American Bhavu again one new video with new inspiration, this is one of the best videos I have seen on your channel so far. "Wow, what an inspiring journey! It's incredible to see how the power of friendship, determination, and hard work can turn a dream into a thriving business. This story is a testament to that anything is possible with the right mindset and support. Congratulations on your success, and thank you for sharing your journey-it’s truly motivating!"
@american-bhau4 ай бұрын
So nice of you Vikas bhau ❤️
@Powerwithinyou1114 ай бұрын
Thank you @vikas Bhau.
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
We do appreciate your kind words Vikas bhau 🙏🤗
@shailajabachhav28904 ай бұрын
Knowlage is power.Faith to esch other.nd hard work is more importsnt.😊
@hrishikeshmhatre31124 ай бұрын
@@american-bhau❤mst vedio 💕 Rj king hrishiraj ...🎙📻 Radio Jockey... Mumbai...
@vasudeosawant63004 ай бұрын
महाराष्ट्राच्या या तिघाही सुपुत्रांचा आम्हाला सार्थ अभिमान नाही तर गर्व आहे. भाऊ तुम्ही या तिघाशी आमच्याशी ओळख करून दिली याबद्दल भाऊ तुझे सर्व प्रथम त्रिवार अभिनंदन ! ईश्वर तुम्हा सगळ्यांना उदंड आयुष्य आणि यश देवो ही नम्र प्रार्थना .
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
Thank you sir ji🙏
@Powerwithinyou1114 ай бұрын
Thank you 🙏🤗🕉️
@anilmolwane4 ай бұрын
माझा १ ली ते १२ वी पर्यंत एकाच बेंच वर सोबत बसलेलो माझा मित्र अमित तिडके. ग्रेट भावा.
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
Thank you Doctor Saheb 🙏🤗
@dattatrayaingle27824 ай бұрын
अरे व्वा खूप शुभेच्छा
@mojstudio1494 ай бұрын
नमस्कार अमित सर @@WiseSigma-eu1ys
@kkkmmm80663 ай бұрын
तु इकडेच बिड्या फुकत राहिला
@peacemakerpravin3 ай бұрын
बघा ते कुठे गेले आणि तुम्ही. तुम्ही हि डॉक्टर झाले आहेत ❤ माफ करा माउली अशी कंमेंट करण्याचा मोह आवरला नाही.
@krushnaraokhalane20043 ай бұрын
मित्रांनो मी जेष्ठ नागरिक, तुमच्या प्रेरणादायी प्रवासाची कथा मुलाखत कर्त्या भावाने इतकं छान पद्धतीने उलगडत नेली, मी सुद्धा खेड्यात पेट्रोलपम्प भागीदारीत चालवतो, हेवा वाटतो तुमच्याएकमेकांवरील विश्वास, दूरदृष्टी, ध्येय, कल्पकता,यशस्वीता, व्यवसायिकता अशा अनेक गुणांचा, छान, अभिनंदन तुम्हा सर्वांचे 👍👍🌹
@american-bhau3 ай бұрын
तुमच्या शुभेच्यांबद्दल धन्यवाद सर ❤️ भागीदारीत कुठलाही व्यवसाय अवघड असतो असं आपल्याला नेहमी सांगण्यात येतं, पण तुम्ही आणि ह्या मित्रांनी भागीदारीतील व्यवसाय करून दाखवलाय. यामध्ये विश्वास/भरोसा हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे असं मला तरी वाटते 🙏
@NitinMore-y3o3 ай бұрын
माझ्या एका गुजराती मित्राच तीन पेट्रोल पंप आहेत तिकडे खूप त्रासातून त्यांनी सर्व जमवल आहे आता आपल्या मराठी मित्रांचं पंप बघून अभिमान आणि आनंद हि वाटला आमच्या तुम्हाला शुभेच्छा जय महाराष्ट्र
@ravindravalvi5604 ай бұрын
पोरांनू खूप छान काम केलासा. आता जशी मैत्री आहे ती मैत्री अखंड ठेवणेस विनंती आहे. तुम्ही ती तिघ कराल अशी अपेक्षा. 👌👌👌👌💐💐💐💐💐
@pravinmhapankar61094 ай бұрын
मराठी भाषिक वर्गाने या तरूण वर्गाला आपले आदर्श मानून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू करायला हवी. मराठी भाषिक वर्गाने नोकरी ह्या कल्पनेला सोडचिठ्ठी दिली पाहिजे.
@patilrohidas4 ай бұрын
चार मराठी तरुणांनी मिळून काहीही पार्श्वभूमी आणि पाठबळ नसताना केवळ जिद्द , चिकाटी व मेहनतीने अमेरिकेत मिसिसिपी सारख्या अनोळखी राज्यात बंद पडलेला पेट्रोल पंप सुरू केल्याची अथक वाटचाल जेवढी खडतर तेवढीच प्रेरणादायी आहे. सलाम त्यांच्या जिद्दीला.
@Powerwithinyou1114 ай бұрын
Thank you 🙏
@ZeeshanKhan-pp2qm4 ай бұрын
@@Powerwithinyou111 Are you one of the partner?
@ZeeshanKhan-pp2qm4 ай бұрын
I’m from Pune Your story is inspiring 👍
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
Thank you Patil Saheb 🙏
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
@@ZeeshanKhan-pp2qm yes we all are partners
@chandrakantjadhav92994 ай бұрын
खूपच स्फुरण देणारी आणि अभिमानाची गोष्ट आहे या तीन मित्रांची. खूप अभिमान वाटतो. खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्यांना आणि तुम्ही एवढी मेहनत घेवून हा interview घेतला त्याबद्दल तुम्हाला खूप शुभेच्छा. 💐🙏
@vivek01093 ай бұрын
खुप छान, प्रेरणादायी आणि अभिमान वाटावा असा तुमच्या तिघांचा प्रवास आहे. चारही भावांचे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा. मुलाखत घेणाऱ्या दादा चे पण खुप धन्यवाद. 👌🙏💐
@ksbhagwat22 күн бұрын
हा interview फारच प्रेरणा देणारा होता . सगळे प्रश्न अगदी माझ्या मनातले होते , अजून एक प्रश्न अनुत्तरित राहिला तो म्हणजे स्टुडन्ट / वर्क व्हिसा वर business करू शकत नाही हा प्रॉब्लेम कसा सोडवला ? तिघांना पुढील आयुष्य साठी शुभेछया !!
@vinayakkelkar14574 ай бұрын
वाह! अप्रतिम मुलाखत. या महाराष्ट्राच्या उद्योजकांचे खूप खूप अभिनंदन. असेच प्रगती करत रहा व एकमेकांना विश्वासाने धरून राहून पुढे जात रहा.
@bvnews4223 ай бұрын
खुपच प्रेरणादायक, शिका! संघटित व्हा! संघर्षकरा!
@american-bhau3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@ravindrakunte774 ай бұрын
तरूण पिढीने आत्मसात करून घ्येण्याचे अतीशय सुंदर अनूभव.नक्कीच ध्येय गाठण्या साठी ऊपयूक्त अनूभव व माहीती व या मुलांचे अभीनंदन
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
Thank you
@sanjaysawant57583 ай бұрын
Video बघून एकदम भारावून गेलो. Great video. झकास तिघा मित्राकडून खूप शिकण्यासारखे आहे. खूप छान video. 🎉
@american-bhau3 ай бұрын
Dhanyawad Sanjay bhau ❤️
@dilipmavlankar48973 ай бұрын
Fantastic, inspiring, all the best wishes!
@ramdasborade38633 ай бұрын
व्हिडीओ बघुन खुप आनद झाला. मयुन माझ्या गावा शेजारचा आहे बाकि अमित(दोन्ही) पण फार हुशर आहात धन्यवाद
@Powerwithinyou1114 ай бұрын
Thank you, American Bhau, for visiting us. Your insightful questions and friendly manner made our talk open and inspiring. Sharing our story as Marathi entrepreneurs in the USA, especially in Marathi, was an honor. Your channel is fantastic; each video has a unique subject that enhances perception and gives deeper clarity. Thanks for your effort and contribution to society. 🕉️🙏✨💫 - Amit M. Patil
@american-bhau4 ай бұрын
Amit bhau, it was my pleasure to get your inspirational story in front of our Marathi folks 🫡 … thank you for your kind words 🙏🏽
@jayashrisonawane13514 ай бұрын
मला काम देता का तिकडे?
@kanvictualpvtltd56374 ай бұрын
@AmitPatl2787 Mr Amit, am with seafood background n have 30+ years seafood exports knowledge plus I used to supply frozen seafood to USA n other countries, u can try this trade too
@Onkar-v1n4 ай бұрын
Bhau car washing cha business chalu Kara us la plus polishing cha door step otherwise shop takun
@Onkar-v1n4 ай бұрын
Organic fruits store including veggie and cat dog food facilities
@carlos39334 ай бұрын
खूपच छान वाटले व्हिडिओ पाहून .. मस्त मुलाखत घेतली तिघा जणांची.. त्यांची स्टोरी ऐकून अस वाटलेच नाही की व्हिडिओ मधूनच स्किप करावा पूर्ण व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिला ❤
@newworld20863 ай бұрын
एकदम जबरदस्त टीम आहे यांची. अशीच घोडदौड चालू ठेवा आणि खूप मोठे व्हा 👌👍🇮🇳
@rajendrapatil69603 ай бұрын
गर्व आहे तुमच्या कार्याला मराठी भावांनो अदभूत तुमच्या मेत्रीला अभिमान आहे तुमचा
@Prabhuj894 ай бұрын
मित्रांनो खूप खूप भारी तुमच्या मध्ये असणारा एकमेकांमधील विश्वास खूप छान वाटला आपल्या भारताचे उद्याचे टाटा बिर्ला अंबानी खरे तुम्ही आहात❤
@madukarshinde2634 ай бұрын
आपल्या मराठी पोरांच्याकडे खूप पोटेन्शियल असतं...तुम्ही ते सिद्ध करून दाखवले...अशीच आपल्या पोरांचीच सगळी लाईन लागली पाहिजे business ची तिकडे... आपल्याकडे कसे राजपुरोहितच्या ब्रांचेस आहेत अख्ख्या महाराष्ट्रात .. तशा आपल्या मराठी पोरांच्या वेगवेगळ्या बिझनेसच्या शाखा व्हायला पाहिजेत तिकडे 👍👍👍
@american-bhau4 ай бұрын
अगदी बरोबर बोललात मधुकर भाऊ, आपल्या मराठी पोरांमध्ये टॅलेंट लय आहे, थोडीफार दिशा आणि प्रोत्साहन पाहिजे बस.
@ChanduKatkar-kh8le3 ай бұрын
Khupch garaj ahe.
@chandrakantbeloshe11443 ай бұрын
सलाम या महाराष्ट्रीयन तरुणांना.
@american-bhau3 ай бұрын
🚩
@officialomkarstudio4 ай бұрын
अभिनंदन पोरांनो ,असेच पुढे पुढे सरकत रहा आणि यातूनच अनेक बीझनेस बध्दल विचार करत रहा आणि जमेल तेवढ्या आपल्या नातेवाईकांना आणि मित्र मंडळींना घेऊन या अमेरिकेला.तुम्हाला माझ्या लाख लाख शुभेच्छा मी आज अमेरिकेत शिकागोला आलो आहे माझ्या मुलीला भेटायला एक महिना झाला अजून एक महिना आहे मी इथे. जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
Jay Maharashtra, thank you so much 🙏
@Powerwithinyou1114 ай бұрын
🙏🙏🫡
@prakashhazare83653 ай бұрын
Congrats to young boys for your hard sincere and honest work. Your dedication and commitment will inspire Indians to follow your footsteps. Wish you all the best.
@sagardevrath882 ай бұрын
माझा मोठा भाऊ पण शिकागो मधे राहतो 13 वर्ष झाले तिथे त्यांनी स्वतः च घर घेतलं आहे
@PandharpurDarshan504 ай бұрын
चौघांचे खुप खुप अभिनंदन. मुलाखती मुळे आपल्या मराठी पोरांना प्रेरणा मिळेल.
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@utub-4374 ай бұрын
आणि 2 दिवसानंतर पुन्हा चौकात टवाळक्या सुरु होतील, आपली मराठी पोरं !! काय तर 😂😂😂
खूप छान मुलाखत मराठी भाऊंची अभिमान वाटतोय व त्यांच्या कष्टाची व चिकाटीने सुरु केले मागे फिरुन माघार घेतली नाही खूप छान भाऊ
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
Thank you Mam 🙏
@seemavichare29644 ай бұрын
किती सुंदर एकमेकांना समजून घेणारे सुशील मित्र हवेत विश्वास हवा खूप छान वाटल मला माझ्या ठाणे व पालघर मधील कष्ट करणा-या प्रामाणिक लोक बघून आनंद वाटलं
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@Powerwithinyou1114 ай бұрын
Dhanyavad seema Tai 🙏. Tumhi thana madhun kuthe exactly?
@RajaDhavalefoodvlog2 ай бұрын
The trio is invincible. Perfect team like Lagan. They are gifted with high EQ along with IQ. No laziness. Courageous yet cool headed. The best part of the interview is they are transparent to reveal every detail of their journey hence greatly inspiring and motivational interview. American bhau you have done a fantastic job in finding such jewels together and revealing their success story without offending Or breaking the tone of the interview.
@american-bhau2 ай бұрын
Thank you Raj bhau, totally agree, these 3 friends and their journey … truly inspiring stuff ❤️
@Powerwithinyou1112 ай бұрын
Thank You 🙏
@kishorjoshi79844 ай бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण आणि मराठी युवकांसाठी प्रेरणादायी विषय आहे.चारही धडाडीच्या युवकांचे मनःपुर्वक अभिनंदन!!
@Powerwithinyou1114 ай бұрын
Thank you 🙏🤗.
@maheshwalake33753 ай бұрын
Wow...kay interview hita . 1 number. Make such more interviews.....❤❤❤❤❤ hats off to all 4 friends..
@american-bhau3 ай бұрын
Thank you Mahesh bhau, yes, we plan to bring more inspiring stories in Marathi for you 🙏
@dnyaneshwarpachpute91673 ай бұрын
आमच्या गावचा वडगांव (कांदळी) चा मुलगा अमेरिकेत बिझनेस करतोय हे बघून छाती अभिमानाने भरून आली. Great work 🤙
@american-bhau3 ай бұрын
Thank you Dyaneshwar bhau 🙏🏽
@supermanbatman10824 ай бұрын
खूप छान व्हिडिओ मी हा व्हिडिओ पुण्यातून पाहत आहे☺️
@kkkmmm80663 ай бұрын
मी बीड जिल्ह्यात बडदे वाडीतून घरच्या संडास तुन व्हिडिओ पाहत आहे
@sudhirwani99574 күн бұрын
अमेरीकन भाऊ ,तुमचे रील आत्ताच पहायला लागलो,खुप छान मुलाखत घेता.या तिन्ही तरुणाचे मनःपूर्वक अभिनंदन.मराठी पाऊल पढते पुढे. मी दहा वर्षे अमेरिकेत येतो पण मला मराठी तरूण व्यवसायात दिसली नव्हती.तुम्ही अमेरिकेत येऊन अनेक मराठी यशस्वी उद्योजकांची ओळख करून दिली.
@american-bhau4 күн бұрын
धन्यवाद सुधीर भाऊ
@दीपकमनोरमापरशुरामवार्डे4 ай бұрын
ग्रेट प्रेरणादायक प्रवास मित्रांनो आपला.....proud of you all ❤
@vinayinamdar676521 күн бұрын
Bhau tumhi khup उपयुक्त अशी माहिती आमच्या समोर देत आहात. तुमची मुलाखत घेण्याची पद्धत फारच छान आहे. Technical, economy , personal bonding, future plans, huddles, etc points तुम्ही cover करताय. Request आहे की शक्य असेल तर ज्यांची मुलाखत तुम्ही घेता त्यांचे contacts डिटेल्स देता आले तर personally त्यांच्याशी बोलता येईल अणि नवीन opportunities शोधता येतील
@american-bhau20 күн бұрын
धन्यवाद विनय भाऊ, तुम्हाला भाऊंची इंटरव्यू स्टाइल आवडते हे ऐकून छान वाटलं 😎 ... Contacts डिटेल्स बद्दल सांगायचं झालं तर आम्ही description मधे शक्यतो guests च्या Social Media profiles किंवा address वगेरे टाकतो. Privacy issues आणि scams मुळे फ़ोन नंबर नाही टाकता येणार. तुम्ही मला insta वर contact करू शकता अधिक माहिती साठी.
@sanilchavan42684 ай бұрын
An 8 hour drive to take this one video. Fully Worth it. Not skip for an one moment. Great talk.
@american-bhau4 ай бұрын
Thank you bro, appreciate it 🙏
@vikrampore13034 ай бұрын
Inspiring Video!!! Thanks American Bhau for bringing this quality of content!!!! Jai Maharashtra !!!
@american-bhau4 ай бұрын
Thank you Vikram bhau for your kind words, if possible plz do suggest any topics you would like covered here 🙏🏽
@vikrampore13033 ай бұрын
Nothing Specific. Liking your content 👍 Keep Posting
@balwantmahalle92844 ай бұрын
माझ्या चौघा ही तरुण मराठी मुलांना अनेक अनेक शुभेच्छा प्रेरणादायी इंटरव्यू आहे
@giteshpatil-m5e4 ай бұрын
खूप भारी वाटो जेव्हा आपला मराठी माणूस परदेशात जाऊन स्वतःच व्यवसाय करतो.आम्हा सर्वांना तुझ खूप अभिमान वाटो अमित दादा ( Amit patil-nare,wada)
@Powerwithinyou1114 ай бұрын
Thank you bro 🙏❤
@sagarnavale9055Ай бұрын
प्रथमतः अमेरीकन भाऊ आपले खरंच खूप आभार जो आपण इतका सुंदर प्रवास या ३ जणांचा प्रस्तुत केला हि सोपी गोष्ट नाहीये सर्वकाही सोडून असा निर्णय घेणे खूप प्रेरणादायी असा प्रवास आहे ह्या सर्वांचा असेच काहीतरी माझ्या जीवनातं हि घडले आहे आपली चांगले कर्म आपल्याला भविष्यात खूप काही देऊन जातात त्यातलाच एक असा प्रवास दादांनो आपल्या तिघांना हि खूप खूप शुभेछया पुढील वाटचालीस ....शेवटी एकच ...तेरे जैसा यार कहा कहा ऐसा याराना ......
@american-bhauАй бұрын
@@sagarnavale9055 धन्यवाद सागर भाऊ 🙏🏽
@sagarnavale9055Ай бұрын
@@american-bhau आपलीच चित्रफीत सुरु आणि आपली प्रतिक्रिया अविस्मरणीय ..धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही हि येतोय येत्या जुलै ला अमेरिकेला जर वेळ मिळाला तर आपण नक्की भेटूयात ...काळजी घ्या आणि असेच अभिमानास्पद चित्रफिती बनवत राहा ..
@american-bhauАй бұрын
@@sagarnavale9055 नक्की प्रयत्न करू भेटायचा 🙏
@Thoughtfli-x4 ай бұрын
किती मस्त प्रवास आहे असं वाटतंय किती ऐकू..
@shriramkadam3894 ай бұрын
एक नंबर भावांनो 👌👌 तुमच्या मधल coordination खुप छान आहे.
@sunilchaudhari9703 ай бұрын
100 salute. All 3 brothers are Allrounders.
@gayatripendse46694 ай бұрын
अभिनंदन चारही दादांचे आणि अनेक शुभेच्छा
@rajaramgaikar3403 ай бұрын
Well done brotbers and Carry on your large success. जय हिंद जय महाराष्ट्र.
@arungholap84573 ай бұрын
मी पण जुन्नरकर.तिघांना माझा नमस्कार तुम्ही चौघे ही मास्टर पण तिघांनी खूप मस्त उत्तरे दिले.छान व्हिडिओ केला आम्हाला खूप आवडला.घाटकोपर मुंबई
@american-bhau3 ай бұрын
धन्यवाद अरुण भाऊ 🙏
@prabhugadhe68844 ай бұрын
मराठी पाऊल पडते पुढे...... चारही भावांना मानाचा मुजरा , पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा & आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो हीच कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
@dattatrayshinde35044 ай бұрын
I am proud of these marathi friends who expanded and running their business in u.s. successfully.I wish all of you a very prosperous future. God bless you. I am from Nagpur maharashtra.
@machindrakamble5383 ай бұрын
तुम्ही कीतीही ताकदवान असला तरी कुठे मर्दूमकी दाखवायची आणि कुठे माघार घ्यायची यांचं तारतम्य या महाराष्ट्रीयन मित्रांकडे निश्चितच आहे, म्हणूनच ते परमुलखात असूनही आपल्या व्यवसायात यशस्वी ठरलेत. छान आणि प्रेरक संवाद, धन्यवाद.
@american-bhau3 ай бұрын
धन्यवाद मछिंद्र भाऊ 🙏
@gadrx4 ай бұрын
खूपच छान video होता. Very inspiring journey and a great example of teamwork. The video showing the robbery was so scary. त्याने कळते की किती कठीण प्रवास होता. But equally inspiring. Kudos and blessings to you!
@Powerwithinyou1114 ай бұрын
Ho hya business madhe hi risk aahe. We knew it , and we decided what to do in those scenarios. That's exactly what he did.🫡
@dattatrayaingle27824 ай бұрын
महाराष्ट्रा साठी आम्हाला अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे
@Thoughtfli-x4 ай бұрын
खुपच सुंदर प्रवास... उर भरून आला. आम्हा मित्रांची पण 2-3 वर्ष्या पूर्वी धडपड चालू होती पण काही कंडिशन मुळे ते नाही जमलं. पण एकदिवस छोटा का होईना पण स्वतःचा business करायचा आहे आणि त्या छोट्या business ला मोठं करायचं आहे.
@american-bhau4 ай бұрын
yes, nakkich hoil …. good luck …. mala kharach vatat ki business saglyani try karayala hava 👍🏽
@Powerwithinyou1114 ай бұрын
Nakki chance ghy punha. This time you are going with experience. So same Chuka Honar nahit. Calculated risk ghya tumhi. Abhi race khatam nahi huii, quki main abhi tak jeeta nahi . 💫 Tumchya inner calling var bharosa theva. Sagla mast hoil ✨💫🕉️.
Thats So Inspiring खूप छान माहिती मिळाली आहे तुम्ही या विषयावर खूप चर्चा केली आणि खूप शिकायला मिळाले. धन्यवाद
@jayeshvairagi29064 ай бұрын
Much needed..guys we all need such discussion for matathi entrepreneur. Thank you
@american-bhau4 ай бұрын
this 100% … we all can learn from each others and grow together 🙏🏽
@Powerwithinyou1114 ай бұрын
Thank you 🙏. Yes, that's the whole goal here to inspire Marathi entrepreneurs. Opportunities are everywhere we need eye to see that and courage to take action and rest will fall into place ♾️🕉️💫🤗
@popatshete57184 ай бұрын
Very nice vidio. आपली मैत्री,विश्वास आणि जिद्द यास सलाम
@All-is-MayaКүн бұрын
The key to their success is the respect they have for each other ❤
😊 The gas station was in Arlington central express Highway besides WAFFLE House.
@sharadtrimakhe13653 ай бұрын
Congrats, Grate information especially fir Marathi people. God bless you always
@american-bhau3 ай бұрын
Thank you 🙏🏽
@yurvaibhav79363 ай бұрын
It's truly encouraged & motivated..
@suhashone86114 ай бұрын
Amit Amit Mayur and Siddh great achievement and inspiring story ..Certainly a lot of lesson from you guys 👍👍👍💐💐💐
@indmusiccornerytl...58643 ай бұрын
एक नंबर भाऊ...... धडाकेबाज जर्नी ...... "केल्याने होते आधी केलेची पाहिजे" या उक्तीप्रमाणे आपण करत पुढे जावे..... सक्सेस नक्की मिळेल...😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 😅😅😅
@rpcreators25114 ай бұрын
खूपच स्फुरण देणारी आणि अभिमानाची गोष्ट आहे या तीन मित्रांची. खूप अभिमान वाटतो. माझा १ ली ते १0 वी सोबतचा माझा मित्र अमित तिडके. ग्रेट भावा.
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@abhishekmane44203 ай бұрын
Really inspiring story of friendship, partnership 💯💯 I really like the Amit dada's attitude,absolutely great & inspiring personality Hats off to all of u🙏🙏
@vinodraut52224 ай бұрын
खूपच छान तूम्ही चार मित्र एकत्रितपणे व्यवसाय सुरू केला व सुंदर चालू ठेवलेला आहे.त्यातच अमित पाटील तूम्ही आपल्या वसई तील नाळे गावातील म्हणजे आमच्या अगदीजवळच्या गावातील कारण मी खोचिवडे येथील भंडारी समाजातील एक आहे आणि नाळे गावात माझे परिचयातील खूप आहेत.तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
Thank you, Vinod Bhau 🙏
@sandeshrane9094 ай бұрын
I am proud of 4 because u are all maharashtrian and u 4 touch the Sky keep it up
@utkarshnarvekar88864 ай бұрын
Very inspiring journey. Thanks American Bhau for sharing this story with all of us
@american-bhau4 ай бұрын
Thank you for your kind words 🙏🏽
@Arjun-ce7qc4 ай бұрын
Dere hari palangavari shevatachi mhan bhari hoti. jabardast inspirational story..purna video pahila dada…mast hota..
@american-bhau4 ай бұрын
Dhanyawad bhava 🙏🏽
@madhukarbendre70924 ай бұрын
मी हा व्हिडिओ रत्नागिरी मधून पाहत आहे खूप छान मित्रहो❤
@sadashivshelar95183 ай бұрын
U all R great! Wish you all all the best!!❤❤
@sopankhodemusic48544 ай бұрын
So proud of u...मित्रानो
@abhijitlad3174 ай бұрын
दादा! तुमचा व्हिडिओ पाहून मला आनंद झाला. पुढच्या सर्व वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
Thank you Abhijit 🙏
@flowingwithsea4 ай бұрын
Amazing share and great edit! We loved having yall here, thanks so much for capturing this story. Bay St. Louis has been greatly inspired by these guys! ✨💫🙏💯🤩⛵️🌅✨
@american-bhau4 ай бұрын
Thank you so much, we had a blast visiting Bay St Louis too, definitely a hidden gem 🏖️
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
Thank you Vahini
@bhalchandraphadke4644 ай бұрын
Thank you American Bhau for such a inspiring vlog . My Best Wishes to all in this business and am very proud of you . Thanks
@american-bhau4 ай бұрын
Thanks a ton
@ritvikaadramaqueen81773 ай бұрын
Ek no bhavano all the very best to all you and keep rocking 👏🤝👊👌👍
@gajanankatkhade56333 ай бұрын
Really motivated of you
@Americamazyanajretun4 ай бұрын
Great Interview.. Salute to Hardwark, passion and bonding between 3 entrepreneurs..
@raviprasadavate90303 ай бұрын
I m really impressed by your common dream with struggle hats off
@NikhilW-h3k4 ай бұрын
Khup chaan , Marathi manus jagha ho 👍💪
@american-bhau4 ай бұрын
Paresh Rawal said it best in Herapheri 😀 …. Marathi mansa jaaaga ho 🚩
@shriharidhuri76134 ай бұрын
वीडियो बद्धल धन्यवाद,गर्व करण्याची गोष्ट 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🎉
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@patilshiva12084 ай бұрын
भावना तुमची एकता पाहुन अभिमान वाटला जय महाराष्ट्र
@azcreationgraphics69994 ай бұрын
अमित दादा तिडके तुम्ही सुरू केलेला बिजनेस एक नंबर आहे. तुमचे तिघांचेही अभिनंदन. 👌👌
@sunilmane37554 ай бұрын
Those 4 amigos are honest people.❤.
@rising_star174 ай бұрын
प्रेरणादायी 🙏
@vitthalnimbalkar23594 ай бұрын
अभिमान आहे अमित दादा आपला देऊळगाव राजा अमेरिकेत माहीत झाला भारी दादा पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
Thank you so much Bhau 🙏
@zaheerbeg48104 ай бұрын
#AmericanBhau thanks for uploading व्हिडिओ पाहून मला आनंद झाला. पुढच्या सर्व वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
@american-bhau4 ай бұрын
thank you Bhava ❤️
@Powerwithinyou1114 ай бұрын
Thank you 🙏🤗.
@sushmarachkar87324 ай бұрын
दादा तुमही खुपच छान केले video kupch chan ..,,, basic knowledge दिले …खुपच मेहनती चे फळ मिळवले 🙏💐🙏👌👌👌👌👌👌
@american-bhau4 ай бұрын
thank you 🙏🏽
@sunilsalunke16224 ай бұрын
Great team work, Jai Maharashtra
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@vikasdukhande4 ай бұрын
Mast interview. All of them are very open and honest. Good luck.
@american-bhau4 ай бұрын
yes, very hard working honest guys ❤️
@abhaypawar13183 ай бұрын
Really inspiring and good to see maharashtrian is progressing out India
@american-bhau3 ай бұрын
Thank you bro
@madanmule-kb9rq4 ай бұрын
आमचे sir चा मुलगा अमित आणि माझ्या मित्राचा भाऊ याला खूप खूप शुभेच्छा तसेच बाकीच्यांना पण खूप खूप शुभेच्छा आई तुळजा भवानी तुम्हाला भरपुर यश सुख समृध्दी देवो हीच सदिच्छा
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
Thank you Dada 🙏
@macb884 ай бұрын
Ekamekasobatchi chemistry masta ahe saglyanchi ❤
@narayantanawade46714 ай бұрын
Very very inspiring !
@mangeshbhalerao52634 ай бұрын
Amit great. Really life is a play ground. Really its inspiring story.
@Powerwithinyou1114 ай бұрын
Thank you🙏.
@vijayrthakurthakur71134 ай бұрын
Being Ex.Pricvipal of lanavala Institute of Hotel Management ,we all are proud of Amit and team, Thanks American Bhau for such a wonderful treat to one and all.
@american-bhau4 ай бұрын
Wow, thank you Sir for your kind words 🙏🏽 … it is very encouraging to see our Marathi youth taking chances in entrepreneurship ❤️
@ajajpj4 ай бұрын
Awesome success story. Keep it up Mayur. Its nice to see you progress in life.
@pawantambe41594 ай бұрын
जय महाराष्ट्र भावांनो खूप खूप अभिमान वाटला ....
@sagardahitule15074 ай бұрын
खरंच खूप अभिमान वाटला आपल्या मराठी तरुणांची यशोगाथा ऐकून👌 मयूर निलख अभिमान आहे तू माझा गाववाला असल्याचा❤
@american-bhau4 ай бұрын
🙏🏽
@WiseSigma-eu1ys4 ай бұрын
Thank you Sagar Bhau
@kanvictualpvtltd56374 ай бұрын
Since you 3 from hotel industry, I have suggestions of frozen seafood imports from india and other countries which you can develop in USA, if interested I can elaborate business model
@american-bhau4 ай бұрын
@@kanvictualpvtltd5637 very interesting … i know that good seafood is very hard to come by, can you plz provide your email or msg me on instagram 🙏🏽
@sonaa5194 ай бұрын
marathi nahi rahile te ... american bayaka karun baslet ... gujrati kadhich as karat nahi .. ulta swatachya natyatil lokanna anun tithe basvatat ani swatachi community mothi kartat .. ani he astitvach nasht kartat .. kase marathi ani abhiman yeto ithe ?
@RaviS-yu5im4 ай бұрын
भाऊ खूप छान मुलाखत मराठी मुलांनी हया व्हिडीओ मधून स्फुर्ती घेऊन , आपण नक्की काही उद्योग करू शकतो. भाऊ धन्यवाद आपुलकीने असे वीडियो बनून मराठी मुलाना इन्स्पायर करता .👍🚩