खत कुजयला oxygen नाही नायट्रोजन लागतो अभ्यास करून सांगा खोटं सांगू नका
@shetkarimitrАй бұрын
नाही माऊली आभ्यास तुमचा कमी पडतोय Composting is the managed, aerobic (oxygen-required) biological decomposition of organic materials by microorganisms.
@Dr.AshutoshKadamАй бұрын
😂😂 nitrogen खत कसा कुजवेल भाऊ..उगाच काही तरी कमेंट मारायची
@AbhayKotnisАй бұрын
साहेब ऑक्सीजन लागतो तुम्ही चुकीचे लिहिले.
@ganeshyewale6647Ай бұрын
नवीन शोध लावू नको
@dhirajchaudhari155218 күн бұрын
नायट्रोजन पन लागताे, कपाेस्ट मधे युरीया पन टाकतात,