तुम्ही आई ग म्हणता ते ऐकायला किती छान वाटते.! आजींनी केलेली अंबाडीची भाजी एकदम मस्त.
@pushapabharti58345 ай бұрын
किती छानकेली अंबाडीची भाजी आई मी करून पाहीन खुप खुप धन्यवाद 🙏🙏👌👌🌹🌹
@geetadeshmukh6923 Жыл бұрын
खूपच गोड व हुशार आहेत ह तुमच्या आई धन्यवाद माऊली🙏🙏👍👌
@SaritaHavaldar7 ай бұрын
👌
@sujatasawant2789 Жыл бұрын
Khupcj chhan
@anupamatondulkar54733 жыл бұрын
किती गोड, खूप सुंदर भाजी बनवली आहे आजींनी, तुम्हाला मोठी टिकली सुंदर दिसते आहे. आईच्या सहवाची आणि जेवणाची जगात कशाशीही तुलनाच होऊ शकत नाही, विडीओ खूप सुंदर आहे, अजूनही अशा रेसिपी बघायला आवडेल... धन्यवाद 👌👌😋 🙏
@kantidawda82953 ай бұрын
Khup. Chan aai cha hath lagla ki recipe testy hote thanks aunty
@shakuntalakatare5468 Жыл бұрын
छानछान
@rajashriathale60483 жыл бұрын
आईच्या हातचे खाण्याचे सुख ...अजून काय पाहिजे❤️❤️😘
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
खरंच आहे.
@vaishalibhadale1653 Жыл бұрын
आई खुपच छान आहेत.... रेसिपी सुध्दा एकदम अप्रतिम
@sumitrabodasjoshi52493 жыл бұрын
अंबाडी..मलाही खुप आवडते ही भाजी. माय लेकीचा संवाद छानच. आजींना नमस्कार
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद
@niveditasahasrabhojane89675 ай бұрын
खूप छान अंबाडी भाजी!धन्यवाद वैशाली ताई तुम्ही आईच्या हाताच्या छान छान रेसिपी दाखवत आहात.
@charudeshmukh69913 жыл бұрын
आजी फारच गोड आहेत,किती उत्साही आहेत त्या,आजी अशाच छान छान रेसिपी ची वाट पहात आहोत आम्ही.खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹
@madhurishidhaye94173 жыл бұрын
अगदी खरं,सुख म्हणजे आईच्या हातचे खाणे असते.
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
अगदी खरं
@meenapande9159 Жыл бұрын
Khub chan
@malatinanal25272 жыл бұрын
आजि या वयात पण खुप छान भाजि करुन दाखवले आणि समजावुन पण छान सांगितलय नमस्कार आजिना👌👌🙏🙏
आजी तुम्ही खूप गोड आहात तुमचा उत्साह बघून छान वाटते रेसिपी पण सुंदर शांतपणे समजाऊन सांगता मे तुमच्या रेसिपी बघते धन्यवाद
@VaishaliDeshpande9 ай бұрын
धन्यवाद
@nutantillu22398 ай бұрын
Air na maza namskar khup chaan Bhaji
@suprabhasurse66043 жыл бұрын
Video एकदम छान अंबाडीची भाजी मस्तच
@vasudhakasote7198 Жыл бұрын
Thanks aaji chan recipe
@smitadhode6863 жыл бұрын
वैशालीजी व तुमची आई दोघींना नमस्कार🙏 अंबाडीची गोळा भाजी रेसिपी तर लाजवाब👌 पण मला तुम्ही आईला टिकली बद्दल सांगताना जे दिलखुलास हसत होतात ते मी रिपीट बघत होते,कारण आईकडेच एवढे प्रेमाच्या हक्काने बोलून मनमुराद आनंद घेता येतो.आईच्या व सुधाताईंच्या छोट्या छोट्या टिप्स पण महत्त्वाच्या असतात आमच्यासाठी. धन्यवाद🙏🙏🌹 अशाच हसतखेळत स्वस्थ रहा मस्त रहा😅😂🤗👍
@smitapathak215511 ай бұрын
खूपच सुंदर. Video जास्तच आवडला कारण अईच्या सोबतीने केलेली कोणतेही काम मनाला आनंद देणारेच असते. त्यांच्या उतसाहाला सलाम. असेच निरोगी दिर्घायुष्य त्यांना लाभो. खूप खूप शुभेच्छा.❤
@VaishaliDeshpande10 ай бұрын
धन्यवाद
@arundhatibayani95152 жыл бұрын
All recepies Mast
@anilkapkar274125 күн бұрын
अप्रतिम ❤
@beboo52495 ай бұрын
Old is gold ........aaji
@DiwakarJayade-vi7hr Жыл бұрын
आपल्या मातोश्रीनां भरपूर आयुष्य आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आपल्या मातोश्रीनां माझा साष्टांग नमस्कार खुप छान आहे रेसिपी आम्ही पण बनवतो खुप छान लागते महाराष्ट्रात अजून कोणाला माहिती नाही हि भाजी छान लागते
@radhalapure97873 жыл бұрын
मेनू तर first-class आहेच, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या...पण सगळ्यात भावलं काय, तर ते मायलेकीच सुंदर नातं... काकू खूप छान बोलतात. तुम्हा दोघींचा निखळ, निरागस, कसलाही आविर्भाव नसलेल्या मनमोकळ्या गप्पा...खूप छान... आणि हो मी माझ्या आईला शेअर केला हा व्हिडिओ😊
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
अरे व्वा ! धन्यवाद आणि आईंना नमस्कार.
@rashnan5574Ай бұрын
तुम्ही खूप छान दाखवता👌. तुमच्या आईं कडून छान टिप्स मिळतात. आपल्या मोठ्यांचा अनुभव जतन करून ठेवायचा🙏पुढच्या पिढीला उपयोग होतो.😊 मनापासून धन्यवाद🙏
@VaishaliDeshpandeАй бұрын
🙏
@rajashrinaik532210 ай бұрын
🙏सुख म्हणजे नक्की काय असते. आईच्या हातची अंबाडीची भाजी असते. आणि वैशाली ताईंचे बोलणे तितकेच गोड असते. 🙏👌👌👍👍👏👏👏🌹🌹
@VaishaliDeshpande10 ай бұрын
🙏
@rohinijoshi89743 жыл бұрын
अतिशय सुदंर 👌 हे अगदी खरं आहे की आईच्या हाताची सर कशातच नाही. परम आनंद असतो तो. माझी आई पण अगदी ह्याच पद्धतीने भाजी करते फक्त कण्या वापरून करते. ती आठवण झाली. खूपच मस्त 👌
@maltibane69012 жыл бұрын
fr CR Zee fr fr
@rutujanasikkar39552 жыл бұрын
मस्तच...खूप दिवसांपासून रेसिपी हवी होती ती मिळाली...thank you.. आईं आणि वैशाली ताई
Kharach khuup masst receipe. Tumchi aai pan bhari ani tumhi pan khuup goad ahat. Love u both
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@Psy_berry Жыл бұрын
You made me nostalgic. Kiti chan vatla video pahun, not just for the amazing recipe but the sweet relationship you have with Kaku! ❤ Mazhya aaichi athvan ali ekdum.
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद
@shobhasirsat21522 жыл бұрын
Kup shan
@sugandhabhave4046 Жыл бұрын
खूप छान भाजी आणि मायलेक माया
@ashwininanivdekar5380 Жыл бұрын
किती गोड आजी आहेत. खूपच emotional वाटलं. माझ्या अजोळचा आजीची आठवण आली. आजींना दीर्घायुषी असेच सुखाचे आनंदी जीवन मिळो🎉 अंबाडी शिजवून तयार आहे, डाळ आणि तांदूळ पण शिजवून ठेवलंय. आता उद्या सकाळी पटकन भाजी करणार आणि मी माझ्या वडिलांना पाठवणार..आईला आता काही खायचं समजत नाही😢
@vasudhavlogs80173 жыл бұрын
Mi aaj bgitli hi recipe mnun ata coment karat ahe. Tumchi aai khup khup chan ahe ani jevan khup chan bnvtat. Ya adhi tyani dakhvleli khichdi dekhil mi bgitli hoti. Aai khup chan👌👌
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद आणि शुभेच्छा !
@gourikamble47692 жыл бұрын
अप्रतिम, तुम्ही दोघी आणी अंबाडीची भाजी!!!
@satyajitnadkarni3396 Жыл бұрын
Motthi tikli chhan distay tumchya var. Aai la namaskar. Anhi ambadichi bhaji mala pan banvaychi aahe.
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद
@AparnaKhanolkar Жыл бұрын
Such a sweet video. Marathi is my mother tongue. I grew up in Mysore but understand Marathi perfectly! And I loved watching your mom so much. 🤍
@ujjwalaoke15793 жыл бұрын
Khup mast vatle baghun. Keep it up
@meghajoshi13763 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे ताई
@anjalikulkarni76173 жыл бұрын
अंबाडीची गोळा भाजीची रेसिपी अप्रतिम
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद अंजली ताई.
@MangalaYadav-o4f Жыл бұрын
मला खूप आनंद झाला आईची हातची भाजी पाहून
@vidyajain31472 жыл бұрын
खूपच छान भाजी
@vrushalipage8194 Жыл бұрын
सुंदर आई बरोबर काम करताना लेक खुश आहे वैशाली तुमचं खरं आहे आई चा हातच जेवण मिळणं हे सुख आहे आणि हे आई गेल्यावर फार जाणवत
मी अजून पर्यंत हि भाजी कधिच बनवली नाहि आणि दोन दिवसा पूर्वी माझ्या आईने हि इच्छा व्यक्त केली मला अंबाडी ची भाजी खाल्ली नाही कधीच तू बनव आणि आज आजीने हि भाजी कशी करतात ते दाखवले त्या बद्दल आभारी आहे धन्यवाद आजी तू खूप गोड आहेस मी या आदि पण तुझे पदार्थ पाहिले आहेत
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद आणि आजींना नमस्कार
@anandipatil6thatlantic655 Жыл бұрын
Lasun style mast
@nightkulfi3 жыл бұрын
Amadichi bajii 👌👌👌 Aie pan khup cute Tumchya sasubie nahi dislya tyanchya recipe pan khup chan asthath
Hi किती छान वाटलं कमेंट वाचून. माझ्या पहिल्या फोनला प्रॉब्लेम आला. त्यामुळे माझ्या कडून नंबर गेला. कसे आहात सगळे. पल्लवी, प्रणोती, तुम्ही, काका कसे आहात ? मी पण आता सासू झाले आहे. आपण गप्पा करत आहोत यावर विश्वास बसत नाही. तुमची सगळ्यांची नेहमीच आठवण येते.
@saraswatisapre790 Жыл бұрын
खूपच छान आजी आणी रेसिपी.माझ्या आजीची आठवत झाली ती अशीच छान होती आणी सुगरण पण.आईना विचारून वेस्वारची रेसिपी दाखवता आली तर बघा.पारंपारीख गोष्टी लोप पावतील नाहीतर.
@VaishaliDeshpande Жыл бұрын
धन्यवाद. नक्की प्रयत्न करते.
@jayatirmare30713 жыл бұрын
Aai khup chhan गोड आहे आई च्या हातात जादू असते म्हणजेच शब्दात व्यक्त करता येणार नाही असे प्रेम असते म्हणुनच प्रत्येक पदार्थ छान होतो
@sunitawasnik40973 жыл бұрын
Like kelay pan te ajjee n sathi 😍
@VaishaliDeshpande3 жыл бұрын
धन्यवाद. तुमची कमेंट सांगते आईला.
@shraddhas2522 жыл бұрын
😅😅😅Hi aaji mala hi havi🥰🥰🥰😘😘😘
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
मग मला पण यावे लागेल. 😄
@UshasIndianKitchen Жыл бұрын
Delicious
@anjalipatil41353 жыл бұрын
Khup chan
@swatispassion83293 жыл бұрын
Khup chan video aai chi bhiti ajun hi ahe mothi tikali lawoon gali asa sangtana ji tumhi tila kavtadun ghatla te sarvana nahi midat thanks ashe video banvilya baddal amhala hi maiy lekich prem distay aai la namaskar sanga 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘