Ajit दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही; सोलापुरात अजित दादांचे विश्वासू Umesh Patil आक्रमक

  Рет қаралды 31,977

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 42
@shivratnagaikwad4007
@shivratnagaikwad4007 Ай бұрын
अनगर येथे निर्माण केलेले लोकांच्या गैरसोयीचे व तालुक्याच्या एका कोपऱ्यात असणारे अप्पर तहसील रद्द करा
@Om-qy9mr
@Om-qy9mr Ай бұрын
अगदी बरोबर बोलले 🙏 राजन पाटील विजयसिंह पाटील च्या गटात जाऊन BJP चा खासदार पाडला सोलापूर मधे😡😡
@prashantkale584
@prashantkale584 Ай бұрын
अहो साहेब मोठे पवार साहेब आणि अजित पवार दादा ही तर खरं एकत्र आहेत, असं महाराष्ट्रातले लोकांना कुठेतरी वाटते, कारण राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून अध्यक्षाची दुटप्पी भूमिका आहे.
@yogeshBHISE-qm5zo
@yogeshBHISE-qm5zo Ай бұрын
एकच झलक राजन मालक❤
@dattatraylondhe7105
@dattatraylondhe7105 Ай бұрын
एकदम बरोबर बोललात उमेशदादा पाटील🚩🚩🙏
@surajshinde2986
@surajshinde2986 Ай бұрын
अगदी बरोबर बोलतात उमेश दादा
@nitinchavan886
@nitinchavan886 Ай бұрын
एकच झलक राजन मालक
@GaneshPatil-lw3nd
@GaneshPatil-lw3nd Ай бұрын
एकच झलक राजन मालक 🐅👑
@SomnathPuri-z7n
@SomnathPuri-z7n Ай бұрын
दादा तुम्ही भिऊ नका त्याला राजन ला पाटलाला
@nikhilmote4366
@nikhilmote4366 Ай бұрын
Only Umesh Dada👑
@sunitabhusare5432
@sunitabhusare5432 Ай бұрын
अप्पर तहसील रद्द करा 👍🏿👍🏿
@rahulgholap6555
@rahulgholap6555 Ай бұрын
कितीही पक्क बोलला तरी एक सांगतो उमेश पाटील laa वाटतेय मी खूप हुशार आहे पण एक सांगतो ह्याला कुणीही विचारात नाही मोहोळ मध्ये दादाने ह्याला महत्त्व देऊ नये जास्त नाहीतर ह्याला गाडल्या शिवाय आम्ही राहणार नाही हे नक्की
@yogeshgaikwad4058
@yogeshgaikwad4058 Ай бұрын
1 nbr
@deepakkota5373
@deepakkota5373 Ай бұрын
साहेब पक्ष फुटण्याच्या आधी तुमचे जिल्हाध्यक्ष कोण व त्यांच्या मुळे मिळाली आहे ना , मतदार झालेल्या नागरिकांचे व त्या भागातील लोकांना प्रश्न व विकास कामांची उद्घाटन करायला काय हरकत आहे. यशवंत माने हे निवडून यायच्या आधी तुमचे पक्ष फुटला होता का हा सांगा. पक्ष फुटल्यामुळे , लोकांचं व विकास कामांची का नुकसान करता तुम्ही. तुम्ही फिरा त्यांच्या सोबत तुम्हाला कुणी थांबवलं का .....
@SomnathPuri-z7n
@SomnathPuri-z7n Ай бұрын
तहसील चा काय झालं
@shivajisawanji1997
@shivajisawanji1997 Ай бұрын
बरोबर बोलतं आहे उमेश दादा
@dinkaraher6983
@dinkaraher6983 Ай бұрын
दादाने जागा दाखवली.
@patilvishwajit239
@patilvishwajit239 Ай бұрын
अजित दादा मुळे हा महाराष्ट्रासमोर दिसतोय असं म्हणतोय, आर पण तुला बघायला कोण हारकलंय 😂😂😂
@maheshmetkari5573
@maheshmetkari5573 Ай бұрын
Dada barobr
@chandrakantshembade8796
@chandrakantshembade8796 Ай бұрын
तू आधी ग्रामपंचायत आण!! पुन्हा तालुक्यातील राजकारण 😅
@ameymote7741
@ameymote7741 Ай бұрын
Narkhed chi grampanchayt kunachi
@mohsinbhaimulani786
@mohsinbhaimulani786 Ай бұрын
स्वार्थी माणुस आहे हा
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Ай бұрын
जाती साठी लढा समाज तुमच्या सोबत राहील
@HusenLigewan-q2b
@HusenLigewan-q2b Ай бұрын
Tumhala ka bolavale nahi te sanga Ajit Dada chya manat ahe na
@shashankbhosale-yr6zr
@shashankbhosale-yr6zr Ай бұрын
किती दादा,,,,रे,,
@vaibhavjagtap1234
@vaibhavjagtap1234 Ай бұрын
उमेश पाटील तुम्हाला निषठेचे फळ मिळाले, गोड मानून घ्या
@TOP5BESTPERFORMANCES
@TOP5BESTPERFORMANCES Ай бұрын
Zalaaa kay poapaaattt😂😂😂miykarii banter tuza b mbereee
@aayeshainamdar3519
@aayeshainamdar3519 Ай бұрын
😂
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Ай бұрын
🤣🙏👍
@515rama
@515rama Ай бұрын
🙏
Who's spending her birthday with Harley Quinn on halloween?#Harley Quinn #joker
01:00
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 22 МЛН
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 32 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 199 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 32 МЛН
Who's spending her birthday with Harley Quinn on halloween?#Harley Quinn #joker
01:00
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 22 МЛН