इस्त्रायल आणि हमास वाद सुरू असतानाच अमेरिकेने सिरीयाला धडा शिकवला आहे.. अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या - www.mahamtb.com/
Пікірлер: 228
@sunildhonde5857 Жыл бұрын
काका! पॅलेस्टिनी लोकांना मदत करायला बाकी कोण कशाला हवं? आपलेच काँग्रेसी आहेत ना!!
@milindrane4995 Жыл бұрын
😂
@vijaysawant6659 Жыл бұрын
तुमच्यामुळे आम्हांला एवढ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती मिळते, जेवढी न्युज पेपरातुन मिळत नाही. तुमचे मनापासुन आभार.
@manasijoshi5728 Жыл бұрын
तुम्ही रोज व्हिडिओ टाकत नाही का? मी आतुरतेने वाट पाहत असते. खूप चांगली माहिती मिळते.तुमचा अभ्यास दांडगा आहे.
@pramodnatekar1652 Жыл бұрын
खूप छान, इत्यंभूत, सखोल , ज्ञानवर्धक माहिती देणारा व्हिडिओ आहे. धन्यवाद चंद्रशेखर जी 🙏🙏
@padmakarjoshi1485 Жыл бұрын
आंतरराष्ट्रीय राजकारणातील अंत:प्रवाह खूप सुलभ रीतीने उलगडून दाखवत आहात त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद ! रोजच्या रोज अशीच नवीन माहिती मिळण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
Modi is great..U want to show...but is it true😢
@suvarnakorade-4278 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही, तुमच्यामुळे आम्हांला सर्व आतंरराष्ट्रीय घडामोडी कळतात, बरोबर बोललात तुम्ही, सर्व भारतीयांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. मी तर म्हणते सर्व राजकीय पक्षांनी जेव्हा राष्ट्राचा विषय येतो तेव्हा आपापसातील मतभेद बाजूला ठेवून, राष्ट्रहित प्रथम बघितले पाहिजे. धन्यवाद सर...🙏
@rajoturkar863 Жыл бұрын
तुम्हास नमस्कार, तुम्ही रोज आम्हास वाॅर बाबत माहिती द्यावी
@vijayaenterprises8107 Жыл бұрын
आपले माहितीपूर्ण विवेचन खरच श्रवणीय आणि ज्ञानात भर घालणारे आहे. आज इजिप्त वर पण मिसाईल हल्ला झाल्याने युध्द कुठल्या दिशेला जायील यावर माहिती ऐकायला निच्छित आवडेल
@chandrakantlimaye8110 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळत आहे
@meghajoshi3459 Жыл бұрын
नेने सर व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप माहितीपूर्ण .या प्रश्नावर ,विषयावर त्या भागाचा ,मध्य पूर्व चा नकाशा दाखवला तर आम्हाला विषय अजून स्पष्ट होईल
@prakashjadhav2494 Жыл бұрын
खुपच उपयुक्त माहिती. चीन भारताच्या प्रत्येक प्रगतीत ऐनकेन प्रकारे अडथळा आणत आहे. भारताचा नवीन काॅरीडर चीनच्या डोळ्यात खूपत आहे.
@shashisingit Жыл бұрын
नेनेजी, फार सुंदर आणि अभ्यासपूर्ण ! खूप शांत स्वरात, मुद्याच्या गोष्टी बोलता.
@yogeshfowkar3820 Жыл бұрын
Nene saheb aage badho hum tumhare sath hai aaplee bhasha shailee sarvottam Edam mazza aaya sir namaskar
@vijaypawar4055 Жыл бұрын
आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकारण फारच भयानक आहे, आपल्याला फारच जपून पावले टाकावी लागणार यात शंकाच नाही. हा दृष्टीकोन आपल्यामुळे आम्हाला समजला, आपले फार फार आभार. कारण प्रत्येक भारतीयाला त्याच्या जबाबदारीची जाणीव आपण करून देत आहात.
@दिनकरपाडावे Жыл бұрын
चंंद्रशेखर साहेब खुप सखोल आपण माहिती पुरवत आहात. आपले खुप खुप अभिनंदन. 🎉
@narendragongale8945 Жыл бұрын
Atishay chaan aani mahitipurna vedio
@madhukargogate47 Жыл бұрын
छान निवेदन
@satishmohite2204 Жыл бұрын
धन्यवाद चंद्रशेखर्जी,उत्तम विश्लेषण ।
@narayangiri2524 Жыл бұрын
खुप छान विषलेशन केले आहे अगदी बारीक सारीक गोष्टी सविस्तर पणे समजावून सांगितल्या आहेत आणि भविष्यात काय होऊ शकत याचा छान वेध घेतला आहे 🙏
@rajeevkole9884 Жыл бұрын
जागतिक पटलाचे उत्कृष्ट विवेचन! पॅलेस्टीन व इस्त्रायल युद्धाचे आजतगायत तुम्ही छान विश्लेषण केले आहे व यापुढेही कराल!तुम्ही युद्धामागील कारणाचे विश्लेषण चांगले केले!आपल्या व्हिडीओची जागतिक घडामोडीत रस असणारे सर्वजण उत्सुकतेने वाट पाहतात! आपल्या अभ्यासाला कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sudhirshinde415 Жыл бұрын
सर, फारच सुंदर विवेचन तसेच सद्यपरिस्थितीतील एकूण घडामोडींचा आढावा.
@किरणपेठकर Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण !
@vitthalbadgu8956 Жыл бұрын
नमस्कार नेनेसर... आपले धन्यवाद.. खूपच अभ्यासपूर्वक,सविस्तर ,मुद्देसूद माहिती सोप्या भाषेत सादर करण्याचे कौशल्य छान आहे.. तुमच्या व्हिडीओमुळे आम्हाला मराठी भाषेत सविस्तर माहिती मिळते..आपले असेच अभ्यासपूर्वक व्हिडीओ येऊन आम्हाला सुंदर माहिती मिळावी ही विनंती..
@jkjk-rn2db Жыл бұрын
जय हिंद चंद्रशेखर नेने जी धन्यवाद... * जय जम्मू काश्मीर जय हिंद...❤❤❤❤❤
@vishwasjoshi9889 Жыл бұрын
आपण केलेले युद्धाचे विश्लेषण सर्वाना समजणारे असते. ते वेळोवेळी करतच रहावे. ही विनंती.
@wisecritic7197 Жыл бұрын
चंद्रशेखरजींमुळे व्हिडिओ ऐकावासा वाटतो !
@prakashveer456 Жыл бұрын
🙏sir, नेहमीप्रमाणे अगदी अचूक विवेचन.
@vishwaskale7092 Жыл бұрын
Excellent analysis. Thanks
@pad3805 Жыл бұрын
Nene saheb very good detail explanation. Iam NRI from 🇦🇺 Australia .
@mohantodkar4005 Жыл бұрын
❤ सुंदर विवेचन. पाॅझीटीव्ह एनर्जी
@nanditakulkarni3067 Жыл бұрын
❤खूप वास्तविक परिस्थिती सांगीतली आपण
@ravisardesai8319 Жыл бұрын
अतीशय चांगले विश्र्लेषण.हमास, इसीस लष्कर ए तोयबा अशा सर्व दहशदवादी/दहशतवाद जोपासणाऱ्या संघटनांचा संपूर्ण नायनाट करायलाच हवा. जगातील बहुसंख्य दहशतवादी हे मुस्लीम आहेत
@nandkumargaikwad3053 Жыл бұрын
🌹🙏🌹Dhanywad Chadrashakerji. Jai 🕉️ ShriRam. 🙏
@vaibhavnikam4530 Жыл бұрын
एकदम सटीक विश्लेषण केले आहे. खूप छान
@MohanPuranik Жыл бұрын
नेने sir, आपण सत्य परिस्थिती विवेचन द्वारे सांगितली, u n मध्ये उद्ध थांबविण्यासाठी साठी प्रस्ताव आला होता . भारत या प्रस्तावा वर तटस्थ राहीले मला वाटते हे बरोबर असावे.उद्ध थाबण्याची शक्यता वाटत नाही त्यामुळे महागाई वाढणार असे दिसते. असेच वाचेवर माहिती द्यावी ही विनंती जयहिंद जय भारत👍👍
@pramodnaik2817 Жыл бұрын
Jay hind sir
@thejourneybegins...3740 Жыл бұрын
अप्रतीम अतिसुंदर ❤❤❤❤❤❤❤
@narendrasabnis2939 Жыл бұрын
Your style of explaining the complex international issues in simpler ways is always a good feature. Amazing video 👍thank you.
@ChaitanyaMultipleServices Жыл бұрын
very good analise the War situation
@padmajakale6374 Жыл бұрын
सोप्या शब्दात माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद
@bhagwanpawar3321 Жыл бұрын
नेने सर , सद्यस्थितीचे छान विश्लेषण.
@vivekananddagare2543 Жыл бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ❤ jesi karni wesi bharni 😊
@zango2121 Жыл бұрын
Mr.Nene Excellent synopsis of the situation….when you explain things they become crystal clear. Please keep on with these videos. Thank you.
@vilasdongare4776 Жыл бұрын
Very nice real information sir
@nandkumarbodake7883 Жыл бұрын
Khup chhan explanation..🙏🏽
@vishwasbedekar97 Жыл бұрын
सर, आपले विडियोज फार कमी येतात किवा नोटिफिकेशन येत नहीं
@PrahariUT Жыл бұрын
छान माहिती व उत्कृष्ट पृथक्करन 👍👍🙏
@eddycurrentsolutions607 Жыл бұрын
Very nice presentation. Keep up the good work. You are provided a great service to your audience.
@sunilsalunke299 Жыл бұрын
👌वाह खूप छान व सखोल माहिती धन्यवाद 🙏
@suryakantchaudhari4440 Жыл бұрын
उत्कृष्ट
@dattatreyanarale8297 Жыл бұрын
मार्मिक, परफेक्ट
@prakashdeshpande7268 Жыл бұрын
latest development explained timely.
@VeenaShirur Жыл бұрын
आंतर्राष्ट्रीय दृष्ट्या एका महत्वाच्या विषयावरचे सामान्य जनतेचे राजकीय आकलन वाढवणारे व्हिडिओज् आपण करता. त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि आम्ही ते नियमितपणे पहातो / ऐकतोच. आजचाही विषय आणि विष्लेषण छान होते. इझ्राएल कडून हमासचा - अतिरेकी दुष्ट प्रवृत्तिचा पूर्ण नायनाट होउन शांतता प्रस्थापित होवो या सदीच्छा.
@shashikantpawar7589 Жыл бұрын
सर खूप छान माहिती आवडली युद्धाची कारणमीमांसा कळाली
@kakasahebmahadik2323 Жыл бұрын
अतिशय सुंदर माड नी
@sanjayagarwal6281 Жыл бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@sanjivpatil582 Жыл бұрын
Thank you Nene Sir. Excellent explanation.
@nandkumarchincholikar1042 Жыл бұрын
Very good information and analysis.I like it very much.
@NarendraPrabhu Жыл бұрын
खुप छान विवेचन, धन्यवाद!
@surenprompt Жыл бұрын
You have analysed correctly
@anilgudur8322 Жыл бұрын
I see your videos regularly and findings seems interesting.
@sanjaykamble4243 Жыл бұрын
खूप सुंदर विशेषण .....
@pinkmoon4328 Жыл бұрын
1. They have been preparing for this for quite some time. Building tunnels, accumulating weapons, training etc. 2. India-Saudi-Europe corridor is a very recent announcement. 3. US releasing billions to Iran is also recent.
@mugutpatil8301 Жыл бұрын
अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यासपूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आता इस्त्राईल ची रणगाडा divला यश मिळो v हमास चे समुल उच्चाटन होई पर्यंत ची माहिती देत रहावी ही विनंती
@kapilcreative6136 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@wamannyalkalkar3793 Жыл бұрын
मार्मिक विश्लेषण 👌👌👌
@rameshwarthote3502 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली आहे सर 🌹🙏
@santoshchavan7838 Жыл бұрын
Well explained and study by Mr. Nene .. Thanks 👍
@nitinupare9180 Жыл бұрын
Nice information,sir keep it up...
@rajendrasahasrabudhe4633 Жыл бұрын
आपण फार सखोल विश्लेषण केलं आहे. युध्दाचे वेगळे पैलू उलगडून दाखवले आहेत. मनापासून धन्यवाद.
@dr.dattatrayajoshi1618 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@krushnajikokate2645 Жыл бұрын
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली आहे
@radiant2829 Жыл бұрын
खूप विस्तृत वर्णन 👌👌👍
@sayaligaonkar3007 Жыл бұрын
असेच व्हिडिओ करत रहावं ही विनंती. आम्हाला आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्यामुळे ऐकण्यात रस वाटतो.
@SohamPatwardhan Жыл бұрын
इस्राएल - हमास/ पॅलेस्टाईनच्या पार्श्वभूमीवर भारत - पाकिस्तान संघर्ष आणि भारतातील लिबरल व कट्टरपंथी शांतीदूत यांना थोपावण्याचे आव्हान यावर एक व्हिडियो बनवावा.
@swapnalirendale4470 Жыл бұрын
Dhanyawad 🙏🏻tumhi khup chan analysis karun sangta,please roj videos taka
नेने सर आज मी विविध स्त्रोतांकडून ऐकले आहे की गाझा 2010 पासून विविध बोगदे बांधत आहे.हे दर्शविते की ते इस्रायलशी युद्ध करण्यास तयार होते.
@blackblack1553 Жыл бұрын
उंदराला खेळवून मारायचं
@nitinpimpale9134 Жыл бұрын
त्यांनी सुरुंग तरी बांधले पण भारत काय करतो उद्या आपल्यावर चीन आणि पाकिस्तान कडून एकाच वेळी आक्रमण झाले शहरांवर तर एकाच वेळी हजारोनी लोकं मरतील आणि उरलेले दुसऱ्यांची संपत्ती लुटाण्यासाठी आपापासात लढतील. आजपर्यंत गेल्या 75 वर्षात युद्ध झाले तर आपला जीव वाचविण्यासाठी आपलीकडे एकतरी बंकर सरकारने बांधला आहे का.
@vijaypatil6566 Жыл бұрын
उत्तम!
@suhasbhoir22 Жыл бұрын
चंद्रशेखर जी खूप छान विश्लेषण
@ravindrabhave5345 Жыл бұрын
Excellent analysis of the present scenario
@SomNath-xh4ig Жыл бұрын
Accurate analysis Thanks sir
@bdj240965 Жыл бұрын
Thanks Sir for updates.
@sanjaychangediya8786 Жыл бұрын
ही लोक आपापसात लढून मरतील,बाकी काम नियती (निसर्ग)करेल,सूंदर ,मार्मिक ,विश्लेषण
@somnathamare4873 Жыл бұрын
Khup chan
@sheelakasbekar5873 Жыл бұрын
Thanks a lot for your detail analysis. Your explanation is logically explained ❤your videos on international issues.
@subhashchavan8493 Жыл бұрын
Very good explanation. 👍
@shrikantvaidya212 Жыл бұрын
Very good analysis
@prakashpandere6763 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@MadhusudanNikharge-yu9ms Жыл бұрын
अतिशय सुंदर video!
@nitinpm Жыл бұрын
Qatar च्या भारत विरोधी role चे analysis कृपया करावे
@sukhdevpansare8977 Жыл бұрын
You are right sir 👍
@beenagaikwad4469 Жыл бұрын
Very much informative Sir
@CSPant-wc7xm Жыл бұрын
Khoop chaan
@navnathrasal547 Жыл бұрын
खूप छान माहिती
@ajaygeorgeramsay3616 Жыл бұрын
Exalaint international knowledgeable Video clip. Very very nice.