Ajit Pawar म्हणतात तशी महाराष्ट्रात Vidhansabha Election नंतर १९९५ ची पुनरावृत्ती होणार? काय झालेलं?

  Рет қаралды 66,009

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #AjitPawar #SharadPawar
गेल्या दोन वर्षांत दोन पक्ष फुटले आणि राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी कधी नव्हे इतके सहा पक्ष सक्रिय झालेत. सध्या सत्तेत महायुती तर विरोधात महाविकास आघाडी आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणे किती महत्त्वाचं आहे, हे दोन्ही गटाच्या लक्षात आलं आहे. मात्र या ना त्या कारणावरून दोन्ही बाजुला सतत कुरबुरी सुरू असल्याचे पाहायला मिळते. त्यासाठी विधानसभेसाठी प्रत्येक पक्षांत अनेक जण आमदारकीसाठी इच्छुक आहेत. काही ठिकाणी दोन्ही गटाकडून जागा वाटपापूर्वीच उमेदवार जाहीरही करण्यात आलेले आहेत. यातून तेढ होऊन महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील इच्छुक बंडखोरी करण्याची शक्यता आहे.
परिणामी राज्यात अपक्ष उमेदवारांची संख्या वाढून त्यातील बहुतांश निवडून येण्याची शक्यताही आहे. यातून यंदा सत्ता स्थापनेसाठी १९९५ चा फॉर्म्युला अंमलात येण्याची शक्यता असल्यची स्थिती निर्माण होऊ शकते. आताची राजकीय स्थिती कशी आहे, त्याला कोणते घटक कारणीभूत आहेत आणि १९९५ ला नेमकं काय झालं होतं, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 132
@बोल_भाऊ1
@बोल_भाऊ1 7 күн бұрын
लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेब..❤🙌
@ganeshkekan-ln2co
@ganeshkekan-ln2co 7 күн бұрын
मी मुंढे साहेबांना पाहून आलो
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 8 күн бұрын
रिपीट बिपीट काय होणार नाही म वि आ सरकार येणार सर्वे बर्वे तुमचा बघितला आम्ही लोकसभेला काय घंटा फरख पडला नाही
@manojpatil3833
@manojpatil3833 8 күн бұрын
तस जर बघितल तर vote percentage जास्त महायुती ला होत लोकसभे मध्ये
@societymitra
@societymitra 7 күн бұрын
​@@manojpatil3833vote percentage वर नाही निवडून येत ...प्रत्येक मतदार संघा मध्ये निवडून यायला पाहिजे......
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 7 күн бұрын
😂😂😂
@SureshMaske-h2x
@SureshMaske-h2x 8 күн бұрын
सांगली जिल्ह्यात 1995 च्या विधानसभेच्या निवडणुकीत स्व. आ. संपतराव देशमुख भिलवडी वांगी, मा आ अजितराव घोरपडे-कवठे महांकाळ, मा. आ . शिवाजीराव नाईक-शिराळा, मा आ. राजेंद्र अण्णा देशमुख खानापूर-आटपाडी, मा. स्व. आ. मधुकर कांबळे-जत अपक्ष आमदार विधानसभेत निवडून गेले होते
@MCG099
@MCG099 8 күн бұрын
स्व.दैवत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब जय भगवान जय ओबीसी
@RoronoaZoro46350
@RoronoaZoro46350 8 күн бұрын
Jay obc kay Jay bahujan samaj mhn Category cha Vijay mhna sense nahi banvat
@vedantmarode5959
@vedantmarode5959 7 күн бұрын
@@RoronoaZoro46350 काऊन म्हणु बहुजन जर सर्व आपल्या जातीवर प्रेम करतात तर आम्ही obc का नाही
@RoronoaZoro46350
@RoronoaZoro46350 7 күн бұрын
@@vedantmarode5959 obc hi category zhali Bahujan mhntla ki unity yete Tyat mag sarva jaati yetat
@vedantmarode5959
@vedantmarode5959 7 күн бұрын
@@RoronoaZoro46350 पण आम्ही कुणबी किवा obc च म्हणु
@RoronoaZoro46350
@RoronoaZoro46350 7 күн бұрын
@@vedantmarode5959 democracy aahe tula je mhnyacha te mhn
@ravibedre6167
@ravibedre6167 8 күн бұрын
शेतकरी मुद्दा नाही खूप मोठा मुद्दा आहे शेतकरी ताई सहा हजार भाव नाही मिळाला तर एक शेतकरी हि यांना मतदान नाही करनार
@samadhandarade77
@samadhandarade77 8 күн бұрын
मुंडे साहेबांचा थंबनेल बघून कोण कोण आलेत like 👍 करा.
@MCG099
@MCG099 8 күн бұрын
जय भगवान जय ओबीसी
@user-vs5xk5np8s
@user-vs5xk5np8s 8 күн бұрын
@misteraditya7300
@misteraditya7300 8 күн бұрын
❤👍
@thepavansonune
@thepavansonune 8 күн бұрын
@balaji8341
@balaji8341 8 күн бұрын
Me❤😢
@Ganesh_U.Matode_Patrakar.
@Ganesh_U.Matode_Patrakar. 8 күн бұрын
ताई खूपच छान माहिती दिली.
@kishorkhedkar4483
@kishorkhedkar4483 8 күн бұрын
सध्याची स्थानिक राजकारण बघता आघाडी सध्या आघाडीवर दिसत आहे.....
@misteraditya7300
@misteraditya7300 8 күн бұрын
Jay bhagwan jay gopinath❤
@shyam1808
@shyam1808 8 күн бұрын
राजुरा विधानसभा क्षेत्र या वर्षी अपक्ष आमदार वामनराव चटप साहेब निवडून येणार आहे त्यामुळे तुमच्या दाव्यात तथ्य आहे....🎉🎉🎉
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 8 күн бұрын
शरद पवार अजूनही महाराष्ट्राला खेळवत आहे कारण अजित पवारला वेगळा पक्ष करून देऊन आणि शरद पवारांचा स्वतः पक्ष तुतारी घेऊन त्यांना माहीत आहे की अजित पवार गट सुद्धा 40 आमदार निवडून आणतील आणि शरद पवार गट सुद्धा 40 आमदार निवडून आणतील त्याच्यामुळे महाराष्ट्रात खेळ सुरू झाला आहे निवडणुकीनंतर सुद्धा हा महाराष्ट्राचा खेळ मांडणार आहेत काका पुतणे
@RoronoaZoro46350
@RoronoaZoro46350 8 күн бұрын
Bhai tula aadhi kay vatla te futle mhnun Te pawar aahet na ki thakre family futayla Pawar Saheb Ani Ajit dada he BJP cha correct karykarm karnar Vidhan sabha nantar ektra hotil Kiva nahi pan hotil te yenara kaal sangel
@ashokdhage3470
@ashokdhage3470 8 күн бұрын
अगदी बरोबर
@vishalkharat150
@vishalkharat150 7 күн бұрын
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान भावी मुख्यमंत्री श्री अब्दुलजी सत्तार साहेब तथा उपमुख्यमंत्रीपदी श्री शरददादा कोळी साहेब यांच्या नावाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण नेत्यांनी एकविचाराने सहमती दर्शवली आहे जय श्री राम
@dagdumagar4343
@dagdumagar4343 8 күн бұрын
बिनदिक्कत चांगल्या बहुमताने महाविकास आघाडी निवडुन येणार पेडमिडीयाने कीतीही प्रयत्न केला तरी उपयोग होणार नाही
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 7 күн бұрын
🍌🍌🍌
@MN-cs4jz
@MN-cs4jz 7 күн бұрын
भावानो या वेळेस लक्षात ठेवा फक्त राज साहेब ❤
@kishorkhedkar4483
@kishorkhedkar4483 8 күн бұрын
भाजपने नवीन चेहऱ्याला संधी दिल्यास निश्चितपणे विजयी होतील....
@navnathbodake1982
@navnathbodake1982 8 күн бұрын
यावेळेस फक्त आणि फक्त पंकजाताई मुंढे-पालवे महाराष्ट्राची भावी पहिली महिला मुख्यमंत्री फक्त पंकजाताई ❤❤❤
@user-uz7zt5cl5o
@user-uz7zt5cl5o 8 күн бұрын
Avdha joke nko
@sandeshkale1954
@sandeshkale1954 7 күн бұрын
Khup haslo 😅
@ravishep768
@ravishep768 7 күн бұрын
​@@sandeshkale1954jarange la banva mag jast hasu😂😂😂
@ShivajiBangar-cc7tg
@ShivajiBangar-cc7tg 2 күн бұрын
😂😂​@@ravishep768
@sandeepkurpatwar747
@sandeepkurpatwar747 8 күн бұрын
महायुतीच येणार
@Traditional_Ayurved
@Traditional_Ayurved 7 күн бұрын
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व नगरपालिका महानगरपालिका निवडणुका का होत नाही येत..?? खूप दिवस झाले याचा मागे कारणे काय आहेत आणि त्या होण्यासाठी अजून किती दिवस लागणर...??
@user-ky4gd3zs8v
@user-ky4gd3zs8v 8 күн бұрын
बाकी काही नाही भारतीय जनता पार्टी ला महाराष्ट्र राज्यातुन हद्दपार करा. म्हणजे महाराष्ट्रातुन ग्रहण निघून जाईल.
@vedantmarode5959
@vedantmarode5959 7 күн бұрын
@@user-ky4gd3zs8v आणि देशातला पहिला मुस्लिम राज्य महाराष्ट्र बनवा जिथे आधीच मविआ जाति च राजकारण करत आहे
@rahulwable6924
@rahulwable6924 7 күн бұрын
असं झालंच तर एक पुन्रवृत्ती नक्की होणार
@uttareshwarlokhande9646
@uttareshwarlokhande9646 8 күн бұрын
एकदम मस्त विश्लेषण केले आहे
@swapnilingle2196
@swapnilingle2196 8 күн бұрын
🔥मुख्यमंत्री फक्त महायुतीचाच 🔥
@shantanu07777
@shantanu07777 8 күн бұрын
What a joke 😂😂
@swapnilingle2196
@swapnilingle2196 8 күн бұрын
​@@shantanu07777Joke nahi reality aahe 🔥
@Sp-my9ew
@Sp-my9ew 8 күн бұрын
😂😂😂
@amarpatil6693
@amarpatil6693 8 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@MS-tx1rk
@MS-tx1rk 8 күн бұрын
🍌 🍞 🍌 🍞 😅​@@shantanu07777
@sagarsadgir7696
@sagarsadgir7696 8 күн бұрын
या वेळेस मनसेला संधी द्या🎉❤ महाराष्ट्र नवनिर्माण नक्कीच होणार🎉🎉❤🎉
@prasadwardhaMP
@prasadwardhaMP 8 күн бұрын
😂😂😂😂😂
@krishnasarsekar7459
@krishnasarsekar7459 8 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@Kishuuuuu
@Kishuuuuu 8 күн бұрын
😂😂
@ShivajiBangar-cc7tg
@ShivajiBangar-cc7tg 2 күн бұрын
Kay hasta jarangyala karaycha ka mg😂😂
@hanudeokar7756
@hanudeokar7756 7 күн бұрын
शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच
@B.Anant.V29
@B.Anant.V29 8 күн бұрын
होय पण भाजपा मुश्किलीने 35 ते 30 आमदाराच्या जागा येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेत जिंकेल...
@ajinkya4310
@ajinkya4310 8 күн бұрын
VBA YEIL💥
@syedumar2488
@syedumar2488 8 күн бұрын
King maker prakash ambedkar sahebala kiti seat jinkta aale lok sabhet????
@RoronoaZoro46350
@RoronoaZoro46350 8 күн бұрын
😂😂
@MCG099
@MCG099 8 күн бұрын
@@ajinkya4310 बर बर येतील 288 तुमचे
@ajinkya4310
@ajinkya4310 8 күн бұрын
2019 la Khup jagi 2 number la hothe …yaveles vijay nakki
@dineshmali1813
@dineshmali1813 7 күн бұрын
खरच खूप चांगल होईल अपक्षांच सरकार आले तर...
@RKMumbaiexpress
@RKMumbaiexpress 8 күн бұрын
Ajit pawar 45 mla win + shard pawar 54 mla win = 99 mla Congress 42 mla + jarange patil 15 mla = 52 Total = 151 mla Cm Ajit pawar Congress home minister Shivsena UBT 😂
@santoshkadam1579
@santoshkadam1579 7 күн бұрын
Ult hou naye
@vijaymundhe3119
@vijaymundhe3119 8 күн бұрын
जनता पन आता अकलेन लंगडी झाले आहे 🙏
@AKSHAY_UPRIKAR
@AKSHAY_UPRIKAR 6 күн бұрын
बच्चू कडू आघाडी जिंदाबाद ❤
@vedantmarode5959
@vedantmarode5959 8 күн бұрын
यावेळी मनसे आली पाहिजे
@SidharthSNS
@SidharthSNS 8 күн бұрын
Bin shirt pathiba majha 😂😂
@PremchandChandan
@PremchandChandan 8 күн бұрын
😂
@vedantmarode5959
@vedantmarode5959 8 күн бұрын
@@PremchandChandan का हसून राहिला ❤️ड्या
@suryakant9800
@suryakant9800 8 күн бұрын
😂😂😂😂
@vedantmarode5959
@vedantmarode5959 7 күн бұрын
@@suryakant9800 का हसून राहिला ❤️ड्या
@RTDukre
@RTDukre 3 күн бұрын
आघाडी सरकार येणार सहा महिनेच राहनार नंतर पडणार
@narendragopalpatil5669
@narendragopalpatil5669 7 күн бұрын
101% चुकीचं निकष आहे कारण आता 5 पक्ष ओपन त्यांत बिनशर्त वाले बिनशर्त राहतात कीं 15-20 जागा लढवून नशीब अजमावून पाहतात माहिती नाही.त्यामुळे जर 6 पक्ष असतील तरं अपक्ष कशाला राहतील? आताच इनकमिंग आउटगोइंग सुरु झालं आहे. फक्त बहीण भाऊ काका पुतणे अशा लढती मात्र जास्त दिसतील!
@muralidhartaur4550
@muralidhartaur4550 8 күн бұрын
Right tai
@pravinloharlohar9082
@pravinloharlohar9082 7 күн бұрын
Nation first policy to know everyone otherwise you lost nation and PROSPERITY and safety.
@बळीमुठठे
@बळीमुठठे 8 күн бұрын
कोणाला नाही होणार पुन्हा नाही होणार सरकार नाही येणार
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 7 күн бұрын
महाविकास आघाडी 180+
@marathimanus.009
@marathimanus.009 7 күн бұрын
यंदा फक्त मनसे❤
@hjahagirdar
@hjahagirdar 8 күн бұрын
The anchor is as beautiful as any actress
@SatishWagh-x9n
@SatishWagh-x9n 8 күн бұрын
Mahayuti sampushtat yenar
@Addd444
@Addd444 7 күн бұрын
या वर्षी विपक्ष उमेदवारांना फायदा होईल
@vishalsauda6565
@vishalsauda6565 3 күн бұрын
सर्वात जास्त अपक्ष उमेदवार हे बीजेपी चे असणार ...सत्ते साठी बीजेपी काही पन करू शकते
@harikulkarni5254
@harikulkarni5254 7 күн бұрын
BJP Assembly Maharashtra Allience 24 ## 170+(288)❤
@shreepatil25197
@shreepatil25197 8 күн бұрын
चूकीचे विश्लेषण.....आता २०२४ ला मविआ बहूमतात सत्तेत येणार आहे....
@santosh5304
@santosh5304 8 күн бұрын
त्रिशंकू विधानसभा
@Dr.aniketg
@Dr.aniketg 7 күн бұрын
Thorat sahebch cm zale pahije
@ArjunBankar-vk6is
@ArjunBankar-vk6is 8 күн бұрын
Ajun kamit kami 1o paksh pahijet maja yet nahin kitihi paksh jhalr tari nete hech phakt ekdum tilde karaila punhamokale
@सौरभगाढवे
@सौरभगाढवे 7 күн бұрын
JAY MVA JAY mharastra JAY MVA
@dvp96
@dvp96 8 күн бұрын
Bol bhidu ha channel BJP ch backdoor channel aahe
@AjayFule-h4r
@AjayFule-h4r 8 күн бұрын
Vanchit agadila vijayi kara
@hemantalhat8550
@hemantalhat8550 8 күн бұрын
मविआ चे सरकार येत आहे 165 ते 180 जागा घेऊन
@SscgdPolicebharti
@SscgdPolicebharti 8 күн бұрын
😂😅
@elitetalkin
@elitetalkin 8 күн бұрын
Ajit Pawar aata business kra tumhi...
@marotigudade7790
@marotigudade7790 7 күн бұрын
काही बोंबला पण येणार तर bjp
@NatureLifeEarth
@NatureLifeEarth 7 күн бұрын
यंदा मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री प्रकाश आंबेडकर साहेब निवडुन येणार सूत्रांची गुप्त माहिती 😮
@shlok7921
@shlok7921 8 күн бұрын
Patil nighnar
@MMMonthego
@MMMonthego 8 күн бұрын
Tumhala he sodun dusari kam nahit ka
@shrisamarthkrupa4702
@shrisamarthkrupa4702 8 күн бұрын
Bjp हद्दपार करा बाकी काहिही चालेल
@kartikshevatre3320
@kartikshevatre3320 8 күн бұрын
😂😂😂😂😂
@swapnilpingale1
@swapnilpingale1 8 күн бұрын
Bol भिडू तुम्हाला फडणवीस sponcer करता.. तुमचा channel बीजेपी ला for आहे
@rajbhagat9919
@rajbhagat9919 8 күн бұрын
फर्स्ट कमेंट❤❤❤
@vitthalkale8005
@vitthalkale8005 8 күн бұрын
Jarhage patil अपक्ष
@yourphilopher8065
@yourphilopher8065 8 күн бұрын
❤da
@suryakant9800
@suryakant9800 8 күн бұрын
😂😂😂😂​@@yourphilopher8065
@manoharwaghmare2163
@manoharwaghmare2163 8 күн бұрын
भाजपा नको आहे महाराष्ट्र मधे
@akshayyyyyyyyyyyy
@akshayyyyyyyyyyyy 7 күн бұрын
मविआ क्लिअर बहुमत प्राप्त करेल
@gautamghuge1213
@gautamghuge1213 8 күн бұрын
Maha Vikas aghadi jindabad jindabad jindabad jindabad
@shlok7921
@shlok7921 8 күн бұрын
जारांगे sarkar
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 8 күн бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 48 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 13 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 48 МЛН