राहाता शहरात दुभाजक बसवून, आठवडे बाजार गावाबाहेर बसवण्यात यावा. व रोडच्या कडेचे अतिक्रमण हटविण्यात यावे. यामुळे मोठे अपघात टळतील.
@bharatwani8478 Жыл бұрын
तहसील ऑफिस ते सिद्धसंकल्प लॉन्स पर्यंत उड्डाणं पूल पाहिजे
@somnathmujmule9201 Жыл бұрын
अतिशय भयानक घटना कुणाच्याही वाट्याला असा प्रसंग येऊ नये यासाठी सरकारने रोडवरील अतिक्रमण हाटुन जनतेला सहकार्य करावे ही नम्र विनंती.. भावपूर्ण श्रद्धांजली
@sagarwalekar3660 Жыл бұрын
रिक्षावाली पण खूप त्रास
@artgauri5902 Жыл бұрын
एकच रस्त्यावर सगळे गाड्या धावतात ट्रक क़ाय कंटेनर क़ाय रस्त्यावर चालन मुश्किल होत एवढी गर्दी असते
@vijayjadhav2417 Жыл бұрын
डांगे स्कूल ते सकुरी पुलापर्यंत नगर मनमाड रस्त्याचा श्वास मोकळा करण्याची आवश्यकता आहे. पण तोपर्यंत बाजार च्या दिवशी मुख्य ठिकाणी वाहतूक पोलिस कार्यरत हवे
@rahulgaikwad6688 Жыл бұрын
Right 👍
@sagarlakariya4205 Жыл бұрын
Right
@chanchaldabhade2737 Жыл бұрын
😱😔😔 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@PradnyaWani-e8t Жыл бұрын
रोडवरती बाजार असल्यामुळे हा त्रास होतो
@artgauri5902 Жыл бұрын
सरळ सरळ मोठया गाड्या साठी दूसरा रस्ता करा
@balasahebvadak5950 Жыл бұрын
बिरोबा मंदिरा समोर दुभाजक पाहिजे
@veereklavyapratishthanshir9536 Жыл бұрын
राहता बाजाततळ जवळ असल्याने दर गुरूवारी अत्यंत गदीं होते त्यामुळे वाहतूक अडचणी मुळे अपघात होऊ लागला आहे.... त्यामुळे एक तर बाजार दुसरीकडे घेतले पाहिजे नाहीतर रस्ता मोठा केला पाहिजे ....प्रशासनाला लक्षात आणून द्या नाहीतर.. खुप समस्या होईल
@artgauri5902 Жыл бұрын
गुरुवार जर सोडला इतर दिवस ही गर्दी असते
@vanitabobade9960 Жыл бұрын
nakyavar speed breakers kara
@ganeshkertane2904 Жыл бұрын
Rip
@Rutuja-7571 Жыл бұрын
माझी मावश बहिण होती ओ.. ती
@vanitabobade9960 Жыл бұрын
jad vahane yikdun band kara aadhi bajarchya divshi aashi ghatna kayam hote