Ajit Pawar यांच्यावर Chhagan Bhujbal यांची उघड नाराजी, 'मी राजीनामा देणार नाही' | Nashik | Cabinet

  Рет қаралды 148,415

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 157
@shreyashnarhare
@shreyashnarhare 6 күн бұрын
राजीनामा दिला की जेलमध्ये गेला समजा
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 6 күн бұрын
राजीनामा देणार नाही याचं कारण विधानसभेला 100 कोटी रुपये गेले आणि दुसरं कारण राजीनामा दिला की पिंजऱ्यात जाणार
@manoharsalave1794
@manoharsalave1794 6 күн бұрын
अजित दादांचा स्वतःचा घरचा पक्ष आहे तुला थांबू वाटले तर थांब नाहीतर gate out
@bharatrathod4399
@bharatrathod4399 6 күн бұрын
तू 😂 उद्धव ठाकरे बाबा चा समर्थक आहे वाटत गेट आऊट वाला तुझी काही चूक नहीं
@M-pt7kp
@M-pt7kp 6 күн бұрын
​@@bharatrathod4399क्या comments hai bhai 😂😂
@sandipkatore5454
@sandipkatore5454 5 күн бұрын
गेट आऊट तु तर असा बोलतोय,जसाकाय तुझा घरचा पक्ष आहे 😂😂😂
@GaneshPawar-ux3vz
@GaneshPawar-ux3vz 5 күн бұрын
😂😂
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 6 күн бұрын
गोड बोलून मारली फडणवीस ने
@NanduJadhav-t3p
@NanduJadhav-t3p 6 күн бұрын
Gap basare sagle tulach kashala Nagu
@shekharshinde7309
@shekharshinde7309 6 күн бұрын
​@@NanduJadhav-t3pनंदू तू रडू नगस रे,
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 6 күн бұрын
तू म्हतारा झाला आहे आता आराम कर छगन नवीन लोकांना संधी मिळू दे आणि ओबीसी चे 17 मंत्री आहेत तू नसला तरी काय फरक पडत नाही.
@prashanttayade9092
@prashanttayade9092 6 күн бұрын
बहुजनांचे आवाज उठवणार वाघ आहे. ताटा खालचे मांजर नाही.King of OBC जय मल्हार जय सावता जय भीम जय वंजारी एकच पर्व OBC सर्व बहुजन सर्व.
@aniketnawale5751
@aniketnawale5751 6 күн бұрын
Jai Shivray pn mhnla asta tr br zal ast evdhe jay jaykar fakt tya mahrajanmule karu shaktoy tu he visru nako
@GVS422
@GVS422 6 күн бұрын
मांजर च आहे.. नाहीतर जेल😂😂😂😂
@op_legent_ff_9897
@op_legent_ff_9897 6 күн бұрын
गरीब बाईचा राशन चोर आहे हा😅😅
@jayawantjadhav8573
@jayawantjadhav8573 6 күн бұрын
OBC का एक खंबीर नेता, मंत्री पदासाठी नव्हे तर "अवहेलना OBC ची " म्हणून खंबीरपणे लढणार व लढत राहणार........ OBC एक है l आपके साथ है l
@Mumbai7620
@Mumbai7620 6 күн бұрын
याला बहुतेक फडणवीसन जोरदार इंजेक्शन दिलेले दिसते अगोदर झेल मधून बाहेर येताना पांढरा होऊन आला आहे म्हणून शांत झाला आहे फडणवीस साहेबांचा नाद करायचा नाही आणि जर केला तर परत टाकला होऊन बाहेर येशील
@ravindrasonar6189
@ravindrasonar6189 6 күн бұрын
साहेब प्रत्येक वेळी मंत्रीपदाचा आग्रह का? नविन लोकांना पण संधी द्या.
@AD-ue5rn
@AD-ue5rn 6 күн бұрын
एकच वादा अजित दादा 🤣🤣 🔥
@Tulshiramsut
@Tulshiramsut 6 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व...only भुजबळ साहेब.
@Hame_bhai
@Hame_bhai 6 күн бұрын
अजित दादांनी पवारांचा विचार नाय केला यावरून समजून जावा 😂😂
@1-2-3-a-b-c-d
@1-2-3-a-b-c-d 6 күн бұрын
स्वतः च पक्ष काढा
@aniketnawale5751
@aniketnawale5751 6 күн бұрын
😂😂😂😂
@M-pt7kp
@M-pt7kp 6 күн бұрын
अरे बस gup पडता पडता वाचला आहे आणि मंत्रिपद पाहिजे😂😂
@kailashgaidhani2794
@kailashgaidhani2794 6 күн бұрын
तरुण आमदारांना पण संधी दया साहेब, आपण 1985 पासून सत्तेत आहात
@ABHISHEK..2004
@ABHISHEK..2004 6 күн бұрын
Tula tuzi jaga dakhavli😂
@VishalPatil-k6r
@VishalPatil-k6r 6 күн бұрын
पवार फडणवीस फसवे आहेत त्यांच्या नादाला लागू नका
@agastiflex7325
@agastiflex7325 6 күн бұрын
भुजबळ साहेबांना फार काळजी आहे मतदारसंघाची आणि लोकांच्या विकासाची
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 6 күн бұрын
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गनिमी कावा केले आहे.
@sambhajinalavade9837
@sambhajinalavade9837 4 күн бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय आहे कोणाला काय कोणतं मंत्रीपद द्यायच यात देवेंद्र फडणवीस यांचा काय समंद तो तर अजित पवारांनी ठरवायच आहे !🍂
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 6 күн бұрын
👌👌 अगदी बरोबर बोलत आहेत भुजबळ साहेब. पवार साहेबांच्याकडे भुजबळ असते तर साहेबांनी सुनेत्रा ताई पवार यांच्या ऐवजी भुजबळ यांना राज्यसभेत पाठवले असते.
@sunilwaghmare9346
@sunilwaghmare9346 6 күн бұрын
भुजबळ साहेब मला जाऊद्या म्हणू नका तुमचं कार्य महान आहे 🙏🙏🙏
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 6 күн бұрын
वय झालेयं, आयुष्यभर सत्ता सत्ता मंत्री पदे भोगलीय, तरी समाधान नाही, 😢
@NagoraoUpase
@NagoraoUpase 6 күн бұрын
भुजबळ साहेब तुमची ताकद महायुतीला समजली नाही महायुतीचा जाहीर निषेध,🏴🏴🏴
@aruntayade6228
@aruntayade6228 6 күн бұрын
शरद पवारांना सोडून अजित कडे गेले हीच मोठी चूक होती .
@prafulgawande2287
@prafulgawande2287 6 күн бұрын
अगोदर लढले आता रडा 😢😢😢😊😊😊
@karanshinde7228
@karanshinde7228 6 күн бұрын
जनतेची काळजी बघून माझ्या डोळ्यात पाणी अल 😢😢😢 याला स्वतःला काहीही नाही पाहिजे जनतेची शेवा करण्यासाठी मंत्री पद पाहिजे होत
@Zlbsewq_5
@Zlbsewq_5 6 күн бұрын
अजित दादा जातिवादी निघाले😢
@Patila-g3p
@Patila-g3p 6 күн бұрын
तुला सर्व जातीवादी दिसतं भुजबळ पदावर राहुन एखाद्या समाजाला टार्गेट केलं ते चालत
@ganeshhogale7050
@ganeshhogale7050 6 күн бұрын
Ho ka
@popatsukre1244
@popatsukre1244 5 күн бұрын
भुजबळ साहेब मंत्रिपद कशाला पाहिजे आपल्या मतदारसंघात कमी करा आणि आपला मतदारसंघ सुजलाम सुफलाम करा. साहेब तुम्ही मंत्री होता की तरुण लोकांना पण जाऊ द्या मंत्रिमंडळामध्ये.
@harshaljadhav5868
@harshaljadhav5868 6 күн бұрын
योग्य वेळी योग्य निर्णय फडणवीस सरकार
@aruntayade6228
@aruntayade6228 6 күн бұрын
आता तुम्हाला एका एकाला क्रमवारीनुसार राजकारणातून संपवलं जाईल . मोदी है तो मुमकीन है ।
@PupuMagar-l2c
@PupuMagar-l2c 6 күн бұрын
अजित दादा चा पक्ष आहे.तुला.थांबायच.तर.थांब.नाहीतर.नीघ.
@maddy1927
@maddy1927 4 күн бұрын
तू राजीनामा देणार नाहीस हे माहिती असल्यामुळेच तुला मंत्रिपद दिलं नाही 😂😂
@sunilransing6325
@sunilransing6325 6 күн бұрын
भुजबळ साहेब पंकज भुजबळ यांना विधानपरिषद सदस्य अजित दादा यांनी केले आहे हे विसरू नका स्वतः च्या कुटुंबातील लोकांना सर्व पाहिजे अवघड आहे 😢😢😢
@nw7lg
@nw7lg 5 күн бұрын
आता काय मरेपयेत तुम्हाला मंत्री करायचं का नवीन लोकांना पण मिलुद्या संधी 😅
@ShashikantPatil-x9r
@ShashikantPatil-x9r 6 күн бұрын
मंत्री पद हे फक्त स्वतःच्या मतदारसंघात पुरते नसते. हे एवढी ही कळत नसेल तर असले आमदार मंत्री हवेतच कशाला. त्यापेक्षा याला घरी बसवलेले बरे.
@umeshnikam6285
@umeshnikam6285 6 күн бұрын
इतक्या वर्ष मंत्रीपद भोगली आता बास किती पैसे कमावणार आहे अजून अख्या महाराष्ट्रात तुझे एवढा भ्रष्टाचार कोणी केला नाही
@amolpatil9999kmmmm
@amolpatil9999kmmmm 6 күн бұрын
भुजबळ साहेब 'ते सगळं सोडा 😂😂😂😂 मागचा गुलाबी साडी वाला कोण आहे पॅटर्न 😂😂😂😂😂😂😂
@shivajikale7327
@shivajikale7327 6 күн бұрын
साहेबांच्या मागे ज्या मॅडम आहेत त्या कोण आहे त
@harivijaysusar1815
@harivijaysusar1815 6 күн бұрын
😂😂
@vbh9076
@vbh9076 6 күн бұрын
कदम मॅडम आहे 😂😂😂मस्त आहे
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 6 күн бұрын
😂​@@vbh9076
@nohumanity3125
@nohumanity3125 5 күн бұрын
सातबारा वर मंत्रिपद आहे का याच्या...17 ओबीसी मंत्री झाले ना... दुसरे काय तुला मंत्री बनवायला निवडून आलेत क... ७७ वय आहे बरोबर झालं याच्यासोबत ८२ पर्यंत टिकाल क 😂
@ShriramPatil-h9d
@ShriramPatil-h9d 5 күн бұрын
राजीनामा द्या जनतेची सेवा करा साहेब नवीन मंत्री आहेत त्यांनाही काम करण्याची संधी द्या
@GaneshAdawade-f6j
@GaneshAdawade-f6j 6 күн бұрын
Kiti varsh mantri banayche yala......thamb ki aata kuthe tari.
@maddy1927
@maddy1927 4 күн бұрын
सगळे मंत्री obc चे करा पण याला हाकला आता 😂😂
@santoshgavade8110
@santoshgavade8110 6 күн бұрын
काही लोक कमेंट टाकतात अजित दादा जातीयवादी आहेत आले याला मंत्री केलं का जातीयवादी काय बोलता यांनीच नाह वय झालं स्वताच थांबाव नवीन चेहरे येवुन द्या वळसे पाटील साहेबांचा आर्दश घ्या म्हणावा
@manoharmali6218
@manoharmali6218 4 күн бұрын
OBC चा स्वतंत्र पक्ष काढा
@Amolptl
@Amolptl 6 күн бұрын
राज्याचा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, बांधकाम मंत्री, महसूल, अन्नपुरवठा अशी असंख्य पद वर्षानुवर्ष मंत्रीपद भेटून सुद्धा हा माणूस समाधानी नाही. घरात दोन दोन आमदार अरे सगळे तुलाच हो का??? मरणाचा भ्रष्टाचार करून मरण्याची कमाई करून लोकांचे मन भरत नाही मुळात लोक यांना नेता मानतात कसं काय???? अशी भ्रष्टाचारी माणसं कसं काय समाजाचे नेतृत्व करू शकतात????
@Patila-g3p
@Patila-g3p 6 күн бұрын
गोड बोलुन मारली भुजबळ ची 😂😂
@AnnasahebBhawar-bt2vx
@AnnasahebBhawar-bt2vx 5 күн бұрын
जारांगे पाटिल नाडला ने उन्हें तोड़ दियाजग्या हम मराठा हैं
@hiramanpawar4045
@hiramanpawar4045 6 күн бұрын
जे झाले ते योग्य झाले नाहीतर यांना मुलगा पाहिजे पुतण्या पाहिजे मला भी मंत्री करा यांची ठेव आहे का
@DashrathPatil-dz2sy
@DashrathPatil-dz2sy 6 күн бұрын
बसा उपटत आता केस डोक्यावरची
@pravingaikwad4987
@pravingaikwad4987 6 күн бұрын
दुसऱ्यांना ही संधी द्यावी.मोठेपणा दाखवावा . मंत्री पदा पेक्षा ज्या लोकांनी निवडून दिलेले आहे त्यांची सेवा करावी.
@Welcometosuccess2024
@Welcometosuccess2024 6 күн бұрын
🎉🎉
@SanikaBhor-jj5vy
@SanikaBhor-jj5vy 4 күн бұрын
म्हातारा झाला आता बसं झालं
@krushna8723
@krushna8723 6 күн бұрын
बीड प्रमाणे रडा पडी करा काहीतरी मिळेल हा प्रकार लोकांच्या लक्षात आहे
@bharatpagaPagar
@bharatpagaPagar 5 күн бұрын
Only दादा
@pandharinathkale543
@pandharinathkale543 5 күн бұрын
काय उपयोग आपला
@Jdjfjwiwjjfjq
@Jdjfjwiwjjfjq 5 күн бұрын
याचा गेम केला
@BaburaoDeshmukh-y8e
@BaburaoDeshmukh-y8e 6 күн бұрын
तुम्ही नसले तर पक्षच राहणार नाही?
@PurushottamTelrandhe
@PurushottamTelrandhe 6 күн бұрын
Corruption sathi mantri pad pahije.
@shankarshinde9680
@shankarshinde9680 6 күн бұрын
जय माधव.
@harikavde6016
@harikavde6016 6 күн бұрын
आता कस वाटतय
@PurushottamTelrandhe
@PurushottamTelrandhe 6 күн бұрын
75 chya war way asanare BJP t mantri hot nahi. Advani baher zale.
@siddhanathjadhav4903
@siddhanathjadhav4903 6 күн бұрын
Kiti lachaaaaar re bababaaa😂 Ek side la mannto mi mantri pada sathi nhi ter izzat sathi he krtoyyy. Dada ni urli surli izzat petvunnn dili tri Nusssta gur gur krtoyy😂😂
@balajikakade8517
@balajikakade8517 6 күн бұрын
Ed आली बघ
@sudarshanwahane3284
@sudarshanwahane3284 6 күн бұрын
Saheb jaga Kali kara
@uttamshinde5195
@uttamshinde5195 6 күн бұрын
साहेबां ना महिला बॉडी गार्ड? बाप रे?
@ankushghadghe2311
@ankushghadghe2311 6 күн бұрын
Aare yala jaga dakhvli br zal
@RahulGupta-xv5px
@RahulGupta-xv5px 6 күн бұрын
Yanchya bajula kon ahe hi sundar lady??
@rajendrarasal3581
@rajendrarasal3581 5 күн бұрын
Jntech paisa
@sangeetashanbhag4681
@sangeetashanbhag4681 6 күн бұрын
Kay natak aahe yaar😂😂😂
@maheshtodali9015
@maheshtodali9015 6 күн бұрын
Mag 40 varsh zal ki ani ky atta
@arunapatil1546
@arunapatil1546 6 күн бұрын
म्हातारा झालास बाबा अजून तुलाच पाहिजे का😂😢😮😅
@dnyaneshwarshindepatil7385
@dnyaneshwarshindepatil7385 5 күн бұрын
बस ना आता घरी
@RajuSurve-q8f
@RajuSurve-q8f 6 күн бұрын
Govt servent 58 yrs me retire hote hai, politics me buddhe kyu????
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 6 күн бұрын
Amaran uposhan kara janesathi
@PurushottamTelrandhe
@PurushottamTelrandhe 6 күн бұрын
CM che Ajit dada eikat nahi kay?
@Sachinkashid-b7d
@Sachinkashid-b7d 6 күн бұрын
tumcha mhanje tumcha rajkaranacha
@kvsonawane
@kvsonawane 6 күн бұрын
kay mhasnat jai paryant mantripad pahije ka
@akashtonde7867
@akashtonde7867 6 күн бұрын
Yenarya 5-10 year madhe obc che 100-150 amdar nivadun anavech lagtil paryay nai obc loksankhya 50%+ ani obc amdar 10% mg kas honar mg ......................................................😮😮😮😮
@akashtonde7867
@akashtonde7867 6 күн бұрын
😮
@ankushgadade8548
@ankushgadade8548 6 күн бұрын
Home minister bjp Madhepura jaun honar
@allaboutfitness1335
@allaboutfitness1335 6 күн бұрын
Mantri padha sathi kiti radto ae haa😂😂
@GaneshChaudhari-e5r
@GaneshChaudhari-e5r 6 күн бұрын
तुझा पक्ष काढ
@ShrikantDhobale-ib8sx
@ShrikantDhobale-ib8sx 6 күн бұрын
Saheb ughad ughad virodh kartat .. Pawar kutumbachya baryach chavya yanchakade distay!!!!
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 6 күн бұрын
Not good attitude as a elected mla, never elected only with the help of obc.
@sachinthemkaofficial861
@sachinthemkaofficial861 6 күн бұрын
😂😂😂😂
@BalasoMali-u7c
@BalasoMali-u7c 6 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@Sachinkashid-b7d
@Sachinkashid-b7d 6 күн бұрын
tumi mala tennis khelun khalch varch jhavayla shikau naka majhi laiki pandhara hajarachi nahi mi panchavis kuthun ghenar mi employament nahi mhanun sangan ha ekch paryay rahato tumchakade majhasathi jala mi parvadto to thevel kamala jala nako asel kami paishat kam karnara to nahi mhanun sangel ashich bhumika rahili ahe majhi nokari vishay
@devapatil323
@devapatil323 6 күн бұрын
Hakal ree yala
@Sachinkashid-b7d
@Sachinkashid-b7d 6 күн бұрын
tumi chuk dakhava majhi mi kay jat dharm baghun kamala gelo hoto ka kunakade as kahi nahi mumbait kam kelya shivay jagu shakat nahi pn marathi mansachi ashi beijjati karan tumala shobhnar nahi tumi pradeshik hindutvach rajkaran karata marathi lokanch majha kamacha thikani tumcha kahi sambandh nasala pahije potasathi gelo hoto mi majh udishth pramanik hot
@vasantshinde4228
@vasantshinde4228 5 күн бұрын
Dada this Bhujbal is fraud pl.donot entertain him
@somnathtaware1587
@somnathtaware1587 6 күн бұрын
Sagle rajkarni sarkhe. Swarthasathi kahi kartil.kuthehi udya martil.
@RajuSurve-q8f
@RajuSurve-q8f 6 күн бұрын
Bhujbal ji aapke man jaisa hona chahiye kya????
@prashantambre6362
@prashantambre6362 6 күн бұрын
Tumcha mulala amdarki dili
@AmitYadav-jw9eb
@AmitYadav-jw9eb 6 күн бұрын
बर झालं आता ख्रिसमस ला दारोदारी फिर तेव्हडच मन हलक होईल
@Sachinkashid-b7d
@Sachinkashid-b7d 6 күн бұрын
tu jar majhi chuk dakhavli tar devila tujh mundak pujnar bagh
@harikavde6016
@harikavde6016 6 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@shivarajpatil5435
@shivarajpatil5435 6 күн бұрын
😂😂😂
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 6 күн бұрын
😂😂
@vbh9076
@vbh9076 6 күн бұрын
आज्या लपला आहे काल पासून😂😂
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 6 күн бұрын
नुस्ती रडारड करतोय रडका.........
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 6 күн бұрын
दे ना राजिनामा
@KedaWagh-r8k
@KedaWagh-r8k 6 күн бұрын
वय झाल तरी मंत्री पदाची भूक मिटत नाही तू राजिनामा देणार नाही
@devendrakullarkar2648
@devendrakullarkar2648 6 күн бұрын
साहेबांच्या मागे ज्या मॅडम आहेत त्या कोण आहे त
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН