त्याची पेरा नोंदनी नवती म्हणून कापुस खरेदि नाही केला मग त्या शेतकर्याणे कापूस कुटल्या तरी जंगलातुन चोरी करुण आनला होता का हे नोंदनिची पदत कशाला पाहिजे बलीराजा हा स्वाता घाम गाडून पिकावतो कुन्या जंगलात त पिकत नाही हे सरकार ला का सम्जत नसेल का माझ्या कमेंट च उत्तर कड़वा