अमेरिकेत जुन्या कपड्यांचं काय होत असेल | ही गोष्ट केली तर पैसे आणि पृथ्वी वाचेल Recycle Reuse clothe

  Рет қаралды 32,868

A Amerikecha

A Amerikecha

Күн бұрын

Пікірлер: 229
@ArtiKatariya-vn9mo
@ArtiKatariya-vn9mo 3 ай бұрын
मी माझ्या मुलांचे माझे कपडे आमच्याकडे कचरा घेणारे येतात त्यांना देते जे कपडे आपण वापरत नाही ते कपाटात ठेवन्या पेक्षा ज्यांना त्या कपड्याची गरज आहे त्यांना ते दिले तर त्याचा वापर होतो . मला असे काम करताना खूप आनंद तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवला👍
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 ай бұрын
धन्यवाद 😊
@MAHASpardha
@MAHASpardha Жыл бұрын
अहो तुम्ही किती छान विषय निवडलाय, खरचं काहीजण नक्की यातून बोध घेतील, खूप छान, आमच्या लहानपणात पँट/चड्डी पाठीमागे फाटली तर त्याला ठिगळ लावले जायचे...तेव्हा परिस्थितीला तोंड द्यावे लागत असे पण आता एकदा वापरून फेकून देणारे लोक आहेत. यावर नियंत्रण नक्की येईल, जे तुमचा व्हिडिओ पाहतील.❤
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks 😊
@rajeshreemanerikar9518
@rajeshreemanerikar9518 Жыл бұрын
Chan hota Tuza aajcha vishay. Me pan Mazya Attyachya muliche dresses vaprayche. May mulache maze Kapde mazya sadya aamchya Kamwali baila det aste. Thandi che Kapde blanket me Aashrmat dete.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
छान काम करत आहात ♥️
@manishabatahde1557
@manishabatahde1557 11 ай бұрын
Khup bhari ❤mahiti deta tai Tuhmi ❤❤❤
@Harshalisdiy
@Harshalisdiy 6 ай бұрын
Video khup avadala. Amhi shakyato kapade purn pane use krta yetil hech try karto.... Tyathi jr size cha issue zala asel pn kapde changlya condition made astil tr te daan karato. Ani fatlele vaigere astil tr te paypusani vaigere mhnun vaparto
@a_Cup_of_Beauty
@a_Cup_of_Beauty Жыл бұрын
Mi sudha adivasi ahe, mala mahiti ahe gavakade kashi paristiti ahe...khup Chan vishay
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks
@neetaborikar2978
@neetaborikar2978 Жыл бұрын
आमच्या शहरात " माणुसकीची भिंत " नावाने एक ठिकाण आहे तीथे जवळपास पंधरा साड्या आणि घरातील सर्वांचे नको असलेले कपडे ठेवले..जे गरीब लोक असतात ते तिथून घेऊन जातात ......
@seemamohite2045
@seemamohite2045 Жыл бұрын
खुपच सामाजिक भान जपणारी मुलगी आहेस तु
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks
@ushadhanawde89
@ushadhanawde89 8 ай бұрын
Kiti chan agdhi amhi pan lahan Pani bahini bahinichey dress exchange karun gatlye ahet. Kiti majja yaychi❤❤. Atha hi me Ani maji vahini dress , saree exchange karto❤❤
@theroyalfarmking445
@theroyalfarmking445 10 ай бұрын
हो मी पण माझ्या मोठ्या बहिणीचे कपडे वापरते. माझ्या मुलाचे कपडे शेतात काम करणार्या त्याच्या मुलाना देते. हो आमच्या हि ते गोधडी बनवली जातात.
@mohinilohokare7544
@mohinilohokare7544 Жыл бұрын
आता हे भारतातही सुरू आहे विशेषतः मोठ्या सिटीज मध्ये इथे लग्न कार्यासाठी आणि समारंभासाठी अगदी नवरा नवरीसुद्धाभाड्याने कपडे घेतातत्यात पैसे वेस्ट करत नाहीत अजूनही कोणी घराबाहेरच्या व्यक्तींनी घातलेले कपडेवापरण्याचा ट्रेंड नाही आहे.❤
@jayakandalkar8812
@jayakandalkar8812 Жыл бұрын
छान विषय निवडला गौरी तु मी सुद्धा असेच कपडे घालून मोठी झाले त्या वेळी नवीन कपडे वर्षांतून एकदाच काय ते मिळायचे मग असेच चुलत बहीणी चे वगैरे कपडे वापरायचो तेव्हा कोणी कोणाला हसत नसायचं मी अजूनही कोणी कोणी दिलेल्या साडया नेसते मला काही कमी पणा वाटत नाही पण आताच्या मुली नाही ना वापरत त्यांना किती कपडे असले तरी कमीच वाटतात
@mrs.shubhangipangarepune1137
@mrs.shubhangipangarepune1137 Жыл бұрын
खूप छान गौरी मस्तच माहिती सांगितली 👏🏻👏🏻आमच्या कडे एक van येते जी एका अनाथ आश्रमची आहे.तर मी आणि माझ्या आजू बाजूचे लोक देखील त्यांना कपड़े आणि जमेल ते धान्य देतात.
@rinalad383
@rinalad383 Жыл бұрын
tumchya mulache kapde chan astat june kapde astil tar majha mulala dya
@amoljagtap436
@amoljagtap436 Жыл бұрын
hi gouri Majha pan 90 cha janm aahe amhi tighi bhini aahot aani ek motha bhau mi saglyat choti amhala fakt diwali kapade ghyayche vadil hamali Kam krayche te Don teen mahine aadhich kapde ghyayche aamhala mahiti pan nsayche tyamule amhala aajun kapdyanch khup mahatv vatate aata apan aplya mulana pahije tevha kapde ghevu shakto kahi sunachi garj naste nait dres swiming dres shaleche don Don dres aplyala kahi vastumilat nvhatya pan jya milat hotya tya vastu kapde ya madhe apan khup khush asaycho mi khup boar Kel ka sorry 😐
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
बोअर नाही ओ केलं तुम्ही. छान वाटलं तुमची कमेंट वाचून
@shubhangiroopesh-du3dd
@shubhangiroopesh-du3dd Жыл бұрын
Khup chan vishy hota aajcha.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks
@sushamaagedighe4163
@sushamaagedighe4163 Жыл бұрын
कपडे म्हटलं कि प्रत्येक स्त्रिच्या जिव्हाळ्याचा विषय ❤ आणि तु जी सखोल माहिती दिली त्या बद्ल तुझे खुप खुप अभिनंदन...कारण ई-कचरा या विषयावर प्रत्येकजन बोलतं...कपड्यांचा कचरा हि तर घर घर कि कहाणी आहे.तुझ्या या व्हिडिओ मुळे नक्किच awareness वाढेल.. thanks 🙏 you अशा छान विषयाला हात घातल्या बद्दल..
@deepaabhyankar5684
@deepaabhyankar5684 Жыл бұрын
आपल्याकडे पूर्वी मोठे कुटुंब असताना मोठ्या मुलांचे कपडे लहान मुलांना द्यायची रीतच होती. बाकी जुन्या साड्या, ड्रेस भांडेवाली ला देऊन नवीन भांडी किंवा हल्ली प्लास्टिक बादली, bucket बरेच वेळा घेतले जातात आपल्याकडे. कधी त्यांनाच विचारून लहान मुलांचे त्यांना हवे असतील तर मोफत देऊन टाकतो. पण कपडे recycling ची US मधील पद्धत आणि त्यासाठी वेगळी दुकानें,जुन्या कपड्यांची दुकानें ही कल्पना खूप चांगली आहे.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thank you 😊
@tanvibarawkar6257
@tanvibarawkar6257 Жыл бұрын
Shakyto aamhi end paryant pawrto tya nanatr gharat clinongla napkin mhanun ,payusni banwun he tar gharatlya daily use kapdyanch aanidiwalila wagere ghetlel rastya garju koni disal vicharych aani deun takych tya barobar kadhi shakya zalyas nawin kapde pan dete mi moti nahi pan tewdach thoda aanad tyanahi
@rajanjalikamble8985
@rajanjalikamble8985 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली गौरी. आमचा घरी पणआजीने हातावर शिवलेल्या खूप गोधड्या आहेत. जात माझा आई आणि आजीच्या साड्या आहेत. आणि माझा मुलाचे स्वेटर. छोटे ब्लँकेट माझा भावाच्या मुलासाठी जपून ठेवलेत. आणि त्याच लग्न अजून व्हायचं आहे,,☺️ तरीसुद्धा मी ते कपडे ठेवलेत.
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh Жыл бұрын
आणि आमच्याकडे तर क्रमानी रांग च होती चुलत बहिण भावंडाची….आम्ही शाळेची पुस्तकं,कपडे,cycles एकमेकांची वापरली आहेत….सुख होतं त्यात❤sharing is caring sharing is loving जोरजोरात म्हणायची गरज पड़त नसे ना तेव्हा आपल्याला❤
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
किती छान लिहिलंय तुम्ही ❤
@swatimore1226
@swatimore1226 Жыл бұрын
अगदी same Dr गौरी मी तर वाट बघायची मला माझ्या मोठया बहिणीचे सगळे वस्तू मिळतील .छान माहिती दिली गौरीताई पण आत्ता ठराविक मुल खुप हट्टी आहेत त्यांना स्वत chuse केलेली वस्तू हवी असते.त्याच्या साठी हा v खूप उपयोगी आहे.👍👌😊
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh Жыл бұрын
@@swatimore1226 same pinch 🤏 मी पण वाट पाहायची🤩आणि खरं आहे गौरीजींनी खुपच मार्मिक विषय मांडला आहे-जागरूक पालकत्त्वाची गरज आहे सध्या !
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
@@maharashtrianineuropateswadeshधन्यवाद ❤
@sonalishinde7477
@sonalishinde7477 Жыл бұрын
Fkt diwali la dress milaycha g, ani ho mi pn natewaika chya mulanche kapade vaparle ahet.. Tevha khup vait vataych
@abhijeetlad1650
@abhijeetlad1650 Жыл бұрын
Tu boltes 💯 khara ahe..middle class family hya saglya Anubhavatun jatat..keep it up
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
thank you
@priyankachaudhary4105
@priyankachaudhary4105 Жыл бұрын
मी नागपूर जिल्हा काटोल येथे राहते माझ्या घराच्या बाजूला एक माणुसकीची भिंत म्हणून आहे तिथे अँगल लावलेले आहे त्यावर लिहिलेला आहे नको असलेला ठेवून जा हवा असलेला घेऊन जा मी बऱ्याचदा ज्या गोष्टी मला नको असतात त्या मी इथे ठेवून येते ही संकल्पना मला फार आवडली
@manojauti8081
@manojauti8081 Жыл бұрын
Thants why I am big fan
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thank you मनोजजी 😊
@trupti6203
@trupti6203 Жыл бұрын
Gouri khup chan mahiti dili 🫡
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
thanks
@nandapatil4195
@nandapatil4195 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली एकनारांनी थोडे जरी घेतले तरी खुप झाले
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thank you 😊
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 Жыл бұрын
मी जुन्या साड्या चि गोधडी शिवून घेते. काही साड्या शेंगा पसरायला टरपाल शियुन घेते. मुलाचे कपडे गरीब मुलांना देते. ब्लाउज पिसाची पायपुसणी शिवून घेते. खराब.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Are va
@rajanjalikamble8985
@rajanjalikamble8985 Жыл бұрын
Mala तुझी विचार करण्याची पद्धतच खूप आवडते
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thank you 😊
@praptiajagolkar7039
@praptiajagolkar7039 Жыл бұрын
Khup Chan tai
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
thanks
@shamailshaikh3773
@shamailshaikh3773 Жыл бұрын
Tai tu khup down to earth aahe. Mala tuze vichar khup avadle.mala sudha asech vatte
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
thanks
@gitamore5687
@gitamore5687 Жыл бұрын
ताई खूपच छान विषय मांडला 😊😊 मी देखील माझे ड्रेस तसेच कानातले माझ्या ताईच्या नंदेच्या मुलीला देते आणि सर्व वस्तू शेअर करते खूपच छान माहिती, खूप शिकायला मिळते तुमच्या कडुन ताई 💞💞💞
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks. 😊
@ReshmasTasty100
@ReshmasTasty100 Жыл бұрын
mi joprynt te pusani krnya yogy hot nahi toprhnt use krte... duppata jr changla asel tr tsech thvate ....
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o Жыл бұрын
Khup chan video tai ❤❤
@sushrutpatankar
@sushrutpatankar Жыл бұрын
कमाल धमाल असा हा vlog आहे. सादरीकरण, विषय मांडणी, प्रत्येक मुद्याला उत्तम शब्दांची सांगड. विषय जसं तुम्ही म्हणलात तसा प्रत्येक घराघरातला आहे. Once upon a child ह्या दुकानाचा O चा केलेला क्रिएटिव्ह सिम्बॉल खूप च आकर्षक वाटला.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thank you 😊
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Apratim Vedio Chan Maheti Deli India Madhe Aasy Dukany Pahejy 👌👌👌👌👌
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
😊👍🏻👍🏻
@ITI_teacher
@ITI_teacher Жыл бұрын
U r my favorite
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
thanks ♥️
@villagetraveling2200
@villagetraveling2200 Жыл бұрын
MSW Related job vishyi Thod sabgshil ka
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
मी आता साडेतीन वर्षांपासून अमेरिकेत असल्यामुळे भारतात जॉब संदर्भात काय परिस्थिति आहे कल्पना नाही. पण jobs for msw असं google करता येईल
@villagetraveling2200
@villagetraveling2200 Жыл бұрын
@@aamerikecha1384 thank you so much
@Pratiksha.3365
@Pratiksha.3365 Жыл бұрын
Love you didi ❤khup mast kam kartes tu .... ami jopdpatila lokana kapde deto .
@vishwajeetthorat8150
@vishwajeetthorat8150 Жыл бұрын
तुझे विचार खूप छान आहेत. मी माझे कपडे आमच्या शेतात काम करतात ना, माणसं, बायका त्यांना देतो.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks 😊
@k3632
@k3632 Жыл бұрын
गौरी आजचा विषय खूप छान घेतला
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks
@sangitanageshkar2707
@sangitanageshkar2707 Жыл бұрын
Khup chan vishay mandalas Gouri. Amhi pan lahanpani asech bhavandanche kapade,books, chappal ase sagale vapraycho. Pan atta koni tase nahi karat.Tyamule me mazya gharatil kapade mazi madatnis, watchman yanna dete.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Khup chan😊
@muktasawant8
@muktasawant8 Жыл бұрын
Ho... Mi mazya Tai dress Ani Dada che t shirt use kele aahe... Tya veli Khup bhari vatat hot tenva...
@radhikasathe8784
@radhikasathe8784 Жыл бұрын
खरच मनातला विषय बोललीस आज...रियुज कपडे.. तिथे पण न.. आम्ही पण करतो
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
😊❤
@anshanshuman.video1433
@anshanshuman.video1433 Жыл бұрын
🙏गौरीताई खुप छान माहीती दिली तुम्ही खरंच मनापासून आभार 🙏
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks
@nilushende8250
@nilushende8250 Жыл бұрын
खुप सुंदर विचार मांडले गौरी. Very nice
@vaishalivange3623
@vaishalivange3623 Жыл бұрын
Nice dee khup Chan mahiti sangte sarv you tubr peksha
@vikasnajpande5863
@vikasnajpande5863 Жыл бұрын
गौरी मॅडम,आजचा जुन्या कपड्यांच्या विषय चा वलॉग खूप सुंदर वाटला,मी माझे जुने कपडे हे न विकता गरजू लोकांना देत असतो.फाटके आणि मळकट कपडे घातलेले बरेच लोक रस्त्यानी दिसतात,आणि ते रोज दिसतात,तेंव्हा त्यांना माझे जुने न फाटलेले कपडे देत असतो,यातून एक आत्मिक समाधान मिळत..आपल्या कडून चांगल काय करता येईल आणि देता येईल,हे पण माझ्या कडून कार्य मी करित असतो..बाकी आजचा व्हिडीओ खूप सुंदर,आणि माहिती पण अप्रतिम करिता खूप सुंदर शुभेच्छा..
@digitalvoice2527
@digitalvoice2527 Жыл бұрын
मस्त video hota मी mazya मुलाचे कपडे mazya माहेरी पोल्ट्री वर कामाला कामगार आहेत त्यांच्या मुलांना दिले होते, ani 2nd bday la अनाथाश्रम la दान केले होते, आणि आता foujinsobt आहे त्यामुळे इथे आम्हाला देता yet nhi😊विषय आवडला ajcha
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh Жыл бұрын
माझ्या twin daughters आहेत आमच्या कडे सर्वच सामान double असते त्यामुळे मी सर्व सामान maitrini नातेवाइक आणि काही माझ्या मावशी आहेत कामात मदत करायला येतात त्यांना देत असते👍
@madhuradeshpande960
@madhuradeshpande960 Жыл бұрын
आम्ही आमचे कपडे वणीला गडावर नेतो आणि तिथल्या गरजवंत लोकांना देतो,
@nandapatil4195
@nandapatil4195 Жыл бұрын
हो आम्ही काहि आदिवासी ना देतो आणि दारातच गाडी येते. साडी ड्रेस बहिणी नणंद वाहिनी असे एक दुसराचे वापरतो बेडशीट फाटलेले कपड्यांचा गोधडी शीवतो कधी कधी चांगले बेडशीट चादर डोनेट करतो आणी गरज असेल तरच कपडे विकत घेतो. तु म्हणते ते एकदम बरोबर आहे.
@naturebeautywitharchanatil2887
@naturebeautywitharchanatil2887 Жыл бұрын
खरंच खूप छान माहिती होती
@rushigamer88
@rushigamer88 Жыл бұрын
मी माझे जुने कपडे फेकून देतो इथून पुढे नाही फेकणार
@vaibhavikavle9830
@vaibhavikavle9830 Жыл бұрын
गौरी खूप छान विषय घेतलास मी पण माझे कपडे माझ्याकडे स्वयंपाकाला येणाऱ्या मुलीला देते. आम्हा भावंडांना पण वर्षा तून एकदाच कपडे व चप्पल मिळत असे मी पण माझ्या मुलींना गरज असेल तरच खरेदी करायला देते
@kokilapatil1934
@kokilapatil1934 Жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks
@Abcd9387gg
@Abcd9387gg Жыл бұрын
Sudha murti ni tyanchya vayachya 45 years pasun saree vikat ghetleli nahi . Great lady
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
She is always motivation for me❤
@smitalohar7623
@smitalohar7623 Жыл бұрын
Kharch di tu khup chan information detes thanks ....😊lavkar ye arav la tula bhetayche ahe..
@mahanandasuryawanshimarath5448
@mahanandasuryawanshimarath5448 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई लोकांच्या मनातला गैरसमज दूर होतील मला खूप आवडला नेहमीच्या विडीओ पेक्षा असही सगळेच विडीओ खुप छान असतात ताई दादा बिलू.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thank you 😊
@rajanjalikamble8985
@rajanjalikamble8985 Жыл бұрын
आपल्याकडे पण अशी पद्धत आणि दुकाने पाहिजे होती
@a_Cup_of_Beauty
@a_Cup_of_Beauty Жыл бұрын
Hyavar apan kahitari marg shodhayala hava
@sulabhashelar5017
@sulabhashelar5017 Жыл бұрын
Nice I formation
@swatimore1226
@swatimore1226 Жыл бұрын
मला वर्षातून दोन dresses नवीनमिळायचे bday दिवाळी.
@poojaathavale6145
@poojaathavale6145 Жыл бұрын
Mi on vaprli ahet
@priyankaparab36
@priyankaparab36 Жыл бұрын
Kiti bhari he sagal khupch sundar 👌🙏tuze vichar etake chhan aahet ki tuz bolan sarkh aikata basavas vatat
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks 😊
@hemanimhan2008
@hemanimhan2008 Жыл бұрын
खुप छान विषय होता आजचा
@varshabandal7135
@varshabandal7135 Жыл бұрын
खुप छान विषय आहे.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks
@veenashinde2343
@veenashinde2343 Жыл бұрын
Khup chhan vishay gheun , mahitipurn vedio kelas, paryavaran la madat ,minimlisam lifestyle jagta yete ,sarvat mahtvach adhi swata kela mag dusryas sangitala , khup kautuk tuza gauri
@madhurishende5131
@madhurishende5131 Жыл бұрын
आजचा विषय खूप छान आणि चांगला मेसेज देणारा .....🙏
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
thanks
@radhikasathe8784
@radhikasathe8784 Жыл бұрын
आम्ही पण बालसंस्थेत देतो...माझी पण मैत्रीग, सख्खी बहिण msw झालीय
@yaminikale5833
@yaminikale5833 Жыл бұрын
Hi gauri tuja video khupch chhan hota Tuje aani maje vichar 100% julatat Mi junya kapdyache shopping bag, Basnya sathi little baskar, Asa barch kahi gari machine var shivte,. Gauri kharch khup chhan mahiti sangitli and sangte manun thank you so much
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks😊
@pradnyanimbalkar2598
@pradnyanimbalkar2598 Жыл бұрын
Hi 𝕲𝖆𝖚𝖗𝖎 mi tuze videos nehmich pahte . Tuza aavaj v bolnyachi paddhat tr apratim, tuze kahi videoes khupach motivational astat.. pudhil vatchalisathi khup khup shubheccha…
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thank you so much ☺️
@pradnyanimbalkar2598
@pradnyanimbalkar2598 Жыл бұрын
@@aamerikecha1384 thank you so much Gouri reply dilyabaddal 😊
@kantakumbhar4464
@kantakumbhar4464 Жыл бұрын
नेहमी प्रमाणेच आजचा विषय खुप च आवडला. तू व्हिडिओ मध्ये उल्लेख केलेल्या गुंज संस्थे विषयी अधिक माहिती मिळाली तर बरे होईल.मी सांगलीमधून आहे. किंवा इतर आणखी संस्था आहेत का जिथे आम्हाला ही अशी कपडे देत का येतील. भारतामध्येही अशी recycling centre s पाहिजेत. .
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Nakkich asatil. Google karava lagel
@kantakumbhar4464
@kantakumbhar4464 Жыл бұрын
@@aamerikecha1384 हो नक्कीच गुगल करते मी. आभारी आहे.
@hemantchavhan9718
@hemantchavhan9718 Жыл бұрын
संस्थे ला देतो ते गरीब आणि गरजूना देतात ती संस्था 15वर्ष्या पासून कार्य करीत आहे व काही जाड प्यांट त्यांच्या चटाइ बनवतो 🌹
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Good 👍🏻
@sulkshanagaikwad8358
@sulkshanagaikwad8358 Жыл бұрын
Nice information...gouri
@komals8909
@komals8909 Жыл бұрын
Khuchha vishay hota. Mi pan maze kapde aamacha kamvala kakuna dete
@nitapatil1337
@nitapatil1337 Жыл бұрын
Tu khupach chan aahes Gauri,tuze vichar tar ekdam chan
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh Жыл бұрын
बाऽऽऽपरे २०१८ मधली pant तुम्हाला आत्ता पण होताय🤩आम्ही maximum use नाहीं करु शकत बा😜आम्ही नाहीं बसत आता मागच्या वर्षीच्या dress मधे पण😛 jokes apart you are just AMZING❤
@swatimore1226
@swatimore1226 Жыл бұрын
मि अन तु अगदी same aahot माझ्या मनातले सगळे विचार तूच माडते आहेस ‌🤪😂😂 extrime sorry'🙏
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh Жыл бұрын
@@swatimore1226 🤩🤩 आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे आपली wavelength जुळते बरं😍❤️✨
@nandkumarsalunkhe7339
@nandkumarsalunkhe7339 Жыл бұрын
Very nice Gouri 👌👌
@ujwalanayak5467
@ujwalanayak5467 Жыл бұрын
Khup Chan aahe video ekdum mast Gowri
@snehalbhagat4795
@snehalbhagat4795 Жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रात अशा कुठल्या संस्था आहेत का की जिथे कपडे डोनेट करता येतील.
@Drpunamchavan1996
@Drpunamchavan1996 Жыл бұрын
Manuskichi bhint aste thik thikani tithe dan krayche
@meenapurohit8432
@meenapurohit8432 Жыл бұрын
पुण्यामध्ये टिळक रोडला कल्याणी नावाच दुकान आहे तिथे मी कपडे डोनेट करते ,ते कपडे आदिवासी लोकांपर्यंत पोहोचवता
@nandapatil4195
@nandapatil4195 Жыл бұрын
आमच्या घरी आजुनहि एकमेकाचे कपडे घालतात आम्ही चांगल्या कुटुंबातले आहे तरी
@akshatanale2907
@akshatanale2907 Жыл бұрын
Tumhi survatila ji recyling chi story sangitli ti gautam buddha n chi ch ahe
@archanajadhav3789
@archanajadhav3789 Жыл бұрын
Mi mazya lekiche changale kapade mulincha ashramat dete kahi vela ek gaywali ahe ticha areat muli ahet garaju tyana det agadi chappal purses pan
@madhurijagtap2426
@madhurijagtap2426 Жыл бұрын
Kup mast
@anjalikane7377
@anjalikane7377 Жыл бұрын
Wonderful information 👌 Even I have made and used godhadi out of old sarees of my mother and grandmother.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Good 👍🏻 😊
@priyankapatil9437
@priyankapatil9437 Жыл бұрын
इथे एक जवळपास आदिवासी वाडी आहे तिथे मी माझ्या मुलाचे कपडे देते.
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh Жыл бұрын
अगदी खरं,आम्हाला पण वर्षातुन एकच ड्रेस घ्यायचे😊
@nilimabhor2947
@nilimabhor2947 Жыл бұрын
खुप सुंदर विचार 👌👌👌❤🥰😘 Network problem hota
@manikshirguppe8966
@manikshirguppe8966 Жыл бұрын
डबे, पात्याली भांडी बोहारीन पण आताशी येत नाही वर सांगितले ले सगळे पर्याय अजमावयला हवे
@jyotideshmukh4813
@jyotideshmukh4813 Жыл бұрын
गौरी खर तर तुझ कौतुक कराव तितक थोडे आहे कारण अस सांगायला सुद्धा धाडस लागत आनी हो आमचे जुने कपडे आम्ही गावाला देतो त्यांना जे हवे ते ठेवतात आणि बाकीचे कातकरी लोकांना देउन टाकतो 🥰🥰🥰🥰
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks ☺️
@suvarnarote4497
@suvarnarote4497 Жыл бұрын
Mala tumcha bolan eikatach rahavas vatat
@cookwithkavitamarathi
@cookwithkavitamarathi Жыл бұрын
Tai mi tuzya peksha lahan ahe pn mi sudhha khup dusryanche kapde vaprlele ahet ani ajunahi mala laaj nahi vatat bcz paristhiti mansala khup kahi shikvun jaate
@pralhadjadhav8269
@pralhadjadhav8269 Жыл бұрын
Excellent Subject Didi! ❤👍Satara ancient acts before 1980. Nice presentation!👌👍😊
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks 😊
@varshawankhade2913
@varshawankhade2913 Жыл бұрын
Very useful info..Me maze ani muliche kapde kamvali baila dete
@roopalichaudhari5945
@roopalichaudhari5945 Жыл бұрын
Mazyakade tar khupch June kapde jamle ahet . Karan ekekali Mazi parsthiti Ashi Ali hoti ki mi Navin kapde kharedi Karu Shakti navhati tyaveles mi junyakapdyanche top banvun vaparle tyamule mala ata te fekayla hot nahi . Ani mala tyatun gharasathi Navin jashya ki pochhe ,sunder paypusne ,godhadaya karayla avdtat Ani banvta pan yete pan vel milat nahi.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Khup chan
@sushiladmontq2530
@sushiladmontq2530 Жыл бұрын
Proud of you dear 😍
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
thanks 😊
@Juee249
@Juee249 Жыл бұрын
खूप छान ❤
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
thanks
@anitakheratkar7847
@anitakheratkar7847 Жыл бұрын
गौरी तुम्ही खूप छान माहिती दिलीत
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 Жыл бұрын
i myself used shoes & bush shirt from chor bazar,in Mumbai in my childhood.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
👍🏻😊
@shaileshkoli2073
@shaileshkoli2073 Жыл бұрын
👌information
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 89 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 216 МЛН
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 43 МЛН
Stress Management By Dr.Datta Kohinkar
24:37
Dr. Datta KOHINKAR PATIL
Рет қаралды 29 М.
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 89 МЛН