मुंडे साहेबांसारखा अद्वितीय लोकनेता महाराष्ट्रात पुन्हा नव्यानं उदयाला येईल या माझा विश्वासच नाही.
@-user-9jpkthshdyekb16 күн бұрын
Ho ka 😂😂
@swapnilkarhale67606 күн бұрын
खरं आहे दादा 🥹🥹
@hansrajchavan77932 жыл бұрын
दोघेही भाजपचे वाघ. 💪🏻❤️
@maharashtrian10742 жыл бұрын
Gopinathrao Munde WAS GREAT .
@vinayakparit74832 жыл бұрын
बोलभिडु चे सर्व एपिसोड खूप छान आहेत. आपण राष्ट्र संत गाडगे बाबांच्या बद्दल एपिसोड बनवला तर बर होईल.
@pravingitte19082 жыл бұрын
महाराष्ट्रात नव्हे तर देशात भाजपा वाढण्याचे श्रेय फक्त गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांचेच आहे.आता 2024 ला यांची किंमत मोजावी लागेल यात माझ्या मनात थोडीशीही शंका नाही.
@rajkumarkarad2268 Жыл бұрын
अशीं जोडी जगात कुठेही झाली नाहीं आणि होणारही नाहीं. जय भगवान👌
@diasacadmy59187 ай бұрын
अजून खूप चांगले लोक आहेत फक्त जातीचा चस्मा उतरवला पाहिजे
@amarb24736 ай бұрын
@@diasacadmy5918मग तु नाव का सांगत नाही....😊
@vinodpatil855 Жыл бұрын
दोघांचा पण शेवट फार वाईट झाला 😭😭😭😭
@mahadevshinde8354 Жыл бұрын
झाला नाही... केला 😢
@chandrashekharjathar70264 ай бұрын
शंभर चांगल्या कर्मांवर एक कुकर्म भारी पडले 🙏
@RAH_1332 жыл бұрын
आजच्या दूषित bjp leaders ला पाठवा हा व्हिडिओ..bjp संपवली महाराष्ट्र मध्ये, फडणीस, चंद्रकांत, किरीट, अतुल भातखळकर , गोपीचंद, राणे त्रिकुट. या नसाड्या लोकांनी... खुप छान होते ते दिवस.. मी स्वतः रखरखत्या उन्हात थांबून मुंडे, महाजन, स्वराज, बापू काळदाते, बाळासाहेब, यांच्या सभा अनुभवलाय आहेत... युती cha आणि bjp चा विनाश केला फडणवीस ने... मला नाही वाटतbjp आता महाराष्ट्र मध्ये पुन्हा come बॅक करेल म्हणुन... जय महाराष्ट्र.. जय mahavikas आघाडी 🙏
@rknadu2 жыл бұрын
त्या डुक्करा संजय, उद्धव ने शिवसेना संपवली हे लक्षात घ्या. ते आता लांडे झालेत हनुमान चालीसाने त्याना त्रास होतो.
@arunpatil35802 жыл бұрын
जय नवाब मलिक, अनील देशमुख 100कोटी खंडणी खोरी
@YogeshRathod-k8c16 күн бұрын
Right sir 🎉🎉🎉
@nathkrupa022 жыл бұрын
गोपीनाथ मुंडे साहेबांनी वंजारी समाज्याला कसे आरक्षण दिले ? ह्या विषयावर व्हिडिओ बनवा 👍
@Royal-c2v2 жыл бұрын
👍👍👍👍
@xyzyz27042 жыл бұрын
पण मुंडेंनी आरक्षण दिल नाही
@xyzyz27042 жыл бұрын
ही link वाच
@kushaq11732 жыл бұрын
illegal aahe bjp ghalavnar
@sandipmundhe77322 жыл бұрын
@@kushaq1173 Kay illegal ahe
@saisagarmahamuni5943 Жыл бұрын
अगदी खरयं मुंडे-महाजन नसते तर आजच्या भाजपला राष्ट्रीय स्तरावर यायला खूप वेळ लागला असता...✅
@mangeshdeshmukh23422 жыл бұрын
किस्सा छान ! सादरीकरण ही मस्तच ! आगे बढो !
@RohitDhakne2 жыл бұрын
पण शेवटी दोघांचाही घात झाला ....🥺😓😓
@rushikeshshingade2262 жыл бұрын
महाराष्ट्रात बीजेपी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसे या लोकांनी bjp मोठी केली
@dhanwantariindia86852 жыл бұрын
महाराष्ट्राला गरज होती तुमची😥
@Vishal_Munde.102 жыл бұрын
अविरत संघर्ष , अद्वितीय लोकनेता
@laxmanmuratarkar89422 жыл бұрын
प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर गोपीनाथ मुंडे यांचे मोहन भागवत यांनी खच्चीकरण केले
@vinayakkadam31422 жыл бұрын
हो बरोबर
@FactFuse911 ай бұрын
Mohan Bhagwat che layke ahe ka kahi pun Rao 😂😂
@pbj57702 жыл бұрын
आणि आश्चर्याची बाब म्हणजे दोघांचा मृत्यु अचानक झालेत.. महाजनची उघडउघड हत्या होती , तर मुंडेची अदृश्य हत्या होती
@shahajikhot9592 жыл бұрын
Enqiry zali pahije
@harshadjadhav31402 жыл бұрын
आणि हत्या कोणी व का केली गेली हे जगजाहीर
@jay-tz3qx2 жыл бұрын
भाजपा आण्णाजी पंत टोळी
@rajkendre51102 жыл бұрын
Munde kahi lokana awghad jat hote..fact ahe to
@bt-yx9tv2 жыл бұрын
झानवटला
@vinayakkadam31422 жыл бұрын
मुंडे साहेब यांचे खाचिकरण भाजप ने केलं. पंकजा मुंडे यांचे देवंद्र फडणवीस यांनी राजकारण संपवले. भाजप सरकार असताना देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्री ऐवजी पंकजा मुंडे पाहिजे होती
पंडित अण्णा मुंडे यांनी वडील भावाचे कर्तुत्व छान पर पाडले
@grandmothersgrandrecipes18962 жыл бұрын
पण काकांचे उपकार पुतण्या विसरला
@sagar414122 жыл бұрын
@@grandmothersgrandrecipes1896 कारण काका स्वतः च्याच पोरींना लाँच करण्यात गुंतला
@maharashtrian10742 жыл бұрын
BOTH WERE GREAT .
@balkrishnachaudhari942310 ай бұрын
महाराष्ट्रासाठी या दोघांची खूप मोठे योगदान आहे आणि भाजपा साठी सुद्धा खूप मोठे योगदान आहे परिश्रम त्यांनी तसे घेतले होते
@shankarransing41554 күн бұрын
अशी निखळ मैत्री आणी असे राजकारण हे फक्त हे दोघेच करू शकतात. दोघांना ही मनःपूर्वक धन्यवाद अभिवादन 🙏
@gangadharmunde1649 Жыл бұрын
खूप छान माहिती दोघे जिवंत असते तर एक पंतप्रधान व एक मुख्यमंत्री किंव्हा दोघे ही पंतप्रधान झाले असते हे भविष्य माहीत होते म्हणूनच दोघांची ही हत्या केली.एक उघड व एक कट कारस्थान करून. पण त्यांचे विचार कधी च मारणार नाहीत ते सर्वांना प्रेरणा देत राहतील.
@digambarkadaskar46752 жыл бұрын
टरबूज्या व चंपा यांनी महाराष्ट्रातील भाजपला संपत आहे महाजन व मुंडे खरच राम लक्षणं जोडी होती पण खरच आज महाराष्ट्र ला आज गरज होती सलाम त्याच्या कामला
@grandmothersgrandrecipes18962 жыл бұрын
भडव्या लोकांना देवेंद्र फडणवीस ची हुशारी कधीच कळणार नाही, फक्त द्वेष तोही पूर्वग्रहदूषित
@unknown_49018 Жыл бұрын
Atal Bihari Vajpayee Ji,Munde Saheb,Mahajan Saheb,Advani Saheb yanchi BJP ata rahili nahi
@sangrambade8595 Жыл бұрын
Miss you Mundhe Saheb ❤️😢
@CE_SuyogDeshmukh2 жыл бұрын
आहे नेते महाराष्ट्राला परत भेटणे शक्य नाही
@vasantpatait84982 жыл бұрын
छान.. माहिती दिली आहे
@jay-tz3qx2 жыл бұрын
दोघांचा पण गेम हा भाजप ने केला ही सत्य परिस्थिति आहे..
@grandmothersgrandrecipes18962 жыл бұрын
चुकीची माहिती आहे
@jay-tz3qx2 жыл бұрын
@@grandmothersgrandrecipes1896 मग टरबुज मधुन आलाच कुठन..
@pravin_deshmukh_2052 жыл бұрын
संजीवन समाधी म्हणजे काय?? आणि ज्ञानेश्वर, गोंदवलेकर महाराज यांच्या समधीच विश्लेषण करा.कारण दोन्ही समाधीतून तरंग वाहतात अस बोललं जातं.
@gorakhtalekar70322 жыл бұрын
अनेक समाधीमधून तरंग /लहरी येतात तो अनुभव मी स्वतः घेतला आहे , सासवड येथील सोपान काका ,यांची समाधी गोंदवलेकर महाराजांचे गुरू संत तुकामाई यांची आंदुरी ,लोणंद जवळ ता खंडाळा तसेच त्याच ठिकाणी ५वर्षापूर्वी मठाधिपती सद्गुरु शंकर महाराज दगडे यांनी घेतलेली समाधी येथेही तरंग अनुभवास येतात तसेच हा अनुभव घेण्याचा विषय आहे तोंडी लेखी माहितीने समजेल च असे नाही
@shripadpisal80522 жыл бұрын
Live samadhi
@gopinathvitthalbangar23702 жыл бұрын
Miss you Saheb..❤️
@anantbargaje20112 жыл бұрын
खुप छान माहिती
@ranveermande81682 жыл бұрын
Gopinath Munde good
@8txj452 жыл бұрын
महाराष्ट्र भाजपा गर्विष्ठ फडणवीस लायकी नसलेला चंपा ने महाराष्ट्र भाजपा कमजोर केली.सगळी भाजपा एकदिलाने लढली असती तर भाजपा सत्तेवर असती.
@gulabgavande3652 жыл бұрын
Mundhe mahajan yancha ata Bjp nahi to tarbuj champa cha zala
@deepakdhakne20682 жыл бұрын
जय भगवान, जय गोपीनाथ...🙏
@Giteshgamer0072 жыл бұрын
मुंन्डे आणि महाजन यांचे कार्य खुप चांगले होते
@samadhannagargoje71272 жыл бұрын
भाजप पक्ष आमचाय मुंडे साहेबांचा आहे
@amd80572 жыл бұрын
छान अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन गोपीनाथरावजी मुंडें साहेब लोकनेते आणि प्रमोद महाजन साहेब यांच्या मुळेच मुख्यमंत्री भाजप मध्ये झाला 🍉 नासक आहे म्हणून हे प्रकार घडतात आणि चंपा चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांनी सिंचन घोटाळा खाल्ला आहे
@bhimraogorkhe3655Ай бұрын
Very good and great information.
@InduGite-bf3fd Жыл бұрын
Akdam Barobar ahe
@rj61692 жыл бұрын
Pramod Mahajan ji aaj jivant aste tar nakkich PM asle aste deshache..
@narayanjadhav33092 жыл бұрын
भाजप महाराष्टात कानाकोपरेत पोहचवली हि खरी गोष्ट आहे आता हाचंपा अन टरबुजा आयते खुर्चीवर बसले आहेत खडसे व पकंजाला बाजुला करुन स्वार झाले आहे तेमुलेच 105 आमदार घेऊन घरी बसलेत अतिरेकपणा जादा दिवस चालत नाही
@dhananjaydeshmukh32226 ай бұрын
लोकनेते परमश्रध्देय श्री गोपीनाथराव मुंडे साहेब ❤️🌹🌹🙏🙏 व प्रमोद महाजन साहेब ❤️ यांना विनम्र अभिवादन भावपूर्ण आदरांजली 🌹🌹🙏🙏
@संतजनाईनगरीगंगाखेड2 жыл бұрын
मोहिनी दिदींचे निवेदन खूप छान ! 🎤🎧👌🏼
@njh51792 жыл бұрын
शेवटी दोघेही वाघ च 🚩🚩👌👌
@AvdhutKulkarni-fd1cw Жыл бұрын
दोघेही ग्रेट
@ashokpalwade39002 жыл бұрын
माझा देव
@sudarshandangadt848 Жыл бұрын
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र मुख्यमंत्री 🙏👌🙏🙏
@rajendraavhad7489 Жыл бұрын
Miss you Pramodaji and Gopinathji
@Jaybhagawan47852 жыл бұрын
दैवत.... ❤ स्व, गोपिनाथ मुंडे... 👑💐❤💪✌💯
@uddhavraut66152 жыл бұрын
जय महाराष्ट्र...
@rohitkulkarni20202 жыл бұрын
बाळासाहेब नी सेना वाढवली नाही पण त्यांनी भाजप वाढवली ..भाजप हाच खरा हिंदुवादी पक्ष होईल हे त्यांना माहीत होत त्यामुळे सेना त्यनी वाढवली नाही
@narendrajadhav78292 жыл бұрын
हिंदुत्ववादी 😂😂टरबूज मुख्यमंत्री होता तेव्हा इफ्तार ला लांड्याच्या मांडीवर बसून कबाब खायचा 🤭😂
@shreeakhile85542 жыл бұрын
Chan information dils..mohini🙂
@hemantsable37912 жыл бұрын
Mohini tai..khup mast mahiti dete aapli bol bhidu chi team...plz mala aaplya office cha address dya mala 1 da aaplya team la bhetiche ahe..plz..🙏🙏✌
@SAB-kt1jd Жыл бұрын
दोघांचा जोडणारा दुवा होता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद.
@mrrowdyvillain8922 жыл бұрын
Jalgaon che road vr video banava..
@nitinthakare2195 Жыл бұрын
हे निर्विवाद सत्य आहे 👍
@vyanketdhakne79072 жыл бұрын
VERY NICE
@prasadandhale2024 Жыл бұрын
Miss u mundhe saheeb , loknete
@sudarshanubale8391 Жыл бұрын
मी पण स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई मध्ये शिक्षण घेत आहे
@imhokage112 жыл бұрын
Rip💐💐💐💐
@Vlogwithdeepak_262 жыл бұрын
Nice
@changdevkatkade7665 Жыл бұрын
# साहेब miss you❤ 😢
@sandeeppandharpurkar9312 жыл бұрын
Mahajan.and munde 🙏
@shyamsangale56952 жыл бұрын
Very nice 👍
@jyotipalve152 жыл бұрын
जय भगवान जय प्रमोदजी जय गोपीनाथजी
@sanjayphad15412 жыл бұрын
फडणवीस यांनी भाजप ची महाराष्ट्र राज्यात वाट लावली आहे,,
@sandipmundhe77322 жыл бұрын
कर्माचे घाल भोगायची आहेत अजून त्याला थांबा
@aryanpatil83722 жыл бұрын
वय 82 वर्षं 50 वर्षांपासून राजकारण तरी साडेतीन जिल्ह्याचा पंतप्रधान यावर व्हिडीओ बनवा 😂😂
गावागावात फिरून भाजप मोठें केले नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांनी पक्ष मोठा केला होता ते देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष वाट लावली आहे ते फक्त सत्तेसाठी लाचारी करतं आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉
@ashrafbagwan83792 жыл бұрын
I am from Ambajogai
@SanjayMane-ge7rk6 ай бұрын
🎉
@mohanirajmulay4979 Жыл бұрын
Munde साहेब सारखं अनमोल कार्य
@balbhimmunde48652 жыл бұрын
Khup chan
@ashoksanapvlog_sahyadrisafar2 жыл бұрын
आणि दोघांच्या पण हत्या झाल्या 😭😭😭😭😭
@MaheshPatil-pj6di2 жыл бұрын
आज ही शेटजी आणी भटजी चा च पक्ष आहे bjp
@grandmothersgrandrecipes18962 жыл бұрын
ज्यांची बुद्धी कोती असते त्यांना असेच वाटणार
@Sudam_Pare Жыл бұрын
एवढ खर आहे .पण या दोघांनी मराठवाड्यासाठी काहीही केल नाही.त्यांच्या हयातीत ते बीड मधे रेल्वे सुध्दा आणु शकले नाहीत. की midc यांनु फक्त उसतोडी कामगारावर राजकारण केलं .बाकी काही नाही
2:19 आंबेजोगाई नाही तेव्हा ते मोमिनाबाद होता, पण याच जलकुकड्यानी मुस्लिमांची संस्कृती ओळख मिटवली, म्हणून त्यांना देवाने शिक्षा पण दिली
@akshayhatwar96802 жыл бұрын
2 gems of politics 🙌
@santoshdch Жыл бұрын
1994 ते 1999अशी 5वर्ष सत्तेत असूनही 1999 chya विधानसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात फक्त 2 जागा मिळाल्या होत्या . यावर बोल भिडू ने व्हिडिओ बनवा
@suryabhanshinde33572 жыл бұрын
Apratim kisaa
@shubhampatil.mh19512 жыл бұрын
ताई एकदा स्व. आर. आर. आबांवर व्हिडीओ बनवा प्लिज..
@santoshtipayale88722 жыл бұрын
शेतकऱ्यांचा कैवरी
@sumitradhakane7707 Жыл бұрын
Awesome
@kushaq11732 жыл бұрын
police bharti kashi keli jati sathi hyawar video banwa
@yashwantdhole76452 жыл бұрын
Tu banav na. Tasa pan rikamtekda berojgar disto ahe.
@shavelpawar60452 жыл бұрын
प्रमोद महाजन यांच्या मृत्यु वर video banva
@mauliupofficial05012 Жыл бұрын
मुंडे साहेबांचा प्रत्येक समाजांच्या घरात आणि देव्याऱ्यत फोटो आहे ते पण देवघरात फोन आहे
@asaramghuge70442 жыл бұрын
Jay bhagwan
@navnathf3116 Жыл бұрын
Miss you 😢😢😢
@laxmanbhosle43362 жыл бұрын
या दोघांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत काम केलेलं आहे.... शरद पवारां नी एकेकाळी मुंडेंचा धसका घेतला होता तसाच धसका ते सध्या फड़णवीसांचा घेत आहेत....
@aishpawar91932 жыл бұрын
लयभारी👌👌👌👌
@arunmali66772 жыл бұрын
Good 👌💐
@hirajilingam554 Жыл бұрын
Jabardast
@hirajilingam554 Жыл бұрын
Yarana
@स्वप्निल-य5भ2 жыл бұрын
आज हे दोघे ही असते तर महाराष्ट्रातील भाजपा चे चित्र आणखीन वेगळी असती..
@rameshbhojane911 Жыл бұрын
गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते.फडणवीस शिंदे मुंडे साहेबांच्या पाठीमागे फिरले असते.गोपीनाथ मुंडे साहेब हयात असते तर महाराष्ट्रात जे सध्या अस्थीर राजकीय वातावरण झालेच नसते, शिवसेना भाजप यांची युती पहायला मिळाली असती.