ऐनवेळी तिकीट कापूनही साथ, तरीही डावललं, आता पतीच्या अपमानाचा बदला पत्नीच घेणार? | Maharashtra Times

  Рет қаралды 112,053

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#PathardiShevgaonVidhansabha #HarshadaKakade #MaharashtraTimes
पाथर्डी-शेवगाव मतदारसंघ.. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीतून आलेल्या मोनिका राजळे २०१४ ला आमदार झाल्या आणि त्यापुढची म्हणजे २०१९ ची टर्मही त्यांनाच मिळाली.. पण राजळेंच्या पॅराशूट एंट्रीमुळे या मतदारसंघातल्या एका भाजप निष्ठावंतावर पुढे सक्रिय राजकारणातून दूर होण्याची वेळ आली, तिकीट जाहीर झालंय असा मेसेज आला, जंगी सभा घेण्याचे आदेशही देण्यात आले, रातोरात नियोजन करुन जंगी सभा झाली, एबी फॉर्म भरायला जाण्यासाठी मिरवणुकीची गाडीही सजवली, पण रातोरात असा गेम झाला ज्याने सगळं वातावरणच बदलून गेलं... १० वर्षांपूर्वी घडलेल्या या किस्स्यानंतर भाजप निष्ठावंताने तिकीट कापूनही आमदारकीसाठी भाजपला कशी साथ दिली, आमदारकीचं तिकीट कापल्यानंतर पुढे झेडपीचं तिकीट मिळवण्यासाठीही कसा संघर्ष करावा लागला आणि या सगळ्याचा वचपा निष्ठावंताने कसा काढला तेच या व्हिडीओत पाहू..
-----------------------------------------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 48
@ChandrakantKalbhoar
@ChandrakantKalbhoar 8 ай бұрын
एकदम बरोबर आहे ताई जय जनशक्ती विकास आघाडी शेवगाव पाथर्डी
@annasahebjarhad8254
@annasahebjarhad8254 8 ай бұрын
ताई आता माघार नाहीं घ्यायची, विजय आपलाच 🎉🎉🎉🎉
@maheshghule9614
@maheshghule9614 8 ай бұрын
भाजप उमेदवार कोण राहील यावर लढत अवलंबून आहे. पाथर्डी मध्ये जो आघाडीवर राहील तोच विजयी होईल. शेवगाव मध्ये राष्ट्रवादी आघाडीवर राहील अशी परिस्थिती आहे.
@vishnuchemate8116
@vishnuchemate8116 8 ай бұрын
100%tai ek no nirnay
@dipalidarkunde9821
@dipalidarkunde9821 8 ай бұрын
काकडे ताई तुम अगे बाढो हम तुम्हारे साथ है
@Ab-li5pd
@Ab-li5pd 7 ай бұрын
यंदा फक्तं हर्षदा ताई काकडे❤ भावी आमदार ✌️
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po 8 ай бұрын
ताई तुम्ही मागे हटु नका.....विजय तुमचाच होणार
@babasahebdevadhe794
@babasahebdevadhe794 8 ай бұрын
Shevgaon pathrdi tai 100%Aamdar honar
@vilaspole3774
@vilaspole3774 7 ай бұрын
अतिशय चांगले काम काकडे कुटुंबाचे आहे त्यामुळेच ताई आमदार होतील
@shivajilande205
@shivajilande205 8 ай бұрын
निवडून येतील.
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 7 ай бұрын
काम करणारे लोक यश मिळवतात
@shivanathborude6391
@shivanathborude6391 8 ай бұрын
काकडे पाटील परिवार संस्कारसंपन्न परिवार आहे.
@manojnagare3941
@manojnagare3941 8 ай бұрын
100% Nakki
@ashokgirhe73
@ashokgirhe73 8 ай бұрын
द्या एकदा काकडे तांईना निवडून
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 7 ай бұрын
पंकजाताई मुंडे यांचा ज्यांना पाठिंबा राहील तो उमेदवारच निवडून येणार हे नक्की
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 7 ай бұрын
101%Monika ताई राजले MLA
@yogeshkale8035
@yogeshkale8035 7 ай бұрын
​@@chandrakantfunde9578😂😂😂
@ramnathtanawade2403
@ramnathtanawade2403 8 ай бұрын
ताईला निवडुन आणण्यासाठी अहोराञ पळणार पण ताईच निवडुन येणार (१॰॰ टक्के)
@tukavighne138
@tukavighne138 8 ай бұрын
हम बदले की भावना से नही बदलाव की भावना से आये है हर्षदा ताई आहे तो सब मुनकीन है
@nandupatkal1167
@nandupatkal1167 12 күн бұрын
आता शेवगाव पाथर्डी विधानसभा महाविकास आघाडीच्या हातात जाणार
@ashokpotphode5182
@ashokpotphode5182 7 ай бұрын
आगे बडो हम तुम्हारे साथ है ताई
@rajendracholake5797
@rajendracholake5797 7 ай бұрын
आता चव घालून घेऊ नका भाजप ऊमेदवार निवडून येईल तुमची चव जाईल थांबून रहाता शान राहील
@harishchandramadake7488
@harishchandramadake7488 8 ай бұрын
एकदम बरोबर आहे ताई आता माघार नाही दहा वर्षे विकास खुंटला गेला.
@sandipkhedkar7818
@sandipkhedkar7818 Ай бұрын
dhakne yenare
@krutikalabade5768
@krutikalabade5768 8 ай бұрын
Harshada Tai ✌🏻
@arungarje5450
@arungarje5450 8 ай бұрын
100% हर्षदाताई या वेळेस निवडून येणार
@ganeshbarge8045
@ganeshbarge8045 8 ай бұрын
शेवगाव चे मतदार फक्त तुमच्याकडेच आशा बाळगून आहेत....बाकी कोणी शेवगाव च्या कामाचे नाहीत
@kanifdukale4280
@kanifdukale4280 8 ай бұрын
सर्व कमेंट बरोबर आहेत
@pyarelalshaikh1080
@pyarelalshaikh1080 3 күн бұрын
प्रा किसन चव्हाण
@somnathshete8542
@somnathshete8542 7 ай бұрын
ढाकणे
@hemantpatkal4607
@hemantpatkal4607 12 күн бұрын
हर्षदाताई काकडे आमदार
@sanjaybobade6567
@sanjaybobade6567 8 ай бұрын
ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l 7 ай бұрын
मुंढे समर्थकांना हेतू पुरक राजकीय डावले गेले आहे
@ShubhamPhalke
@ShubhamPhalke 8 ай бұрын
Fix Amdar Harshadatai
@bhagwangkute8618
@bhagwangkute8618 8 ай бұрын
ताईचा ठाकरे ग टाकून निवडून येथील असा जनतेचा विश्वास आहे
@yogeshkale8035
@yogeshkale8035 7 ай бұрын
घुले पाटील
@shitalshendage
@shitalshendage 7 ай бұрын
लढा
@AjayTupkar-qq5ly
@AjayTupkar-qq5ly 2 ай бұрын
😂
@deshmukhnitin7081
@deshmukhnitin7081 8 ай бұрын
भाजप बहुजनांचा केवळ वापर करतो
@subhashbhawar79
@subhashbhawar79 8 ай бұрын
Aata direct grampanchayt member wha
@ajinathvighne9430
@ajinathvighne9430 8 ай бұрын
तुला समजल लवकरच
@tukavighne138
@tukavighne138 8 ай бұрын
अभी तो है वो डिस्टिक सदस्य आहे
@pandurangchavan7112
@pandurangchavan7112 8 ай бұрын
Uadhav thakre chi sath
@subhashbhawar79
@subhashbhawar79 8 ай бұрын
Zp sudha nahi aata
@tukavighne138
@tukavighne138 8 ай бұрын
हम बदले की भावना से नही बदलाव की भावना से आये है. हर्षदा ताई है तो सब मुनकीन है
@surajthokal59
@surajthokal59 8 ай бұрын
ढाकणे
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 128 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 17 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН