Ajit Pawar विधानसभेला Mahayuti मध्ये कमी जागा लढवण्याची चर्चा, दादा यांमुळे बॅकफूटला जाणार ?

  Рет қаралды 42,072

BolBhidu

BolBhidu

24 күн бұрын

#BolBhidu #AjitPawar #MaharashtraVidhansabha
लोकसभा निवडणूक पार पडताच विधानसभांच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच बघायला मिळतोय. जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा पडतील, यासाठी सगळ्याच पक्षांकडून प्रयत्न केले जातायत. अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेंकडून विशेष जोर लावला जातोय. आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे विधानसभेसाठी किमान ८०-९० जागा मिळतील, याची आम्हाला खात्री करावी लागेल. आम्हाला 80-90 जागा मिळाल्या तरच 50 पेक्षा जास्त आमदार जिंकून आणण्याची संधी आहे, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. शिवाय शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील, तितक्याच जागा आम्हाला मिळाव्यात. लोकसभेला कमी जागा घेतल्या, आता कमी जागा घेणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली होती.
पण आता अजित पवार कमी जागा लढवण्यास तयार असल्याची माहिती समोर आलीय. जागा वाटपाशी संबंधित असलेल्या एका भाजपच्या नेत्यानं इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केलाय. शिवाय राज्यात महायुतीची सत्ता आली तर उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद मिळावं, या अटीवर अजित पवारांनी कमी जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याचं या भाजप नेत्यांनी सांगितलंय. पण लोकसभेला आधीच सपाटून मार खाल्ल्यानंतर आता कमी जागा लढवण्याची रणनीती अजित पवारांसाठी बॅकफुटवर घेऊन जाण्याची ठरू शकते. कमी जागा लढवणं, त्यांच्यासाठी कसं धोक्याचं आहे? यामुळे त्यांना कसा फटका बसू शकतो, पाहुयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 55
@prafullkotwal
@prafullkotwal 23 күн бұрын
अजित पवार अर्थमंत्री म्हणजे पैसे खाणारच हा 😂😂😂
@Shinde1999
@Shinde1999 23 күн бұрын
उद्या होणार्‍या विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाचा दुसरा उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहे.
@manoharsamant7594
@manoharsamant7594 23 күн бұрын
मुख्यमंत्री पद देत नाहीत म्हणून तर राष्टवादी पक्ष सोडला. आणि आता पुन्हा उपमुख्यमंत्री?
@sushant518
@sushant518 23 күн бұрын
तेवढं पार्थ पवार ला राज्य सभेवर नाही तर विधानपरिषद वर निवडून द्या...😂 मग अजित पवार एक पण तिकीट मागणार नाहीत ...😂
@Political1211
@Political1211 23 күн бұрын
अरे बाबांनो ते अजून एक हिट अँड रन प्रकरण घडले, त्यांच्यावर किती अन्याय झाला,एक मुलगी पोरकी झाली, त्यांच्यावर व्हिडिओ एक बनवून सरकार वर दबाव आणा.
@adwaitsolanke5539
@adwaitsolanke5539 23 күн бұрын
अरे रे काय दिवस आले धरणविरावर
@satishsawant5409
@satishsawant5409 23 күн бұрын
देऊ नका जागा ....सगळेच मतदार विरोधात गेलत .....😂
@rahulnangare1062
@rahulnangare1062 23 күн бұрын
अर्थ मत्री ,महत्वाचे आहे 😂😂😂😂😂
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 23 күн бұрын
Mhnun sangtoy pdnar tr mahayuti ch Lihun ghe📝
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 23 күн бұрын
कशातच काय नाही पण तुमचं घोडं सदा पुढं. काय राव असं कुठं असतं का?
@chandrakantbhoite8126
@chandrakantbhoite8126 23 күн бұрын
पण महायुतीचे सरकार येणारच नाही.........
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 22 күн бұрын
Virodhi Pakshat basanar konachehi Sarkaar aso 😂😂
@navnathchidre5446
@navnathchidre5446 23 күн бұрын
100%
@marathispeakz
@marathispeakz 22 күн бұрын
मनसे ❤
@AK-yo3ks
@AK-yo3ks 22 күн бұрын
ह्या वेळस च बजेट कधी हि न विसरता येणार. अजित दादा कही पण हवो तुमच्या जागा कमी होणार नाहीत.
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 22 күн бұрын
जागा वाढवून घेण्यापेक्षा जास्त जागा निवडून आणाव्या लागतील.
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 22 күн бұрын
अज्या ला एकट सोडून द्यावं आणि BJP शिंदे सेना एकत्र लढावं ❤
@zulfikarenamdar1983
@zulfikarenamdar1983 23 күн бұрын
ओन्ली अजित दादा
@HHsAi
@HHsAi 23 күн бұрын
70 hazar madun tula pn bhetle hote ka😂😂
@surajjadhav3280
@surajjadhav3280 22 күн бұрын
​@@HHsAiतूझ्या कडे काय पुरावा आहे का माकडा
@HHsAi
@HHsAi 22 күн бұрын
@@surajjadhav3280 आवाज जनतेचा, हाचं सगळ्यात मोठा पुरावा आहे शेंबड्या
@KAMLESHSUTAR78
@KAMLESHSUTAR78 22 күн бұрын
yes definately .. he should have dought atleast 8 to 10 seats... vote share and vote presence would have been clear
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 3 күн бұрын
महाविकास आघाडी विजयी होणार व सरकार स्थापनकरणार.
@dipeshmahadik7983
@dipeshmahadik7983 23 күн бұрын
Bjp-180 Shinde-70 Ajit-18 Bacchu-5 MNS-15 Asa formula rahanar mahayuticha
@JaiMaharashtra1902
@JaiMaharashtra1902 23 күн бұрын
MNS 🍌🍌🍌😂😂
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 22 күн бұрын
​@@JaiMaharashtra1902Bacchu Kadu peksha Kami Aamadar asnaaar 😂
@Voice-pg2kc
@Voice-pg2kc 23 күн бұрын
😂😂 yacha kartutva zat bhar nahi nusta kaka la copy karnyat zindgi ghalvnar dharnveer
@maheshdr99
@maheshdr99 23 күн бұрын
Hi
@ajinath2151
@ajinath2151 22 күн бұрын
😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡तुम्हाला जरांगे पटलाच्या सभा नाहि का दिसत 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@Pegan_voice
@Pegan_voice 23 күн бұрын
अजित पवारांनी स्वतंत्र लढावं.
@samadhanmisal3597
@samadhanmisal3597 23 күн бұрын
First Time My First Comment ❤
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 23 күн бұрын
काय करायचं मग 😂😂
@Fact-fictions94
@Fact-fictions94 23 күн бұрын
व्वा किती भाग्यवान आहात तुम्ही
@gsp2042
@gsp2042 22 күн бұрын
Jasa ka hilac vicharu, Amdar niny, jehtat! 😂
@surajjadhav3280
@surajjadhav3280 22 күн бұрын
अजित पवार पुण्याचे किंग मेकर आहे
@dnyaneshwargore4527
@dnyaneshwargore4527 22 күн бұрын
Dada kadi pan Boss
@SKTechEducation
@SKTechEducation 22 күн бұрын
I love Arti
@Dharmik457
@Dharmik457 23 күн бұрын
अजित पवार आणि 70 हजार कोटी : 🤡🤡
@spol66
@spol66 22 күн бұрын
आयुष्भर उपमुख्यमंत्री राहणार का..दादा आता तुम्ही पुढे जा..तुमचा कौशल्य शिंदे पेक्षा नक्कीच जास्त आहे..शिंदे तुमच्या समोर काहीच नाही
@shivrajchoudhari2300
@shivrajchoudhari2300 22 күн бұрын
अजित पवार संपलाय... 😊
@laghanebj1874
@laghanebj1874 22 күн бұрын
अजित पवारांनी स्वाभिमान गमावला आहे.
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 23 күн бұрын
10 - 20 betnar fkt
@shivamk5018
@shivamk5018 22 күн бұрын
mns😂😂
@pruthvirajchavan9221
@pruthvirajchavan9221 23 күн бұрын
Kami jaga ladvun sagle resources sharad Pawar pramane concentrate karat jast success rate annla tar fayda hote. Nuste jast jaga ladun Kami jinkane kahi fayda che naste
@shoaibmulani5685
@shoaibmulani5685 23 күн бұрын
1st viewer 😂😂❤
@Fact-fictions94
@Fact-fictions94 23 күн бұрын
अभिनंदन
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 22 күн бұрын
AadNaav Pawar Aasalyanw koni SharadChandra hot nasato 😂😂
@ankubhandu
@ankubhandu 23 күн бұрын
Ajit Pawar la baramati baherche lok kadhich matdan karat nahi....2014 madhe tyanchya virodhat, 19 madhe pan, 2024 madhe pan tech....tyancha chehra ha bhrashtachari aahe....te baramati baher loknete hou shakat nahi....fakt nivdun yeu shaknarya lokanna nidhi vatap karun aaplyakade khechu shaktat
@user-ki2uo9oh5b
@user-ki2uo9oh5b 23 күн бұрын
ती सहानुभूतीची कॅसेट किती दिवस चालवायची?? ठाकरेंना कोकण, ठाण्यात खासदार नाहीय, मुंबईत जे खासदार आले ते काँग्रेस च्या मुस्लिम मतांवर निवडून आले ,,स्वतःच्या पुण्यात पवार साहेबांचे खासदार वाढले नाही,, सातार ची जागा भाजपने खेचून घेतली
@ajinath2151
@ajinath2151 22 күн бұрын
😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡तुम्हाला जरांगे पटलाच्या सभा नाहि का दिसत 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 21 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4,6 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 21 МЛН