ओबीसी मधून आरक्षण कोणीच देणार नाही कदाचित त्यासाठी तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागेल. त्यामुळं तूम्ही वेगळे उमेदवार दीले तर बरं होईल. अन्यथा दोन पर्याय आहेत. 10% मराठा आरक्षण, मराठा विद्यार्थ्यांना सारथी मोफत शिक्षण सुविधा, मराठा उद्योजकांना अण्णा सहेब आर्थिक विकास महामंडळ मदत करणारे महायुती ला निवडूण देणार का मराठा आरक्षण वर थेट विरोध करणारे नेहमी मराठ्यांवर अन्याय्य करणारी महा विकास आघाडी ला निवडूण देणार.
@Shetkariraja123-n3pАй бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार 💛💛💛💛💛💛💛👑👑👑👑👑👑👑..... धनगर एकजुटीचा विजय असो......❤❤❤❤
@HindiganaarjitshingАй бұрын
💛💛💛💛💛
@jaypatil6055Ай бұрын
आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या 😂
@india.9977Ай бұрын
Gya केळ 😂😂😂
@Akshay-AMGАй бұрын
यांना fkt निवडणुकीपर्यंत खुश करू😂
@ishu88182Ай бұрын
पहिले धनगर समाज obc मध्ये होता, नंतर NT मध्ये आरक्षण भेटलं आता म्हणते आम्हाला ST मधून आरक्षण पाहिजे, वरून मराठा आरक्षणाला विरोध करणारे हेच लोक आघाडीवर आहेत. मग आता मराठा समाज सुद्धा आदिवासी समाजाच्या आरक्षण संरक्षणासाठी दंड थोपटले पाहिजे. इट का जवाब पत्थर से.
@jaypatil6055Ай бұрын
36% ओबीसी ला 32% आरक्षण कसे यावर विडीयो बनवा
@obc7523Ай бұрын
अडाणी माणसा 19 टक्के आरक्षण आहे.कुठे त्या चपटी च्या नादी लागतो
@@obc7523 बर तुम्ही लय हुशार आहात....., तर लोकसंख्या कशी आहे ...कोणत्या जातीची किती.......आणि आरक्षण कस आहे ते पण सांगा...., चपटी कोण घेतो....हॉटेल कोणाची आहेत....., तुरुंगात कोण राहून आल.....हे पण बघा....,
@Shejul01Ай бұрын
@@obc7523 tuzi chapti utari ki obc vj a nt b c d Ani sbc che total kar 32 yet
@nikhil98157Ай бұрын
@@Shejul01 tu je magtoy te 17 mdhun magtoy te bgh aadhi😑😑😑
@technoideain8786Ай бұрын
सरकार गेले तरी चालेल पण कोणालाच आरक्षण देऊ नये, शरद पवार निवडूण आल्यावर आरक्षण मग्नाऱ्यांचे चेहरे पाहायचे आहेत 😂
@deepakkharade8159Ай бұрын
1994 चा बोगस जिआर रद्द झाल्या नंतर फुकट खाऊ ओबीसीं चे तोंड पण बघायच आहे 😂😂😂
महाविकास आघाडी किंवा महायुती यापैकी कोणीच मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण आणि धनगर समाजला st मध्ये आरक्षण मिळू देणार नाही हे कटू सत्य आहे , सत्य कटू असते पण ते मान्य करावेच लागते त्यांनी इतक्या दिवस नाही दिले मग आता देईल का?
@somnathdighe3261Ай бұрын
👍🏻
@siddheshpatil1271Ай бұрын
Bhau asach mhanlo asto na british pasun india la kadi independence milala nasta je milat te ghyala lagtay apan marathe ahot history visharlas ky
@ShaunakDeogirkarOBCАй бұрын
@TheAdityax-ff7xcydzv
@rohidassuryawanshi6773Ай бұрын
57 लाख कुणबी नोंदी शोधायला भाग पाडले पाटलांनी त्यामुळे बऱ्याच लोकांच्या नोंदी सापडल्या आणि बराच समाज ओबीसी मध्ये गेला आहे
@vkenergyАй бұрын
आरक्षण दिलं तरी जरंगे हा सरडा MVA ला मतदान करणार आहे..
@keepsocialdistance1643Ай бұрын
टरबूज इतकं कुजलंय की शेतामध्ये पण रोगराई पसरेलत्यामुळे नाल्यातच फेकले जाणार
@dnyaneshkavhar3184Ай бұрын
तुझ तोंड वाकड झाल्याने तुला सर्व वाकड दिसतयं ..@@keepsocialdistance1643
@pandupowar5399Ай бұрын
सरडा आणि तिरडा भुजबळ आहे
@ShaunakDeogirkarOBCАй бұрын
मोदी तुझसे बैर तो हैं, लेकीन टरबूज्या तेरी खैर नही
@AnandAwate-y1vАй бұрын
पाटील म्हणत्यात तसं
@anilshinde7851Ай бұрын
एक सामान्य मराठा उभा होतो तेंव्हा राज्य च काय केंद्र सरकार सुद्धा ❤❤
@beyondthelines6071Ай бұрын
Kahi nahi Babu Lokshahi chi Krupa Maratha biratha kahi nahi Hech jar tumhi Kami astat tar bedam ratte dile aste 😂😂😂 Sattesathi lachar
@कडूपाटीलसातारकरАй бұрын
@@beyondthelines6071 १९ पैकी १७ मराठा मूख्यमंत्री झाले तरी नाही भेटल 😂 आता काय भेटनार 😂
@ShaunakDeogirkarOBCАй бұрын
@@कडूपाटीलसातारकरतेव्हा डिमांड नव्हती
@ShaunakDeogirkarOBCАй бұрын
@@beyondthelines6071तुझ्या पूर्वजांनी काय मोठे काम केले बे? तुला मराठ्यांची भीती वाटते
@mohansabale9782Ай бұрын
या सरकारने नुसती आरक्षणाची भुरळ घालून खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत आहे
@mrr_beast_Ай бұрын
धनगर समजला st मधून आरक्षण अशक्य आहे. आधीच न्यायालय ने निर्णय धीला आहे . सरकार फसवत आहे . कडू आहे पण सत्य आहे .😢
@prasadhure9870Ай бұрын
महायुतिचे आरक्षणासाठी जबरदस्त प्लॅनिंग
@vishalsatpute3401Ай бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@JaydeepPatil-d5pАй бұрын
मराठा ( open ) ला OBC मध्ये जायचंय धनगर ( VJNT ) ला ST मध्ये जायचंय SC आणि ST स्वतःला अजून मागास ठरवायचंय 😁
@पोलीसभरतीस्पेशलАй бұрын
😂😂
@nikhildongare2347Ай бұрын
आम्हाला वाटत सगळे मीडिया वाले खूप मेहनत घेतात न्यूज देण्यासाठी त्यांना पण 10 ते 15 % आरक्षण द्यावे......, 😂😂😂😂😂😂
@vaibhavnighut76Ай бұрын
जरांगे पाटील ❤
@BalliBoss8788Ай бұрын
धनगर समाजाची फसणूक केली तर.........आम्ही मात्र सरकारला पाडल्याशिवाय शांत बसणार नाही..........जय अहिल्या जय मल्हार 🚩✊
@कडूपाटीलसातारकरАй бұрын
आरक्षण देऊंन भाजपा ने मूर्खपणा करू नये, असही मराठा वोट देनार नाहीत. शरद पवार तर केळ पण देत नाही कोणाला आरक्षण. मग पाहु जरांगे ची गंमत 😂
@pandurangnakhate6455Ай бұрын
@@कडूपाटीलसातारकर तू खूपच ज्ञानी वाटतोय🤣
@technoideain8786Ай бұрын
@@pandurangnakhate6455 सर्व काही राजकारण चालू आहे, जरांगे फडणवीसांच्या विरोधात बोलत आहे, मुख्यमंत्री शिंदे आहेत, अणि पवारांची क्या भूमिका आहे
@Manojdada7Ай бұрын
बस रे kelya तू bhata
@deepakkharade8159Ай бұрын
1994 चा बोगस आणि बेकायदेशीर जिआर रद्द झाला तर सगळा ओबीसी वर्गाला बोंबलत बसायची वेळ येणार आहे 😂😂😂😂
@balasahebhawale8411Ай бұрын
@@pandurangnakhate6455तुझ्या ढुंगण जास्तच जळतय
@technoideain8786Ай бұрын
2:13 😂 मुक भूमिका, मंग तुतारी कोनी वाजवली
@dnyaneshwarjadhav4199Ай бұрын
फक्त जंरागे पाटील
@VladmirPutin25Ай бұрын
❤❤❤मविआ🎉🎉🎉🎉🎉🎉200 पार❤❤❤❤
@sairaj5353Ай бұрын
2014 ला पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षण देतो बोलले होतो.....त्याच काय झाल??
@rajendradeshmukh3596Ай бұрын
स्टे आहे .
@sg33323Ай бұрын
मोदी फेकू आहे
@Dkji777Ай бұрын
Shinde will be god for Dhangar and Maratha community, if Dhangar and Maratha come together then it will be a deadly combination for mahayuti.
@Dkji777Ай бұрын
Both demands are legitimate and it will stay within constitutional and judicial norms. Also ST community do not have worry, there will be ST-A and ST-B, Dhangar will go to category ST-B and removed from NT-C.
@Dkji777Ай бұрын
All over India, Dhangar/ shepherd communities is in ST, Maharashtra is the only state come with their own classification as a NT, which itself is tribe.
@GeoShubhАй бұрын
True as no other party is extending support.
@eaglehandleАй бұрын
😢बाकी काही होऊ,हाके काय करणार,obc साठी फिरला तर धनगर हसतील😂😂😂
@Mrmahale-h6jАй бұрын
Jay adiwashi jay johar❤
@balajikakade8517Ай бұрын
मनोज दादा समर्थक आरक्षण देणाऱ्या सरकार ला मत देणार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@क्षत्रियकुलावतंस1Ай бұрын
ओबीसी मधून आरक्षण कोणीच देणार नाही कदाचित त्यासाठी तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागेल. त्यामुळं तूम्ही वेगळे उमेदवार दीले तर बरं होईल. अन्यथा दोन पर्याय आहेत. 10% मराठा आरक्षण, मराठा विद्यार्थ्यांना सारथी मोफत शिक्षण सुविधा, मराठा उद्योजकांना अण्णा सहेब आर्थिक विकास महामंडळ मदत करणारे महायुती ला निवडूण देणार का मराठा आरक्षण वर थेट विरोध करणारे नेहमी मराठ्यांवर अन्याय्य करणारी महा विकास आघाडी ला निवडूण देणार.
@pradipjagtap4701Ай бұрын
Only jarange power ❤❤
@FgffhjhfrgghhhАй бұрын
Manoj jarange patil ❤❤
@rohitjogdand6546Ай бұрын
आम्ही मनोज जरांगे पाटला बरोबर
@akshaykhaire1374Ай бұрын
Are baba patlamul kiti tri porancya ayusyach son zhaly🚩🚩patil patil ye🚩
@bhushandeshmukh6153Ай бұрын
बस झाल जातीचे आता सगळ्यात मोठी जात आहे ती शेतकर्याची त्यांची वाट लावली bjp ने.
@Bhim-shkti9539Ай бұрын
मराठ्यांना धनगरांचे obc देऊन टाका आणि धनगरांना st बाजवणी36 नंबर ला आहे ते करा मध्यम मार्ग आहे हा ❤🎉 दोन्ही समजला न्याय भेटेल
@GeoShubhАй бұрын
True.
@gajananrokade2689Ай бұрын
रंग बदलणारा सरडा आहे हा😊😊
@ramanisal4185Ай бұрын
जर त्यांनी मराठा व धनगर समाजाला आरक्षण दिले तर महाराष्ट्र महायुती ची सत्ता बसू शकतात आणी त्याला तोड नाही
@कन्हैयाकुमार-थ5जАй бұрын
महायुती संपणार पण किती संपणार हे पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे 😂 वाटही पहातोय🔥
@AntarwalisarathisarpanchАй бұрын
Manoj jarange patil aage badho
@dipakkhetre7263Ай бұрын
😂😂😂ek Bewda koti bewde tutari Wale jatiwadi virus ha Sharad Pawarcha paliv dog ahe jarangya.
@dnyaneshkavhar3184Ай бұрын
जरांगे हा गोधडितुन सर्वांना फोनवर बोलतो ., आणि नंतर MVA ची सल्ला घेवुन चादर काढुन मुलाखत देतो ..
@pandupowar5399Ай бұрын
आणि त्या गोधडीत टाकून महायुती ला हाणणार
@AmolPatule-yu7efАй бұрын
निस्वार्थी नेत्रुत्व फक्त मनोज जरांगे पाटील 💯💯💯💯
@PiratedIndian-by2bqАй бұрын
Dhangar +maratha हे mahavikas vikas aghadi la vote detil...
@क्षत्रियकुलावतंस1Ай бұрын
ओबीसी मधून आरक्षण कोणीच देणार नाही कदाचित त्यासाठी तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागेल. त्यामुळं तूम्ही वेगळे उमेदवार दीले तर बरं होईल. अन्यथा दोन पर्याय आहेत. 10% मराठा आरक्षण, मराठा विद्यार्थ्यांना सारथी मोफत शिक्षण सुविधा, मराठा उद्योजकांना अण्णा सहेब आर्थिक विकास महामंडळ मदत करणारे महायुती ला निवडूण देणार का मराठा आरक्षण वर थेट विरोध करणारे नेहमी मराठ्यांवर अन्याय्य करणारी महा विकास आघाडी ला निवडूण देणार.
@Mahiti-In-marathiАй бұрын
आता हीच वेळ आहे.राज्यभर चक्काजाम केला तर सरकार मागण्या पूर्ण करेल🔥🧡🚩
@ajitgaikwad7130Ай бұрын
Jarange patil
@Manojdada7Ай бұрын
मनोज जरांगे पाटील one man show ❤
@siddhanathjadhav4903Ай бұрын
Hya OBC yana ajun kalat nhiye ki kunbi already OBC madhy ahe. Ani maratha samjala 50-55 lakh kunbi certificate bhetle aht. Yala koni challenge kru shakat nhi.
@GeoShubhАй бұрын
They are spreading lies that 96 Kuli Maratha are going under OBC.
@sunilborade8717Ай бұрын
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
@Cineriver33Ай бұрын
खरे सांगायचे तर फोडाफोडीचे राजकारणामुळे मतदार आणि लोकशाही ह्याला किंमत राहिली नाही.
@dipakkhetre7263Ай бұрын
Sharad Pawarne phodafodi Keli tyawelye lokshahi jiwant hoti ka?
@Cineriver33Ай бұрын
@@dipakkhetre7263 jaude bhai mi kontyach pakshacg naw ghetle nahi pan reality ahe 5 varshat kiti fodafodi warun rajkaran zale
@shamraohardas948Ай бұрын
Fodafodisamrat sp na sagle soyiskar visarle,nivdun alyawar detil ka lihun ghyachi himmat nahi.karanfakt yuti Sarkar padayache asach karar zala asawa bahutek@@Cineriver33
@dadasahebjewe1476Ай бұрын
Marathe BJP. la changlach dhada shikavtil.
@MPSC_expressАй бұрын
का शिकवणार? मविया देतो म्हांनली का आरक्षण?
@Arun583Ай бұрын
मविआच सरकार आले की जरांगेने त्याचा आरक्षण घेऊन दिल्लीला जाऊन बसणार
@MarathavsАй бұрын
आम्ही कायम पाटला सोबत...
@keepsocialdistance1643Ай бұрын
टरबूज इतकं कुजलंय की शेतामध्ये पण रोगराई पसरेल
@Anujdhangar663Ай бұрын
मराठा और धन ग़र सामाज को आरक्षण de देगी sarkar तो mahayuti को जीतने से कोई रोक नहीं सकता है
@kapilshejule470Ай бұрын
हम सब जरांगे
@prasadchapkeАй бұрын
आरक्षण मिळाले तरी आणि नाही मिळाले तरी पण व किती पैसे दिले मदत केली कर्ज माफी जरी केली तरी पण सरकार येणार नाहीच. या सरकार विषयी लोकांच्या मनात किळस आली आहे...
@vivekm7971Ай бұрын
Marathyana aarakshan bhetlach pahije Dhangar netyanchi ani kahi lokanchi kamaal.vatate - Ekikade marathyana virodh karaycha ani dusrikde ST madhe aarakshan magayacha 😊
@NIRBHAY-nm3kxАй бұрын
आम्हाला काय वाटतं.... चाललं ते छान चाललंय....कधी काळी जातीच्या नावावर मांड्या थोपटणारे आज स्वतःला मागास म्हणून घ्यायला लागले .....वेळ बलवान असते हेच खर.....😂😂😂
@obc7523Ай бұрын
फुकटे गिरी,
@parthsuryawanshi2039Ай бұрын
@@obc7523 आम्ही अजून ओबीसी आहोत का हे सिद्ध झालं नाही आहे, आणि तुम्ही 70 वर्षांपासून फुकट खाताय म्हणजे तुम्ही फुकटे आहेत 😂😂😂😂😂
@parthsuryawanshi2039Ай бұрын
@@obc7523 ओबीसी फुटके आहेत😂😂
@sks1464Ай бұрын
@@obc7523फुकटे तुम्ही आहात ह्या भारतात पहिलं आरक्षण मराठ्यांनी दिल विसरला का? आणि obc आमच्या वाट्याचे आरक्षण खात आहेत
@mpscwithme5675Ай бұрын
किती फुकट खायचं आहे भाऊ तुला आणखी...! थोडी मेहनत करून पण घे....! थोड घासून पण मिळवून बघ....! स्वतः च्या मनगटात दम असल ना तर compete करून दाखव ना मराठ्यांना... अभी मराठे आये भी नहीं ओर तूने चिल्लणा शुरू कर दिया 😂😂😂😂
@dattatraymahamulkar6138Ай бұрын
Mitrano British niti athava " Divide and rules"
@askme2441Ай бұрын
मराठा समाजाला SEBC मधून १०% आरक्षण सरकारने दिले आहे २०-२-२०२४ पासून तरीसुद्धा मनोज जरांगे चा आडमुठे पणा चालूच आहे.
@nagnathshingane9064Ай бұрын
मराठवाडा मुक्ती संग्राम दिना वर व्हिडिओ बनवावा....❤❤
@GangadharKawale-l7eАй бұрын
खरंच आरक्षण दिलतर मराठा समाज एकनाथ शिंदे यांचे आभार मानतील
@machhindragophane686Ай бұрын
अरे भाऊ गुप्त बैठका घेऊन आमचा जानकर पाडला
@MsatputeSatputeАй бұрын
जय मल्हार ❤
@Chavan255Ай бұрын
Marathwada ha magas aahe. We need Reservation nigther we lost at all
@preetamdurgadeshaha7715Ай бұрын
आधी देश मग धर्म आणि गरज पडली तर जात...🚩 जरारांगे यांनी जातीत भेद करून खूप पोखरला महाराष्ट्र.. सत्ते साठी काहीपण अशांचे फावतेय यामुळे 😢
@koutikbhalke6295Ай бұрын
आपण जो शरद पवारचा मुखवटा घालून बसलाय तो लवकरच उघडा पडेल
@GeoShubhАй бұрын
SC-ST are voting for VBA. Muslims will never vote NDA. Mahayuti can win only if Maratha and Dhangar support them.
@sourabhpatil1392Ай бұрын
Sakar ne tharvava ki tyana nivdun yaychay ka nahi te, adhich BJP la tri maratha samaj vote karnar nahi, pn Maratha Samajala OBC tun aarakshan dila tarach tumhala vote karel ani tumhi nivdun yal
@pratapraopatil7172Ай бұрын
Sarkar balane garjech🚩
@piyushtale0001Ай бұрын
आम्ही 1 लाख फी भरू आणि तुम्ही 100 रुपये द्याल, तुम्ही आरक्षण किती खाणार? आरक्षण जातीवर नव्हे तर उत्पन्नावर आधारित असावे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा एक मेहनती माणूस करिअर, पैसा इत्यादी सर्व बाबतीत तुमच्यापेक्षा वरचढ असेल
@abhayjadhav9447Ай бұрын
Cast based census kara ❤
@swapnilsanap5895Ай бұрын
सरकार ने आता सत्ता सोडून मतदानाला सामोरे गेल पाहिजे.... सर्व लोकांनी मिळवून नवीन लोकांना एकहाती संधी दिली पाहिजे (मी मनसे ला मतदान करणार) बाकी सर्व पक्षांनी मागच्या ५ वर्षात सत्ता भोगली आहे 😅😅
@ShankarLDeshmukhАй бұрын
मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण दिल्यास सरकारच्या मागील सर्व चुका माफ करून सकारात्मक विचार करू
@saibabycenter8635Ай бұрын
येणार नाही डॅमेज विषयच संपला
@t.v.r.adhavspeaksАй бұрын
पडणार तर महायुतीच....🖊️
@societymitraАй бұрын
महायुती सगळ्या बाजूने damage होणार आहे.... टेन्शन not...
@machhindragophane686Ай бұрын
अरे भाऊ काही ठराविक प्रवर्ग नाही भाजपला शिवसेना मतदान करा
@rajendradeshmukh3596Ай бұрын
फक्त गरीब शेतकरी व EWS चे गट पाडून ५० टक्के आरक्षण द्यावे हीच काळाची गरज आहे.बाकीचे गट एकत्र करून त्यांना २५ टक्के आरक्षण द्यावे.उरलेले २५ टक्के कायम खुले ठेवावे.
@cyanghost4431Ай бұрын
50 takke peksha jast aarakshan asu naye.
@DnyaneshwarKagade-ul7obАй бұрын
Patil 👑💪🏻
@dilipporje2573Ай бұрын
देऊ दे ना भाउ आधी,तू म्हणत असशील की युतीला नुकसान होईल तर ते मागे हटतील
@ankushdoshi8947Ай бұрын
Mahayuti biggest liability is ajit Pawar and taking in Ashok chavan . Reservation is also a issue no doubt
@marathireelschavdi4398Ай бұрын
जामनेर वर विडिओ बनवा गिरीश महाजन जाणार आहेत ❤
@machhindragophane686Ай бұрын
अरे भाऊ काही प्रॉब्लेम नाही भाजपाने शिवसेनेला मतदान करात
@balajikakade8517Ай бұрын
धनगर समाजाला पाहिलंच nt c आरक्षण आहे.
@akshaysawant2727Ай бұрын
उद्या गणपती विसर्जन आहे आता बघू नारायण राणे काय करतो 😂
@DilipBerad-r8qАй бұрын
Jo arkshan denar tachich sata.jay shivray ek maratha
यांनी planing केली आहे काहीं केल तरी महायुती आलीच नाही पाहिजे
@user-Kri2022shNaАй бұрын
Fake it cell 🤣🤣🤣🤣🤣kithi comment kara ky nhi honour ground zero la paise aani yogna poochliya 😁😁😁😁
@marathireelschavdi4398Ай бұрын
जामनेर वर विडिओ बनवा गिरीश महाजन जाणार आहेत ❤ मेल चेक करा
@vimalpadwal9902Ай бұрын
मविआ सत्तेत आल्यावर शेतकरी बरबाद होणार हे नक्की
@yourphilopher8065Ай бұрын
गाजर गाजर 😂
@harshaldanake9492Ай бұрын
हाके confused 😅
@adivasi_culture2812-n2bАй бұрын
Are baba tuz ky sarkh sarkj ST chalay aadivasi ahet ahmi
@user-Kri2022shNaАй бұрын
Aarakshan mudha ch nhi election cha bhadhan bhidu chup 😡😡😡😡 …..All Yogna King Maker to win Maayuthi 😡😡😡😡😡Bsdhe 2.5 yr madhe UBT gov ne shet dil ka 🤨🤬🤬🤬🤬faltu video bnwun tp karat aahe