Рет қаралды 257,487
#Agrowon #cotton #cottonratetoday
देशातील कापूस भाव वाढायला आता सुरुवात झाली. बहुतांशी बाजारांमध्ये कापूस भाव २०० रुपयांनी वाढले. तसेच देशातून कापूस निर्यातही वाढली आहे. त्यामुळे दरात आणखी वाढ अपेक्षित आहे. मग कापूस भाव पुढील काळात आणखी किती वाढू शकतात? कापसातील तेजीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस विक्री कशी करावी? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळतील.
The price of cotton in the country has started to increase now. Cotton prices rose by Rs 200 in most markets. Also, cotton export from the country has also increased. Hence, further increase in rate is expected. So how much more can cotton prices rise in the future? How should farmers sell cotton to take advantage of the cotton boom? You will get answers to these questions from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान