राजे गटातील प्रत्येक गावातील पुढारी हेच पराभवास कारणीभूत आहेत
@Bhajap3 күн бұрын
अगदी बरोबर सगळ्यांना नेता व्हायचंय कार्यकर्ता च नाही कोण राहिला
@yogeshgaikwad12443 күн бұрын
Right
@Pritam-18943 күн бұрын
अगदी बरोबर
@chavanyogesh7423 сағат бұрын
दीपक चव्हाण अगदी निष्क्रिय आमदार.. मागच्या वर्षी मकरंद आबांनी वाई खंडाळा तालुके दुष्काळ निधी मंजूर केला शेतकऱ्या च्या खात्यावर 25 ते 30 हजारा पर्यंत निधी जमा झाला हे एक महत्वाचं कारण आहे
@Nandkumargadhave-vq9kh3 күн бұрын
आमदार साहेब 30 वर्षा मध्ये काही विकास झाला नाही आता फक्त विकास बघा काय असतो ती
@Bhajap3 күн бұрын
विकास लांबची गोष्ट राजे गटाला ऑप्शन निर्माण झाला तालुक्यात हे महत्त्वाचं
@subh21733 күн бұрын
आताचा आमदार तुमचा पाहुणा आहे का
@krushnapawar61073 күн бұрын
तुमचा ओव्हर कॉन्फीडन्स तसेच दिव्यांगा विषयी असंवेदनशीलता व अकार्यशीलता व हालक्या कानाचा माणूस अशी आपली ओळख . हीच कारणे आपल्या पराभवाची आहेत .
@SachinShinde-sg2vl3 күн бұрын
परिवर्तन सृष्टी का नियम है परिवर्तन अटल है परिवर्तन के शिवाय विकास असंभव है इसलिए फलटण की जनता परिवर्तन चाहती है.
@Shaktijamdade2 күн бұрын
काही नाहीं, फक्त कार्यपद्धती बदलल्यास राजे गटाला फलटण मध्ये पराभूत करणे कधीच शक्य होणार नाहीं....
@baban.m.lokhande63823 күн бұрын
पराभव होण्याची एकच महत्त्वाचे कारण म्हणजे फलटण तालुक्यातील प्रत्येक गावातील गटबाजी मोडुन काडावी लागेल आमदारसाहेब
@xyzz783 күн бұрын
राजे गट्ट mhnje नक्की कोण तुतारी का घड्याळ फिक्स करा आधी...आणि स्वतःच्या पक्षाशी एकनिष्ठ राहायला शिका
@Strgle3 күн бұрын
तुझ्या नेत्याला घाम फोडणारा आणि या तालुक्यात जनतेची सत्ता आणणारा गट म्हणजे राजे गट❤
@baban.m.lokhande63823 күн бұрын
विधानसभेच्या पराभवाची कारण म्हणजे प्रत्येक गावातील गटबाजी आणि गावातील पुढारी आहेत
@Shaktijamdade2 күн бұрын
विजयी भव :👍👍
@MrSurendraghadge3 күн бұрын
राजकारणात चढ उतार असणारच. त्यामुळे खचून जाऊ नये.आमदार साहेबांना आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तीन वेळा निवडून देऊन जनतेने त्यांच्यावर प्रचंड प्रेम केले आहे.
@Strgle3 күн бұрын
तुम्ही शिक्षक आहात तुम्ही कधीच जनतेचे वाईट बघू शकत नाही..
@Strgle3 күн бұрын
रोजच राजेंच्या बंगल्यावर जनता दरबार भरतो❤
@AkRaut-q7j3 күн бұрын
रामराजे नाईक निंबळकर साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे तालुक्याला तुमची गरज आहे ...
@jaymaharashtra98743 күн бұрын
दिपक चव्हाण कधीच आमदार होत नसतो आता
@Strgle3 күн бұрын
तुम्हाला जनतेने कामाच्या जोरावर 15 वर्ष आमदार केले आहे .आपलं कार्य खरंच कौतुकास्पद आहे!!
@maheshshirtode24632 күн бұрын
कर्मचारी आणि रोज बरोबर फिरणाऱ्या लोकांमुळे हा परिणाम दिसून आला आहे. माणसे ओळखणे गरजेचे आहे.
@Scroma3 күн бұрын
आता कायमच घरी बसा आपण भरपूर विकास केला
@Sandip-g1j3 күн бұрын
आमच्या गावात तु पाच वर्षांत कधीच आला नाही म्हणून मत दिल नाही गावकऱ्यानी आमच्या केळाच विकास केला
@MrSurendraghadge2 күн бұрын
भाषा?
@amitranaware45793 күн бұрын
आदरणीय चव्हाण सर तुमच्या गटाचे माजी उपसरपंच प्रशांत गायकवाड राजे गटाचेच होते?
@Pritam-18943 күн бұрын
हार जीत असते साहेब संपूर्ण राजे गट आपल्या पाठीशी❤
@NandkishorNarute3 күн бұрын
फक्त राजे ग्रुप ❤
@arvindnikam12362 күн бұрын
जय महाराष्ट्र
@INDIAN-hp3jp3 күн бұрын
आता तरडगाव मध्ये दिसताय तुम्ही रोज 😂😂 ग्रामपंचायत तयारी
@INDIAN-hp3jp3 күн бұрын
आता बसा घरी
@AKbhaiSpeaks3 күн бұрын
यापुढे दीपक चव्हाण कधीच आमदारकी लढवणार नाही 🤣🤣 30वर्षे तुम्ही जेवढी कामे केली असतील त्यापेक्षा कित्येक पटीने नवनिर्वाचित आमदार सचिन कांबळे पाटील यांनी गेल्या काही दिवसातच कामे सुरु केलीये 🤟🤟 सचिन कांबळे पाटील तुमच्या पेक्षा 10000 पटीने चांगले नेते आहेत
@Pritam-18943 күн бұрын
ओन्ली राजे गट ❤
@bapusahebsonwalkar37603 күн бұрын
राजे गट पॅटर्न 👑❤
@Shara-123453 күн бұрын
Kama kara o saheb…. Baki kahi karayechi garaj nahi … 🛣️,Hospital,Job ,Good Service hech kela asta tr nasta padla tumi
@pramodranaware74963 күн бұрын
❤❤❤
@Strgle3 күн бұрын
हट्रिक आमदार श्री. दिपक चव्हाण साहेब ❤
@RanjitKale-tf6ul3 күн бұрын
Ranjitdada nimbalkar Sachin patial
@mh11phaltankar803 күн бұрын
Phaltan madhe mega plant asun pn bhumi putrana baher jav lagt aahe kama sathi
@mh11phaltankar803 күн бұрын
Ashi kam krayla pahije hoti ki prasiddhi kraychi velch kashayla pahije baramati la bga dusrya talukya til swatach prasiddhi kratat te pn paise ngheta