Ajit Pawar Interview: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक,लाडकी बहिण योजना,दादांचा प्लॅन काय? | NCP

  Рет қаралды 18,535

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 73
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju 2 ай бұрын
कायपालट, विचारा मधे अपेक्षित होता, त्या इवाजी, बह्या रंगरंगोटी वर २०० कोटी खर्च केला, मेकअप ला लोक भुलनार का ❓🤔👈👈👈
@vaibhavgawande6857
@vaibhavgawande6857 2 ай бұрын
स्वयम् घोषित राष्ट्रीय अध्यक्ष 🙏🙏
@sagarpawar2792
@sagarpawar2792 2 ай бұрын
राष्ट्रीय अध्यक्ष 😂😂😂
@Mharattha96k
@Mharattha96k 2 ай бұрын
😂😂😂
@pravinvitekar9404
@pravinvitekar9404 2 ай бұрын
एक नंबर साहिल जी
@expertcomment8616
@expertcomment8616 2 ай бұрын
फडणवीस साहेबांनी दादांचा कौतुक करण्यामध्ये दादांच्या आयुष्याचा सार्थक झालं आहे असं आम्ही मानतो😊 फडणवीस साहेबांचे कौतुक यापेक्षा दुसरं मोठं अहोभाग्य काय असू शकते❤ मात्र प्रश्न राहिला मतदानाचा😢 भाजपा आणि शिवसेनेचे मतदार दादांना मतदान करणार का😢 एकट्या दादांच्या मतदानाची टक्केवारी किती😢
@audiok6537
@audiok6537 2 ай бұрын
🎉Ajit_Dada ❤
@mukundgaikwad
@mukundgaikwad 2 ай бұрын
​​जय महाराष्ट्र, दादा राज्यात फिरत आहेत, राज्यात दुष्काळ, अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे, ती दळभद्री योजना १५०० रूपयांची व प्रचार १५ लाख़ देणार असल्याचा करू नये
@akshaynic
@akshaynic 2 ай бұрын
तू घेवू नकोस
@atulkhairkar3547
@atulkhairkar3547 2 ай бұрын
तुझ्या बायको चा फार्म भरला का? भाऊ दळभद्री असेल तर भरू नको रे बाबा
@Mharattha96k
@Mharattha96k 2 ай бұрын
Right 👍1500 रू हे 5 दिवस पुरणार फक्त.. (आणि 18% GST त्या कुटुंबाचे ओरबडलेले असतील.. म्हंजे 3000 गरिबांकडून सरकारच्या तिजोरीत घेतलेले असतील)
@dhananjaykardile1857
@dhananjaykardile1857 2 ай бұрын
सुरवात साहेबांपासुनच करावी लागते साहेबांशिवाय पर्याय नाही दादा ❤
@expertcomment8616
@expertcomment8616 2 ай бұрын
दादांनी मुख्यमंत्री व्हावा ही सदिच्छा❤ पण त्यासाठी कृपया तुम्ही भाजपामध्ये प्रवेश करावा महाराष्ट्र भाजपामध्ये नेतृत्वाची पोकळी आहे😂 परंतु तुमचे अमित शहा काही बोलणे झाले असेल तर आम्हास माहीत नाही😊
@अपसहेबजाधव
@अपसहेबजाधव 2 ай бұрын
बोलण्यात काही चूक झाली तर साहेब सावरुन घ्यायचे सिंचन घोटाळा कीव्हा 70000 कोटीचा दरोडा बँकेवर घातल्यस तो पचवण्यासाठी त्यापेक्षा मोठ्या दरोडेखोरांच्य आश्रयाला जावे लागते म् म्हणून मोठ्या दरोडेखोरांच्य आश्रयाला गेलो
@neelkantsavare7083
@neelkantsavare7083 2 ай бұрын
आपल्या विकासच नाव ऐकुन लोकांच्या "विकासला" अॅटॅक आलाय!
@gulabraoborkar2585
@gulabraoborkar2585 2 ай бұрын
No use makeover
@expertcomment8616
@expertcomment8616 2 ай бұрын
साहिल सर माझा एक प्रश्न विचारा फडणवीस साहेबांचा कौतुक आणि आरएसएसचे टीका या मधलं काय आवडतं आपल्याला😊
@vishwajadhav1
@vishwajadhav1 2 ай бұрын
हे म्हणतात आम्हाला जनतेकरता काम करायचय.मग इतके दिवस कोणासाठी काम करत होते??
@Jigneshpawarsir
@Jigneshpawarsir 2 ай бұрын
💯💯💯
@appakokate4139
@appakokate4139 2 ай бұрын
फक्त वादा निवडणूकीसाठी नंतर जुमला पंधरा लाखांचा काय झाले तसेच आहे
@Google_Administration
@Google_Administration 2 ай бұрын
मी आधीपासून म्हणतोय सहील जोशी जुन्या प्रसन्न जोशी सारखा हुशार आहे
@Kingofheart1111
@Kingofheart1111 2 ай бұрын
Dada💯💯💯💯
@vittalsable6759
@vittalsable6759 2 ай бұрын
हे.देनार.नाहीत मत.मतमागनयासाठी.बोलायचय.घोटाळयातुन.द्यान.
@MahammadaliSayyad-b3k
@MahammadaliSayyad-b3k 2 ай бұрын
साहिल सर चागले प्रश्न विचले तुम्ही.एक प्रश्न विचारल अस्त तर बर झाल असत. सत्तर हजार कोटी रुपये च्या घोाळ्याप्रकरणी.😂😂😂😂
@viveks4078
@viveks4078 2 ай бұрын
आता लोकं पण आडाणी राहिले नाहीत, गुलाबी जॅकेट काय साडी घातली तरी लोकांना काही फरक पडत नाही. सरकारने जी कामं करणं अपेक्षित आहेत ती केली तरच मतं मिळणार....
@dfcreation9
@dfcreation9 2 ай бұрын
Only Ajitdada ❤
@ankushdhekane5720
@ankushdhekane5720 2 ай бұрын
झिरो लाईट बिल झाले च बिल पाठवा शेतकऱ्यांना..
@VaishalMe
@VaishalMe 2 ай бұрын
Ekach vada 💐
@SanjayDhage1
@SanjayDhage1 2 ай бұрын
काका कडे परत जाणार
@Nanduusabkabandu
@Nanduusabkabandu 2 ай бұрын
जय महाराषट्र 🙌
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni 2 ай бұрын
पत्रकार म्हणून की मविआ समर्थक म्हणून मुलखतीत महायुती नेत्यांना प्रश्न विचारावेत याचे भानही संपादक पदावरील व्यक्ती विसरते हे दुर्दैवी आहे.
@Mharattha96k
@Mharattha96k 2 ай бұрын
कुलकर्णी.. पत्रकार हे कशासाठी असतात हे तरी तुला माहिती आहे का?? तोरसेकर चा जातभाई तू.. तुला काय समजणार..
@pratik11p
@pratik11p 2 ай бұрын
दादा चा झलाइ पादा
@swarajya7848
@swarajya7848 2 ай бұрын
Ajit dada is mass leader ❤❤
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 2 ай бұрын
तू फक्त 70 हजार कोटी दे बाकी आम्ही बघून घेतो...
@Minnuuoyeee
@Minnuuoyeee 2 ай бұрын
⏰⏰⏰💐
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 2 ай бұрын
WAITING SEE WHEN MODI,AMIT SHAH ,FADNAVIS,RSS BHAGVAT GOING BANGLADESH 2 SAVE 1.5CR HINDU ..............BANGLADESH..............RSS KARYAKARTA REACHED BANGLADESH.🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔..... 1971👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀
@vittalsable6759
@vittalsable6759 2 ай бұрын
आजीत दादा आमदार नाही झाले तरी.घोटाळे केलेली रकम.वाटा.जेनतेला.तरा.दोन पीढी.पुरतेत
@vitthalsonawane4458
@vitthalsonawane4458 2 ай бұрын
साईल जोशीसाहेब आपण लोकांपर्यंत चुकीचेच मेसेज पाठवतात कारण तुम्ही कायमचेच युतीचाच विरोधात वक्तव्य करतात आपल्याला आघाड्या बाजूने बोलत आहेत जोशीसाहेब आपण लोकांपर्यंत चुकीचेच मेसेज पाठवतात आपणांस नम्र विनंतीवरून करण्यात येत आहेत कारण भविष्यात बदलन आहेत आपल्याला आघाडी कडून किती कोटी भेटतात कारण यूती कडून पैसे भेटत नाहीत म्हणून आपण युतीचाच विरोधात काम करत आहेत जोशीसाहेब भगवंताची भीती वाटत असेल तर आपण थोडाफार देवावर विश्वास आहेत मिडीयात कायमचेच विरोधात काय आहेस कळत नाहीत का आपण शरद पवार व उध्दव यांना विचारण्याची ताकद नाहीत म्हणून युतीच्या विरोधात चालतात आरक्षण बद्दल आघाडीलाच विचार
@ushadeshpande277
@ushadeshpande277 2 ай бұрын
हे बॉलीवूड नाही makeover करायला लोकांचे प्रश्न महत्वाचे ज्योतिषणे सांगितलं असेल गुलाबी रंग वापरा बायका तरी मत देतील
@SandipThakarePatilThakare
@SandipThakarePatilThakare 2 ай бұрын
नुकसान भरपाई चे संत्रा चे पैसे कदी भेटनार आहे २०२३ चे हे सांगा पहीले कसे कास्तकार बंधु मतदान करन तुम्हाला कास्तकार बंधुनी काय गुन्हा केला हे सांगा 😂
@Sachin_agre_official
@Sachin_agre_official 2 ай бұрын
कृपया खाली. इव्हेंट कंपनी च्या चांगल्या चागल्या कॉमेंट दिसतील त्यावर भरोसा ठेवू नये 😅😅 अजित दादा घोटाळे बाज होते आहे राहणार.
@vittalsable6759
@vittalsable6759 2 ай бұрын
तुमाला विकास तिजोरी.रिकामी करनयाची.गरज.नाही दादा चे.भुजबळ चै घोटाळा केलेले.वाटप.करा
@ayan_sharma981
@ayan_sharma981 2 ай бұрын
Dada no 1
@Anshurajput_
@Anshurajput_ 2 ай бұрын
अजित दादा 💪
@swapnilchaudhari9279
@swapnilchaudhari9279 2 ай бұрын
Comment vachale Ani patale.. narrative kase set kele jate.. Ajit dada khara vikas purush aahe
@sharifshaikh8383
@sharifshaikh8383 2 ай бұрын
Dipika padokon sarkhe rang be rang o DADA pa tat nahi
@Lalitsaikh
@Lalitsaikh 2 ай бұрын
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अजितदादा
@sudhakarubale1700
@sudhakarubale1700 2 ай бұрын
खाऊन पिऊन नम्र
@961jay
@961jay 2 ай бұрын
Makeover kara makeup kara lok vote nahi denar
@maheshsalunke5450
@maheshsalunke5450 2 ай бұрын
Only दादा
@SRuturaj
@SRuturaj 2 ай бұрын
200 cr vale lagale kamala comment karbala.....
@rahulshinde7063
@rahulshinde7063 2 ай бұрын
Saahil joshi sharad pawar sahebancha agent mhanun kam karu naka patra kar ahat thewun kam kara
@Khushabhsaikh
@Khushabhsaikh 2 ай бұрын
जन सन्मान यात्रा ⏰
@balasahebshelar9199
@balasahebshelar9199 2 ай бұрын
अजित पवार याची मस्ती अजुन जिरली नाही ती आता येणारया निवडणुकीत कळेल
@Hieemannu
@Hieemannu 2 ай бұрын
अजित दादा म्हणजे महाराष्ट्राच्या नव्या युगाचा नेता
@sudheerbhagat6496
@sudheerbhagat6496 2 ай бұрын
दादा आता एक स्थळ आले आहे. हुंडा देतो म्हणतात. Bhaga विचार करा
@heyyylakhan
@heyyylakhan 2 ай бұрын
घड्याळ तेच वेळ नवी
@thisisshivanii
@thisisshivanii 2 ай бұрын
जनतेचा खरा मित्र अजितदादा 💯
@Hiearif
@Hiearif 2 ай бұрын
शब्द पाळणारा, काम करणारा नेता 😇
@अपसहेबजाधव
@अपसहेबजाधव 2 ай бұрын
मग बारामतीत लोकसभा प्रचारात स्टेजवरुन दादा म्हणाले होते माझा उमेदवार निवडून नाही दिला तर मी विधानसभेला लढणार नाही परत म्हणाले होते की माझा उमेदवार पराभूत झाला तर मी मीशा काढीन दादाचा वादा पक्का आसेल तर दादा ते पाळतील
@MrV7575
@MrV7575 2 ай бұрын
​@@अपसहेबजाधवaaho ti feka feki aste, election purti 😂
@Sharad-Mh-15
@Sharad-Mh-15 2 ай бұрын
आज्या काय होतास तू काय झालाय तू
@Alishsayyad
@Alishsayyad 2 ай бұрын
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अजितदादा
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 36 МЛН