उच्चशिक्षित तरुणी म्हणतीयं शेतकरी नवराच बरा. IT engineer नको | Call Recording Viral | ॲग्रोवन

  Рет қаралды 123,105

Agrowon

Agrowon

Күн бұрын

Пікірлер: 169
@shaileshtelang1473
@shaileshtelang1473 Жыл бұрын
निर्व्यसनी मुलाला कोणीही मुलगी देत नाही हेच खरं
@tulshidaskhasale6387
@tulshidaskhasale6387 Жыл бұрын
ही क्लिप बनवलेली आहे...पण त्यातून देण्यात येणारा मॅसेज मात्र जागतिक दर्जाचा असा आहे...भाचीचा आवाज तर खरोखर खुप जुळला....संस्कार, निरव्यसणी, समूहिक कुटुंब पद्धती ह्यावर खूप छान उदबोधन केले....पुण्या मुंबई चे आकर्षण पाहून वाहत जाणाऱ्या मुलींना खूप चांगली समज दिली ...राधाला खूप खूप धन्यवाद सोबत मामा आपली प्रश्न विचारण्याची पद्धत खूप छान आहे....सुंदर मॅसेज...
@prakashraygol948
@prakashraygol948 Жыл бұрын
Agree with you
@bhauraotupe6576
@bhauraotupe6576 Ай бұрын
या ताईला ग्रामीण जीवनातील व शहरी जीवनातील अनुभव असल्यामुळे नक्कीच तिला ग्रामीण जीवन जगण्यात जास्त शाश्वती आहे नक्कीच ताईचा निर्णय योग्य वाटतो 👌🏿👌🏿👌🏿
@pankajpatil4343
@pankajpatil4343 Жыл бұрын
राधा ने बहुतेक शेतकऱ्यावर च PH.D केल्या सारखी वाटतंय.. खूप छान ताई
@Organic_फार्म
@Organic_फार्म Жыл бұрын
पाहिलिंदा असकाहीतरी असं ऐकायला मिळालं 🙏🙏🙏😊
@shivajishinde4284
@shivajishinde4284 Жыл бұрын
मुलीचे विचार ऐकून खूपचं छान वाटलं. एकदमच मस्तच.
@ramakantbharati4038
@ramakantbharati4038 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली तुम्ही धन्यवाद सर्व शेतकऱ्यांच्या वतीने खुप व्हायरल करा हा व्हिडिओ धन्यवाद
@yuvrajgopalghare500
@yuvrajgopalghare500 Жыл бұрын
या ताईला शेतकऱ्याची जान आहे. खूपच छान.
@rajarampatil9162
@rajarampatil9162 Жыл бұрын
हे सगळं ठरवून केल आहे खरी परिस्थिती फारच वेगळी आहे ताई सारखा विचार सगळया मुलींनी करावा धन्यवाद.
@onecrore2210
@onecrore2210 Жыл бұрын
व्यसन हे कामावरून नाही ठरत काही काही शेतकरी सुद्दा व्यसनी आहेत शेवटी संस्कार महत्वाचे
@bibhishanransing4641
@bibhishanransing4641 11 ай бұрын
या ताईला सलाम
@GaneshAdagale-er6dj
@GaneshAdagale-er6dj 11 ай бұрын
आजपर्यंतचा सगळ्यात भारी मी हा व्हिडिओ पहिला 😊😊
@ajayghadge67
@ajayghadge67 10 ай бұрын
खूप छान बोललात मामा भाची❤
@Maliavi..
@Maliavi.. Жыл бұрын
खुप सुंदर विचार आहेत असे विचार असलयावर शेतकरी मुलाला मुली मिळणे शक्य होईल .....खुप छान❤❤
@Rajesh.847
@Rajesh.847 Жыл бұрын
शेतकरी सुखी तर जग सुखी 🌾🛒
@rajarampatil9162
@rajarampatil9162 Жыл бұрын
जग सुखी शेतकरी दुखी
@Nanu-DaduBrothers
@Nanu-DaduBrothers Жыл бұрын
जगात भारी शेतकरी शेतकरी की जय हो खाने पीने की सोय हो🎉🎉🎉
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 Жыл бұрын
व्य सन करणारा हा कुठल्याही क्षेत्र तिल असू शकतो त्या ला विशिष्ट क्षेत्र शी जोडू नका तरी ही ज्या मुली व्य स न करणारा उप वर नाकारत आहेत त्या चे अभिनंदन करतो
@sudamkurhade5983
@sudamkurhade5983 11 ай бұрын
लय भारी बेटा अशी विचारसरणी उच्च विचार असेल तर. भविष्य उज्वल..
@Karname-g5h
@Karname-g5h Жыл бұрын
नाही खरी गोष्ट आहे मुलीने खरंच शिक्षणाचा फायदा घेतला. यालाच म्हणतात education खरंच एक नंबर.❤❤
@bhupeshpatil8743
@bhupeshpatil8743 Жыл бұрын
खरंय... Midc मध्ये काम करणाऱ्या मुलांवर खूप वाईट दिवस असतात.. त्यांना बीचाऱ्यांना शेती करायची असते पण घरच्या मुळे आणि समाजाच्या दबावामुळे त्यांना शेती करता येत नाही... समाजाने विचार बदलावा...
@pratibhagorde9400
@pratibhagorde9400 Жыл бұрын
आम्हाला घरचे येऊच देत नाही शेती करायला
@mukundpatil2485
@mukundpatil2485 Жыл бұрын
ताई धन्यवाद धन्यवाद
@Kisanwable1985
@Kisanwable1985 11 ай бұрын
सलाम ताई तुमच्या विचारांना,👌👌👌
@dnyandeopawar6069
@dnyandeopawar6069 Жыл бұрын
खरी परिस्थिती मांडली . धन्यवाद
@kaleRB
@kaleRB Жыл бұрын
लयभारी ❤️ खुपच छान ❤️
@14_krushna_
@14_krushna_ Жыл бұрын
खरच ताई ताई चे विचार खूप छान आहेत.
@pradipkhandare1991
@pradipkhandare1991 Жыл бұрын
शेतीला गत वैभव प्राप्त करण्यासाठी शेतकरी, शेतकरी पुत्र यांनी एत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
@rajujamdade4533
@rajujamdade4533 Жыл бұрын
आजोबांच्या नावावर दहा एकर होती तर नातवांना वाटण्या होऊन एक एकर आल्यावर मातीचा गतवैभव येणार आहे का?
@pradipkhandare1991
@pradipkhandare1991 Жыл бұрын
​@@rajujamdade4533 शेतीला जोडधंदा ची साथ द्यावी लागेल, शेतीत नवीन प्रयोग करून फायदया ची शेती करावी लागेल, सगळ्यांनीच नोकरी केली तर खायला अन्नधान्य कोठून येईल?
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 Жыл бұрын
​@@rajujamdade4533 mehnatine kahipn hou shakte baba
@sheshraokute6275
@sheshraokute6275 Жыл бұрын
फक्त सोयाबिन उत्पादक शेतकरी नसावा म्हणजे झालं
@Radhe124vsw
@Radhe124vsw Жыл бұрын
जो पर्यंत शेतकरी राजा व्यापारी बननार नाही तो पर्यत भिकारीच समजनार प्रजा..!
@8txj45
@8txj45 Жыл бұрын
शेती आणि शेतीपूरक व्यवसाय मध्ये चांगला पैसा आहे. फक्त चांगल्या पद्धतीने शेती आणि शेतीपूरक व्यवसाय केले पाहिजे.
@jalindard6175
@jalindard6175 Жыл бұрын
Scripted but reality
@ArunYadav-lq6nt
@ArunYadav-lq6nt 11 ай бұрын
खरे,जीवन,काय,आहे,हे,यावरुन,समजले,,,
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz 11 ай бұрын
खरच शेवटी संस्कार ते संस्कारच सलाम ताई तुला
@BhaskarSatav-uk4dw
@BhaskarSatav-uk4dw 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@shivdasjadhav2919
@shivdasjadhav2919 Жыл бұрын
भारत मातेच्या या भूमीवर जन्माला येऊन कुठेतरी आपले कुळ संस्कार न विसरता व तसेच या जगामध्ये कुठं काय आणि कसं आहे हे समजन फारच गरजेचे आहे कारण मोठे पनाचे कारणे सर्वांतच आहेत पण त्या सर्वांमधून ही काही माणसं खऱ्या सुसज्ज नेक सृष्टीने दृष्टी धरून चालतात त्यामुळे फरक ओळखता आला पाहिजे प्रामाणिक कोण आहे कस असतं प्रामाणिक तेच कारण हे खरं पाहिलं तर स्वतः समजणे फारच अवघड झाल आहे कारण या जगात सत्य त्या गोष्टीला गध्या वर बसवलं जातं आणि खोट्या त्या गोष्टीला घोड्यावर बसवलं जातं मग ती गोष्ट फार वेगाने धावते त्या गोष्टीचा अंत हा कधी लागत नाही आणि एकदा लागला की त्याचा उगम कधीही होत नाही म्हणून सत्य ओळखणे फार अवघड आहे तसेच या ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये ताईन जे काही सत्य त्या विषयावर जे काही बोलल्या त्यावर जिथे कुठे असतील त्या माता भगिनींना माझ्यातर्फे मनापासून अभिनंदन करतो अशीच प्रत्येक महिला स्वतः विचार करून काहीतरी ठरवलं पाहिजे धन्यवाद ताई👑🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
@sunilpawar2821
@sunilpawar2821 11 ай бұрын
खूप सुंदर बोलली ताई डे तुच्या गत विचार जर असतील तर मूलाची लग्नाची राहणार च नाही
@rahulsonwane3287
@rahulsonwane3287 Жыл бұрын
शेतकऱ्याला मुलगी भेटत नाही याला पूर्ण सरकार जबाबदार आहे कारण शेतीमालाला भाव भेटत त्याच्या मालाला भाव द्या अशीच हाल राहिली ना उद्या शेती करायला कोणी राहणार नाही मग कंपनी मध्ये काम करून काय लसूण खाणार आहे
@dattabhosle6002
@dattabhosle6002 11 ай бұрын
अप्रतिम विचार
@pradipkhandare1991
@pradipkhandare1991 Жыл бұрын
छान तांगडे साहेब 👍
@magareanil697
@magareanil697 Жыл бұрын
मुलींचा आवाज ऐकून आणि विचार ऐकून मी तर भारावून गेलो अशी मुलगी मला भेटायला पाहिजे
@saandeepwaghmodee6026
@saandeepwaghmodee6026 Жыл бұрын
तु शेतकरी आहेस का
@nileshladkat2026
@nileshladkat2026 Жыл бұрын
भारावून नको जाऊ स्वप्नातून जागा हो
@chandrakantborate5335
@chandrakantborate5335 Жыл бұрын
मुलीचे खूप छान विचार आहेत छान
@rajarampatil9162
@rajarampatil9162 Жыл бұрын
दादा तुम्हाला सरकारी नोकरी आहे का आमच्या कडे मुली आहेत
@rahulpatil3628
@rahulpatil3628 Жыл бұрын
Maz tar Zalay Lagn.. Pn Please Shetkari plus Nokari Aslela Mulga asel tar Lagn karayla kahi harkat Nhi..
@manishaingale6161
@manishaingale6161 Жыл бұрын
भारी विचार मांडले 🎉🎉🎉
@babakadam6464
@babakadam6464 Жыл бұрын
सुसंस्कृत राधा. I am proud of you
@RameshwarIngle-o4y
@RameshwarIngle-o4y Жыл бұрын
धन्यवाद ताई
@chintamanisuryavanshi4973
@chintamanisuryavanshi4973 11 ай бұрын
No 1 vichar aahe didi
@jayramnaitam2945
@jayramnaitam2945 Жыл бұрын
खूप छान राधा ताई
@subhashkanukale6562
@subhashkanukale6562 Жыл бұрын
खुप छान विचार ❤❤
@pradipkhandare1991
@pradipkhandare1991 Жыл бұрын
छान 👍
@satishpawar1084
@satishpawar1084 Жыл бұрын
माज लग्न झालंय पण डोळ्यात पाणी आले खरंच
@narayanmore7769
@narayanmore7769 Жыл бұрын
Khup chan radha tuje vichar khup chan ekch no. Mla khup avdle tujr vichar nakich tu phd hosil an ek vegale vaichr an vegal adrsh tevlas 🎉❤🎉🎉🎉🎉
@dattashendge4308
@dattashendge4308 Жыл бұрын
छान फक्त खोटी आशा मुद्दा मांडला यांतच सर्व आलं मनापासून धन्यवाद जय जवान जय किसान
@anilshemade6048
@anilshemade6048 11 ай бұрын
लय भारी...
@ShantaramShinde-vr1ex
@ShantaramShinde-vr1ex 11 ай бұрын
अभिनंदन बाळा
@satishpawar1084
@satishpawar1084 Жыл бұрын
Great tai
@PopatShingade-q2g
@PopatShingade-q2g 7 ай бұрын
मस्त आहे👌
@santoshghogare1210
@santoshghogare1210 Жыл бұрын
छान विचार आहेत ताई
@paramjadhao9498
@paramjadhao9498 Жыл бұрын
उगाच पोरांना आशेला नगा लावू 😂😂😂
@g.vchannel416
@g.vchannel416 Жыл бұрын
Khup ch chhan Radha
@navnathdahatonde5706
@navnathdahatonde5706 Жыл бұрын
Khup bhari bolli
@SamadhanShere-eh1to
@SamadhanShere-eh1to 14 күн бұрын
शेतकरी राजा असेच❤
@balumundhe5961
@balumundhe5961 Жыл бұрын
म्हणजे मामा ने कधी भाचीची बोलणेच झालेले नाही हा अचानक जमवा जमावीची काम करणारा मामा आहे 🤣🤣🤣
@sureshgujar9399
@sureshgujar9399 11 ай бұрын
या ताई चा व्हिडीओ जास्तीत जास्त वायरल करा जणे करून दुसऱ्या समजदार मुली शेतकरी मुला लग्न साठी विचार करतील
@pkw11
@pkw11 Жыл бұрын
वा.. शेतकरी नवरा भले रं..❤😂
@umeshtodkari2588
@umeshtodkari2588 Жыл бұрын
ताई खरं बोलतात
@sachingavhane283
@sachingavhane283 Жыл бұрын
Very good tai
@अनिलपवारcomedyall
@अनिलपवारcomedyall 11 ай бұрын
या व्हिडिओची झेरॉक्स कॉपी च आहे👌 मी बघा अशी पण असली तर माझ्यासाठी शेतकरी मुलगी ❤
@udaygokhale8286
@udaygokhale8286 5 ай бұрын
व्यसनी नोकरदार नकोच पण शेतकरी व्यसनी नसतोच असा अजिबात नाही..
@GaneshSheleke
@GaneshSheleke 14 сағат бұрын
छान
@AshokMane-t5c
@AshokMane-t5c Жыл бұрын
खूप छान ताई असे विचार पाहिजे
@RanuPatil-c9j
@RanuPatil-c9j Ай бұрын
Education wala bgh .. vichar vegde astat..shtkri pn daru khara lafde krana aste..mi mba llb jhl ahe shetkri 12 th pass sobt sheti bghun lagan keli .. sadha chhn mulga ahe mhtle .. kaycha roj daru kharaa shk..lafde marto khup ... Life khrab ... Aplya education chya brobri cha kra ...gavti pna bhrun asto ...
@ROYALROCKY07
@ROYALROCKY07 Жыл бұрын
सुंदर विचार ताई
@konkankatta4357
@konkankatta4357 11 ай бұрын
माय बाप शेतकरी❤
@balumundhe5961
@balumundhe5961 Жыл бұрын
लोक views साठी लोक अशी नाटकं करून रेकॉर्डिंग बनवतात.
@pravinbawane6261
@pravinbawane6261 Жыл бұрын
आपल्याला हे खरं वाटेना पण ऐकून बरं वाटलं
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 Жыл бұрын
आधी शेतकर्यानी एकमेकाचा आदर करा एकेकावर विश्वास दाखवा... मागे मी एका यशस्वी युवा शेतकर्याचा Video बघितला तेव्हा त्या खाली काही शेतकरी कमेंट करत होते एवढे उत्पादन शक्य नाही खोटा बोलतो वगैरे... मग मला सांगा शेतकर्याना शेतकर्यावार विश्वास नाही तर दुसरे कसे शेतकर्यावर विश्वास ठेवतील
@amolwakure8754
@amolwakure8754 Жыл бұрын
पहिला व्हिडिओ पाहिला आहे शेतकऱ्यांचा रिस्पेक्ट करणारा
@EknathPawar-hc1ug
@EknathPawar-hc1ug 11 ай бұрын
खुप चांगले विचार आहेत राधा तुमचै
@sandipmane7064
@sandipmane7064 Жыл бұрын
Ak no. 1 mulgicha nirnya
@rahulborse2224
@rahulborse2224 Жыл бұрын
शेतकरी ब्रँड❤❤
@malharipakhare3687
@malharipakhare3687 Жыл бұрын
Super
@gopalshinde4985
@gopalshinde4985 Жыл бұрын
बस करा हो बनवाबनवी शेतकऱ्याचे मुले ढीगाण पडले तर कोणी लग्न करीत नाही खोटं खोटे धंदे करू...... ती मुलगी नमस्कार घालते मामाला त्याच्या वरूनच कळतय आम्हाला शेती करते का नाही
@jijakhodve3688
@jijakhodve3688 Жыл бұрын
Chan sir
@pradipborade2248
@pradipborade2248 Жыл бұрын
ताईसाहेब काय बोलीस भारी
@bhushangokulpatil6484
@bhushangokulpatil6484 Жыл бұрын
Sundar
@ranojitagade3282
@ranojitagade3282 Жыл бұрын
Nice
@surykantmore3203
@surykantmore3203 Жыл бұрын
काही का असेना पण शेतकरी पोरांचा थोडा आत्मविश्वास वाढेल
@manushreevoiceshayariandstory
@manushreevoiceshayariandstory Жыл бұрын
2.5 lakh packge for one year that is not acceptable, it will be 25 lakhs may be😅 But your try is eyes opening of each and every girl who is seeking for IT jobber...
@khushaljadhav6405
@khushaljadhav6405 Жыл бұрын
अश्या विचार ठेवणाऱ्या मुली पण नाही आता
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr Жыл бұрын
शिकले तेवढे हुकले,सर्वात जास्त घटस्पोट,नोकरवर्गातच,लफडी फक्त नोकरदारांचीच म्हणुनच विषारी संसार फक्त नोकरशाहीतच, श्रीमंती पेक्षा एकनिष्ठता श्रेष्ठ,
@maheshlendve4389
@maheshlendve4389 Жыл бұрын
ताई तुमच्या बोलण्यावरून असं वाटत आहे की तुम्ही लोकसभा निवडणुकीवर नाहीतर शेतीवर पीएचडी करत आहे
@JayGajanan1111
@JayGajanan1111 Жыл бұрын
मामा लाच ओळखत नाही. बनवलेली किल्प आहे. 😅😂
@CrickIndia-ey1gx
@CrickIndia-ey1gx Жыл бұрын
वा मुलगी phd अन् मुलाला दोन पाऊने दोन लाख वरशाच पॅकेज..... काय अवघड हाय बाबा...
@vinodghodake6177
@vinodghodake6177 11 ай бұрын
अप्रतिम
@rahulbalkhande1329
@rahulbalkhande1329 Жыл бұрын
Khar aahe tuz Radha great aahe tu
@prafulghutke8990
@prafulghutke8990 Жыл бұрын
Chan pan kahitari setting ahe
@vishalpatil8439
@vishalpatil8439 Ай бұрын
पाठांतर छान आहे
@vishnumane5545
@vishnumane5545 11 ай бұрын
Ajun navkriwalla baga an ghya jirun....😂😂😂 navkrivalla pahije
@manojkhirade4394
@manojkhirade4394 Жыл бұрын
🙏
@amolbhavar5849
@amolbhavar5849 Жыл бұрын
स्वप्नगत व्हिडिओ वाटला
@IndianFARMERofficialvideo
@IndianFARMERofficialvideo Жыл бұрын
हे फक्त यूट्यूब वर टाकण्यासाठी रेकॉर्डिंग करतात
@balumundhe5961
@balumundhe5961 Жыл бұрын
राधा मग तुला आता निर्व्यस्नी कुठे भेटायचा?
@pramodborade4915
@pramodborade4915 11 ай бұрын
भाची मामा ला नमस्कार घालतेय 🤔😂
@abhijitkolhe6504
@abhijitkolhe6504 Жыл бұрын
😮😮😮😮😮 he khar aahe ka Cheshta karatay saaheb ashi Cheshta karu naka
घोरणे कसे होते? कारणे आणि उपाययोजना
15:55
JISOO - ‘꽃(FLOWER)’ M/V
3:05
BLACKPINK
Рет қаралды 137 МЛН
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН
Life Of Addicts | Marathi Kida
25:05
Marathi Kida
Рет қаралды 474 М.