एकदम रोखठोक भुमिका घेतली आहे.भुजबळ आत्ता कस वाटतय गार गार वाटतरं😂
@shiv.57978 сағат бұрын
आता भुजबळ ला गार गार वाटत असेल😂
@shrikantchandankhede8934 сағат бұрын
जेव्हा पासून भुजबळ निवडून आले तेव्हापासून जरांगे काही दिसून नाही राहिला, डांबरी डांबरी से पळाला वाटत😂😂😂😂
@shiv.57973 сағат бұрын
@@shrikantchandankhede893 जरांगे पाटील मराठ्यांचा वाघ आहे आणि भुजबळ चा बाप आहे
@Patila-g3pСағат бұрын
@@shrikantchandankhede893जंरागे कडे नको बघू सध्या भुजबळ कडे बघ पार बंगाळ तोड करुन फिरत पद नाही दिल म्हणून 😂😂😂 लइ बेकार खोलुन मारली तुझ्या साहेबाची अजीत पवारनी 😂😂
@NavnathSonawane-v4d9 сағат бұрын
दादा एकदम बरोबर बोलले दादा वाद्याचा पक्का पवार साहेब
@BabasahebSomavanshi-iy1ki9 сағат бұрын
दादाचे खूप खूप आभार एकदाचा विषय संपला आता दिलेली 25 वर्ष करी नाराज एकही आमदार जाणार नाही
@ShivajiGaikwad-w2g9 сағат бұрын
माज आला आहे
@bhagwanborkar32029 сағат бұрын
निवडणुकीच्या आधी बोलायला पाहिजे होते
@sunilthorave62037 сағат бұрын
😂😂
@rahulbhosle40326 сағат бұрын
काहीच करु शकत नव्हता गप्प बस लाडक्या बहीणीमुळे व हिंदुत्वादी विचार सरणीमुळे आले सरकार छग्याला मुलगा निवडून अनंता येत नाही
@ramdaskadbane73069 сағат бұрын
निवडणुकी आदी का बोलला नाही
@somnathdhobale54397 сағат бұрын
खूटा आता पक्का गुतलाय छगन 😂😂. मराठ्यांना सांगत होता भादरा आपापसात आता बस भादरीत.
@maheshnarwade1828 сағат бұрын
बरोबर हे दादा... ह्या लोकांना वाटत ओबीसी म्हणजे आम्हीच इतर छोट्या ओबीसींना संधी द्या.
@SHIVPRATAP_96K8 сағат бұрын
अगदी बरोबर व रोखठोक मध्ये दादांनी छगन ला सुनावलं...❤ एकाच नंबर दादा❤ मा.नामदार कृषिमंत्री माणिकराव कोकाटे साहेबाना मंत्री मंडळात स्थान दिलं व नाशिक मध्ये भुजबळ ला आपल्यावर कोकाटे साहेब वरचढ चढेल हे माहीत असल्याने भुजबळ रुसलेल पण दादांनी रुसवा आपल्या रोखठकपणे दूर केला...😊
@ashokraut30099 сағат бұрын
अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले कि माणूस माजतो.. दादा-पादा.. हा अहंकार जास्त वेळ टिकणार नाही..
@Starpubg90678 сағат бұрын
भुजबळ चाच कार्यक्रम झाला 😂
@babasahebraut5538 сағат бұрын
धन्यवाद दादा ओबीसी च्या शुभेच्छा 🎉
@Anantagore-un2mu7 сағат бұрын
आडवास मध्ये...😂
@deelipdeshmukh4088 сағат бұрын
अजितदादा एकदम बरोबर घेऊ नका नवीन लोकांना संधी द्या दादा आजचा Abp माझा वर लोकांची प्रतीक्रीया बघा लोक खुप खुप खुश आहे दादा काळजी नसावी
@munjajilonsane69629 сағат бұрын
बरोबर केले
@jaijavanjaikisanjaihind25599 сағат бұрын
दादा चे अभिनंदन अजिबात छग्या ला किंमत देऊ नका हा फक्त ब्लॅक मिलिंग करत आहे जास्त जर बोलायला लागला तर पंकज भुजबळ ची सुद्धा विधानपरिषद आमदार कि रद्द करावी.
@User969427 сағат бұрын
@@jaijavanjaikisanjaihind2559 आजित दादा ला तुझा दाजी करून घे
@santoshtad22238 сағат бұрын
दादाच योग्य उत्तर वय झालेल्याणी आता समजून घ्यावे व तरुणांना काम करण्याची संधी द्यावी व या वयात शांत बसावं तेढ निर्माण करू नये
@BaluBahir-z1i9 сағат бұрын
Ajit Dada❤
@arvindkhandare97556 сағат бұрын
मेरे प्यारे भाई और बहनों अच्छे दिन आ गये 😃😁😁😁😁😁😜
@siddhanathjadhav49035 сағат бұрын
konacha hi mantri pada la dhaka naa lavtaa mantri paddd dya yaala😂😂😂😂
@sachinmunde41038 сағат бұрын
एक नंबर दादा 🚩
@Yogeshshindepatil8 сағат бұрын
वा दादा अभिनंदन लय बेजार केल यानी मराठा समाजाला
@PrashantKhairnar-study10 сағат бұрын
OBC KING BHUJBAL SAHEB 👑🚩💪🏻💪🏻
@indrajitlavand42389 сағат бұрын
😂
@Pawar1279 сағат бұрын
😂😂 dada sabko kolate
@swapnilmali58509 сағат бұрын
आता obc दादा को कोलते 🤣🤣
@LoyTruth9 сағат бұрын
शेट घे भुजबळ ची
@dipakmorepatil90758 сағат бұрын
कसला king 😂😝
@hanumantbankar327Сағат бұрын
दादा हि भाषा बरोबर नाही.तुमच्या सारखे शिंदे साहेब सारखे एकदम चाळीस जातील एक सुध्दा गरजेचा आणि म्हत्वाचा असतो
@vikasawale86059 сағат бұрын
अजित पवारांनी गेल्या पंधरा-वीस वर्षापासून स्वतःच्या पक्षातले आमदार मंत्री यांना बाद केलेला आहे उमेदवारी देण्यापासून व मंत्रीपदापासून
@gopaldhawale78115 сағат бұрын
दादा बरोबर आहे .. असाच कोलंबस दिला पाहिजे ... छगन गेला तर गेला ..
@shivajikale717412 минут бұрын
गरज सरो वैद्य मरो असं आहे दादा धोकेबाज विस्वास घाती आजित
@Sbwaware9 сағат бұрын
बरोबर दादा
@sumitbodkhe14188 сағат бұрын
एकदम बरोबर आहे
@ganeshkapare93456 сағат бұрын
लय obc obc चालय पक्ष काढा obc चा मग समजेल खरी ताकत छगन ला अध्यक्ष करा निवडणुका लढा
@sandipchine28549 сағат бұрын
Commeted politician...Ajit Dada🎉
@harishkuldhar56179 сағат бұрын
ओबीसी समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस गरज नाही
@स्वप्नील6 сағат бұрын
बरोबर आहे दादा चे 1000 कोटी आता परत दिले सरकार बसला नाही तर आता अजून भुजबळ चे घोटाळे कसं वाचवतील
@vishalbhalerao54879 сағат бұрын
याला पक्ष संपवायचा हे😂😂
@SambhajiKadam-j9i9 сағат бұрын
दादा सही है
@chandrakantabhang51448 сағат бұрын
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद.आता फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे जातीयवादि ना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
@shivajibhujbal34776 сағат бұрын
पुढे निवडणुका आहे.
@PramodAher-rz5bv8 сағат бұрын
❤❤❤😊😊, दादा किंग
@prashanttayade90923 сағат бұрын
येणाऱ्या निवडणुकीत नीट कार्यक्रम होणार 😂 जय OBC.
@mahadevmule447121 минут бұрын
छगन केळ धर
@Social_work03229 сағат бұрын
Very good
@Puneritadkaaa7 сағат бұрын
पोट भरले अजित पवार यांच्या पार्टी चे.
@prakashbulbule88307 сағат бұрын
तूही गद्दारी केली.आन भुजबळलाही करायला लावली.आणि पवार साहेबांना आणि भुजबळ लां धोका दिला
@AjayPote-ws4jo9 сағат бұрын
किती दिवस मंत्री रहाल भुजबळ बस करा णा आता
@sashivratna79939 сағат бұрын
हिच आदी बोलायचं होत की
@HanumanMadhukarraoMore9 сағат бұрын
काय उपटले असते😂😂😂
@SUMITJADHAV123459 сағат бұрын
@@HanumanMadhukarraoMore tu ghari bag bala
@sachinbaravakar11488 сағат бұрын
हुरळून गेले दादा विजयामुळे ,,पण अस करू नका ,,5 वर्षात परत गरज लागेल ,,
@vishnusawant29059 сағат бұрын
दादा बरोबर आहे जाऊद्या त्याला
@आपलीआधुनिकशेतीСағат бұрын
तुला पुढच्या निवडणुकीत कळणार😂😂
@User969428 сағат бұрын
निवडणुकी आधी आजितन बोलायला पाहिजे होत मग ओबीसी नी माज ऊतरवला असता
@surajraut26649 сағат бұрын
आपेकशे पेक्षा जास्त निवडून आले ना याची भाषा लगेच बदल्ली 2 महिने आधी तोंड बघण्या सारखं होत
@ajaybatham13488 сағат бұрын
❤❤. dada.dada.❤❤🎉
@NitinMali-fl1po7 сағат бұрын
आमच्या मुळे अजित तुझे एवढे सीट निवडून आले. तुझा माज नाही उतरवला तर नावाचे OBC नाही आम्ही. निवडणुकी आधी का बोलला नाही.