लोकसभेचा कल वेगळा असतो व विधानसभेचा कल वेगळा असतो दादा विकास पुरुष आहेत ते नक्कीच निवडून येतील
@shrikanttarmale60368 күн бұрын
❤❤❤❤ दादा❤❤❤❤
@PravinMandal-l4n8 күн бұрын
एकच दादा अजित दादा
@shrikanttarmale60368 күн бұрын
❤ एक च वादा अजित दादा❤
@dfcreation98 күн бұрын
#Ajitdada ❤
@TheSandeepmali8 күн бұрын
मी कट्टर भाजपा वाला.. पण दादा बद्दल कायम मनात प्रेम होते... ज्या दिवशी दादा स्वतः चे अस्तित्व साठी उभे राहिले त्या दिवसापासून दादा चा कट्टर समर्थक... त्यात दादा BJP सोबत... दुधात साखर.. ❤️
@abhisheksutar687119 сағат бұрын
Bjp gujrat chi party ahe Maharashtrat baherchya lokanch sarkar Nako
@jitendrashelkande5285 күн бұрын
फक्त अजित दादा.
@swapnilsakpal118 күн бұрын
Dyanada kadam yanchya mule interview baghitli ❤
@AKumar-jn9sz4 күн бұрын
Anchor kon ahe
@अपसहेबजाधव9 күн бұрын
समोरच्या पार्टीन नाही दादा ओरिजिनल पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे आणि त्या पार्टीचा उमेदवार योगेंद्र पवार आहे दादा जर म्हणत असतील जनतेचा कौल मान्य आहे तर जनतेने लोकसभेला दादा विरोधात कौल दिलेला आहे आणि दादा म्हणाली होती की बारामती ला मला खासदार जर तुम्ही नाही दिला तर मी विधानसभा लढणार नाही