खरच युट्यूब च्यानल च्या बातम्या खर्या असतात काय ?
@भिमरावसरगर-ट8व8 күн бұрын
🚩१८महीने थकबाकी बाबत बोला 🎉
@PramodVaidya-x7s8 күн бұрын
चांगली माहीती देत आहेत, धन्यवाद,,
@shaikhumar77818 күн бұрын
जी आर महाराष्ट्रला कधी येणार 😂
@santoshabhyankar7238 күн бұрын
बातमी नीट व थोडक्यात सांगणे अधिक योग्य होईल.
@vitthalshirpurkar95008 күн бұрын
सायबाला बातमी वाचताना किती तरास होतो बघा...
@bapuraofargade20108 күн бұрын
मुख्य बातमी सांगावी फापट पसारा सांगू नये
@sharadpotdar19438 күн бұрын
मोदी सरकार ने युट्यूबला सांगितले आहे की बुजुर्ग लोकांना हवेत ठेवा
@sureshraut6687 күн бұрын
ही किती टक्के खरी आहे, केव्हा मिळणार आहे ।😅
@ashokkedar23777 күн бұрын
यांना व्यवस्थित ना बोलता येते ना विषयाची मांडणी मुद्देसूदपणे करता येते.विस्कळीत कसेतरी मांडणी करून तीच तीच वाक्ये पुन्हा पुन्हा बोलत रहाणे या पलीकडे अजिबात बोलता येत नाही.मुद्दे 2 मिनिटांचा असतो पण शब्दबंबाळ अन भरकटत जाणे या पलीकडे काहीच अर्थ नसतो.
@pruthvirajtayde29247 күн бұрын
शिर्षक दिशाभूल करणारे असते बातमी वेगळी असते.योग्य शिर्षक नसल्यामुळे ऐकणाऱ्यांचा नेहमीच भ्रमनिराश होतो. बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी/ केंद्र सरकार की EPFO कर्मचाऱ्यां DA वाढी संबंधी आहे सुरुवातीला स्पश्ट का करत नाही.कशा करता देता अशी माहिती.
@anantkolwadkar20108 күн бұрын
Show. Notification.otherwise.treated fake news
@bhaskarwalimbe45098 күн бұрын
खात्यात कधी फॅमिली पेन्शन फरक जमा करणार ते सागा?
@iqbalmulla86458 күн бұрын
अहो बातमी देताना नेमक काय बोलायच तेव्हढ थोडक्यात सागावे व राहीलेल्या वेळेत एखाद गाणं म्हणा आम्हाला आवडेल
@dilippande86778 күн бұрын
जाने कहाँ गये ओ दिन,,,,,,, ऐ गाणा अच्छा रहेगा,
@moreshwargawarshettiwar39718 күн бұрын
The pensioners those who are retired before 2006. When their pension will be revised as per central memmorandom and supreme court decision?
@AdamMulla-w7e8 күн бұрын
जुलाई 19 से बोला जा रहा है
@prakashbhosale17678 күн бұрын
Aamhala vachta yete tumhi tras ka gheta
@nanasahebtelang70928 күн бұрын
18 months DA ka bahut dino se pensioners intjar kar rahe hai 😅😅but only for Fake news 😅😅Fusss Batmya aahe😅😅
@pruthvirajtayde29247 күн бұрын
नका देऊ चुकीच्या बातम्या.तुमच्या वरचा विश्वास उडाला आहे लोकांचा. कॉमेंट पाहा