Рет қаралды 208,702
#loksabhaelection2024 #shashikantshinde #sharadpawar #jayantpatil #mahavikasaghadi
पुसेगाव सातारा येथे सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली यावेळी जनतेला संबोधित करताना अजित पाटील चिखलीकर यांनी पक्ष फोडीच्या राजकारणावरून विरोधकांवर तसेच बंडखोर नेत्यांवर जोरादार टीका केलीये.