'अजून त्या झुडपांच्या मागे . .' 'कविता स्वरांनी मोहरलेल्या' या पुस्तकातील लेखाचा अंश.

  Рет қаралды 344

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

3 ай бұрын

'कविता स्वरांनी मोहरलेल्या' या डॉ. प्रतिमा जगताप यांच्या पुस्तकातील 'अजून त्या झुडपांच्या मागे' या लेखातील अंश. गीतकार - वसंत बापट. स्वर आणि संगीत - दशरथ पुजारी.
सादरीकरण - डॉ. प्रतिमा जगताप. मो. 9422292384.
• Azun Tya Zhudupanchya ...

Пікірлер: 12
@user-bl8wh3ho9b
@user-bl8wh3ho9b 3 ай бұрын
खूपच अप्रतिम गीत!! आठवणीतली सदाफुली अजूनही स्मरणात राहणारी वसंत बापट यांची सदाबहार कविता ❤❤❤❤❤
@nishatarodkar7266
@nishatarodkar7266 3 ай бұрын
खुप सुंदर कविता खुप सुंदर सादरीकरण
@meerajoshi9557
@meerajoshi9557 3 ай бұрын
अतिशय सुंदर! निवेदनातील गोडवा लाजवाब!
@swatidadhe9026
@swatidadhe9026 3 ай бұрын
भावगर्भ प्रेमगीताचे सुंदर, हळूवार उलगडणे. वसंत बापट यांच्या शब्दांना सुमधूर स्वरांमधे गुंफण करणारे दशरथ पुजारी ! सहज गुणगुणता येणारी चाल. त्यामुळे स्मरणीय गीत. धन्यवाद ताई.
@user-gf7bo1kl9l
@user-gf7bo1kl9l 3 ай бұрын
खूप सुंदर प्रोग्राम आहे आजचा. अजून त्या झुडपांच्या मागे हे गाणं मला प्रचंड आवडत जे मी पहिल्यांदा रेडीओवरूनच एैकलं होतं. आजचा प्रोग्राम एैकताना ते रेडीओवरचे गाणी एैकतानाचे सगळे दिवस आठवले. आनंद झाला ❤
@omshirishdattopsak7171
@omshirishdattopsak7171 3 ай бұрын
Uttamatil uttam
@nilambariahirrao5539
@nilambariahirrao5539 3 ай бұрын
प्रतिमा आज अत्यंत सुंदर पर्वणी सुंदर कविता सुंदर अर्थ सुंदर वाचन व हळवा स्वरात तुझे वाचन खूपच छान!!!!!.. अप्रतिम
@user-te9iq6ex4o
@user-te9iq6ex4o 3 ай бұрын
गीत होते सुमधूर जेव्हा कविता मोहोरते सुरांनी तीच कविता मनाला भावते जेव्हा प्रतिमा ताई सादर करतात त्यांच्या प्रेमळ स्वरांनी!! माया कुलकर्णी पुणे
@saflepradip5295
@saflepradip5295 3 ай бұрын
आज स्वरातच चिंब झाले... वसंत बापट यांची सदाफुली... दशरथ पुजारी यांचा मधुर स्वर... आणि प्रतिमा मॅम ,तुमचं गोड निवेदन... काव्य विश्लेषण... सारंच अप्रतिम❤
@nandkishorlele5888
@nandkishorlele5888 3 ай бұрын
खूप मस्त लिहिलं आहे आपण. या पुस्तकावरून आपल पहिल्यांदा त्यावेळी फोनवरून बोलणं झालं होतं. bytes ofइंडियावर मी हे वाचलेलं होतं. आज दशरथ पुजारी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ही यथायोग्य आदरांजली आहे . दशरथ पुजारी यांच्या आत्मचरित्राच् शीर्षकही "अजून त्या झुडपामागे" हे आहे. फार सुंदर गाणं आहे कविवर्य वसंत बापट यांनाही आदरपूर्वक प्रणाम.
@user-te9iq6ex4o
@user-te9iq6ex4o 3 ай бұрын
प्रतिमा ताई, आजच्या या भागातुन तुम्ही आकाशवाणीच्या तुमच्या कार्यक्रमाचा , आठवणींचा खजिनाच खुला केला. कवींच्या सदाफुली, मोगरा, चंपक पेक्षा गंधीत असणाऱ्या आठवणी आहेत आपल्या पुणे आकाशवाणीच्या तुमच्या कार्यक्रमाच्या!! आतासुद्धा शांत पणे हा कार्यक्रम ऐकताना, तुम्ही परत आकाशवाणी वरुन बोलता आहात असेच वाटले. हा अनुभव खुप nostalgic होता. आणि तुम्ही कविता पण किती सुंदर निवडता! अनपेक्षित मिळणारा आनंद शब्दातीत असतो. वसंत बापट यांचे शब्द आणि दशरथ पुजारी यांचा त्या फुलांइतकाच नाजुक स्वर , रखरखीत उन्हात वाऱ्याची थंडगार झुळूकच आहे. आणि तुमचं बोलणं म्हणजे मोगरा फुलला मोगरा फुलला, असं गंधीत, कानामनाला शांतवणारं!!! प्रतिविश्व प्रती आमची लक्ष लक्ष सु मने विनीत आहेत. अजून या ताईंच्या स्वरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे प्रतिविश्व मधून काव्य गीतांजली बहरत आहे माया कुलकर्णी पुणे
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН
सुट्टी विशेष भाग ६
14:01
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 471
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН