Ho devu ki sataryat udayn rajenshivay konhihi yevu. Shakat ny bal konacha pn bap asude eth bapancha bap ahe 007 lakshat asude
@harishinde73485 жыл бұрын
007
@Rkpqtil5 жыл бұрын
Overacting ahe 100%
@Rkpqtil5 жыл бұрын
Copy kartoi nevrutti Maharaj chi
@rahulmunde42315 жыл бұрын
पक्ष कोणता आहे ते माहीत नाही पण राजा राजा आसतो उदयनराजे हे खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान आमच्या साठी आहेत कारण ते छत्रपती आहेत उदयनराजे हेच आमचे राजे आहेत..
@BabuMhatre-h6p10 ай бұрын
साध्या सोप्या भाषेत सांगणारा कार्यकर्ता यांनाच विधानसभा भवनात पाठविले पाहिजे खुप छान अभिनंदन
@jamerkhans49735 жыл бұрын
मी स्वतः एक वडाप चा चालक होतो पृथ्वीराजबाबा ,यांनी मला त्या वेळी परमिट चा साठी खुप मदत केली ,,, खरच माणूस जिवाभावाचा
@AkshayShinde-mi5ly10 ай бұрын
साहेब कुठल्या पक्षाचे आहेत याला महत्व नाही पण भाषण फार आवडल 😅😅😅
@BhausahebRaykar-s6s10 ай бұрын
❤
@dhananjaykamble89454 жыл бұрын
लय भारी भाषण याना विधानसभेत पाठवा राव.. विधानसभा दणाणून सोडतील हे कारभारी..!
@DyaneshwarShivankar9 ай бұрын
चिखलीकर यांचे भाषण लिहा अतिशय छान आहे
@viki89825 жыл бұрын
करोडपती असणार्या उमेदवाना देशसेवा करण्यासाठी सत्ताच का हवी आहे आपली अर्धी संपत्ती गरीबांना दान करावी
@ajayrananaware19155 жыл бұрын
Pawar chi sappati Kiti tyanne pan karavi
@viki89825 жыл бұрын
@@ajayrananaware1915 आरे दोस्त मी फक्त उदयनराजे यांना मानतो परंपरेने यांना मिळाली आहे बाकीच्यानी काय नसताना भरपूर मिळवले आहे त्यांनी वाटावे
@ajayrananaware19155 жыл бұрын
Barobar bhava
@gorakhnathbandagar18255 жыл бұрын
Santosh Mali माळी साहेब तुमच्या विचारांना खरच तोडच नाही.... मानलं राव तुम्हाला खरं तर देश सेवा समाज सेवा म्हणजे नेमकं काय हेच कोणत्या नेत्याला कळलं नाही.....तुम्हाला खरच जनतेच्या अडचनी सोडवायच्या असतील समाज सेवा करायची असेल तर त्यासाठि पद आणि सत्ता पाहिजेच असं नाही कोणत्याही प्रतिष्ठेविना आपण करु शकतो हे आमच्या खिशात फुटकि कवडी सुध्दा नसताना कोल्हापुर जिल्ह्यात काही दुर्गम भागीत जाऊन आम्ही श्रमयोगी प्रतिषिठाण या समाजसेवा संस्थेच्या माध्यामातुन फुल ना फुलाची पाकळी म्हणुन जिथ जिथ नागरी सुविधा दळन वळन नाही अशा दुर्गम भागात जाऊन लोकमदत उदात्त अंतकरनाच्या लोकांच्या माध्यमातुन आम्ही निकराच्या अत्यावश्यक सेवा पुरविण्यच काम दुर्गम भागात जाऊन करण्याच काम आम्ही गेले 7 वर्षे 250/300 मुले आम्ही मिळुन करत आहोत सध्या कोणत्याही राजकरनाविना पदाविणा आम्ही खुप समाधानी आहोत फक्त माणुसकि आणि आम्ही ज्या मातीत जन्माला आलो त्याचं काहीतरी देणं आहे फुले शाहु आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मनात ठेवुन तो फक्त स्टेजवर, विचारमंचावर ,जयंत्यांच्या व्यापीठावर राजकरणाच्या मंचावर सांगण्यापुरता नसुन तो प्रत्यक्ष विचारात आनावा लागतो ही भावना आमच्या अंतकरनामध्ये कुठेतरी घर करुन बसली आहे निश्वार्थी भुमिकेतुन ती जपण्याचं काम आम्ही अखंपने करत राहु भलेही अडचणींची वादळे कितीही येवोत आम्ही सक्षमपने न्यायाच्या नितीमत्तेच्या विकासाच्या भावनेने अखंडपने खचल्या गांजल्या तळागाळातल्या शेवटच्या मानसाच्या न्याय हक्कासाठी समाजाची सेवा आम्ही करतच काहु याहुन वेगळा आनंद आम्हाला कोणत्याही पदात प्रतिष्ठेत नाही...माणसाच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचे घटक हे फार काही नाही.. तर अन्न ,वस्त्र ,निवारा ,वीज,पाणी,रस्ते ,उच्च शिक्षण,दैनदिन रोजगार ,आणि शेतीला साह्यता हे करता येण्यासाखं असुनसुध्दा जे पाच अक्षरी राजकरणाचं भुत मानवाच्या मानगुटीवर बसलय ते जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत कोणताही ठोस विकास होउच शकत नाही हे त्रिकाल सत्य आहे ......
@viki89825 жыл бұрын
@@gorakhnathbandagar1825 🙏🙏🙏
@hindisonghub47945 жыл бұрын
कोणाला वाटत की बीजेपी शिवसेना चे सरकार नाही आले पाहिजे त्यांनी खाली like करा बर👍
@amoljadhav11maharshtra815 жыл бұрын
श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज बाबा, बाळासाहेब पाटील जय हो
@akshayhake77415 жыл бұрын
Ani amche..Makrand Abba Patil, Shashikant Shinde
@annasahebbarhate62584 жыл бұрын
यांनी इंदूर री कर महाराज प्रमाणे किर्तन करायला पाहिजे, भरपूर प्रसिद्धी मिळेल
@surajpawskar24033 жыл бұрын
Tyach laykicha
@rohitdeshmukh91033 жыл бұрын
तेव्हडी पण लायकी नाय
@ashapakbagwan6355 жыл бұрын
बाळासाहेब पाटील निष्क्रिय आमदार आहेत, त्यांनी पुसेसावळी भागातून विकास कामांचे प्रमाण नगन्य आहे.
@shahajichavan775 жыл бұрын
बस, असेच लोक पाहिजे आहेत. ज्यांना घडतेय त्याची चांगली समज आहे, आणि समजावून सांगायची कुवत आहे.
निष्ठा आणि प्रतिष्ठा फक्त छत्रपती उदयनराजे महाराज साहेब
@rajgondapatil70719 ай бұрын
आपण कोण आहात माहीत नाही पण देश विचार,देश हित आपल्याला कांही देण घेण नाही.तुमचा काटा घड्याळातच गोल फिरणारे आहे. शेवटी कमळच येणार.
@dattatrayamane32315 жыл бұрын
श्रीनिवास पाटील निवडून येणार१००%
@samratgaikwad90077 ай бұрын
अजित चिखलिकर ❤
@DrGDPol9 ай бұрын
उत्कृष्ट भाषण .मजा आली
@rajrajput56615 жыл бұрын
राजे आहे आनी राजेच राहनार त्याना कूठल्याही पक्षाची गरज नाही जय शिवराय
@navnathzore9725 жыл бұрын
raj Rajput garaj nay Mhanta n bjp mde gele he ky kalal nay? Apksh jych hot na..evdi lachari baman Gujarati lokanpud keli he ksle raje?
@Iimm_what3335 жыл бұрын
तुम्ही सर्व दिशाहीन आहात, तुमच्या मुळेच बहुजन समाज सत्येपासुन वंचित आहे.तुमच्यामुळेच आजही मनुवाद जिवंत आहे.
@swarajjj83404 жыл бұрын
Gp re
@hanumanshinde41623 жыл бұрын
ज्यांनी मनुस्मृती कधीच वाचून पाहिली नाही ते पण लोकांचे ऐकून उगीच मनुला बदनाम करतात मनु हा कोणी ब्राह्मण नसून क्षेत्रिय होता त्या काळात आपल्या राज्याची घटना लिहिली होती
@akashshindepatil96k.4 жыл бұрын
एक नेता एकच आवाज उदयन महाराज उदयन महाराज
@sharadkataria67525 жыл бұрын
अजितराव पाटील बार्शीची लोकं खुप हुशार आहेत .
@ramparlekar19885 жыл бұрын
बार्शी चे लोक फार हुशार व प्रामाणिक आहेत पण सातारा जिल्हय़ात बीड वरून आलोक का अशी म्हनण पडली आहे तरी राग नसावा 🙏
🍌 जागरण केल्या सारख बोलतय चल पळ 🙏Only महाराजसाहेब🙏
@babankharat56289 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
@rohangadkari25 жыл бұрын
उदयनराजेंचा वेळ संपली आता. आता परिवर्तन पाहिजे.त्यामुळे मत फक्त श्री निवास पाटलांनाच
@akshayhake77415 жыл бұрын
श्रीनिवास पाटील एका राज्याचं राज्यपाल आणि एक उत्कृष्ट अधिकारी असा उमेदवार सातारचे नाव नक्कीच अजून मोठे करेन...म्हणून माझं मत परिवर्तनाला....
@akshayhake77415 жыл бұрын
@sagar mahadik Bhava kasle ghotale kele tyani....Te pan Sanga
@easystudytricks1235 жыл бұрын
An volvo ka palun geli an birla ch ky
@akshayhake77415 жыл бұрын
Baki mla Mahit nahi pan 3term Khasdar asun kahich kame nahit... even road Sudha nahi ani tyat loksabhet 25% present pan nahit...nidan Patil sahebh te Tari Hakkane Kartil...bagha Parivartan karycha hach chance ahe...... Khasdar Nidhi Kay asto te Samjel Tari Aplyala....
@easystudytricks1235 жыл бұрын
@sagar mahadik ithe jobs che problem ahet company ka yet nhit sagl vatavarn chngly talent ahe pani ahe road ahe kashyat kmi rajkiy hastshep ha shaap ahe sataral he maz nhi industries ccha survey ha sakal brobr kela hota tyat aly samor date exact mhit nhi pn may chya 15 tarkech paper bgh
@easystudytricks1235 жыл бұрын
@sagar mahadik company huskaun lavnyat tarbej ahet pn
@bhimraokesarkar74802 жыл бұрын
छान भाषण सत्य सांगतात प्रामाणिक आहेत
@dilipauti65256 ай бұрын
Saheb ekch number
@sanjaysalunkhe10594 жыл бұрын
Good good😇👍पृथ्वी राज चव्हाण साहेब &श्री निवास पाटील साहेब & बाळासाहेब पाटील साहेब💐💐
@kishorphadatare48694 жыл бұрын
अजित चिखलीकर एकच नंबर
@ajitbhosale32464 жыл бұрын
माणूस जिवाभावाचा जनसामान्यांच्या आधार विकासाची गंगा खासदार श्रीनिवास पाटील साहेब
@sandeshrokade7705 жыл бұрын
बहुजन समाजाच राज्य पाहिजे तर सगळे एक व्हा ना,, सगळे पक्ष एकत्र यायला पाहिजेत.
@abhimane71235 жыл бұрын
कुटला बहुजन समाज
@dattatrayamane32315 жыл бұрын
लय भारी भाषण करताय राव मस्तच
@remixworld42615 жыл бұрын
Kadakach
@rajendragandhale97275 жыл бұрын
रोखठोक बोलणे हे सर्वांना पटकन लक्षात येत नाही हे खरे आहे
@ajinkyabachche89535 жыл бұрын
खरा ग्रामीण महाराष्ट्र.....
@urana90655 жыл бұрын
फक्त आणि फक्त जातिभेद .... छान कोमेडी... फूल टाईमपास... Only Modiji again in Maha
@SureshShelar-j8b Жыл бұрын
आप्पा एक नंबर भाषण
@rajgondapatil70719 ай бұрын
फक्त उदयनराजे भोसले चिन्ह- कमळ
@aniketpawar42703 жыл бұрын
कट्टर राष्ट्रवादी समर्थक . अजित दादा पवार
@jitukanase96715 жыл бұрын
जबरदस्त चिखलीकर साहेब
@jaywantvjadhav30795 жыл бұрын
कराड उत्तर मध्ये यावेळी. परिवर्तन. होणारच
@digvijaynscp5 жыл бұрын
जा पोटा पाण्याचं बघ झाटू लायकी विसरू नको
@mavlarohit00794 жыл бұрын
हरले असले तरी श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सोबत असणार only 007
@prashantkshirsagar47155 жыл бұрын
अहं फक्त....महाराजसाहेब👑
@pratikvichare5184 жыл бұрын
कोण उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुझा बाप पण तुला जन्म देयाल या जगात नसता 😀😀😀😀
@yasarattar4583 жыл бұрын
Agadi barobar aahe shewti ek neta ek awaj udyan maharaj udyan maharaj
@Raj-ko6hx3 жыл бұрын
Barobar ahe 👌
@shaileshpatil80015 жыл бұрын
बेस्ट रोखठोक बोललात ,,,
@kirankumarnimbalkar93273 жыл бұрын
अजित पाटील चिखलीकर तुझा बाप आहेत उदयनराजे भोसले महाराज साहेब
@dhananjayyadav73384 жыл бұрын
एकदम झक्कास भाषण
@gameking9605 жыл бұрын
1 no rav bhashan.BJP valyan shetkaryana gajar dakval ata aamii tyana padra mula dakvnar.jay shivray. ya
@IcShaikh3 жыл бұрын
एकदम भारी..
@sharadkataria67525 жыл бұрын
बार्शीच्या लोकांचा खरा अनुभव घ्याच एकदा म्हणजे परत बार्शीचा नाद करायचे नाहीत . अजित पाटील .
गोट्या चोळणं तर राष्ट्रवादी कडून शिकावं सत्ता पाहिजे फक्त, मग ती काँग्रेस सोबत असो वा शिवसेनेसोबत वा भाजपासोबत फक्त सत्ता पाहिजे 😂😂😂😂
@super-dc7fq3 жыл бұрын
Vakday
@vijaykale38074 жыл бұрын
हे राज कारण. आह्मी राजे राजे शिव छंत्रपतीना मानो।
@prakashjadhav14985 жыл бұрын
ऐकच नंबर भाषण आस भाषण ऐकून जनता मननार कोन राजे खासदार पाटील साहेब च
@sahebraogaikwad44305 жыл бұрын
1 नंबर साहेब
@universal.king.00745 жыл бұрын
Maharaj maharaj ahet je lakshyat theva😎😎✌️
@PramodPatil-cg8pd10 ай бұрын
खुप छान भाषा आहे
@akshataroadways60473 жыл бұрын
देशाचे भले होईल, असेच वागा, जे दुटप्पी धोरण ठेवतात त्यांच्या मागे पळू नका. आणि आपल्या अस्मितेची जाण ठेवून वागले पाहिजे.
@dadajibhakti41994 жыл бұрын
अभिनंदन अपने विचार सुनकर पुरानी यादें ताजा हुई
@santoshborude19365 жыл бұрын
Only pawar saheb jindabad
@navanathpawar30595 жыл бұрын
Cid
@navanathpawar30595 жыл бұрын
CID CID CID CID special episode live
@amolmane34793 жыл бұрын
प्रस्थापितांच्या पुढे झुकणारी लोक
@bhausahebpawar65495 жыл бұрын
श्रीनिवास पाटील साहेबांना निवडून देऊन सातारा ची चांगली ओळख निर्माण करूया
@omkarsutar29145 жыл бұрын
Pawar ani patil nako ata amhala 😂
@AK-iy3em4 жыл бұрын
Amhi dil nivadun shevati😂
@ganeshpanbude96484 жыл бұрын
😡
@kiranphalake2475 жыл бұрын
सत्य हे सत्य असतं
@trimbakdudhade11709 ай бұрын
जय राष्ट्रवादी शरद पवार गट!
@sushantdeshmane14864 жыл бұрын
नाद करा पण अजित अाप्पांचा कुठं 💪
@rameshwarbhagwat67715 жыл бұрын
राजे पडणार बामन शाही। नको। महाराष्ट्रात। पेशवाई। नको। छत्रपती च। राज्य। पाहिजे।
@kirankumarhanwate68945 жыл бұрын
राजे नी कुठे जायचे नसते, पण ते गेले व बहुजन का नाराज झाले ? ते तिथे च राहून लाथ मारून पाणी काढणारे पण सोडा सोडिच राजकारण नको करायला हवे होते.
@gajananjadhav64945 жыл бұрын
Rameshwar Bhagwat prahar
@akshaysonawale.14455 жыл бұрын
खुद्द पवारसाहेबांनीसुद्धा कांग्रेस सोडली होती. राजकारणी आपल्या फायद्यासाठी पक्ष परिवर्तन व युत्या आघाड्या करत असतात. आपण हे लक्षात ठेवावे की नेत्यांकरिता सत्तेशिवाय राजकारण नाही. म्हणूनच आपण भावनिक न होता आपला विवेक वापरून योग्य उमेदवारास मत द्यावे.
@chetankarale22513 жыл бұрын
१०१/. बरोबर आहे👍
@ganeshpawar11694 жыл бұрын
खटाव माण आणि माढा ला पाणी देणारे अजून पाणी देतोच बोलतायत अजून काय पाणी देत नाहीयेत.....
@sangramchavan62545 жыл бұрын
Only 007 Ek neta Ek avaj Udayn Maharaj
@ashapakbagwan6355 жыл бұрын
गुलाल तिकडे चांगभलं अशीच भाषणं असतात. आजीत पाटील यांची.
@ruturajbhosale66685 жыл бұрын
Ek no.
@bhatupatil-js3ix Жыл бұрын
1 man Pawar saheb
@gauravbhor64575 жыл бұрын
Only ⏰ NCP ⏰✌️
@sachinsalunkhe6650 Жыл бұрын
आप्पा झकास
@abhimane71235 жыл бұрын
कॉमेडी किंग शो 😄🤣🤣🤣🤣🤣🤣
@yogeshs31215 жыл бұрын
राजांवर जळणाऱ्यानी लाईक करा 😂😂😂😂
@navalsupekar1445 жыл бұрын
Saibaba
@gourisutra24833 жыл бұрын
कराड उत्तर चे गती व कृती शिल नेतृत्व अजित पाटील चिखलीकर
@ganeshpawar11694 жыл бұрын
पृथ्वीराज चव्हाण , श्रीनिवास पाटील साहेब कोठे आहेत सध्या..... मतदार संघात एक पण दिसत नाहीये......हरवले असतील तर शोधा जरा.....
नुसतं हसवण्यात वेळ घातला विकासाची कामे बोलले पाहिजे.
@maheshghotane10304 жыл бұрын
Excellent speech...👍👍
@rajeshdahibhate84135 жыл бұрын
काका काका मला वाचवा शनिवारवाडा येथील हे वाक्य .......... बघा डोक्यात बसतंय का?
@teamsupri55045 жыл бұрын
Ekach Ajit Patil Saheb 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
@pvmsspmshadapsarbranch1598 ай бұрын
बर का आपा बोलतेत्त पन हा किस्सा खूप जुना म्हणजे 5 वर्ष झाले ... मी या सभेचा साक्षीदार आहे मसूर मध्ये
@Abhinav47215 жыл бұрын
Fakt raje.. हे असले कावळे लय पडल्यात
@umeshdeshmukhdeshmukh27915 жыл бұрын
*वादळानसमोर काही पाखरे उडताहेत* *ताकत असो की नसो पण हिमतीवर लढताहेत....*🙏🏻 *आपली जमीन,आपले आकाश निर्माण कर.* *तू स्वतःसाठी नवा इतिहास निर्माण कर,याचनेने आनंद कधी मिळतो कुठे?* *तू तुझ्या पावलागणिक विश्वास निर्माण कर...*🍁🍁 ➖➖➖➖➖➖➖➖➖ RASHTRAVADI CONGRESS.....!
@swapnildhotre41625 жыл бұрын
ekach no....
@tigerboy71044 жыл бұрын
Only राजे भोसले
@mahadujadhav32863 жыл бұрын
मराठी भाषेला राजकीय दर्जा प्राप्त करुन देनार्या व महाराष्ट्रात हरित क्रांति घडवुन आनली त्या वसंतवराजी नायक साहेबांच नाव न घेणार्यांना महाराष्ट्र राज्याच अरधवट अभ्यास समजायचा