Ahmednagar Breaking News | Rahata मध्ये दिराने केली भावजयची हत्या | Crime News | SP24 Taas

  Рет қаралды 2,579

SP 24 TAAS

SP 24 TAAS

Күн бұрын

Ahmednagar Breaking News | Rahata मध्ये दिराने केली भावजयची हत्या | Crime News | SP24 Taas
राहाता येथे दिराने केली आपल्या भावजयीची हत्या... तर हत्या करणाऱ्या दिराला पोलिसांनी केली अटक...
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील धक्कादायक घटना..
गेले अनेक वर्षापासून भावजय सोबत एकत्रित राहणाऱ्या दिराने दारूच्या नशेत आपल्या भावजईची हत्या केल्याची घटना राहाता शहरात 15 चारी हद्दीत घडलीय. यात सविता लहानु पवार वय 40 वर्ष या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.. या घटने प्रकरणी राहता पोलिसात खुणाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी बबन गोविंद पवार याला पोलिसांनी जेरबंद केले आहे...
राहाता शहरात 15 चारी हद्दीत प्रकाश जगताप यांचे पेरूच्या शेतात आदिवासी समाजाचे हे कुटुंब बाभळीची झाडे तोडून त्यापासून कोळसा बनविण्याचे काम करत होते . दरम्यान शुक्रवार आठवडे बाजार असल्याचे कारण देत बबन पवार व इतरांनी पगाराचे पैसे घेतले होते तद नंतर शुक्रवारी रात्री दारूच्या नशेत बबन गोविंद पवार याचे व मयत सविता लहानु पवार या दोघांमध्ये शुल्लक करणाहून भांडणे झाले या भांडणामध्ये दारूच्या नशेत बबन पवार याने काहीतरी लोखंडी रॉडने डोक्यात, छातीवर तसेच कानावर मारहाण केल्याने या मारहाणीत सविता हिचा मृत्यू झालाय..
दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारील व्यक्ती त्यांना उठवण्यासाठी आले असता तेथे सविता मृत असल्याचे त्यांना निदर्शनास आले.. आरोपी हा तेथून फरार झालेला होता तर नंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली पोलिसांनी लागलीच चक्रे फिरवत आरोपीला काही तासातच अटक केली असून, सविताचा खून नेमका कोणत्या कारणाने केला त्यामागचे इतर कारणे काय याचा उलगडा पोलीस तपासात समोर येईल.
#sp24taas #ahmednagarcrime #rahta #crimepatrol #crimestory #marathinews #shirdiupdate #ahilyanagar #crime

Пікірлер: 1
@tnrgaming3430
@tnrgaming3430 Ай бұрын
फक्त म्युझिक च जर वाजवायचं होतं तर कशाला झक मारायला ब्रेकिंग न्यूज बनवली का
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 65 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
How This Man Scammed Bollywood Actresses
21:20
Khabar Hafta
Рет қаралды 1,1 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44