खूप छान ताई तुम्ही तुमचे दुःख देशा समोर मांडले . तुमचे फौजी बदल चे प्रेम व्यक्त केले . असाच मान सन्मान प्रत्येक फौजी ला मिळावा हीच ईश्वर चरणी शुभेच्छा. जय हिंद 🙏🙏🙏
@nikhilkamble4782 жыл бұрын
Hi
@dattatrayshinde47582 жыл бұрын
ताई तू माझ्या सातारा जिल्ह्यातील आहेस याचा मला अभिमान आहे.. आणि तू पठाणकोट येथे प्रत्यक्षात जे काही अनुभवलं आहेस ते ऐकून अंगावर काटा आला.! तुझे *"इतरांचा पैसा-पेन्शन हे कष्टाचे असते पण सैनिकाच्या कुटुंबियांना मिळणारी पेन्शन ही रक्ताची असते.!"* हे वाक्य 💯% सत्य आहे.! तू तुझ्या दु:खातून सावरली आहेस आणि आता दोन मुलींच्या भवितव्यासाठीच तुला लढावे लागणार आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे की जोपर्यंत मुलगा कमवतो तोपर्यंत सून आणि नातवंडे आपली.! मात्र त्याच्या पश्चात त्यांना वा-यावर सोडले जाते.! असो तुझ्या या पुढील जीवन संघर्षाला मानाचा मुजरा.!
@jaymaharashtra20892 жыл бұрын
Tx
@suvarnapatil69892 жыл бұрын
जय हिंद तुम्ही तुमचे जे अनुभव सांगितले ते मी देखील अनुभवले आहेत मी देखील तुमच्या सारखी विरपत्नी आहे
@Mayurmahajan88942 жыл бұрын
ताई खूप छान विचार व्यक्त केले फौजि बद्दल खूप अभिमान आहे
@moreshwarkakade40682 жыл бұрын
विरपत्नी ताई तुमची व्यथा सत्य आहे सैनिकांचा पैसा मेहनतचा आहे शत शत नमन
@sunitagangurde-yu1dj Жыл бұрын
,,,जयहिंद,,मॅङम
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
वंदे मातरम, जय जवान जय किसान, प्रत्येक विधवा स्त्रीने कुंकू लावावे, सौभाग्याचे अलंकार परीधान करावेत शहिद जवान अमर असतात त्यामुळे जवानाच्या पत्नीने विरपत्नी सौ. ...... व किसानाच्या पत्नीने सौ. ...... असे आपले नांव लिहावे . गं. भा. श्रीमती इ. चा वापर करु नये त्यामुळे समाजात वेगळी ओळख निर्माण होते. म्हणजे कायमस्वरूपी पुरुषांनी श्री. व स्त्रियांनी सौ. या उपाध्याचा वापर करावा.
@pratibhasarmalkar67932 жыл бұрын
Barobar aahe Tai .mala sarva anubhav aala aahe.
@Surajeducational2 жыл бұрын
चरणस्पर्श ताई
@jotibachavan6682 жыл бұрын
ताई तुमी फार धन्य आहात देव तुम्हाला भरपूर आयुष्य देवो मी पण एक फौजीच आहे
@rekhasalgar35722 жыл бұрын
खर आहे ताई
@rajaniayare26042 жыл бұрын
जय हिंद जय भारत 🙏🙏💐💐💐
@jadhavsahebfauji3803 Жыл бұрын
Salute to you ताई
@VikasYadav-xu9wt2 жыл бұрын
Jai Hind. Salute. 🙏
@alkabaimanwatkar52312 жыл бұрын
होय फौजिची पत्नी होणे हे खरोखरच एक भाग्य लागते तेही कित्येक जन्मांचं तश्या आपण अहात. मीपण एक माजी सैनिक आहे पण आता केवळ घरी पडलेला असतो कारण कारगील युद्धात भाग घेतला होता पण ते काय म्हणतायत नाही चालतायत नही कोणी मदत करत नाही बरच काही आहे सांगता येत नाही सर्व बेइमाण झाले आहेत पत्नी व मुले पण आज वय 65 वर्षे आहे सर्व काम स्वता: करतो तरी हिमत हरत नाही सर्व केले घर,शेती आहे तरी मला म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काहिच केले नाहित आर्मीत जाण्याअगोदर शुन्यात होतो आणि हे सर्व मी नंतर केले तरिही मला हे सर्व लक्षात आलं असो आपण मुलाबाळासह सुखी रहा. मला सुना नातूपण आहे पण ते काय म्हणतायत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा बेइमाण आहे. 🙏🙏🙏🙏🙏 माझ भास्कर गोविंदराव मानवतकर
@किरणपेठकर2 жыл бұрын
भास्कर दादा तुम्हाला शत शत प्रणाम. तुम्ही देशासाठी लढला आहात. तुम्ही आमच्या साठी कायम आदरणीय राहणार आहात. तुमची मुलं असं म्हणत असतील की तुम्ही त्यांच्या साठी काही केलं नाही तर ते नादान आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही देशासाठी काय केलं ते आम्हाला माहीत आहे आणि आम्ही तुमचे कायम रुणी आहोत. देव तुम्हाला भरपूर आयुष्य आणि आरोग्य देवो आणि तुमचे पुढचे आयुष्य आनंदात जावो हीचं देवाकडे प्रार्थना. जयहिंद !
@anitayalameli76722 жыл бұрын
Tumach sagal barobar ahe 🇮🇳
@किरणपेठकर2 жыл бұрын
जयहिंद !
@anitaaher9600 Жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्
@vandanagaikwad2418 Жыл бұрын
🙏🙏🙏👍
@ibrahimshaikh70792 жыл бұрын
जय हिंद🇮🇳
@sonalibankar50872 жыл бұрын
Ho Tai khary
@anitajagdhane58572 жыл бұрын
Jay Hind
@amitatawade26852 жыл бұрын
Jay hind 🏳🌈
@shailabagekari63752 жыл бұрын
जय हिंद
@sablesantosh1762 жыл бұрын
Jay Hind to main sabka de andhe barabar aaye
@madhukarambade25702 жыл бұрын
🇳🇪🇳🇪🇳🇪 🚩 🇳🇪🇳🇪🇳🇪 *सैनिक तो देशके लिये, देशकी जनताके लिये अपना सब कुछ न्योछावर कर देते हैं, और उसके स्थान पर कुछ भी लेनेकी उनको आशा भी नहीं होती है ! वे तो केवल सब कुछ देना ही जानते हैं, और कुछ भी लेना जानते ही नहीं हैं, लेना उनके स्वभावमें ही नहीं होता !! अब प्रश्न ये उठता है कि, हम देशवासी सैनिकोंको सम्मानके व्यतिरिक्त क्या दे सकते हैं ? क्या देना चाहिये ?* 🇳🇪🇳🇪🇳🇪 🚩 🇳🇪🇳🇪🇳🇪 *भारतीय नागरिक ! सैनिकोंको यदि कुछ देना ही चाहते हो, तो सैनिकोंके समान सैनिक बनो ! सैनिकोंके समान प्रामाणिक बनो ! सनिककोंके समान सच्चे देशप्रेमी बनो !!! बस यही अनमोल भेंट सैनिकोंको देनेकी स्वतंत्रताके दिन पर हम सभी संकल्पबद्ध होते हैं !! त्यागमूर्ति सैनिकोंके लिये यही एकमेव उपहार, आदर्श उपहार है !!! जय हिन्द !* 🇳🇪🇳🇪🇳🇪 🚩 🇳🇪🇳🇪🇳🇪 🇳🇪🇳🇪🇳🇪 🚩 🇳🇪🇳🇪🇳🇪 मो 942676 08 36
@supriyapawar37272 жыл бұрын
ताई तुमचं दुःख खूप मोठं आहे देव नेहमी तुमच्या बरोबर असेल ताई तुम्ही खरंच मंगळसूत्र घाला सगळे काही छान रहा मुलीचं सगळं छान होईल तुमचे mr गेले नाहीत अमर आहेत तुम्ही असं राहू नका
@dishalitandle5442 жыл бұрын
Ho khar aahe tai😭
@rajukadam34992 жыл бұрын
,ho,brobr
@sharadaimade17422 жыл бұрын
मैं भी एक शहीद पत्नी हूं मैं सांगली में रहती हूं
@rushikeshmundhekar6072 жыл бұрын
Jay hind
@anku18042 жыл бұрын
Mi पण फौजी ची बायको आहे ताई खूप वाईट vattl aikun हे
@vitthalnerlekar71522 жыл бұрын
🙏🏻
@switigangurde.65662 жыл бұрын
Jai hind 🇮🇳
@supriyanarwadesb28862 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 Miss you so much my habby 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@sanjayahire27252 жыл бұрын
💯💯👌👌 tai be brave
@sulakshnabagal53212 жыл бұрын
ताई तुम्ही आठवण म्हणून मंगळसूत्र घालत जावा . समाज काय म्हणेल याकडे लक्ष देवू नका . फौजी अमर असतात त्यांची पत्नी वीरपत्नी असते विधवा नाही ... त्यामुळे तुम्ही टिकली , मंगळसूत्र घालत जावा . ते जिवंत आहेत अमर आहेत .
@sampatwakhare30662 жыл бұрын
Namste Tae
@shreejatkar54192 жыл бұрын
Ho tai mi pan teva patankotla hote attack zhal tea air basevar mamumcantmsade
@rajanipatil55562 жыл бұрын
He khar dukkha aahe radu naka tai
@poojapol60442 жыл бұрын
Me pn eka fauji chi porgi ahe ani bap kay asato tyat to fauj madhe asal te evad proud fill hot na ke wards madhe sangtacha nahi Fauji chi porgi mahnun Me khup proud fill karte swatahavr
@vidyakhadse65042 жыл бұрын
Tai thmhi agdi khar bolat aahe
@nileshtayade36032 жыл бұрын
Borober bolle tai tumi
@misssandhyaskitchen12532 жыл бұрын
Tai hi tujhi bhhavanna 1fouji chich Bai samjho shakate.