स्वच्छ पारदर्शक निस्वार्थी दूरदृष्टी नेतृत्व आदरणीय श्री सत्यजित दादा .. एकच पर्याय तालुक्याला.. ❤
@viveknalawade19836 күн бұрын
यावेळी सत्यजित पाटणकर जिंकतोय
@asharafshaikh13076 күн бұрын
💯
@visheshjadhav-ob8fo6 күн бұрын
@@viveknalawade1983 नक्कीच
@chandrakantchavan95196 күн бұрын
10 वर्षा नंतर बाहेर दिसला.... पाटणकर...
@missioncricketkiduniyakikh27412 күн бұрын
@chandrakantchavan9519ani satet asun desai kadhi disla nhi 😂😂patan te koyna jayla 25min lagt hoti ata 2 tas lagta😂😂
@Rshubham76 күн бұрын
Shambhuraje पडायला पाहिजेत
@SanjayRaut-d9u6 күн бұрын
जो पक्षाचा नाही तो जनतेचा कसा होईल
@prashantsambre3 күн бұрын
राहुल सर तुम्ही खुप छान प्रश्न विचारतात, ग्रामीण भागात वास्तव्यास असल्याने, तुमच्या प्रश्नांना तो ग्रामीण महाराष्ट्राचा टच आहे. छान वाटत ऐकायला
@sachinjadhav70556 күн бұрын
पाटण मध्ये या samjl only सत्यजित
@govinddeshmukh12856 күн бұрын
पडणार नाही एवढी वेळ पाडाच शंभुराज ला.
@Sanjaypawar-ij2nv6 күн бұрын
साहेब पाटण मध्ये फक्त मशाल मशाल मशाल लक्षात ठेवा व सामान्य कुटुंबात हर्षद कदम यांना विजयी करा हि विनंती 🙏🙏🌹
@babanyedge6045 күн бұрын
मत फुकट जाणार
@kishorbelkar90904 күн бұрын
@@babanyedge604पैसे वाल्यानी च निवडणूक करायची का फक्त
@missioncricketkiduniyakikh27412 күн бұрын
@@kishorbelkar9090mg tyanchakde Paisa nhi ka 😂😂
@missioncricketkiduniyakikh27412 күн бұрын
@@babanyedge604brobr💯
@ajitjadhav36056 күн бұрын
एक नवीन चेहरा नवं नेतृत्व मा.हर्षद कदम दादा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@omkarShibe6 күн бұрын
😂
@pranjal-s3z6 күн бұрын
harshad kadam 🎉
@navnathgadade89866 күн бұрын
राहुल सर फारच छान ग्राउंड झिरो झाली तुमची..
@brettlee4376 күн бұрын
पाटण ते कोयनानगर रस्ता बघा रे मतदान करायच्या आधी....जो रस्ता करेल त्याला च मत द्या
@sk-cu2zs6 күн бұрын
एकच जित सत्याजित ❤❤❤❤ पाटणकर 👑👑👑👑
@chagankhaladkar70996 күн бұрын
एक्साइज खात्याच्या बदल्यांचे रेट ऐकले तर डोळे पांढरे होतील... अर्धे खोके आणि एक खोकेशिवाय बात नाही...!
@Axb0_1cbz02 күн бұрын
शंभूराजे देसाई...100% विजयी होणार🎉
@vinudada24396 күн бұрын
शंभूराजे साहेबांचा PA लोकांची निवेदन कचरा पेटीत टाकतो साहेबा समोर ठेवत नाही. PA लोकांना मस्तीन बोलतो. त्यामुळे साहेबांची प्रतिमा खराब होते.
@anandajadhav10456 күн бұрын
मुंबईसाठी शिवसेना पाहिजे
@anonymous-os5ne16 сағат бұрын
This is best news anchoring most natural and peaceful
@FunFact119196 күн бұрын
पाटणकर फिक्स येणार
@vitthalwarale44606 күн бұрын
राहुल जी आपली प्रश्न विचारण्याची पद्धत..अस्सल ग्रामीण भाषा... भावते राव आपल्याला
@bharatmohite41135 күн бұрын
अपक्ष उमेदवार पाटणकर दादा विजय भवं
@sunilshinde6676 күн бұрын
फक्त सत्यजित दादा येणार 100%
@abhijit2338 сағат бұрын
या जाणतेचे विचार योग आहेत
@3dlights655 күн бұрын
कोयना भागामध्ये तरुण प्रकल्पग्रस्थांचा पूर्ण रोष आहे शंभूराज देसाई यांच्यावर😡
@milindlad51696 күн бұрын
राहूल साहेब मी तुमचे सगळे भाग पाहतोय पण ज्या मतदार संघात जाताय अगोदर तुम्ही थोडा अभ्यास करावा अन मग ग्राउंड रिपोर्ट घ्यावा असे मला वाटतय
@mangeshpatil536419 сағат бұрын
शंभूराज देसाई 🎉🔥🧒
@maheshkohokade35395 күн бұрын
सर्व सामान्य माणूस हर्षद कदम यांना निवडून द्या
@AshokKadam-fz2fe6 күн бұрын
Jyana vatt na saheb padavet tyach swapn kdich purn honar ny only saheb❤🎉
@yashbhoirvolgs24456 күн бұрын
राहुल कुलकर्णी सर मी आपली "पानिपत च्या पाऊलखुणा" कार्यक्रम 50 वेळा बघितली आहे. अप्रतिम
@nangaresatyajit20 сағат бұрын
पाटण तालुक्यातील खरी विकासकामे पहायची असतिल तर ज्या गावात shamburaje ची ग्रामपंचायत सत्तेवर नाही त्या गावात सर्वे करा.तालुक्यात कामे झाली सत्ता बघून अणि त्यांच गावांना निधी दिला आमदार साहेबांनी अणि तेच सांगुन मत मिळवायचे जबरदस्तीने हे राजकारण चालू आहे
@AjayGhadage-v7b6 күн бұрын
फक्त सत्यजित पाटणकर दादा
@nitinpatil80306 күн бұрын
एकच जीत सत्यजित ❤❤
@sachinjadhav70556 күн бұрын
सत्यजित
@Vedantkamble45594 күн бұрын
सरपंचच काँन्ट्रक्टर झालेत, कामे टक्केवारीत झालीत,
@yugandharshedge45236 күн бұрын
Only rikshaw
@sachintandale61356 күн бұрын
Only patankar dada
@balkrishnabhagat6166 күн бұрын
Thanks thanks thanks नमस्कार
@abhiraj100895 күн бұрын
विरोधक सक्षम नसल्यामुळे देसाई येईल... सत्यजित पाटणकर चा जनसंपर्क कमी आहे खूप ... पाटणकर कर घरा बाहेर पडत नाही
@prakashjadhav-cn1bh6 күн бұрын
दादा 🎉 दादाच फ़क्त 💯
@HanumanMadhukarraoMore6 күн бұрын
Only shambhuraje
@SatishMore-t3m6 күн бұрын
पाटणकर .......
@nileshchavan84716 күн бұрын
सत्यजित दादा पाटण फिक्स आमदार
@sachintandale61356 күн бұрын
Only Dada
@VikramSurve-e9m6 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना only ठाकरे
@Sahil-vr2fi5 күн бұрын
ShambhuRaj desai saheb 🧡 shivsena ❤ kuni pn nada saheb yenar fix 💯 ami patankar ❤
@3dcreations3776 күн бұрын
लोकांमध्ये जाऊन त्यांच्या भाषेत बोलणार त्यांच्या कडून वदवून घेणारे पत्रकार म्हणजे श्री राहुल कुलकर्णी सर
@PratikRaut-p5w6 күн бұрын
Sir iam from adelaide australia pan me roj tumche video pahto khup chan
@sudamaglawe96736 күн бұрын
मिडीयावाल ची गाडी शिंदे सरकार ने दिली वाटतंय गाडी वर पोस्टर लावलेले बगा 😂
@Pradeep-jd8rg5 күн бұрын
उजव्या बाजूच्या हेडफोन मधून आवाज येतं नाही सर मागच्या आठवड्यापासून
@RohanKamble-iz7ix6 күн бұрын
Shambhuraj Desai best person ever 👌🏻👌🏻👍👍👍
@pavanjain98017 сағат бұрын
Sir kalamnuri matdar Sangha mdhe ya
@srd93176 күн бұрын
कुलकर्णी साहेब मला चुकीचं समजू नका, पण तुमचा सर्व्हे हा नेहमीच महायुतीच्या बाजूने झुकलेला असतोय, कदाचित तुम्ही अशाच गावांची निवड करतात जी गावे त्या त्या महायुतीच्या आमदाराची pockets असतात.
@maharajmaharaj3 күн бұрын
कुलकर्णी महाविकास आघाडीचा चेला आहे माहिती करून घ्या
@sunilpatilvlogs92803 сағат бұрын
Rahul kulkarni jindabad
@AtulShejwal-o8h6 күн бұрын
कार्यक्षम, लोकाभिमुख आमदार शंभूराजे देसाई साहेब
@vishalshinde6426Күн бұрын
Very good
@nrm84926 күн бұрын
फक्त रस्तेच म्हणजे विकास असतो का आणि रस्तेपन जिथे टक्केवारीसाठी केले जातात हे जनतेने समजून घेतले पाहिजे
@amoljadhav4643Күн бұрын
तालुक्यातील लोक शंभू राजे बरोबर आहेत अस वाटतय
@anikatahirekar9128Күн бұрын
शंभूराजे देसाई 🚩🚩🚩🇮🇳
@EknathSuryawanshi-p8j6 күн бұрын
सत्यजितसिंह पाटणकर विजय होणार
@sanketpawar39286 күн бұрын
राहुल सर निःपक्ष पत्रकार ❤ तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर असतो आम्ही..
@UtkD03075 сағат бұрын
नवा सेनापती हर्षद कदम
@satishdalvi25335 сағат бұрын
मशाल धगधगणार 🔥 महाराष्ट्र जिंकणार🚩🚩🚩
@ravikumarpatil37145 күн бұрын
महाराष्ट्र धर्म टिकवायचा असेल तर मा.उद्धव साहेबांना साथ द्यावी, नाही तर गुजरातीच्या ताटा खालील मांजर म्हणुन राहणे आम्हाला पसंत नाही.
@voicesbyaditya22026 сағат бұрын
उद्धव राव आणि त्यांचे दोन कुलदीपक काय मुजरा करुन आले गुजरात्याच्या लग्नात अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. हे काय महाराष्ट्र धर्म वाचवणार 🔔
@amolpatil-w6t20 сағат бұрын
हर्षद कदम यामुळे शंभूराजे देसाई यांच्या मतांची विभागणी होणार व सत्यजित पाटणकर निवडून येणार
@tigerb49392 күн бұрын
पाटण मध्ये फक्त आणि फक्त शंभूराज देसाई बाकी कोण नाय
@vikasbadhe44706 күн бұрын
आवाज नसतोय व्हिडिओ ला problem solve करा
@surajkadam98175 күн бұрын
साहेब एका स्पेसिपिक ठिकाणी नका करू पाटण मध्ये येऊन विचार तुमचे विचार
@sanjaykondhalkar45675 күн бұрын
पाटण तालुक्याची आण बाण शान महाराष्ट्राचे मुख्य नेते मां श्री शंभूराज देसाई साहेब
@vijaykasar57606 күн бұрын
राहुलजी गुणी पत्रकार
@maharashtradesha1641Күн бұрын
Sir tumcha sobat kam karych aahe
@adityagaikwad58264 күн бұрын
Only Satyajeet Dada
@gajanankolte67986 күн бұрын
राहुल सर माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मंगेशजी साबळे,काँग्रेस उमेदवार विलास बापु औताडे आणि भाजपा उमेदवार अनुराधा ताई चव्हाण यांच्या मध्ये चुरशीची लढत होणार आहे त्यासाठी तुम्ही एकदा फुलंब्री मतदारसंघात मतदारांचा कौल जाणुन घेण्यासाठी नक्कीच या
@SanjayAvhad-u5h6 күн бұрын
Jintur madhe kadhi yata
@pukhrajbrahmane52225 күн бұрын
🎯👆शंभू राजे देसाई साहेब हे एक अभ्यासु, हुषार,विकासाभिमुख व्यक्तीमत्व आहे. 🚩👍🙏
@mangeshpatil37206 күн бұрын
शंभुराज ❤🎉
@kirankumargarud28005 күн бұрын
राहुल जी एव्हडी प्रामाणिक मेहनत घेतायत याच्यात एक करा तुमचा स्वतः चा एक निष्पक्ष exit poll बनवा महाराष्ट्राचा
@arvindgokhale15966 күн бұрын
राहुल आघाडी स्टार प्रचारक
@anandajadhav10456 күн бұрын
नाले रस्ता होणे म्हणजे विकास नाही ते तर होतच राहतात परंतु मूळ शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना
@anilsonwane67716 күн бұрын
एक्साइज चे दाबून पैसे खाल्ले त्याने
@roshanpatil7863 күн бұрын
सत्यजीत दादा पाटणकर पाटण मतदार संघात 50000 मतानी विजयी होतील 🎉🎉🎉❤❤❤
@rohitkale35526 күн бұрын
Only साहेब 🚩🚩🚩
@tanajigawade726222 сағат бұрын
Desai agau manus ahe padla pahije
@sagarmonde212946 күн бұрын
आज ..... आमच्या तालुका मध्ये.....❤
@pradipkhopde71456 күн бұрын
Wai la kdhi yenar
@shirangsuryawanshi-jh4fz5 күн бұрын
सत्यजित दादाच निवडून येणार
@dilipnangare2 күн бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे
@GaneshRite-rh5dg6 күн бұрын
शंभूराज देसाई ने मला फसवलं मी फलटणचा पाडवा ही माझी अपेक्षा.
@dhirajpatil72035 күн бұрын
Shambhuraj देसाई पर्मनंट आमदार❤🎉
@rsgharge3387 сағат бұрын
उत्तर मिळत नाही.... पाटण मतदार संघ..
@sunilpatilvlogs92803 сағат бұрын
फक्त दादा... सत्यजीत दादा
@examlogic13096 күн бұрын
सामान्य जनमाणसाला कोणता पक्ष, चिन्ह, गद्दार, खोके, पक्ष का अपक्ष असल्याने काहीही फरक पडत नाही..आणि ते योग्यही आहे..काम करणारा उमेदवार असावा बाकी काय करायच आहे..🙏
@deepakbhilare93964 күн бұрын
काम बोलतय मा. नामदार शंभूराज देसाई साहेब.. येणार म्हणजे येणार च..