95169 күн бұрын
गुराळे बंद करून गूळ आयात करा. ऊसा चा ट्रक मागे दीड दोन टन काटा मारून अवसयनात आलेले कारखाने नाम मात्र किमतीत विकत घ्या.
@PK-qe2py6 күн бұрын
Export duty सुद्धा वाढवणार हे भडवे सरकार.
@Asggbbf9 күн бұрын
जास्त हवा केली तर शेतकरी जागा दाखवतील
@shahajimali2898 күн бұрын
नक्की 😢
@PK-qe2py6 күн бұрын
ह्याच्या घराला घेरा सगळी अक्कल ठिकाणावर येईल.
@sanket_narode7 күн бұрын
गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेत सगळे. पण हे फार काळ चालणार नाही.
@PradipPawar-g5d7 күн бұрын
शेतकऱ्यांना देशोधडीला l तुमच्या फायद्यासाठी तुम्ही लावणार कारण गुऱ्हाळ उद्योगात तुमची मालकी नाही साखर उद्योग तुम्ही कारखाने भंगार भावात घेऊन त्यातून भरमसाठ पैसा कमवतात. वा व राजकारणाने. 🎉🎉🎉🎉🎉
@shahurajgaikwad514710 күн бұрын
आज रोजी शेतकरी खुप बेजार झाले आहेत कारण मंजूर भेटत नाही खत व्यवस्थापन माहाग आहे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही खुप अवघड शेती करणे झाले आहे
@VitthalSakhare-y4s7 күн бұрын
टाकून आला काय सकाळी सकाळी मारतो का शेतकरी गुर्हाळा मुळेच अच्छे दिन आले ऊस उत्पादक शेतकरी यांना शासकीय कारखान्याचे कर्मचारी लाच घेतल्या शिवाय तोडच देत नाहीत रे दादा
सहकारी साखर कारखाने मोडीत काढून तुमचे खाजगी साखर कारखाने चाललेत .. आता गुऱ्हाळ मोडीत काढत शेतकरी कसा बरबाद करायचा हेच तुमचं ध्येय आहे
@yogeshshinde659 күн бұрын
गुराळ चालले तरच शेतकरी जगेल दादा तुम्ही जसे बलाढ्य नेते आहात तसे कारखाना बलाढ्य शेतकऱ्यांनाच प्रथम तोडी देतात त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना गुराळला ऊस देवा लागतो त्यात गुराळ बंद केले तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल होतील
@PK-qe2py6 күн бұрын
तुम्ही लोकं जबाबदार आहात दादा, दादा करायला. एवढं नुकसान करुन सुद्धा ह्याला दादाचं म्हणता?
@svd49597 күн бұрын
दादा गुराळ बंद करू नका कारण शेतकरी उसावर ती स्वता प्रक्रिया करुण स्वताच प्रोडयाक्ट मार्केट मध्ये उभा करत आहे शेतकऱ्याला दोन पैशे जादा मिळतात
@prabhat-oi6gm7 күн бұрын
ऊस कुणाला घालायचा याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे. तुम्ही गुराळे बंद करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय कारखानदारांच्या दावणीला बांधणार का??😢😢
@ajayshinde75507 күн бұрын
साखर कारखाने काटा मारतात हे मात्र 100% खरे आहे
@PrabhakarKawade-e2v9 күн бұрын
ऊस तुझ्या बापाचा आहेका शेताची मालकी घेणारा तु कोण आहे
@hemantjadhav90158 күн бұрын
Dadala gu avadat nahi
@NileshPatil-x8k6 күн бұрын
आमदान खासदारांच्या पेन्शन पण बंधन आना बंद करा पेन्शन काय गरज आहे त्यांना
@dattatraykapase99679 күн бұрын
शेतकऱ्यांचे ऊसवजन फसवणारेखाजगीसाखर कारखाना 10-10 वर्षे बिल देत नाहीत गुळ फॅक्टरी वाले इमानदारीने उसाचे वजन करून शेतकऱ्यांचे पैसे देत आहेत
@RavsahebGogade7 күн бұрын
सत्तेत आल्यानंतर बरेच काही सुचायला लागले वाटतं गुराळे बंद करू नका कारण गुळ हा आयुर्वेदिक मध्ये मोडतो गुराळे बंद करू नका धन्यवाद
@ganeshchavare61629 күн бұрын
शेतीला जोडधंदा आहे तो पन बंद करा खुप छान आहे तमचे स्वगत आहे 😂
@gajananpatil88276 күн бұрын
कमाई मध्ये कपात झाली वाटत साखर कारखान्यातून येणाऱ्या... जगू द्या शेतकऱ्याला पण थोड
@madhavrankhamb41249 күн бұрын
अजित पवारांना फक्त कारखानदारी चालु ठेवायची आहे शेतकरी कर्ज मुक्तीच काय झालं ते सांगा
@BaburaoJadhav-p6t6 күн бұрын
अजून जन्माला यायचा आहे शेतकर्यांचे गुराळ बंद करणारा
@riteshp59199 күн бұрын
हे कारखानदार साखरसम्राट साठी पण शेतकरी ला योग्य मोबदला वजन काटा वेळेवर पेमेंट याची जबाबदारी घेत नाहीत कामगाराचे पगारी थकीत सर्व नेते साखर कारखानदार याचेंच आहेत
@user-ne8yn4ti8m8 күн бұрын
कसा शेतकरी पिळून खाता येईल हेच धोरण
@gajanankadam271510 күн бұрын
शेतकऱ्यांच्या रासायनिक खताची किंमती कमी करा साहेब शेतीमालाला हमीभाव द्या; अजून कर्ज मफिचे नाव घेत नाही निवडणूक आली की सगळे आश्वासन देतात निवडून आलेत की शेतकऱ्यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते
@SharadUgale-pi8iv9 күн бұрын
दादा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये कारखाने खूप कमी आहेत त्यामुळे आम्हाला गुळ कारखाना ऊस दिल्याशिवाय पर्याय नाही आमच्या पाथरी गोदावरी सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न मार्गी लावावा हे आपणास विनंती आमच्या भागात आपलीच आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश दादा विटेकर
@sunilshinde46329 күн бұрын
गुळगुराळावर बंदी आणायची काही कारण नाही आजीत दादा कारखाने दर देत नाहीत😂😂
@SawantGurudev8 күн бұрын
आता काय कासराचं हातात आलाय त्यामुळं काय कांहीही करू शकता बाकीच्यांचे कारखाने बंद करा फक्त तुमचेच चालावे
@BaburaoDangat-cd3zc9 күн бұрын
साखर कारखाने हे राष्ट्रवादी आणि क्रॉग्रेसचे आहेत . आणि यांच गणीत काय तर ज्याचा कारखाना त्याचा मंत्री -
@balasahebhawale84118 күн бұрын
पाढर्या कपड्यातील काळा बगळा
@uddhavmagar94179 күн бұрын
दादा गुऱ्हाळ Maharashtra तील बंद करू नका, गुजरात मधील करा, जास्त गूळ तिकडचा येतोय, याचं बघा
@sachinmali27869 күн бұрын
साखरे पेक्षा गूळ कधीपण चांगला
@appalokhande65319 күн бұрын
खरं काय सगळं लबाडीचे बोलणं
@kamlakarlande27439 күн бұрын
गुळ निर्मिती वर बंदी घातली तर आम्ही शेतकरी पुर्ण रस्त्यावर उतरू व तुम्हाला फिरवून देणार नाही
@shahajimali2898 күн бұрын
नक्की 😅
@KrushnadevPatil-w9n9 күн бұрын
शेतकरी बांधवांना गाडा गावातील भामटे बघा ऊसाला भाव द्या खत भाव बघा वजन काटा पंचायत समितीच्या काटा परवानगी दिली पाहिजे दुधाला भाव द्या जय किसान
@jaikisan63676 күн бұрын
ऊस गुर्हाळ बंद करणे म्हणजे शेतकर्यांचे उद्योग व्यवसाय बंद करणे.. गुर्हाळावर बंधने घालणे भांडवलशाही धार्जिणेपणा आहे
@pandurangjadhav66199 күн бұрын
गुराळ घर बंद करा आणि साखर कारखाने काढायची परवानगी द्या सर्व गावांमध्ये कारखाने तयार करा
@vilasparihar524410 күн бұрын
गुराळ बंद करणार नाही 30 रुपये किलो गुळ विको
@sudhirdeshamukh507410 күн бұрын
आमचेकडे उसाला रानडुक्करांचा प्रचंड त्रास आहे याबद्दल एकही नेता बोलत नाही
@pawanpande407410 күн бұрын
साहेब , कर्ज माफी करा सर सकट 7/12कोरा करा.
@BhagawanRail10 күн бұрын
धरन धरन मुतायेकदाचे❤❤😮😮😅😅
@sudamghadage9519 күн бұрын
म्हणजे शेतकरी गु-हाळावर २पैसे मिळवतात त्याची आपल्याला पोटदुखी होते का?
@mohanghevade679410 күн бұрын
पर्यायी इथेनॉल निर्मितीसाठी आवश्यक आहे अन्यथा आंदोलन सुरू ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो
@pravinbhusare79746 күн бұрын
Ghari ethenol banvav lagel😂
@gopalrupnoor63738 күн бұрын
तुम्ही शेतकऱ्याला कमी भाव देत शेतकऱ्याने गूळ बनवले म्हणजे काय झाले
@dhayedhaye30109 күн бұрын
अजित पवार उपमुख्यमंत्री माननीय आमच्याकडे ऊस बाहेर राज्यात चालला जालना जिल्ह्यातला अंबड घनसांगी तालुक्यातला राजेश टोपे हिकमत दादा घाडगे पाटील यांच्याकडे कारखाने असून बाहेर कारखान्याला ऊस देण्यात यायला लागला कमी दरात देण्यात यायला लागला गुराला देण्यात यायला लागला मग अजित पवाराच्या काय बापाचं चाललं का काय आमचा ऊस शेतात ठेवायचा का काही माझी कमेंट अजित पवार पर्यंत जाऊ द्या आम्ही वावर विकलं दोन एकर ऊस कारखाने नेला नाही म्हणून
@bapuraomalave66977 күн бұрын
प्रत्येक गावात ऊसावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे त्या मुळे वाहतूक व्यवस्था, वरील खर्च कमी होईल गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल अपघात, रोडवरील ताण डिझेल वरील खर्च कमी होईल
@RDX56566 күн бұрын
गूळ आरोग्य दायी आहे साखर खाणे बंद करा कारखान्याला ऊस वाळून गेला तरी टोळी मिळत नाही
@yogeshshinde659 күн бұрын
2024 -25 साला पेक्षा 2025 -26 सालात साखर कारखान्यांची पहिली उचल कमी झाली त्यामुळे साखर उद्योगात अधोगती झाली म्हणावी लागेल.
@dj_IMP8 күн бұрын
दुसऱ्याचे भल करून मताधिक्य कधी मिळालं यांना, शक्यच नाही यांची दमबाजी सर्वोत्तम, वाटोळं केलं Maharashtra च
@lifemaster7349 күн бұрын
शेतकऱ्याने नेमके काय करावे तो त्याचा कच्चामाल पक्का करून सुद्धा विकू शकत नाही
@maharshiexports53363 күн бұрын
सरकार साखर निर्यातीला परवानगी नाकारेल परंतु गूळ निर्यातीला परवानगी नाकारू शकत नाही कारण गूळाची बाजारपेठ ही खूपच अवाढव्य आहे.
@SanjayBarde-f9l9 күн бұрын
गुळाची पोळी चांगली पादा
@sanjayshende46429 күн бұрын
दादा सत्ता दिली ती भजून खा नाहीतर जनता तुम्हाला सोडचिठी देईल गुऱ्हाळ ही चालू राहणार काय करतो ते बघू
@shivajigarje68859 күн бұрын
ऊस तोडणी बंद झाल्यावर बरेच लोकं चोऱ्यामाऱ्या करतील यावर गरीब लोक जगत आहेत त्यामुळे हार्वेस्टर ला खर्च न करता ऊस तोडणारा भाववाढ द्या
@chandandangatpatil37055 күн бұрын
उसाचा दर 35 वर्षात किती पट वाढला? जर गुर्हाळात शेतकऱ्यांना उस देणे परवडत असेल तर गुऱ्हाळे मोठी करूयात ना, शेतकऱ्यांचे हीत पाहायचे ना दादा. डिस्तीलरी ला प्राधान्य देता तशे गुर्हाळाना द्या.
@Satishmasal-m1x9 күн бұрын
दुधच अनुदान कधी येणार आहे
@tukaramtemagire78196 күн бұрын
कमालीचा निर्णय. आपण शेतकऱ्यांच्या. बाजूने जरा थोडा तरी विचार करा.
@shankarraoasane31859 күн бұрын
गुळावर बंदी आणु,व साखर आपण कारखानदार मिळून मिसळून खाऊ
@udaybabar488110 күн бұрын
AJEET DADA Super ✌
@umakantkawale17492 күн бұрын
साखर कारखाने यांनी आर्धा गुळ व अर्धी साखर निर्मिती करावे
@bhanudasshinde-ie9qt8 күн бұрын
एक कारखाना एका सिझनला किमान सहा लाख पोती साखर निर्मीती करतो . केंद्राने तिन लाख टन साखर निर्यातीचा कोटा महाराष्ट्राला दिला एकुन महाराष्ट्रात निर्मांन होनारी साखर बघता जरा जास्त तर होतो अस म्हणावयाच आहे काय ऊप मुख्यमंत्री मा. आजीत पवार यांना
@shobhaalase58599 күн бұрын
शेतकऱ्यांना प्रक्रिया बंदी? उलटा प्रवास चालणार नाही!
@MalgoundaPatil9 күн бұрын
गुराळावर बंदी आणा गल्ली बोळात दारू दुकानांना परवानगी द्या
@nitinbhau7128 күн бұрын
गुऱ्हाळ व्यवसायावर बंधन लादून हा अजित दादा स्वतःच्या पायावर दगड मारून घेणार....... Pure व्यवसाय..pure उत्पादन म्हणजे गूळ...आणि साखर म्हणजे विष
@maneshmane65436 күн бұрын
शेतकऱ्यांना जगू द्या रे 😢
@JayLadda-b7n9 күн бұрын
हे सरकार शेतकऱ्याचा कर्दनकाळ ठरत आहे
@shahajimali2898 күн бұрын
मतपेटीतून दाखवून देऊ😮
@gajananpatil88276 күн бұрын
गुऱ्हाळ मधून हफ्ता भेटला नहीं वाटत म्हणून मनाला लागलं वाटतंय
@someshkasnale68449 күн бұрын
जाच फक्त साखर कारखाने करतात
@sagarnalvade68176 күн бұрын
शेतकऱ्यांची गुराळ बंद करताय हे अत्यंत चुकीचा आहे. शेतकऱ्यांची शि सुद्धा कमी पडलेल शेतकऱ्यांचा रक्त पिणारी एक टोळी आहे महाराष्ट्रात त्यांना मातीत घडल्याशिवाय यांच्यापासून सुटका होत नाही चतुर राजकारणी आहेत
@SomeshwarBirajdar-es8rv10 күн бұрын
कर्ज माफी जोरदार स्वागत जोरदार स्वागत
@dinuchandu70816 күн бұрын
जीकडे पैसा जास्त तीकडे माल टाकलं शेतकरी पैसा कमी भेटल तर फुकटात देईल का ऊस 😂😂😂😂😂
@indian-ep7gb5 күн бұрын
अजित दादांनी हार्वेस्टर चे बघावे कमीशन किती मिळेल
@rajanpadwal87719 күн бұрын
हा भामटा सांगतोय
@prashantmohite84069 күн бұрын
गुर्हाळावर बंदी करायची व इकडे साखर कारखान्याना काटा मारायचा व कमी दर द्यायचा डिसलीरी तून निघनारी अल्कोहोल व वीजनिर्मिती तून नफ्याचा विचार केला तर ऊसाला चार ते साडेचार हजार रुपये टनाला दर हवा .
@nsj384443 күн бұрын
दादांचे कारखाने कसे चालणार गुऱ्हाळ असल्यावर
@yadavboergoatfarms52557 күн бұрын
A.Iचा वापर करु पन रेट 7-8हजार रु टन रेट द्या
@prakashkhavane9068 күн бұрын
भर दिवसा च हुकुमशहा व्हायचे स्वप्न पाहायला लागले काय❓
@PratapShendge-e7s9 күн бұрын
म्हणजे साखर लाँबी एकत्र येऊन शेतकऱ्यांना जिव मारायच आणी मलीदा तुम्ही खायचा आरे लाजा वाटुद्या
@ommule736810 күн бұрын
उसाच्या भावा बदल बोला
@dilipraogarje78959 күн бұрын
तिळगुळ घ्या गोड गोड बोला मग संक्रांतीच्या वेळेस किती वेळात गूळ घालायला कोठून आणायचा
@PunyawanPatil9 күн бұрын
कर्जमाफी करा
@rushisawrate25909 күн бұрын
कर्ज माफीच तेवड बघा आजीत दादा
@Shripti9 күн бұрын
शेतकरी आंदोलनाची बातमी लावून धरा किती दिवस उपोषण चालू आहे तेब्येत किती खालवली हे वारंवार दाखवा
@ajayshinde75507 күн бұрын
दादा म्हणतात मांजराला जमतंय मांजर डोळे झाकून दूध पीत
@gopalrupnoor63738 күн бұрын
आम्हाला ऊस कारखान्याला द्यावे की गूळ बनवावा आमची मरजी तुम्ही शेतकऱ्याला दावणीला बाडले आहे काय