Ajit Pawar यांच्या बंडानंतर चर्चेत आलेल्या Shalinitai Patil- Vasantdada Patil यांच्या भेटीचा किस्सा

  Рет қаралды 695,842

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 330
@Maharashtra-maza2809
@Maharashtra-maza2809 Жыл бұрын
करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या लव्ह स्टोरी वर असाच एखादा व्हिडिओ बनवा😊
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
😂😂😂
@abhijitnikalje8527
@abhijitnikalje8527 Жыл бұрын
😂😂😂😂
@jyeshthah1
@jyeshthah1 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ankushingle2262
@ankushingle2262 Жыл бұрын
😂😂😂😂
@Bhaiyya7463
@Bhaiyya7463 Жыл бұрын
😂
@rrt383
@rrt383 Жыл бұрын
हे लफड आपल्याला नव्हत माहिती☺️😄
@jyeshthah1
@jyeshthah1 Жыл бұрын
राजकीय नेत्यानी केल तर प्रेम संबध सामान्या मानसानी केल तर लफड़ 😂
@rohannarayankar4561
@rohannarayankar4561 Жыл бұрын
Point aahe dada
@shrikantyadav9248
@shrikantyadav9248 Жыл бұрын
​@@rohannarayankar4561😅
@SunilBagul-gb1uq
@SunilBagul-gb1uq Жыл бұрын
​@@rohannarayankar4561❤❤❤❤❤mkचषष यय
@ANILRPATIL-fp9cj
@ANILRPATIL-fp9cj Жыл бұрын
पत्नी घरी आजारी असल्याने कुठेतरी तोंड मारत फीरण्यापेक्षा असं लग्न केले ते बरं नाही का झाले ?
@Galaxy_Edits_
@Galaxy_Edits_ Жыл бұрын
😂😂
@pradipchavan735
@pradipchavan735 Жыл бұрын
वसंत दादा व शालिनीताई यांच्या आपत्यांच्या बद्दल सांगायला पाहिजे व्होते.
@krishnatpatil9587
@krishnatpatil9587 Жыл бұрын
चिन्मय जी कुठे आहेत? बरेच व्हिडिओ त्यांच्या शिवाय तयार झालेत... त्यांची मांडणी खूप छान असते ...❤
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
मैथिली ताई सुद्धा खूप छान अँकरिंग करतात.
@bapushelke8423
@bapushelke8423 Жыл бұрын
​@@karanpatil8559tula pan lagle ka 😊😊😂
@Sunita1702_a
@Sunita1702_a 8 ай бұрын
मला तर मैथिली स्टोरी सांगायची पद्धत खुप ऐकायला आवडते 😊👌🏼
@amardeshmukh9625
@amardeshmukh9625 Жыл бұрын
खुप वाट पाहत होतो या किस्स्या ची😂😂😂
@jyeshthah1
@jyeshthah1 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@rohannarayankar4561
@rohannarayankar4561 Жыл бұрын
Point
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
पवारांनी फक्त पक्ष फोडला. मोदीला विरोधी पक्षच संपवायचा आहे. आणि आता हा बहुजन समाजातील स्त्रियांचे चारित्र्य हनन करण्याचा बामणी कावा. सावित्रीबाई फुले यांच्या वर टोळीने शेण फेकणारी ही जमात. बोल भिडू ला भाजपने जे ५०-५५ KZbin चॅनल विकत घेतले आहेत २०२४ साठी त्यापैकी एक असण्याचा मान मिळाला असावा 😂. त्यामुळेच त्यांचे prediction इतके अचूक येऊ लागले आहेत
@karanpatil8559
@karanpatil8559 Жыл бұрын
लोकांची लफडी ऐकायची एवढी उत्सुकता कशाला.
@Ramde-l2de
@Ramde-l2de Жыл бұрын
Mi pan
@tanmaychavan3525
@tanmaychavan3525 Жыл бұрын
दादांना गरज होती ती त्यांनी केली पण इतरांना वाईट वाटले तो भाग वेगळा पण दादा म्हणजे दादाच होते , छान स्टोरी
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
पवारांनी फक्त पक्ष फोडला. मोदीला विरोधी पक्षच संपवायचा आहे. आणि आता हा बहुजन समाजातील स्त्रियांचे चारित्र्य हनन करण्याचा बामणी कावा. सावित्रीबाई फुले यांच्या वर टोळीने शेण फेकणारी ही जमात. बोल भिडू ला भाजपने जे ५०-५५ KZbin चॅनल विकत घेतले आहेत २०२४ साठी त्यापैकी एक असण्याचा मान मिळाला असावा 😂. त्यामुळेच त्यांचे prediction इतके अचूक येऊ लागले आहेत
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. Жыл бұрын
खुप छान योग्य तेच केलं वास्तव होत
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Жыл бұрын
जुन्या कालात पण आसे प्रकार होत हे मला आज माहीती झालं
@know-ledge.ispower
@know-ledge.ispower Жыл бұрын
शालिनी ताई आणि वसंत दादा यांची पहिली भेट सांगली येथील गणपती मंदिर समोर राहणारे शामराव जाधव म्हणजे शालिनी ताईंचे पाहिले पती यांचे घरी झाली. शामराव जाधव जे पेशाने वकील होते. वसंत दादा शामराव जाधव यांच्या कडे वकिली सल्ले घेण्या साठी यायचे....बाकीचे तुम्ही समजून घ्या...
@rrt383
@rrt383 Жыл бұрын
😂
@jyeshthah1
@jyeshthah1 Жыл бұрын
😂🤣😆
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
भाऊ CID पण फेल आहे तुझ्या पुढं😂😂😂
@sagarjadhav9494
@sagarjadhav9494 Жыл бұрын
हा ही माहिती. साग ने गर जेचे होते.
@padmakarwani8178
@padmakarwani8178 Жыл бұрын
@@bhaiyya3089 c.I.d.किवां cbi वगैरे काही नाही मी पण एका राजकीय पक्ष व राजकीय घराण्याशी संबंधित व्यक्ती आहे.
@MK-rq7dk
@MK-rq7dk 26 күн бұрын
शालिनीताई पाटील ग्रेट व्यक्तिमत्व. जय भीम जय संविधान. 🇪🇺🙏
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
मी तर आज पर्यत उगाच गौतमी पाटील चा द्वैष करत होतो .गोरगरीबांचं लफडं..अनं राजकारणी म्हटलं की विवाह😂...बरयं चालू ठेवा
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
बहुजन समाजातील स्त्रियांचे चारित्र्य हनन करण्याचा जुना बामणी कावा. सावित्रीबाई फुले यांच्या वर टोळीने शेण फेकणारी ही जमात. बोल भिडू ला भाजपने जे ५०-५५ KZbin चॅनल विकत घेतले आहेत २०२४ साठी त्यापैकी एक असण्याचा मान मिळाला असावा 😂. त्यामुळेच त्यांचे prediction इतके अचूक येऊ लागले आहेत
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 Жыл бұрын
गौतमी चाबुकस्वार..
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 Жыл бұрын
हिचे राजाराम बापुशी,जयंत चा बाप हो,संबंध पण छान 😂होते
@AB-1257
@AB-1257 7 ай бұрын
रीत सर लग्नं केलं यात चुकीचं काय आणि आजच्या अडवान्स काळात जर बरोबरी केली तर आजचे पुढारी किती लग्णबह्या अनैतिक संबंध ठेवता यांची यादी फार मोठी आहे.
@j.bhosle7544
@j.bhosle7544 8 ай бұрын
हा लव्ह त्रिकोणी होता या विडीओत राजारामबापूना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलय 😅
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i Жыл бұрын
आवो हे प्रेम नाही लफडं होत म्हणा की...लोकांच्या बायकोवर वाईट नजर ठेवून फूस लावणे हीच का यांची संस्कृती आणि संस्कार...नेमके कोणाचे संस्कार म्हणायचं यांना... आणि लोक याच समर्थन देखील करत आहेत ...वा रे ऐतिहासिक वारसा वाले संस्कार
@Vishalofficial1122
@Vishalofficial1122 Жыл бұрын
Jast load nko gheu tu.....Lagn kel hot.....40 varsh vay asel tevha shalinitai...Ya vayat tu lav fus...konalatr...Mg.
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i Жыл бұрын
@@Vishalofficial1122 अरे लग्न तेंव्हा केल.... लफडं कधीपासून होत ते बघ... आणि तुला काय त्रास होतोय....सत्य मान्य करायचं..कुठपन आम्हीच great अस नसत
@manjitkumarpatil8458
@manjitkumarpatil8458 Жыл бұрын
​@@Vishalofficial1122अबे चूप वय 50 वर्ष होत. शालनताईच अगोदर लग्न झाले होत. लफडच म्हणायच की
@vishalmuleajegaonkar.9514
@vishalmuleajegaonkar.9514 Жыл бұрын
दुसऱ्या बातम्या नाहीत ह्याचा हा पुरावा.. अर्धवट माहिती दिल्या बद्दल धन्यवाद..
@laxmikantvispute9312
@laxmikantvispute9312 Жыл бұрын
पूर्ण माहिती आपण पुरवल्यास,लोकांना सत्य समजेल😊
@vishalmuleajegaonkar.9514
@vishalmuleajegaonkar.9514 Жыл бұрын
@@laxmikantvispute9312 "माझे हुकलेले मुख्यमंत्री पद" हे शालिनी ताई ह्यांचेच पुस्तकं वाचा...
@mrshubh2326
@mrshubh2326 Жыл бұрын
Karuna tai ani dhanya dada yachi pan love story sanga😂😂
@sagarjadhav9494
@sagarjadhav9494 Жыл бұрын
आपला हा किस्सा खुपच छान होता. परंतु एक वास्तव आपण विसरला. ते हे आहे. की शालिनीताई पाटील यांच्या पुर्वी चे पति. तसेच मुल यांचे पूढे काय? ज़ाले ते सांगितले तर बरे झाले असते. त्या मुळे हा प्रसंग थोडा अपुरा. अपूर्ण आहे. अस मला वाटते.
@रकानालघुपटकलामंच
@रकानालघुपटकलामंच Жыл бұрын
हे अगदी बरोबर शिवाय ह्या उभयतांना किती अपत्य ?
@yashwantkadam9035
@yashwantkadam9035 Жыл бұрын
धनजय - करुणा- मेव्हणी राहुल - दुबई महिला प्रकाश - _तल यांच्यावरही एक एक एपिसोड होऊन जाऊद्या😂😂😂😂
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Жыл бұрын
96 कुळी 😂😂😂 उठ सुठ त्या शिद्यांच्या नावाने बोंबलत असते हि शालिनिबाई 😂😂😂 हिने शेण खाल्ले आणि कर्तृत्व म्हणते त्याला 😂😂😂
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 Жыл бұрын
भारतात एखादी नवीन गोष्ट करायची म्हटली की, खुप विरोध होतो. लग्न सारख्या गोष्टी मुळे सुद्धा लोकांना त्रास होतो. भारतीय लोक जुन्या गोष्टीना घट्ट पकडून बसण्यातच धन्यता मानतात. पण समाज विरोध पत्करून समाजात बदल हा घडवून आणलाच पाहिजे.
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
असले थुकरट बदल कुळीन घराण्यात नाही घडवले जात.
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 Жыл бұрын
जरंडेश्वर कारखाना शालिनीताई न कडे कसा आला त्याचा ही व्हिडीओ बनवा
@umakadam9369
@umakadam9369 Жыл бұрын
शालिनी ताई आणि आमच गाव अगदी जवळ आहे. 😊👍
@nitinpradhan91
@nitinpradhan91 10 ай бұрын
जा की संडास धुयाला
@kiranpansare5857
@kiranpansare5857 Жыл бұрын
लोकांना एखाद्याच चांगल झालेलं लवकर पचत नाही पण नंतर सगळ ठीक होऊन जात.
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Жыл бұрын
संपुर्ण प्रवास मालीका त्यांचे पुढे काय झाले मुले किती कोणते सविस्तर सागा🙏🏻
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
वसंतदादांच्या पहिल्या पत्नीची आजारपणातील देखभाल कोण पाहात होते सौ.मालतीताईंची वसंतदादांच्या २ -या विवाहा बाबत काय प्रतिक्रिया होती.
@rajendrasawant299
@rajendrasawant299 Жыл бұрын
असू द्या , आनंद आहे , वाईट काहीही नाही विनंती एवढीच आहे साहेबांची ती खेळी आणि इतरांची ती गद्दारी असा फरक नसावा.
@pmvlogs7553
@pmvlogs7553 Жыл бұрын
ते नाही करत हे लोक कारण ते चालू आहे न स्टोरी अणि ही बंद झालेली आहे गांड फाटणार ना 😂😂😂
@yuvrajsuryvanshi3171
@yuvrajsuryvanshi3171 Жыл бұрын
शालिनीताई यांचा तारुण्यातला फोटो असेल तर आम्हाला पाहायला आवडेल 😊😊😊😊😊😊
@shivajighogare6291
@shivajighogare6291 Жыл бұрын
एखादी व्याक्ती खर बोलल की त्याची कुळी मुळी काढली.जाते.
@sachinzende7727
@sachinzende7727 Жыл бұрын
छान माहिती मिळाली.
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 Жыл бұрын
कोणाची कुठे लव्हस्टोरी जनतेला काही घेणे देणे नाही महाराष्ट्रातील विकास आणि महागाई वर बोला
@skadam3945
@skadam3945 Жыл бұрын
ताईंबद्दल आदर आहे..पण त्यांनी भुमिका का बदलली. छोटे पवार चुकले असतीलच पण म्हणून पवारांची 1978 ची चूक आता अचानक बरोबर कशी होईल
@siddhidhuri8424
@siddhidhuri8424 Жыл бұрын
Karan Sharad Pawar vegli party banvli . Dusrachi party aapli sangtli nahi
@Mrsanket1908
@Mrsanket1908 Жыл бұрын
​@@siddhidhuri8424ज्या मालकाच्या शेतात काम करशील आणि मग म्हणशील ही शेती माझीच अस कस चालणार
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
पवारांनी फक्त पक्ष फोडला. मोदीला विरोधी पक्षच संपवायचा आहे. Political adventurer आणि fascist dictatorship यात फरक आहे. ज्यांची राजकारणाची समज बालिश आहे तेच आज १९७८ बद्दक बोलतात.
@Atish_shinde
@Atish_shinde Жыл бұрын
म्हातारपणी पण काही शारीरिक गरजा असतात... पवार साहेब पुरवत असतील म्हणुन त्यांची बाजु घेतली 😂
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Жыл бұрын
​@@Atish_shindeटीका करताना घरातील लोकांचा विचार केला पाहिजे भावनेच्या भरात काही ही टीका करणे योग्य वाटत नाही
@rausahebchavanke5839
@rausahebchavanke5839 6 ай бұрын
खूपच छान माहिती आहे
@subashpatil490
@subashpatil490 9 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@believer8498
@believer8498 Жыл бұрын
50 वर्षाची नाजूक शालिनीताई ला प्रेम झालं.
@deshbhakt3592
@deshbhakt3592 Жыл бұрын
Atta nahi ratalya..juni .gosht..jashi tuzhi
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Жыл бұрын
वसंतदादा हे क्रांतीकारी होते.
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 Жыл бұрын
त्यांनी स्वप्नात क्रांती केली!
@Raosaheb07
@Raosaheb07 Жыл бұрын
Himmat asel tr bolbhidu ne Dhananjay munde vr banva brr 😊😊😊
@shraddhavidhate7098
@shraddhavidhate7098 Жыл бұрын
ias तुकाराम मुंढे यांना posting का नाही ते सांगा
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Жыл бұрын
Bin कामाचा आहे म्हणून. एक दोन विकास कामे सांग बर त्यांची 😂
@nohumanity3125
@nohumanity3125 Жыл бұрын
@@lucky_the_racer888 जिथे जाता तिथे भ्रष्टाचार कमी होतो हेच त्यांच विकास काम अजून कोणत काम पाहीजे.. मंत्र्यांना हप्ते जमा करुन देत नाहीत जिथला पैसा तिथेच वापरला जातॊ म्हणून त्याला जिथ पैसा आणी काम कमी त्याच ठिकाणी पोस्टींग दिले जाते
@jyeshthah1
@jyeshthah1 Жыл бұрын
😂😂😂😂
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@lucky_the_racer888 तुम्हाला फक्त भ्रष्टाचारी अधिकारी व नेते आवडणार, असले प्रामाणिक अधिकारी नाही आवडणार 🤦‍♂️🤦‍♂️
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@lucky_the_racer888 त्यांची जिथे जिथे posting झाली आहे, तिथल्या जनतेला विचारा, कामे कशी झाली आहेत ते, मग कळेल - तुकाराम मुंढे साहेब क्या चीज है 😃
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
सावरकर आणि गोडसे ची सुद्धा लव्ह स्टोरी सांगा *"बोल संघी भिडू"* 😂
@HINDUTVASAWARKAR
@HINDUTVASAWARKAR Жыл бұрын
भेट कि मला मी सांगतो love स्टोरी तुला 😂🚩🚩🚩
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@HINDUTVASAWARKAR कूठे भेटतो. येतो का नागपूरला. इंदोरा चौक, जनबंधूचे दुकान. कधीपण. हवं तर तुला आरएसएस च्या HQ समोर भेटतो. वेळ सांग.
@HINDUTVASAWARKAR
@HINDUTVASAWARKAR Жыл бұрын
@@Renaissance861 सावरकर ची स्टोरी नाशिक ला येऊन ऐक येतो का मग आता इकडे 😂
@HINDUTVASAWARKAR
@HINDUTVASAWARKAR Жыл бұрын
@@Renaissance861 काही झालं कि RSS ला चढून घ्यायचे आहे तुला 😂
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@HINDUTVASAWARKAR तु पत्ता दे न भटू. नाशिक काय अन् पुणे काय 🤣🤣🤣
@Hindutvvadi123
@Hindutvvadi123 8 ай бұрын
शालीनी ताई नी वसंतदादा वर विश्वास ठेवला मात्र वसंतदादा नी शालीनी ताईला फक्त वापर केला
@shobhashirke6816
@shobhashirke6816 Жыл бұрын
Very true & interesting
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Жыл бұрын
मोठी लोकांचे जीवन वेगळे असते.. समाजाची बंधने नसतात. तरी पूर्वीचे राजकारणी थोडे वेगळे होते.... आज फारच चिखल झाला आहे.
@suhasbhide5773
@suhasbhide5773 Жыл бұрын
Human mentality is same since mahabharat. ...land, wealth and woman 😃😃😃
@gajananmore2953
@gajananmore2953 7 ай бұрын
​@@suhasbhide5773.. 😂seriously
@ajitpatil3552
@ajitpatil3552 Жыл бұрын
29 jully 2019 cha bol bhidu cha लेख जसा आहे तसा वाचून दाखविला तुम्ही.
@ramangiri3455
@ramangiri3455 Жыл бұрын
शालिनी ताईंच्या पहिल्या पतीचे नाव काय होते
@banduhakke6345
@banduhakke6345 8 ай бұрын
करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या लव्ह स्टोरी वर असाच एखादा व्हिडिओ बनवा
@viplovezoad5523
@viplovezoad5523 Жыл бұрын
इतकी छोटी story तुम्ही लोकं आधी द्यायचे. 10,15 min चा video बनवत चला 🤗
@vijaysinhasane6331
@vijaysinhasane6331 Жыл бұрын
मैथिली, या एकुण इतिहासाचा मी साक्षीदार आहे. माहितीपूर्ण निवेदन गोड वाटले. नव्याने तुझ्या गोsssड आवाजात मनःपूर्वक ऐकावेसे वाटले. आठवणी जाग्या झाल्या !!
@master_hit4644
@master_hit4644 8 ай бұрын
शालिनीताई यांच पुस्तक कुठे मिळेल
@tanajisargare2698
@tanajisargare2698 Жыл бұрын
अग हीचा लफड राजाराम पाटील बरोबर पण लफड होतं.
@KnowledgeMantra164
@KnowledgeMantra164 8 ай бұрын
झाले गेले गंगेला मिळाले, अन् हे काय आणले समोरLive story
@Pk-ki1st
@Pk-ki1st Жыл бұрын
चुकीचे शिर्षक वापरु नका.. ताई चीं ओळख महाराष्ट्र ला आहे..
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 9 ай бұрын
Kharach chan nirnay hota दोघांचा पण.दोघांनीही आपली आयुष्याची सुर्वे छान केली.समाज फक्त नावे ठेवण्यात dhnya मानतो.पण ते दोघे ऐकटे पडले त्यावेळी कोण्ही त्यांचावर येणाऱ्या संकटाचा विचार नाही केला.मनुष्य खूप स्वार्थी असतो.त्यांच्यावर वेळ येती तेव्हा त्यानं कळते.
@SachinSingh-ef5le
@SachinSingh-ef5le Жыл бұрын
Thanks 👍
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Жыл бұрын
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@vishwaskokate3822
@vishwaskokate3822 9 ай бұрын
माझे आजोबा ही असू शकतात त्यात उपस्थितीमध्ये
@annappagundgol2622
@annappagundgol2622 8 ай бұрын
mag pudha
@amoljadhav4710
@amoljadhav4710 Жыл бұрын
छान किस्सा 👌👌👌
@c.b.i..8533
@c.b.i..8533 Жыл бұрын
म्हणजे अनैतिक संबंध.. 🤬
@jyeshthah1
@jyeshthah1 Жыл бұрын
😂😂😂😂
@jyeshthah1
@jyeshthah1 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
बहुजन समाजातील स्त्रियांचे चारित्र्य हनन करण्याचा जुना बामणी कावा. सावित्रीबाई फुले यांच्या वर टोळीने शेण फेकणारी ही जमात. बोल भिडू ला भाजपने जे ५०-५५ KZbin चॅनल विकत घेतले आहेत २०२४ साठी त्यापैकी एक असण्याचा मान मिळाला असावा 😂. त्यामुळेच त्यांचे prediction इतके अचूक येऊ लागले आहेत
@alwaystrue01
@alwaystrue01 Жыл бұрын
कदी अदानी आनी मोदी ची love story वर वीडीयो बनवा की कदी भेटले अदानी ने मोदी ची कशी मारली 😂
@anilmalwankar1230
@anilmalwankar1230 11 ай бұрын
मोदी बद्दल सांगा मोदी ची ही दुसरी बायको आहे काय ॽ ते ही सांगा
@chandrakantpawar1675
@chandrakantpawar1675 Жыл бұрын
लफडेबाज शालिनीताई
@dhananjaykumbhar5361
@dhananjaykumbhar5361 Жыл бұрын
छान 👍🏻
@sachindhavle2124
@sachindhavle2124 Жыл бұрын
We dont know much about Vasantdada Patil. Please make video on that.
@mauli8159
@mauli8159 Жыл бұрын
आमच्याकडे वसंतदादानी ठेवलेली बायको म्हणतात
@progamer_900
@progamer_900 Жыл бұрын
Hi love story hich patrakarita aahye kaye?
@anyashindecreation8888
@anyashindecreation8888 9 ай бұрын
Hyo tr Mirzapur cha seen zala 😅❤
@hrushikeshkale4046
@hrushikeshkale4046 Жыл бұрын
I am also same child my parents never married till now but they brought up me well proud of my father & mother hope they will marry soon😊💐
@लोकमुद्रा
@लोकमुद्रा Жыл бұрын
सांगली जिल्ह्यात गटबाजीला सुर वात्त ह्या मॅडम मुळे.. बापू गट आणि दादा गट. जोरात होतें हे सांगा .. थातुर मातुर बोल् मको भिडू 😂😂😂😂
@nochallenge7967
@nochallenge7967 Жыл бұрын
बोलभिडु अजुन कुणाची लवस्टोरी माहिती आहे
@shobhapisal1902
@shobhapisal1902 Жыл бұрын
छान वाटला
@ramangiri3455
@ramangiri3455 Жыл бұрын
राजाराम बापु पाटील आणि शालीनीताई यांचे काही सबंध होते का
@sanjayshejwal1049
@sanjayshejwal1049 Жыл бұрын
शरद पवार साहेबांनी आयुष्यातील याची लफडी काढणे
@ashoksuradkar4874
@ashoksuradkar4874 Жыл бұрын
Nice information
@dilippatil8258
@dilippatil8258 Жыл бұрын
Chan Vichar Hote Thaynchya Vicharanche Aanukaran Navin Pidine Karave ❤
@namdevbhise6823
@namdevbhise6823 Жыл бұрын
आता कुठ़े मराठा महासंघाने पुनर्विवाह मान्यता दिली वाटते
@vivekvaidya1965
@vivekvaidya1965 8 ай бұрын
Best information
@nitinpradhan91
@nitinpradhan91 10 ай бұрын
प्रकाश सुर्वे नी शितल म्हात्रे,,,त्या काळातले
@vikastodmal7337
@vikastodmal7337 Жыл бұрын
लफड माहीत नव्हत राव 😂😂😂
@balasahebkalhapure4385
@balasahebkalhapure4385 9 ай бұрын
Nice information.
@vilaspadave4472
@vilaspadave4472 Жыл бұрын
वसंतदादा पाटलांचेही पहिले लग्न दुसऱ्या कुणाशीतरी झाले होते हे खरं आहे का?
@meenapande7694
@meenapande7694 Жыл бұрын
Ho.
@motivatedgirl3231
@motivatedgirl3231 Жыл бұрын
Hoo माजी खासदार स्वर्गीय प्रकशबापू पाटील हे पहिल्या पत्नी पासून चिरंजीव होते मालती पाटील या पहिल्या पत्नी सध्या प्रतीक पाटील माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री हे त्यांचे नातू
@ismailshaikh9068
@ismailshaikh9068 Жыл бұрын
खूप छान
@anilghumare174
@anilghumare174 Жыл бұрын
Dada was a great man. The best Chief Minister that I know
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
बोल भिडू सकट भाजपने २०२४ साठी ५०-५५ KZbin channel विकत घेतले आहेत. म्हणूनच बोल भिडू चा विषय सुद्धा बदलला आहे आणि त्यांचे predictions सुद्धा अचूक होत चालले आहेत
@HINDUTVASAWARKAR
@HINDUTVASAWARKAR Жыл бұрын
😂😂😂 तुझ्या सारखं नाही चाटता येत सगळ्यांना 😂😂
@shantaramholey6411
@shantaramholey6411 Жыл бұрын
अगदी बरोबर, बोल भिडू चा दर्जा आता खालवत चालला असून नाही त्या गोष्टीकडे वळट आहॆ,
@rushipawar9213
@rushipawar9213 Жыл бұрын
ajit dada var pn laksh theva 😅
@rahulkendre7752
@rahulkendre7752 Жыл бұрын
😂😂😂😂😅😅
@believer8498
@believer8498 Жыл бұрын
चिन्मय story telling छान वाटते...
@gokultekale5066
@gokultekale5066 Жыл бұрын
शालिनीताई आणि वसंत दादांच्या या गोष्टी उकरून काढायची गरज होती का?
@Pooja.g-jo
@Pooja.g-jo 8 ай бұрын
😂
@nikesh.ambure1993
@nikesh.ambure1993 Жыл бұрын
शालिनीताई अजित दादा वरती आरोप करते एवढे भ्रष्टाचार केले हे सगळं करायला लावलं कोण आहे विस्मा पिताचा माहीतच असेल म्हणून त्यांना त्यांच्या स्वतःच्या नवरा म्हणून तर शालिनीताई ला मुख्यमंत्री बनवलं नाही वसंत दादाने मुख्यमंत्री बनण्या
@vishnumadan9613
@vishnumadan9613 Жыл бұрын
छान
@vishwaschavan3989
@vishwaschavan3989 Жыл бұрын
छान सुंदर आहे पण रावश्या कादंबरी वाचली तर सर्व काही परिस्थिती असते ती म्हणजे समझेल लेखक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मी त्यांचा आभारी आहे कारण माझे वडील नाव प्रिन्सिपॉल डॉ श्री विश्वास रामचंद्र चव्हाण मिरज
@master_hit4644
@master_hit4644 8 ай бұрын
कोणावर आधारित आहे कादंबरी
@GiridharIngle-hf4zl
@GiridharIngle-hf4zl Жыл бұрын
शालिनी पाटील ही मोहन धारिवाल यांची पत्नी आहे चांगली असल्याने वसंत दादा नी रखेल म्हणून ठेवून घेतलीं
@kiranv6334
@kiranv6334 Жыл бұрын
Hi मस्तानी तलावाची गोष्ट आईकायची आहे
@sureshbhilare5382
@sureshbhilare5382 Жыл бұрын
Love🎉
@chandrakantpawar1675
@chandrakantpawar1675 Жыл бұрын
हा किस्सा अजिबात बरोबर वाटला नाही
@SwingItOn
@SwingItOn Жыл бұрын
#BolBhidu Bring It On 💗
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 Жыл бұрын
रामदास पाध्ये चा अर्धवटराव 😂 पूर्ण बातमीपत्र तयार करायला शिका
@suchetakulkarni4066
@suchetakulkarni4066 Жыл бұрын
छान माहीती दीली मॕम
@nilimakap6518
@nilimakap6518 Жыл бұрын
छान माहिती..मराठी छान आहे.स्वच्छ सुंदर मराठी..अशुद्ध शब्द नाही येत
@dattatraychondhe4139
@dattatraychondhe4139 Жыл бұрын
अर्ध्य सत्य. यात राजारामबापुंचे काय?
@rameshdhumal9528
@rameshdhumal9528 Жыл бұрын
Chan
@mabagwan5399
@mabagwan5399 8 ай бұрын
it is best story .
@ramnathborude6665
@ramnathborude6665 Жыл бұрын
क़िस्सा छान वाटला........
@MrGolu-kt9iq
@MrGolu-kt9iq Жыл бұрын
Chicha Vishwaguru Narend Mudi chya ardavat lagna baddal pan discuss kara. Lokanna kalu de kai pratap kelay tarun vayat.!! Aabhari.... 🙏😄
@santosh1123
@santosh1123 Жыл бұрын
जरा माहिती घेवून विडीयो करत जा....शालिनीताई चे पती मरण पावले त्या पहिल्या मंत्रालयात नोकरीला होत्या
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН