अजित दादा आता सुधारा | BJP च्या नादाला लागून स्वतःच अस्तित्व संपवू नका | by Ashish magar Sir

  Рет қаралды 369,702

ATM GURU

ATM GURU

Күн бұрын

Пікірлер: 889
@sunilsawant792
@sunilsawant792 9 ай бұрын
रोख ठोक निर्भिड नवीन मराठा नेतृत्व आशिष सरांचा👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@pralhadwagh1493
@pralhadwagh1493 9 ай бұрын
आशिष मानलं तुझ्या धाडसाला...मनोज दादा नंतर तूच बेधडक मराठ्यांची बाजू मांडत आहे...सलाम तुझ्या कार्याला....असेच सुरू ठेव आम्ही सर्व तुझ्या सोबत आहे...
@Avishkar01682
@Avishkar01682 9 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩💐💐👏👏
@chandrakantsuryawanshi5995
@chandrakantsuryawanshi5995 7 ай бұрын
Dada ha pada aahe
@bharatubale1881
@bharatubale1881 9 ай бұрын
सडेतोड,निर्भिड आणि स्पष्ट शब्दांत व्यक्त होत आलाय आशिष सर जरांगे पाटलांना शोभेल असा सहकारी मानाचा मुजरा सर
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 9 ай бұрын
जबदस्त स्पिरिट आहे सर... मस्त निवेदन असतं तुमचं.. मानाचा मुजरा 🙏
@pandurangborad4241
@pandurangborad4241 9 ай бұрын
कोटी कोटी धन्यवाद सर आपल्या रोखटोक आणि सडेतोड विचाराला.
@bhaskarraochavan7479
@bhaskarraochavan7479 9 ай бұрын
आशिष मगर सर, राम राम, खूप छान , धन्यवाद, असेच आपल्या समाजाचे प्रबोधन करत रहा, आभारी आहोत.
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 9 ай бұрын
अजित पवार मराठा समाजातुन आउट झाला आहे. छगनच्या पाठोपाठ याचा नंबर आहे.
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 9 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 9 ай бұрын
नुसत बोलण्याणे जमणार नाही अशा भामट्यांना धडा शिकवलाच पाहिजे
@uddhavbade6998
@uddhavbade6998 9 ай бұрын
आणि वाकडा
@khushalmarathe1174
@khushalmarathe1174 9 ай бұрын
Ajit dada pawar nivdun yenar nahi, he aata aandolanat disun aale. Jay Maharashtra ha aandajch aahe
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 9 ай бұрын
मगर साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद कोणाचा लाडका असेल तर त्याला घरी घेऊन जावूदया आमचा ऐकच दादा मनोज जरांगे दादा.
@kailasjogdand5509
@kailasjogdand5509 9 ай бұрын
।।जय जय रामकृष्ण हरि।। सनंमानणीयं गुरुवर्य ऐ टी एम गुरु जी कोटी कोटी पर्णाम खुपंचं छानं भाषा शैली अति छानं खुपं आवडंले धन्यवाद माऊली।। माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली।।
@संदीपमुंढेभाविनिमगाव
@संदीपमुंढेभाविनिमगाव 9 ай бұрын
आशिष सर आपली मराठा आरक्षणातील योगदान आहे मराठा सर्वांना बरोबर घेऊन चालणारी जात आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@shreeharigarad1244
@shreeharigarad1244 9 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@shreeharigarad1244
@shreeharigarad1244 9 ай бұрын
तो अजित्या मुत्रा आहे, त्याने bjp च्या जवळ येऊन स्वतःची जेल वाचविली आहे. याला निवडणुकीत दाखवून देऊत.
@shreeharigarad1244
@shreeharigarad1244 9 ай бұрын
पवार घराण्याने मराठ्यांच्या पोरांचे अतिशय नुकसान केले आहे.
@sapanapuyed2760
@sapanapuyed2760 9 ай бұрын
खुप छान व अतिशय सुंदर विसलेशन
@anilthorat2375
@anilthorat2375 9 ай бұрын
आशिष जी जे बोलत आहेत ते योग्य च बोलत आहात त्याबद्ल आपल कौतुक अभिनंदन आभार
@arunkhorate1839
@arunkhorate1839 9 ай бұрын
राजकारणात लोकप्रिय दादा एकच ते म्हणजे वसंतदादा पाटील स्वातंत्र्यसेनानी, माजी मुख्यमंत्री
@abhyakefacts49
@abhyakefacts49 9 ай бұрын
धन्यवाद मगर सर सलाम तुमच्या कार्याला
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 9 ай бұрын
माननीय आदरणीय आशिष मगर साहेब तुमच कराव तेवढ कौतुक कमीच आहे साहेब बरच काही तुमच्या बद्दल बोलायच होत पण सर थांबतो ऐकच म्हणेन तुम्ही आणि मनोज दादा मराठा समाजाला वरदान भेटले आहात जय जिजाऊ जय शिवराय साहेब.
@ChandrakantPawar-ho8kj
@ChandrakantPawar-ho8kj 9 ай бұрын
Great Magar sar
@rameshtarkase1937
@rameshtarkase1937 9 ай бұрын
एकच नंबर धुतला डुक्करा वानी तोंडाच्याला
@somnathmate2650
@somnathmate2650 9 ай бұрын
Great. Ashish. Sir
@vilasgarkhede7891
@vilasgarkhede7891 9 ай бұрын
जय शिवराय एक मराठा कोटी मराठा दादाला फक्त धरणात मुतायच माहीत आहे. मगर सर आपणास २१ तोफांची सलामी
@Avishkar01682
@Avishkar01682 9 ай бұрын
🚩🚩👏👏
@SantoshShinde-i2e
@SantoshShinde-i2e 9 ай бұрын
अजित पवार आरक्षणावर कधीच मोकळे बोलले नाही आणि जेव्हा बोलले तेव्हा टोचून ठिक आहे 2024 ला समजेन
@sunilwalke4368
@sunilwalke4368 9 ай бұрын
एकदम बरोबर आहे मित्रा हेच सत्य आहे 🚩🚩🇮🇳
@prashantnikam8036
@prashantnikam8036 9 ай бұрын
दादा पडणार
@lalasahebbhosale1716
@lalasahebbhosale1716 9 ай бұрын
मगर सर खरच जबरदस्त आपण बोललात. धन्यवाद
@hemantbarve5689
@hemantbarve5689 9 ай бұрын
तुमच्या शब्दात जनजागृती आहे. उत्सर्जनाच्या ठिणग्या आहे. संवेदनांच्या कोरड्या शिरेत, उकळते रक्ताभिसरण आहे . शब्बास आशीष मगर दादा. तुम्ही आमचा अभिमान आहे. 🙏
@Avishkar01682
@Avishkar01682 9 ай бұрын
🚩🚩👏👏
@bharatparekar2363
@bharatparekar2363 9 ай бұрын
कायद्याची भाषा शिकवणारे अजित पवार यांची चांगलीच पोलखोल केली.
@chandrakantsuryawanshi5995
@chandrakantsuryawanshi5995 7 ай бұрын
Very very nice 👍👍👍 exllent video Ajit pawar ha nalayak manus aahe yala kathewadi ghoda lava 1000/ khare aahe
@kachrubochare7539
@kachrubochare7539 9 ай бұрын
आशिष सर तुम्ही खरंच मराठ्याचं रक्त आहे
@Balirampawar_5843
@Balirampawar_5843 9 ай бұрын
मराठा समाजाबद्दल तुमच्या मनात जी तळमळ आहे, खरंच खूप ग्रेट! खूप अभ्यास पूर्वक बोलता तुम्ही. 🙏👍👍
@rameshwarpawar3896
@rameshwarpawar3896 9 ай бұрын
आपन मराठा सामाज बदल खूप चांगले बोलल्या बदल बरे असेच बोलाय
@manikshinde8709
@manikshinde8709 9 ай бұрын
आशिष सर तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय असेच काम करत राहा तुम्हाला आपल्या समाजाचा पुर्ण पाठिंबा आहे
@dr.laxmanpawar8310
@dr.laxmanpawar8310 9 ай бұрын
आशिष मगर सो अभिनंदन वास्तवता मांडण्यासाठी
@kachrubochare7539
@kachrubochare7539 9 ай бұрын
आशिष सर खरच मराठ्यांचा रक्त आहे
@RajendraDhus-jv9oz
@RajendraDhus-jv9oz 9 ай бұрын
अशिश सर मराठा आरक्षणावर आपलं खुपचं योगदान आहे.मराठा समाज आपले ऋण कधीच विसरणार नाहीत.जय शिवराय,जय शंभुराजे ,जय जिजाऊ,जय मराठा, एक मराठा कोटी मराठा.
@vilaskolhe8794
@vilaskolhe8794 9 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण केलेले आहे. अजित पवार यांची साठी बुध्दी नाठी असे झालेले आहे. त्यांच्या डोळ्यावर छ. भुजबळ नावाची पट्टी बांधलेली आहे.
@kkcgroup5298
@kkcgroup5298 9 ай бұрын
Ashish Magar Good Job❤🚩
@narayanpoul5852
@narayanpoul5852 9 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम एक मराठा लाख मराठा फळा ता.पालम जि.परभणी .
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 9 ай бұрын
एकच नंबर भाऊ खरं बोलले
@ragutanpure2658
@ragutanpure2658 9 ай бұрын
हा माणूस आता संपला आहे कशाचा दादा कुठला दादा याला आता कोणी विचारत नाही भाजपची चापलूसी करतो
@RajuGaikwad-ug6fv
@RajuGaikwad-ug6fv 9 ай бұрын
अजित पवार यांचे बोलविता धनी पंत आहेत.
@bwofficialtrillion1499
@bwofficialtrillion1499 9 ай бұрын
Atishya good vishleshan Kela Dole ughadtil samajache Eak maratha lakh maratha Jai maharashtra.
@shivkrupaarts7227
@shivkrupaarts7227 9 ай бұрын
एकदम बरोबर सर
@balasahebshelake8216
@balasahebshelake8216 9 ай бұрын
ज्यांनी ज्यांनी मराठ्याचा नाद केला त्यांचा शेवट फार वाईट झालाय
@Balasahib-dk9wm
@Balasahib-dk9wm 9 ай бұрын
छगन भुजबळ नंतर अजित दादा चा 2024 ला डिपॉझिट जप्त होण्याचा नंबर आहे
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 9 ай бұрын
👌होऊ शकते
@parmeshwarp8003
@parmeshwarp8003 9 ай бұрын
Deposit जरी जप्त जाल तरी याला काई फरक पड़त नही 70 हजार करोड आहेत एका घोटालचे आनकी किती आहेत काय महित........
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 9 ай бұрын
Nav kharab hot ahe,nav kamvayala vel lagto
@ashokpatekar-oi7qs
@ashokpatekar-oi7qs 9 ай бұрын
बारामती तुन उभे असो नाहीतर अन्य कोठून पण मराठे यांचा टांगा पलटी करणारच,,,
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 9 ай бұрын
नुसत डिपाॅझीट जप्त होउण समाधान होणार नाही चांगला हाणला पाहिजे आरक्षण काही स्वतःच्या बापाची खाजगी संपत्ती नाही म्हणून हा विरोध करतो
@bharattakalkar2483
@bharattakalkar2483 9 ай бұрын
आशिष दादा तुम्ही मराठा आरक्षणा साठी खूप मोलाचे काम करत आहात.
@prakashborole7470
@prakashborole7470 9 ай бұрын
आषीश सर सलाम तुझ्या या धाडसी पणाला असेच निर्भीड वक्तव्य ठेवले तर मराठ्यांचा कैवारी म्हणून मराठा समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल यात काही शंका नाही वा सर वा खूप महत्त्वाचे व मार्मिक बोललात धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
@prakashshelke867
@prakashshelke867 9 ай бұрын
शंभर टक्के सत्य परिस्थितीचे दर्शन धन्यवाद
@Gsk3587
@Gsk3587 9 ай бұрын
छान धाडसी विश्लेषण👌👍 काका पुरून उरणार
@walwanted.a.2569
@walwanted.a.2569 9 ай бұрын
अतिशय बेधडक , वस्तुनिष्ठ विश्लेषण. मा.आशिष मगर सर सध्या च्या काळात आपण निर्भिड पत्रकार आहात.
@shrimantshitole506
@shrimantshitole506 9 ай бұрын
पळपुटे. धरणे भरणारे म्हणा. आपली मांडणी छान आहे. विकासाच्या नावाखाली आपली वाचवीणारे म्हणा
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 9 ай бұрын
👌👌अतिशय सुंदर विश्लेषण 💐💐🙏🙏
@SubhashBhadane-w8r
@SubhashBhadane-w8r 9 ай бұрын
आशिष सर तुमच्या निर्भीड सत्य मांडणीला सलाम भाऊ
@ovhalsaheb3366
@ovhalsaheb3366 7 ай бұрын
Abhinandan Sir
@sunilmane8106
@sunilmane8106 9 ай бұрын
सडेतोड बोलतात धन्यवाद सर. एकदम कडक. दादाची सगळीच तासून काढली.एक मराठा एक कोठी मराठा. एकच मर्द मराठा नेता मनोजदादा जरांगे .बाकी सगळे मराठा नेते हांडगे आहेत. उघड पणे कोणच मराठ्याचा नेता पुढे येऊन बोलत नाही . जय जिजाऊ जय शिवराय.
@digambarchavan1990
@digambarchavan1990 9 ай бұрын
अगदी बरोबर, माज उतरवण आवशक होते.बहुत बढीया।
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 9 ай бұрын
छान विशलेशन मगर साहेब.
@madhavpatil888
@madhavpatil888 9 ай бұрын
एकदम बरोबर सांगितलं
@rajaramkudale402
@rajaramkudale402 9 ай бұрын
धन्यवाद.दादा🎉
@beautytips3084
@beautytips3084 9 ай бұрын
एक नंबर मगर साहेब अशेच बोल त राहा
@vpatilvpati4961
@vpatilvpati4961 9 ай бұрын
सर तुमचे विचार खुपचं सुंदर एक मराठा एक कोटी मराठा
@appasahebkadule5253
@appasahebkadule5253 9 ай бұрын
वा.1नं सर हा व्हिडिओ बनवला धन्यवाद सर समाजा बद्दल खूप छान विश्लेषण केले सर एक मराठा कोटी मराठा 😂🚩🚩🚩🚩🚩
@sushantgaikwad4389
@sushantgaikwad4389 9 ай бұрын
🙏 जय भीम जय महाराष्ट्र🙏🙏 1 नंबर विचार दिल्याबद्दल🙏👍👍👍
@madhavpatil888
@madhavpatil888 9 ай бұрын
एकदम बरोबर सांगितलं भावा तू
@FITNESS_KING_17
@FITNESS_KING_17 9 ай бұрын
काय बोलात एकच 1नबंर जय जिजाऊ जय शिवराय भाऊ
@sidharthbansode
@sidharthbansode 9 ай бұрын
आशिष मगर साहेब धन्यवाद आपण चांगलं विश्लेषण केलं परंतु सावधानतेने सर्व कार्य पुढे न्या
@sharayumane-r5y
@sharayumane-r5y 9 ай бұрын
Pro.magar sir खूप छान आभिंडण
@ravindradalvi8201
@ravindradalvi8201 9 ай бұрын
मराठा समाजाने सर्व नवीन आमदार निवडून दिले पाहिजे.
@sunilwalke4368
@sunilwalke4368 9 ай бұрын
एकदम बरोबर बोललात एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🇮🇳
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 9 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@NandiniJadhav-up3lq
@NandiniJadhav-up3lq 9 ай бұрын
ते 70 कोटी रुपये दरवाजासाठी गुळाच्या ढेपेला जरा चिकटून बसलाय हे मराठ्याचं गोरगरिबाचं खाऊनच की देव भी खऱ्या खोट्याचा निवारा करतो
@dipakpatil5717
@dipakpatil5717 9 ай бұрын
Agdi mantl bola.. He srv berojgar firayla lau. Kai upyog yancha maratha samaza la .kuthe soy keli ka yha amdarani Maratha mulana free shikshana sathi..
@vilasraochandanshive1285
@vilasraochandanshive1285 9 ай бұрын
शाब्बास भावा, रोखठोक खरं बोलल्याबद्दल!
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 9 ай бұрын
अजित पवार यांना निवडणूकीत‌ हद्दपार करा. स्वार्थी माणूस आहे.
@tukaramshinde5223
@tukaramshinde5223 9 ай бұрын
अजित पवार याला आता त्याची जागा दाखवा
@bhagwanshinde1631
@bhagwanshinde1631 9 ай бұрын
अप्रतिम सर तुमचे विश्लेषण __जय शिवराय _🙏🏻🙏🏻🙏🏻
@vithalingole4882
@vithalingole4882 9 ай бұрын
सर ग्रेट.
@charandastupe5421
@charandastupe5421 9 ай бұрын
खरोखर सत्य आहे तेच बोलला धन्यवाद् salot
@shripatiabdar4406
@shripatiabdar4406 9 ай бұрын
अगदी बरोबर आहे खुप छान विश्लेषण केले धन्यवाद
@truthseekerma
@truthseekerma 9 ай бұрын
यावेळी अजित च्या पक्षाला व्होट कुणीच देऊ नये
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 9 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@sadashivkale9774
@sadashivkale9774 9 ай бұрын
एकदम बरोबर आहे.
@uddhavbade6998
@uddhavbade6998 9 ай бұрын
आणि वाकड्या ला
@jj-dr4di
@jj-dr4di 9 ай бұрын
खोके सरकारला घरी बसवा
@jj-dr4di
@jj-dr4di 9 ай бұрын
अजितदादा लबाड मानुस निघाला.
@jayantmane6218
@jayantmane6218 9 ай бұрын
शेरास सवा शेर असतोच सर च्या माध्यमातू( शिवाम्भू ची ट्रीटमेंट असेल दादाची)💐👌
@batbanti
@batbanti 9 ай бұрын
एक नंबर भाऊ.. एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@vasanttakbhate
@vasanttakbhate 9 ай бұрын
खरबोलनचई डेअरिंग आवडली
@sachinP1451
@sachinP1451 9 ай бұрын
हा आमचा दादा नाही, चोराला दादा म्हणून आम्हाला दादा या शब्दाचा अपमान करायचा नाही, आमचे दादा फक्त मनोज जरांगे पाटील..🎉
@pranavandshubhamchopade463
@pranavandshubhamchopade463 9 ай бұрын
अजित पवारांनी मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला
@bhagwatdudhate706
@bhagwatdudhate706 9 ай бұрын
अजित दादा संपला
@uddhavbade6998
@uddhavbade6998 9 ай бұрын
आणि वाकड्या ने काय केल
@yashingulkar7428
@yashingulkar7428 9 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण सलाम
@infinite.dreamz
@infinite.dreamz 9 ай бұрын
मगर सर तुमचा लढा असाच चालू रहुद्या, मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे. ❤
@ashwiniwalunj822
@ashwiniwalunj822 9 ай бұрын
Khop chhan Magar sir khop khop dhanyavad dada
@छत्रपती-ह1प
@छत्रपती-ह1प 9 ай бұрын
👍👍👌 भावा
@suhasrajguru5939
@suhasrajguru5939 9 ай бұрын
आशिष सर धन्यवाद 👌👌
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 9 ай бұрын
अगदी मस्त धुतले मगर सर दादांना. जयशिवराय जयभिम संभाजीनगर औरंगाबाद.
@DnyaneshwarPuyad-p8f
@DnyaneshwarPuyad-p8f 9 ай бұрын
छान सर
@sk79175
@sk79175 9 ай бұрын
खूप भारी विश्लेषण मगर भाऊ
@bhaskarshinde3469
@bhaskarshinde3469 9 ай бұрын
अजित पवार म्हंनायच की पक्ष बदलणारा अजित दादा. स्वतचं अस्तित्व घालवून टाकल.2024नंतर काय. वेळ सर्वांचीच येते. बस करा साहेब. शांत बसा
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 9 ай бұрын
अजीत दादा नका म्हणू नूतस अजीत म्हणा अशांना दादा म्हणून दादा या शब्दाची किंमत कमी होते
@123zgs
@123zgs 9 ай бұрын
Magar Saheb kayy dada,dada karta?Ek bhrashtachari Dada hou shakat nahi
@ShobhaPatil-p3q
@ShobhaPatil-p3q 9 ай бұрын
आभार अभिनंदन
@dattaidhole3088
@dattaidhole3088 9 ай бұрын
एक नंबर बोलले मगर भाऊ मराठृयाचे दुसरे नेता आहात तुमी
@tanajisalunkhe7557
@tanajisalunkhe7557 9 ай бұрын
मगर सर राजकीय काही लोक बिन आब्रुची लोकांना किती तरी ईजत काढली तर काय फरक पडणार नाही
@ShobhaPatil-p3q
@ShobhaPatil-p3q 9 ай бұрын
खूप छान बोलले रोखठोक अभिनंदन
@rajaramsalunke2259
@rajaramsalunke2259 9 ай бұрын
बरोबर आहे छान योग्य बोलता खरडपटी चांगली केली
@sampatjadhav9235
@sampatjadhav9235 9 ай бұрын
आता, संपूर्ण देशातील, राज्यातील सर्व सकल कोटी कोटी मराठा समाज,,बांधवांचे श्रद्धास्थान, आणि आशा स्थान,, म्हणून मराठा समाजाला,, जीवापाड, प्रेम आणि विश्वास आणि आस्था,, असणारे,,आमचे संपूर्ण देशातील सकल कोटी कोटी मराठा समाज बांधवांच्या,, हृदयांत, अढळ स्थान प्राप्त करणारे नेतृत्व,, फक्त एकच,, दादा,, ते,, म्हणजे,,मा, मनोज दादा जरांगे पाटील,,,हेच खरे,,आमचे दादा,,, आहेत,, हे सत्य, आणि वास्तव,, आहे,, आता,, माघार नाही,,चलो मुंबई,, चलो मुंबई,, आता एकच मिशन,, संपूर्ण देशातील राज्यातील, सर्व सकल,, गरजवंत मराठा समाजाला सरसकट,ओ, बी, सी, प्रवर्गातील पन्नास टक्के च्या,, कायद्याच्या चौकटीत टिकणारं, कायम स्वरुपी चं,, आरक्षण घेतल्या शिवाय आता थांबायचे नाही,, एक मराठा, कोटी मराठा,,जय जिजाऊ,, जय शिवराय,, जय शंभुराजे,, 🚩🚩 जय महाराष्ट्र,, नाशिक जिल्हा, येवला विधानसभा मतदारसंघ,, येथील सकल कोटी मराठा समाज बांधव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या सोबत मुंबईतील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येत आहोत,,जय हिंद,, जय महाराष्ट्र,,
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 7 ай бұрын
खुप छान आभ्यसु व्यक्ती मत्व जय महाराष्ट्र जय जिजाऊ .
@ShivKumar-lq7sr
@ShivKumar-lq7sr 9 ай бұрын
पंतांचा आदेश मानावाच लागणार ना, मग ते भुजबळ असोत की दादा . पंतांची योजनाच अशी असते की भेद करा , गोंधळ वाढवा आणि भावनिक राजनितीच्या पडद्या मागे लुटा.
@amoljadhav6910
@amoljadhav6910 9 ай бұрын
सर ते कराळे मस्तर बद्दल एक व्हिडिओ घ्या हो सर ते लई विरोधात बोलताय मराठ्यांच्या
@dhirajmane1637
@dhirajmane1637 9 ай бұрын
😢 मगर साहेब आपण खरोखरच ग्रेट आहात या अजित पवार नावाच्या गद्दाराला चांगलेच शब्दरूपी धुतले आहे याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन अजित पवाराचे बारामती मध्ये काय अस्तित्व होते हे मला चांगलेच माहित आहे फक्त काकाच्या आशीर्वादावर ती हे मोठे झालेले आहेत
@vitthaldesai2796
@vitthaldesai2796 9 ай бұрын
Very very good information
@amritchavan3091
@amritchavan3091 9 ай бұрын
एक नंबर विश्लेषण
@annaghaywat4777
@annaghaywat4777 9 ай бұрын
आशिष सर आपण दुसरे जरांगे आहे असे मी तर म्हणतो
@संतोषमाहाराजशेळके
@संतोषमाहाराजशेळके 8 ай бұрын
खर बोलले राम कृष्ण हारी धन्यवाद
@dattadhakarge8727
@dattadhakarge8727 9 ай бұрын
अतिशय सुंदर आपले मत आहे
@govindpawar5757
@govindpawar5757 9 ай бұрын
आशिष सर अत्यंत चांगल्या प्रकारे विश्लेषण 👍आपले खूप खूप आभार भ्रष्टाचारानी कायद्याच्या भाषा 10:43 करू नये .
@Cub-uy9gm
@Cub-uy9gm 9 ай бұрын
आशीष मगर सर 21तोफांची सलामी
@SunnyPenter
@SunnyPenter 8 ай бұрын
शाब्बास मगर सर.
@vijaymapari970
@vijaymapari970 9 ай бұрын
आशीष मगर तुमचे खुप खुप आभार
@sonumagar3624
@sonumagar3624 9 ай бұрын
अशिश भाऊ सलाम तूमच्या कार्याला
@gulabkhadse2569
@gulabkhadse2569 9 ай бұрын
जबरदस्त !!👍👍
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 26 МЛН
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 13 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 27 МЛН
1971 IND-PAK War Exposed - A Soldier's True Bravery | Capt G. Choudhary | TRSH 187
1:50:38
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39