17 वे तत्व निवृत्त झाल्यावर सरकारी पक्ष्याने दिलेल्या लाभाच्या पदावर काम करू नये.....
@amarchavan3255Ай бұрын
रंजन गोगाई राज्यसभा खासदार झाले
@KisanKadАй бұрын
😅😅
@pushkarvartak7742Ай бұрын
पंतप्रधानांनी कोणती तत्वे पाळावीत यावरही एक व्हिडिओ करा.
@ChandrashekharButeАй бұрын
चौथी पास असेल तर पुढील शिक्षण घ्यावे 😂😊😅
@himanshurewatkar5668Ай бұрын
@@ChandrashekharBute तोच माणूस तिसऱ्यांदा पंतप्रधान झाला. पांडीत्याचे स्तोम वाजविनाऱ्यांना पछाडून.
@amolmhatre1Ай бұрын
@@himanshurewatkar5668bindok ani gund pravruttichya lokanchya dadapshahi mule
@varungarad2617Ай бұрын
शेवटी हे पण विकले गेले पण हे 100%सत्य आहे
@sameerpalkar4626Ай бұрын
चंद्रचुडांनी स्वतः हून ओढवलेली परिस्थिती आहे किंवा फकिराचा हाच डाव आहे अशा दोन्ही शक्यता
@pp-bj6skАй бұрын
नंबर 1,नंबर 8 ,आणि नंबर 16 मार्गदर्शक तत्त्वाच पालन केल्या गेले नाही असे आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होते हे सुद्धा पाहणे फार महत्त्वाचा आहे.
@Hindu_Rashtra_087Ай бұрын
Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay
@shaikhsultan7578Ай бұрын
@@Hindu_Rashtra_087 त्याची सविस्तर माहिती द्यावी...
@prakashpant486Ай бұрын
या आचार संहितेत एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवृत्त झाल्यानंतर कोणत्याही न्यायाधीशां लाभाचे स्विकारू नये
@sandeepjadhav3755Ай бұрын
भारतातील सर्व घटनात्मक यंत्रणा आता कुच काम आणि सडलेल्या आहेत.
@SaveDemocracy-ng9coАй бұрын
वो तुम्हे फ्रि मे बहुत कुछ दें देंगे,लेकीन शिक्षा नहीं ! क्युंकी उन्हे पता है शिक्षा ही सवालो को जन्म देती है!! जय भिम
@DevaakKalajiMakaNaayАй бұрын
आरती करण्यात करीता पंतप्रधानांना सरन्यायाधीशानीं आमंत्रण दिले होते की पंतप्रधान स्वतः न सांगता निर्लज्जपणे त्यांच्या घरी जाणे??? 🧐🧐🧐🧐
@Hindu_Rashtra_087Ай бұрын
Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay
@bhujanwarriors1286Ай бұрын
@Life_of_JP-001 Detail mahiti अणि video rupy mahiiti dya lok mahiti hoil नाही tar fukt chi feka किवा करू neya
@SachinJadhav-y7hАй бұрын
दुर्दैवाने चंद्रचूड यांना 16 वे मार्ग दर्शक तत्त्व कळलेलं नाही
@Hindu_Rashtra_087Ай бұрын
Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay 😊
@kishorbelkar9090Ай бұрын
@@Hindu_Rashtra_087अडवाणी होते भक्ता तिथं उपस्थित
@सत्यमेवजयते-ध3फАй бұрын
हे वाईटच आहे. खूप वाईट... भारतीय राज्यघटना फक्त .... देशाची वाटचाल हुकुमशाही कडे....
@babubihari6722Ай бұрын
अरे केळ्या 11 वर्षांपासून बहुमतात सरकार आहे, आणायची असती तर कधीच आली असती तुझा आजा जिवंत असेल तर विचार इंदिरा बाई च्या काळात नसबंदी साठी कस पकडून नेत होते तुझा आजा लपला नस्ता तर तू पैदा नस्ता झाला त्याला हुकूमशाही म्हणतात केळ्या
@VilasMadavi-i2yАй бұрын
निवृत्त झाल्यानंतर बीजेपी join करणार. तुम्हालाही असे वाटत असेल तर like करा.
@pushkarvaishampayan4763Ай бұрын
चर्चा करण्या सारखे सर्वसामान्यांचे अनेक मुद्दे आहेत , ते सोडून मोदीजी चंद्रचूड सो.यांचे कडे गेले हा काय मुद्दा आहे.अहो आम्ही सर्वसामान्य रोज काहीना काहीतरी अडचणीतून जातो आहोत ( रोज म्हणजे रोज ) त्या तुम्हाला दिसत नाहीत वाटत
@Hindu_Rashtra_087Ай бұрын
Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay
@kishorbelkar9090Ай бұрын
@@Hindu_Rashtra_087तेव्हा तिथे अडवाणी होते हे लक्षात असुदे भक्ता
@prafulkirtakar1780Ай бұрын
सरकारी पदांवर असताना धार्मिक बाबींच्या दूर राहावे 🙏🏻
@bbgajbhare4018Ай бұрын
16 वे मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन झाले आहे.....
@anand2152Ай бұрын
म्हणून तर sc St चा रिझल्ट ६ते १ असा लागला तो कसा ते आत्ता कळलं
@shyampawar7654Ай бұрын
देवादीकांच्या नावे PM आणि CJI हयांनी, आप आपली प्रतिमा डागळून घेतलीय.. हयात कोणाचा खाणाखराब होणार, हे येणारा काळ किंबहुना भारतातील लोकच ठरवतील..
@sandipraipure188Ай бұрын
अभिजित सर खूप छान माहिती, विश्लेषण ❤❤❤
@rajeshpawar7441Ай бұрын
सरकार गोद्याच मग सरन्यायाधीश सुद्दा गोदी सरकार झाल्याने SC आता पहिल्या सारखं राहील नाही.
@chandukurhade6010Ай бұрын
Good things for good and harmonious relationship in the interest of the country , nothing is wrong.🎉
@sachinmoresachinmore5662Ай бұрын
यांनी मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन केलं आहे हे स्पष्ट दिसून येत आहे
@nileshade5253Ай бұрын
Video start at 01:30
@SandeepMahagavkar-eh8xtАй бұрын
न्यायाधीश साहेब रिटायर झाले की, त्यांना राज्यसभा सदस्य गिफ्ट मिळणार
@Ratnakar1964Ай бұрын
यापूर्वी अशा किती घटना घडल्या आहेत त्यावर एक व्हिडिओ बनवा. मा. चंद्रचूड हे आपल्या कडून काहीही चूक होऊ नये याची काळजी घेणाऱ्या पैकी एक आहे
@raosahebkhedkar2964Ай бұрын
चांगली माहिती ,
@suhasdamle7975Ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावरील, अत्यंत आदराचे आणि विश्वासाच्या व्यक्तीवर कायद्याच्या नियमबाह्य वर्तनाचा आरोप व्हावा यापरतं भरकटलेल्या, मोडलेल्या भारताचं लक्षण दुसरं कोणतं..?
@madhukarjadhav.Ай бұрын
घटना लोकशाहीसाठी अन् न्यायालयासाठी दुर्दैवी, निंदनीय, घातकच
@tcmaster21Ай бұрын
Settlement......
@Trigger9009Ай бұрын
Very much disappointed 😨😨😨😨
@anandgavandi2533Ай бұрын
पंतप्रधान कुठेही जातात त्यांना वाटते की मीच माझा गणेशोत्सव आहे.कमाल करतात तिथे जाऊन आरती केली हे ही विशेष पंतप्रधान व मुख्य न्यायाधीश यांची काही नियमावली आहे त्यांचं पालन करावं पण तसे न होता चक्क पी.अम यांनी गणपती आरती करणे हे नियम व्यतिरिक्त आहे सर्व भारतीयांनी धक्का बसला आहे.
@prof.drvitthals.jadhavoffi1728Ай бұрын
निवृत्तीनंतर लाभाचे पद घेण्याची चंद्रचूड यांची तयारी ?
@npastroАй бұрын
यात गणपती पूजा कुठे आहे?
@arjundoke571Ай бұрын
Every one should obey directive principles
@makarand7925Ай бұрын
न्यायाधिशांसाठी मार्गदर्शक तत्वे सांगणार्या माध्यमांसाठी मार्गदर्शक तत्वे नाहीत का? आणी असतील तर किती माध्यमे ती पाळतात यावर पण माध्यमांनी बातमी करावी.
@himanshurewatkar5668Ай бұрын
BBC चे तसेही एकच काम राहिले आहे सध्या फूट पाडा आणि राज्य करा.
@technicalshadan8357Ай бұрын
Zombli ka bhau news
@swapnilmore906Ай бұрын
😂😂@@technicalshadan8357
@Hindu_Rashtra_087Ай бұрын
@@technicalshadan8357Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay hijdya
@technicalshadan8357Ай бұрын
@@Hindu_Rashtra_087 mi Kay vicharle zombli ka bhau news sahaj vicharle
@Naturecre562Ай бұрын
💯@@technicalshadan8357
@shriganesh728Ай бұрын
ह्यात पंतप्रधान यांना मुख्य न्यायाधीश यांच्या भेटीचा संदर्भात काही नाही.
@12kinjalАй бұрын
काय हे चंद्रचूड ला माहीत असेल का?. हे सांगा कायद्याने यांच्या वर काय कारवाई होऊ शकते.
@APSASSOCIATESDJАй бұрын
Very good
@rahulc.khambait2860Ай бұрын
या विरुद्ध कोणत्या कोर्टात जायचं आता..?😊
@navnathpradhan9185Ай бұрын
न्यायालय ला सरकारने ताब्यात घेतले आहे,ईडी का दुरोऊप.योग करत आहे🥺🥺
@arvindhatkar1960Ай бұрын
आता यांना पण राज्यसभा मिळणार आहे वाटतंय...
@kedar6658Ай бұрын
SC , ST चां निकाल ६ vs १ असाच नाहीं आला आहे ❌❌❌
@namdeoshinde8009Ай бұрын
चंद्रचूड साहेब यात कसे फसले हे लक्षात येत नाही. अनेक वर्ष सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी अनेक वर्ष तत्त्वे पाळली. मग येथे कसे फसले की जाळ्यात अडकविले गेले.
@sanghmitradadaso30Ай бұрын
चंद्रचूड याला एखाद पद पाहिजे असेल घटनेन कार्य पालिका व न्याय पालिका वेगळ केले आहे म्हणजे च यांनी जास्त संभध ठेवू नये यासाठी संविधानात खास तरतुत आहे यासाठी वेगळं राहणीमान वेगळा पगार भते नोकर चाकर इतरा पेक्षा जास्त दिले जातात
@vishwasbabare3259Ай бұрын
भारताच्या संविधानात धोका पोहोचतो अशा गोष्टीमुळे
@FADAWREАй бұрын
Majha Matt ase ki kadaachit Retirement nantar Present CJI he Ranjan Gogoi saarkha Readymade position cha vichaar karit asaavet ka -?
@kailassaskar8273Ай бұрын
चंद्रचूड साहेब जाता जाता सर्व श्रेष्ठ काम करा.कोणालाही फितुर होवु नका.सर्व इथेचफेडायचे आहे.सच्चाईला धरून चला.ना पंतप्रधान ना कोणी राजकीय नेता यांना बळी पडु नका आपणाला देशानी सर्व काही दिले आहे.तरी न घाबरता योग्य निर्णय दया.
@rajendratayade9434Ай бұрын
ह्या वरून समजते की भारतीय लोकशाही का धोक्यात आहे.
@arshainshaikhifyАй бұрын
नंदू चंदू के याहा आया और पूछा लोया बनेगा या गोगोई
@avimango46Ай бұрын
त्यावेळी टीव्ही इंटरनेट नव्हते मोबाईल फोन ही नव्हते. त्यावेळी न्यायाधीश फक्त मोजकीच वर्तनपत्रे वाचत असत. आज परिस्थिती इतकी बदलली आहे की घरी बसल्या नुसते यूट्यूब वा मीडिया वर काही वेळ घालवून सामान्य मनुष्य आपले राजकीय धार्मिक मत मजबूत करू शकतो! मग या मीडियाच्या मनावर पडणाऱ्या जबरदस्त प्रभावापासून 😮स्वतः ला कोण वाचवू शकेल!
@manojkurulkar2186Ай бұрын
मार्गदर्शन तत्वात सर न्यायाधीश्यांनी घरी गणपती बसवून कोणाला दर्शन घेण्यासाठी आमंत्रित करावे हे अजून स्पष्ट होत नाही, राग मोदी आरती साठी गेले त्याचा आहे की पुरोगामी लोकशाही त तथाकथित सेक्युलर देश्याच्या न्यायाधीश्यांनी घरी गणपती आणला याचा आहे?
@AkshayKharat-ex7evАй бұрын
Cji चंद्रचुड हे सर्रास या तत्त्वांचे उल्लंघन करत आहे
@jagdishwaghmare3801Ай бұрын
न्याय विकला गेला आहे का
@himanshurewatkar5668Ай бұрын
कुणी खासगी आयुष्यात कसे वागावे हे सांगणारे आपण कोण ?
@atulthorat8268Ай бұрын
Maharashtratil paksh fodi prakarnat Tarikh Pe Tarikh ka lagat ahe yache uttar , sarnyayadhishanchya ya krutimule jantela milale . Supreme court ata Ghatnecha Sanrakshak Urlela nh .
@kumarandekar9765Ай бұрын
महाभियोग चालवायला पाहिजे
@arifshah5518Ай бұрын
नंबर 1 व 16 मार्गदर्शक तत्वाचे सरण्यायाधीशांकडून पालन केले गेले नाही.. 😞 त्याच्यावर काय कारवाई होईल...??
@ramdaschaware7286Ай бұрын
चोरी चौपाटी करणार मोकळा आणि संण्यासाला जेल संपूर्ण भारतातील न्यायालयात बंद केली पाहिजे सगळे अधीकार फक्त राष्ट्रपती यांना दिले पाहिजे तरच भारत देशाचे कल्याण होईल नाहीतर वाटोळे होयाला टाईम नाही लागनार जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mohandasdevang7351Ай бұрын
निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश आणि मोठ्ठ्या पदांची *मोदींची गॅरंटी* स्पष्ट झाली.
@rahultarle7717Ай бұрын
वाह रे लोकतंऋ
@shantinathparkhe4790Ай бұрын
Feeling so sad
@hkberadbtАй бұрын
सरण्यायाधीशना hi मार्गदर्शक तत्वे माहित नसावीत. मग असा अज्ञानी व्यक्ती देशाचा सरण्यायाधीश कसा असू शकतो.
@balashahebraut8348Ай бұрын
आरे हे सर्व आपल्यासाठीच करत आहेत नरेंद्र मोदी. हिंदूंनो ध्यानात घ्या. कोणी काहीही म्हणो. फक्त नरेंद्र मोदी. तुम्हाला नंतर कळेल.
@SaveDemocracy-ng9coАй бұрын
लोकशाही संपली ब्राम्हण शाही स्थापना केली ज्वंईंट पुजा करून
@Hindu_Rashtra_087Ай бұрын
Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay zatya
@arungaikwad702Ай бұрын
ब्राह्मणांना शिव्या घालून कायमचे मागास दलित रहा 😂
@rajnishprasade6459Ай бұрын
सरन्यायाधीशाना हे पाठवा.
@umeshnadkarni8030Ай бұрын
हिंदू राष्ट्र आहे
@samcurran2594Ай бұрын
म्हणून च ते म्हणत होते की, न्यायलावर कोणताच दबाव नाही, कारण एवढं प्रेम असेल तर दबाव कुठून येईल.
@sagarbendre8546Ай бұрын
अखा देश न्याय मागतो आहे. अडीच वर्ष का लागली.
@mvurgunde5929Ай бұрын
16 वे मार्गदर्शक तत्व तोडले.
@GurudevAacharyaShreeАй бұрын
50% Vala cji
@anandkhandre7764Ай бұрын
एक आशेचा किरण होते चंद्रचूड साहेब ते पण जनतेच्या नजरेतून उतरलेत...
@ChandrashekharButeАй бұрын
चंद्रचूड १०० टक्के चुकले आहे किंवा विकल्या गेलेले आहे
@sureshkwangde882Ай бұрын
भारतातील सर्व घटनात्मक यंत्रणा भाजपाने सडवून कुचकामी करून ठेवल्या आहेत त्यामध्ये राहिलेले सर्वंच न्यायालयाचे न्यायाधीश पण बरबटले आहेत त्यामुळे आता न्यायदेवतेवरचा सर्व सामान्याचा विश्वास उडाला आहे
@pankajs5448Ай бұрын
देश रसातळाला चाललाय 😢 हा देश गरीबांसाठी नाही राहिला आता 😢
@prof.drvitthals.jadhavoffi1728Ай бұрын
चेक्स अँड बॅलन्स सिस्टम च्या नियमानुसार चंद्रचूड यांचे वर्तन योग्य आहे काय?
@shantaramgaikwad736Ай бұрын
न्याय व्यवस्था भा ज पा ची बटिक झाली आहे की काय असे वाटू लागले आहे?🫣🙊
@AshokJadhav-b2hАй бұрын
न्याय वेवस्था पण बीजेपी च्या हातात गेली असल्यामुळे न्यय मिळणारच नाही
@PrK153Ай бұрын
देशात लोकशाही उरली आहे म्हणणारा सर्वात एड xx
@anantkhamkar5401Ай бұрын
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी केलेल्या दाव्यांचा निकाल लागला असं वाटते
@MusicmakelifebeautyАй бұрын
बरेच तत्व मोडले चंद्रचूड साहेबांनी
@samcurran2594Ай бұрын
चंदचुड साहेब, खासदार होतील यावर काही दुमत नसावे 😊
@chayasabae2144Ай бұрын
सरणी या देशाने असे जागतिक वर्तन केले असेल तर त्याच्या ढुंगणावर काट्या घाला असे नमूद आहे
@subhashb789Ай бұрын
इप्तार पार्टी केली की सगळं कसं गोड वाटत , पण पूजा आरती केली की बीबीसी आणि चमचे बोंब मारतात. बोंबलत रहा ... घंटा फरक पडणार नाही.
@askindetailАй бұрын
Bbc ला एकच बाजू मांडायची असते आणि काही विशिष्ट पक्षाला आणि धर्माला टार्गेट करायचे असते😊
@vikasgangadharkolhatkar946Ай бұрын
अंधमक्त !😃
@askindetailАй бұрын
@@vikasgangadharkolhatkar946 हो आम्ही भक्त आहोत देव धर्म संस्कृती आणि देशाचे, तुम्ही चमचे आहात काही परिवाराचे आणि देशद्रोह्यांचे
@kkuu3352Ай бұрын
वा रे वा रे...... या पेक्षा इंग्रज बरे होते
@ShriramGovindLakheАй бұрын
चांगल काम करणाऱ्याच्या विरोधात जास्त विरोध होत असतो.त्या विरोधाला महत्त्व नसते असा जनरल रूल आहे.
@Deshbhakt124Ай бұрын
मोदी व CJI चुकले
@Rajararamkapadi-tp8poАй бұрын
मोदी यांनी जाणून बुजून संभ्रम निर्माण करण्या साठी हे कांड केले आहे....मोदी यांनी सगळं लफडे करून ठेवले आहे
@anilshirsat4406Ай бұрын
The Parties are directly meeting the Lordship, so what about the Directive Principles written by Babasaheb Ambedkar 😔
@atbalttpl3536Ай бұрын
CJI चंद्रचूड ने या मौलिक तत्वाचं पालन केलं नाही म्हणून चंद्रचूडला CJI पदावर राहण्याचा आता अधिकार राहिला नाही. या निमीत्ताने तरी मोदी चंद्रचूडची जवळीक जनतेच्या नजरेत आली.
@sadashivsuryawanshi3868Ай бұрын
प्रत्येकाला स्वतः च अधिकार असतो.
@pravinahire2908Ай бұрын
2 महिन्यांनी रिटायरमेंट आहे पुढचं बघावं लागलं ना 😅
@RahulShinde-x2qАй бұрын
जर त्यांनी मूल्यांचे उल्लंघन केले असेल तर त्यांच्यावर केस करा....
@Hindu_Rashtra_087Ай бұрын
Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay
@udaykulkarni8989Ай бұрын
न्यायाधिशांनी आपल्या कार्यकाळात कोणाशीही संवाद साधू नये व एकलकोंडे रहावे का?
@crazzybuzz4658Ай бұрын
Nahi pan ashya dongi lokana tri bolu naye
@themediators369Ай бұрын
BBC ne सुपारिच घेतली आहे बदनाम करन्याची...
@vijaykadam1060Ай бұрын
मार्गदर्शक तत्व जरी असतील तरी न्यायाची व्याख्या न्यायाधीश करतात
@kishorbhangale1887Ай бұрын
Future Governor😅😅😅. Anyhow justice godess is blind .😅😅😅
@manoj.sonu3468Ай бұрын
Suprime court judges should be natural but it's happening india ? Very disappointing for Indian people s .
@ArunPhapaleАй бұрын
भाजप संपूर्ण महाराष्ट्रातूनच संपणार.
@w658Ай бұрын
थोडं मनमोहन सिंग आणि तत्कालीन सरन्यायाधीश इफ्तार पार्टीत काय करत होते याच्यावर पण सांगाल उगाचच हिंदू धर्मातील सण आले की ही तुमची वाजवा रे वाजवा होती