हा किल्ला माझ्या घरा पासून काही मिनीटांच्या अंतरावर आहे , आता डागडुजी पूर्ण करण्यात आली आहे .
@milinddesai18513 жыл бұрын
वेगळा अनुभव, धन्यवाद
@samarthkatkar40873 жыл бұрын
फार छान नवीन माहिती मिळाली 👌👌
@sawantvilas52773 жыл бұрын
Interesting & Informative video. खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद. खुप दिवसांनंतर तुमची भेट झाली. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा. 👌👌👌
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद
@aashabankar91183 жыл бұрын
Dhanyawad. Sampurna killa paahata aala.
@सह्याद्रीच्यागडवाटा3 жыл бұрын
धन्यवाद
@lalitpingale94613 жыл бұрын
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje Dada punha ekda aparichit pan chhan ashya killyachi changli mahiti aapan sangitali tyabaddal dhanyawad.