Akkalkot/ अक्कलकोट : ओंडकर वाडा / Ondkar wada

  Рет қаралды 29,014

ShreeSwamiraj Maulee

ShreeSwamiraj Maulee

8 ай бұрын

@ShreeSwamirajMaulee21
अक्कलकोट येथील भक्तांच्या घरी श्रीस्वामी महाराज येत असत. श्रींचे भक्त श्री. विष्णुबुवा ओंडकर यांच्या वाड्यात श्रीमहाराज नेहमी येत. या वाड्यात श्रींचे वास्तव्य असता तेथे घडलेल्या काही घटनांचे आज आपण स्मरण करणार आहोत...
या एपिसोड मध्ये उल्लेख झालेला व्हिडिओ :
श्रीस्वामी महाराजांवर अधिकार गाजवणाऱ्या सुंदरामाई
• श्रीस्वामी महाराजांवर ...
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
कार्तिक कृ. ३ (तृतीया) शके १९४५
गुरुवार, ३० नोव्हेंबर २०२३
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/919372060196
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
KZbin / यूट्यूब : bit.ly/shreeswamirajmaulee
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj

Пікірлер: 148
@pandharinathbamane5947
@pandharinathbamane5947 Ай бұрын
दादांच्या चरणी साष्टांग दंडवते खुप छान माहिती मिळाली यांना भेटलेच पाहिजे
@crazyindia1072
@crazyindia1072 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@vijaybadad1951
@vijaybadad1951 23 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🔱
@user-is9mm9yt4x
@user-is9mm9yt4x 8 ай бұрын
आपले व्हिडीओ पाहिले कि ,असं वाटत कि ,सगळं काही आत्ता आमच्या डोळ्यापुढे घडत आहे ...खरंच खूप छान पणे महाराजांचा महिमा आपण कथन करता..मन अगदी भारावून जात ...भक्ती करायला अजून बळ मिळत ..आपल्या कडून स्वामी महाराज अशीच छान घडवत राहूदेत ....😊🙏🙏🙌
@rajeshpanchal9673
@rajeshpanchal9673 2 ай бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@geetadesai499
@geetadesai499 8 ай бұрын
हा भाग अत्यंत छान वाटला जी माहिती अवगत नव्हती ती नावीन्यपूर्ण पद्धतीने आपण सांगितलीत. पण खंत वाटली की ज्या मारवाड्याने हा वाडा घेतलाय हा असा कोणत्याही पर्सनल व्यक्तीकडे जाणे योग्य नाही . अक्कलकोट संस्थानाने हा वाडा आपल्या तब्यात घेऊन जतन करणे गरजेचे आहे. आणि लोकांना दर्शनासाठी खुला करणे गरजेचे आहे. आपल्या स्वामींच्या आठवणी अश्या पुसून जाता कामा नये. बघा आपल्याला या संबंधी कोणाशी बोलता आले तर. ही स्वामींन चरणी प्रार्थना.. श्रीस्वामी समर्थ।।
@sunilgaikwad8522
@sunilgaikwad8522 7 ай бұрын
दास पद मज द्यावे दास पद नित्य चरणाचे दर्शन सूत मागे हेचि दान तुमच्या चरणी द्यावा थारा जय श्रीराम
@chintamanipalande604
@chintamanipalande604 3 ай бұрын
Shree Swami Samarth
@user-di4vj7dj9h
@user-di4vj7dj9h 7 ай бұрын
या ओंडकर वाड्यात श्री समर्थ महाराजांचे मंदिर दिसत नाही | आणि नसेल तर या बाबत जवळील व्यक्तींनी नक्कीच प्रयत्न करावा | श्री स्वामी सहाय्य लाभेलच | मी सांगली हून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ |
@oneworld633
@oneworld633 8 ай бұрын
Navyaa malkkaa naa vinanti !! Ondkar Vada che jagever Swami Samarth Padukas Ani Devlee chaa jirnoddhr karaa please!!! Swami kripa hoil !!!!!! Jai Swami Samarth Maharaj!!! Tumi Dnanyaa ahaath aplyaa jagelaa Swami Samarth Maharaj Charan sparsha zalaa ahai !!!
@user-cc4xe5qo1w
@user-cc4xe5qo1w 8 ай бұрын
आपला प्रत्येक एपीसोड खूप छान असतो.श्रीस्वामी समर्थांच्या सर्व कथा मनाला वेड लावतात. आपण घराघरात स्वामी पोहोचवत अहात
@dilipbhutada5708
@dilipbhutada5708 7 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम स्वामी माऊली
@user-zv4hx1gy3e
@user-zv4hx1gy3e 7 ай бұрын
ओम श्री स्वामी समर्थ महाराज जय जय ओम श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी
@priyankashetye5729
@priyankashetye5729 7 ай бұрын
आपल्याला माझा नमस्कार व खूप खूप धन्यवाद कारण आपल्यामुळे स्वामींच्या लीला ऐकायला मिळतात व धकधक्त्या जीवनातून मार्ग कसा काढावा व आपल्या प्रस्संगा नुसार मार्ग कसा आपण निवडावा ह्याची प्रेरणा मिळते . जय जय श्री स्वामी समर्थ ❤
@ShailaSarode-xc8vr
@ShailaSarode-xc8vr 8 ай бұрын
🙏🏻🙏🏻श्री. मिलिंद दादा श्री. महाराजांच्या खूप छान गोष्टी ऐकून आम्हास कृतकृत्य वाटते आहे. अशीच मौल्यवान माहीती ऐकायला खूप आवडेल. 🙏🏻🙏🏻💐 🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
@aditya_dede1717
@aditya_dede1717 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌍❤️📿
@dusanescreativity8816
@dusanescreativity8816 8 ай бұрын
Dada tumchya athak parishram Ani mehanatila manacha mujara 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐
@oneworld633
@oneworld633 8 ай бұрын
Swami Samarth Maharaj apnaa udand Ayushaavdevo khup Swami seva Ghadoo !!! Ghar Sagle Dhan Dhanya ,sukh , samriddhi ni bharlee asoo aplee hich Swami Charni prarthnaa !!! Jai Swami Raj Mauli Guru Dev Datta!!!
@ujwalatare6765
@ujwalatare6765 7 ай бұрын
आपण फारच छान माहिती देत आहात.ऐकताना मन तल्लीन होते. श्री स्वामी समर्थ.
@ashokkamerkar3439
@ashokkamerkar3439 8 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थ🌹
@vaishalideshmukh7810
@vaishalideshmukh7810 8 ай бұрын
स्वामींकडे काही मागावे लागत नाही, भक्तांच्या मनीचे स्वामी न मागता जाणतात. पण अडचण असेल तर लेकरू कुणाला सांगणार? आपल्या आराध्यालाच ना.🙏
@drajkoli8030
@drajkoli8030 8 ай бұрын
🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙇🙏🙏
@aditya_dede1717
@aditya_dede1717 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌍❤️📿
@deepasalaskar75
@deepasalaskar75 7 ай бұрын
खूब छान वाटल सूंदरा बाई च शेवट कशी छाली माहीती
@seemadesai9748
@seemadesai9748 8 ай бұрын
Shree swami samarth
@anilhirve8478
@anilhirve8478 8 ай бұрын
फारच चांगली माहिती दिली आहे👌👌👌 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@swamisamarth9474
@swamisamarth9474 7 ай бұрын
स्वामी ॐ 🙏🙏🙏🌺🌺 धन्यवाद माऊली 🙏
@vasudevkhot5839
@vasudevkhot5839 7 ай бұрын
🌹🌹🌹🌹🌹❤️🙏🙏🙏👍 जय जय श्री स्वामी समर्थ माझे मालक
@SujataPatil-vb1pw
@SujataPatil-vb1pw 6 ай бұрын
जय जय स्वामी समर्थ
@user-qj7jt6kr6s
@user-qj7jt6kr6s 5 ай бұрын
खूप छान. श्री स्वामी समर्थ 🙏
@abhirajmoshay
@abhirajmoshay 8 ай бұрын
नवनवीन व अदभुत माहिती! 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
@archanajoshi3030
@archanajoshi3030 7 ай бұрын
🙏🏻🌼🌺श्री स्वामी समर्थ🌺🌼🙏🏻
@varshapatil7908
@varshapatil7908 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 मी चिपळूण येथे राहते.मार्कंडी मठामध्ये गेले आहे.
@n.amusic9395
@n.amusic9395 8 ай бұрын
Khup chhan swami samarth jay jay swami samarth
@aditya_dede1717
@aditya_dede1717 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌍❤️📿
@sharayukalange6095
@sharayukalange6095 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ.खूप छान माहिती मिळाली. तुमचा एपिसोड बघितल्याशिवाय गुरूवार परिपूर्ण होत नाही.
@aditya_dede1717
@aditya_dede1717 8 ай бұрын
अगदी बरोबर ❤
@ashokjijankar7485
@ashokjijankar7485 7 ай бұрын
Shri Swami samarth
@ashwinigharat3383
@ashwinigharat3383 7 ай бұрын
Shree Swami Samarth khup chan mahiti milali 🙏
@vasanthaldankar6382
@vasanthaldankar6382 7 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ
@user-ol1nn5lq7x
@user-ol1nn5lq7x 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली,,
@ravikantgharat1733
@ravikantgharat1733 5 ай бұрын
खुप सुंदर माहिती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@NG-hj7zt
@NG-hj7zt 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा
@kalpanapawar9715
@kalpanapawar9715 8 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@reenaghadigaonkar8526
@reenaghadigaonkar8526 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🙏
@audumbarkanekar286
@audumbarkanekar286 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@vinayagore291
@vinayagore291 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय शंकर
@user-hl8jg4by7x
@user-hl8jg4by7x 8 ай бұрын
ANANTKOTI BRAMHANDNAYAK RAJADHIRAJ YOGIRAJ PARBRAMH SACCHIDANAND BHAKTVATSAL BHATPRATIPALAK BHAKTABHIMANI SAMARTH SADGURU AKKALKOTNIWASI SHRISWAMI SAMARTH MAHARAJ KI JAY
@omkkarpotddar5663
@omkkarpotddar5663 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज सदैव माझ्या आमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहा श्री स्वामी समर्थ महाराज काही चुकल्यास सांभाळून घ्या मला आम्हाला तुमचाच आधार आहे आता आम्हाला
@pranalikale9237
@pranalikale9237 8 ай бұрын
Shree. Swami samarth
@dadachoidhar9663
@dadachoidhar9663 8 ай бұрын
Shree swmi samrth
@diviyamore9266
@diviyamore9266 8 ай бұрын
तुम्हच्यामुळे स्वामी आम्हाला अनुभवतात धन्यावाद! श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹
@anilanandkotian
@anilanandkotian 7 ай бұрын
Khup chaan pravachan.
@vijayabelwate4149
@vijayabelwate4149 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@user-vk3kl6oy3c
@user-vk3kl6oy3c 8 ай бұрын
दादा आपण फार सुंदर सांगत आहात एक विनंती आहे सांगली चे प. पू कोटणीस महाराज हे एकदा स्वामी दर्शनासाठी गेले होते तेव्हा स्वामी नी त्यांना देवी रुपात दर्शन दिले होते व स्वामी मुखात शिव नेहमी असणारे हर नमामी शंकर शंभो याचे रचेते व स्वामींचे शिष्य प.पू निर्मलांनद महाराज यांची समाधी सांगली भावे नाट्य मंदिर येथे आहे हे कोणालाही माहीत नाही यावरही आपण प्रकाश टाकावा ही विनंती
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 8 ай бұрын
नक्की करणार आहे
@user-vk3kl6oy3c
@user-vk3kl6oy3c 7 ай бұрын
@@ShreeSwamirajMaulee21 धन्यवाद दादा मी सांगलीत राहतो काही हवी असेल तर मी नक्की मदत करू शकेन आपणास
@DeepaG-qt3bl
@DeepaG-qt3bl 8 ай бұрын
🙏 ShreeSwami Samrat 🙏sir
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 6 ай бұрын
🙏🌹🙏❤️❤️🙏🌹🙏
@vasantingale1403
@vasantingale1403 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@shashikantkurne8424
@shashikantkurne8424 8 ай бұрын
🌺🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 8 ай бұрын
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺 Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
@vijaykarnalkar7020
@vijaykarnalkar7020 7 ай бұрын
खूप सुंदर. धन्यवाद
@harshallahamage6307
@harshallahamage6307 5 ай бұрын
छान व अदभूत माहिती काका 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@jyotichougale5748
@jyotichougale5748 8 ай бұрын
Shri Swami Samarth ...🙏🙏🙏🌸🌸🌸
@vikasmali1149
@vikasmali1149 8 ай бұрын
🙏🙏🙏 श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏
@user-fb6bx7ln1c
@user-fb6bx7ln1c 7 ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ ❤
@hemlatalathkar7628
@hemlatalathkar7628 8 ай бұрын
अप्रतिम खूप सुंदर श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🙏🙏
@archanachavan9841
@archanachavan9841 8 ай бұрын
❤swami ho jay shankar jay girinari ❤
@vishaldasare6560
@vishaldasare6560 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏
@akshayshinde9902
@akshayshinde9902 8 ай бұрын
श्रीस्वामीसमर्थ
@subhashkore3129
@subhashkore3129 8 ай бұрын
❤❤ Swami samarth ❤❤
@vasudevshinde3897
@vasudevshinde3897 7 ай бұрын
खूप छान महाराज श्री स्वामी समर्थ
@shreeswamisamarthmotivation
@shreeswamisamarthmotivation 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻😊 फार छान माहिती दिलीत तुम्ही आम्हाला
@maganlalpritwani8317
@maganlalpritwani8317 7 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@RupaliSomwanshi-te1mp
@RupaliSomwanshi-te1mp 8 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ🌹🙏
@jyotidarphale5510
@jyotidarphale5510 8 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मना पासूनआभार श्री स्वामी समर्थ ❤
@sharadbhatkhande1728
@sharadbhatkhande1728 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ....
@sarojininerurkar5218
@sarojininerurkar5218 7 ай бұрын
अती ऊत्तम निवेदन 🙏
@madhavpimpalkharepimpalkha5970
@madhavpimpalkharepimpalkha5970 8 ай бұрын
Shree swami dev samarth
@user-dv7hs3oh6m
@user-dv7hs3oh6m 7 ай бұрын
Kuhp sundr❤shri swmi samarth ❤
@manishawagh4749
@manishawagh4749 6 ай бұрын
❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@savitamethe7142
@savitamethe7142 8 ай бұрын
खुप आवडला।🌺🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺
@kdhs7223
@kdhs7223 7 ай бұрын
Khup chaan 🙏🏾💐 Jai shree Swami Samarth
@amandurge8867
@amandurge8867 8 ай бұрын
Shree Swami samarth 🙏
@user-fd5hv6mv4c
@user-fd5hv6mv4c 8 ай бұрын
00😊0😊
@sushilyadav5260
@sushilyadav5260 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@theukvlogbysk1355
@theukvlogbysk1355 8 ай бұрын
Shri swami samarth jai jai swami samarth..that person is very lucky..
@shivanandkamble9666
@shivanandkamble9666 7 ай бұрын
Khup chan mala he Swami Lila khup awadle
@shubhangidangat2023
@shubhangidangat2023 8 ай бұрын
l🙏🌹🙏🌹🚩 ll श्रीस्वामी समर्थ ll 🙏🌹🙏🚩 ll जय श्रीराम ll 🙏🌹🙏🚩 मिलिंद दादा आपले व्हिडिओ मी नेहमी पाहते खुपचं सुंदर असतात माझी आपणास एक विनंती आहे की मागे जा मंत्र चालू असतो ना त्यामुळे थोडे disturb होते नीट लक्ष नाही लागत तरी please कृपया राग मानू नका आणि यावर विचार करा मी पण महाराजांचीच सेवेकरी आहे 🙏🙏💐💐🚩🚩 आपले खूप खूप धन्यवाद एवढी अनमोल माहिती आपण आमच्यापर्यंत पोचवता 🙏🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 8 ай бұрын
नक्की
@kunalmulay508
@kunalmulay508 8 ай бұрын
शुभांगी ताईंच्या सजेशनचा सन्मान करून थोडंसं सांगावसं वाटतं की बॅकग्राउंडला सुरू असलेलं नामसंकीर्तन हे स्वामी भक्तांच्या मनातील नामस्मरणाचे प्रतीक, त्याचा स्वर आणि नामस्मरणाचं कुशन आहे असं वाटतं. ते बंद न करता त्याचा व्हॉल्यूम थोडा कमी करावा जेणेकरून आपलं कथन हेच ऑडिओचं प्रमुख पात्र असावं. ह्या माझ्या निवेदनाने कोणी दुखावले, तर क्षमस्व!
@shubhangidangat2023
@shubhangidangat2023 8 ай бұрын
@@ShreeSwamirajMaulee21 धन्यवाद दादा 🙏💐🌹
@kulkaarni
@kulkaarni 8 ай бұрын
हा एपिसोड बघितला आणि जणू त्या वाड्यात आपण आहोत असे वाटले ❤️❤️❤️ अप्रतिम
@sushamapuralkar6074
@sushamapuralkar6074 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@shrikantmalve
@shrikantmalve 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@vinayvedak9789
@vinayvedak9789 8 ай бұрын
आपला हा एपिसोड पाहून मला हे आठवले .छान माहिती मिळाली.
@vijaylaxmidesai937
@vijaylaxmidesai937 8 ай бұрын
Very nice
@ushabalaji9510
@ushabalaji9510 8 ай бұрын
तुमच्यामुळे आम्हाला स्वामी समर्थ🌼🙏 खुप जवळून जानता आले धन्यवाद 🙏
@aditya_dede1717
@aditya_dede1717 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌍❤️📿
@smitapatil803
@smitapatil803 8 ай бұрын
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
@rajeshrkapadnis1975
@rajeshrkapadnis1975 8 ай бұрын
खुप छान श्री स्वामी समर्थ
@macchindraaher84
@macchindraaher84 6 ай бұрын
स्वामी समर्थ बद्दल छान माहिती
@shrikantmalve
@shrikantmalve 8 ай бұрын
❤खूप छान❤ मिलिंद सर
@narayangawade630
@narayangawade630 8 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@shidhrthdoithode6333
@shidhrthdoithode6333 7 ай бұрын
Shree swami samarth.
@kunalmulay508
@kunalmulay508 8 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ! 🙏
@anitamali7371
@anitamali7371 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🎉🎉
@MadhuriHadap
@MadhuriHadap 7 ай бұрын
Khup aavadle.❤❤🎉🎉
@anitasawant9570
@anitasawant9570 8 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ🙏 खूप छान माहिती सांगितली सर 🙏 धन्यवाद🎉🎉
@user-ne9ne5lh2n
@user-ne9ne5lh2n 8 ай бұрын
ही सगळी ठिकाणं जपायला हवीत पण तसं दिसत नाही. आपण कधी शिकणार ?काय दयनीय अवस्था आहे. तुमचे आभार काका
@oneworld633
@oneworld633 8 ай бұрын
Ho naa kharacha, Swami Samarth Maharaj Trust , Mandir Akkalkot Sansthan ya saglayanchee he karyaa aahai !!! Aapan Swami sevekari ni jaguruk asayalaa havee !!
@ananddeshpande5677
@ananddeshpande5677 7 ай бұрын
Back ground music is not necessary
@oneworld633
@oneworld633 8 ай бұрын
Cholappa maharaj sevekari charitra nahi sangitle ajun aapan !!! Balappa Maharaj charitra purvajanma sangaa !!! Ani je kanidee sevekari hote tyanchee pan charitra sangaa !!! Bhujangaa savakari charitra sangaa!!!
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 8 ай бұрын
आपली माहीती सत्याला धरून व प्रामाणिक असते. म्हणून आवडते. नाहीतर दंतकथा बर्याच सांगितल्या जातात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 8 ай бұрын
श्रीस्वामीराज माऊली हा यूट्यूब चॅनल अभ्यासपूर्ण संशोधनात्मक वृत्तान्त सांगत असतो. आपल्याकडे काहीही काल्पनिक नाही. शंभर टक्के सत्य असते.
@oneworld633
@oneworld633 8 ай бұрын
@@ShreeSwamirajMaulee21 chokas 💯 Nambari assal Sonee !!!
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 17 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 65 МЛН
Patit Pavan Swami Naam - Nonstop Dhun
1:05:08
Kamalakar Tapasvi - Topic
Рет қаралды 49 М.