आसावरी काकडे यांच्या 'लाहो' या कवितासंग्रहातील कविता. सादरीकरण- डॉ. प्रतिमा जगताप.
Пікірлер: 33
@ashwinijoshi812 күн бұрын
सहजसुंदर सादरीकरण आसावरीताईंच्या कविता मलाही खूप आवडतात त्यांचीच "नात्यालाही आयुष्य असतं" ही कविता ऐकायला आवडेल मला .
@ravindraranjekar61862 ай бұрын
सुंदर कविता व सहज सुंदर सादरीकरण, पक्षांची भाषा आपल्याला कळली असती तर त्यांच्या कडून सहज कस जगावं हे शिकता आल असत .
@saflepradip52952 ай бұрын
सुरेख कविता... अप्रतिम सादरीकरण 👌👍💐
@dr.sushamakhanapurkar70052 ай бұрын
सुंदर लिहिलंय, छान वाचलंय. मलाही आसावरी काकडे यांच्या कविता आवडतात
@ashoksonawane41032 ай бұрын
कविता निवड छान. जिवनाचं तत्वज्ञान सांगणारी.. आपलं सादरीकरण नेहमीप्रमाणेच सुंदर!
@vijayrandive29002 ай бұрын
आसावरी काकडे यांची कविता त्यातील त्यांचं निरीक्षण सुंदरच या सदरात मोडणारं। तुम्ही ही घरट्याची कविता अप्रतिम अशीच सादर केलीय वा छान!
@pratimajagtap15512 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@umavyas2012 ай бұрын
आसावरीताईंची एक अप्रतिम कविता... खूप छान सादरीकरण प्रतिभाताई,
@pratimajagtap15512 ай бұрын
धन्यवाद उमाताई
@shrinivaskakade53832 ай бұрын
सुंदर कविता खूप सुंदरपणे सादर केली आहे.
@pratimajagtap15512 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@meerajoshi95572 ай бұрын
ऐन उन्हाळ्यात पावसाची रिमझिम आल्यासारखी वाटली! कविता व सादरीकरण सुंदर.
@pratimajagtap15512 ай бұрын
वाहवा... खूप खूप धन्यवाद!😊 🙏🏽
@shivangimalgunde55962 ай бұрын
Great❤ कविता आणि सादरीकरण
@vidyamakthal1572 ай бұрын
खुप सुरेख कविता ! छान सादरीकरणही !
@pratimajagtap15512 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@ashleshamahajan91772 ай бұрын
सहजसुंदर. विचारप्रवण...
@pratimajagtap15512 ай бұрын
खूप खूप धन्यवाद.🎉
@ommjere58212 ай бұрын
अप्रतिम.....👌👌 कवितेचे शब्द आणि आपले सादरीकरण दोन्ही!
@pratimajagtap15512 ай бұрын
Thanks 😊
@ravindramorankar84662 ай бұрын
उत्तम सादरीकरण. छान.
@pratimajagtap15512 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@user-gf7bo1kl9l2 ай бұрын
कित्ती सुंदर कविता आणी सादरीकरण 😍😍
@pratimajagtap15512 ай бұрын
धन्यवाद 🎉
@deepalithakur6442 ай бұрын
छान !
@Bharati_belhekar2 ай бұрын
Khup chan kavita
@pratimajagtap15512 ай бұрын
Thanks 🙏🏽
@sanjeevanibokil35732 ай бұрын
सुंदर कवितेचे सुंदर सादरीकरण! अभिनंदन!!
@pratimajagtap15512 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽😊
@milindshrikhande13642 ай бұрын
खूपच छान सादरीकरण 😊👍
@pratimajagtap15512 ай бұрын
Thanks 🙏🏽
@asavarikakade6842 ай бұрын
फार छान समजून घेऊन सादर केली आहे कविता..! एका समीक्षा पुस्तकात या कवितेचा अर्थ वेगळाच लावलाय जो मला पटला नाही... म्हणून मला तुमचं विशेष कौतुक वाटलं... धन्यवाद.