शंभू राजेंना पकडल्या नंतर । बलिदान दौड । दिवस आठवा - किल्ले धर्मवीरगड। ०८ - भाग ०१

  Рет қаралды 1,867

STT History

STT History

2 ай бұрын

सेवेचे ठाई तत्पर
II आयोजित II
🚩बलिदान दौड 🚩
अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभू राजेंना अगदी जवळून समजून घेण्यासाठी. त्यांचा पराक्रम धैर्य मुद्सद्देगिरी त्याग हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही करत आहोत १८०० किलोमीटर ची बलिदान दौड यात्रा.
ज्या मध्ये शम्भू राजांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पद्स्पर्शानी या भूमीला प्रेरणेचे एक तीर्थस्थान बनवले त्या त्या निवडक काही महत्वाच्या जागी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी त्यांचे चरित्र वाचून त्यातून प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने ही ८ दिवस ८ प्रेरणास्थाने अशी बुलेट दौड आयोजित केलेली आहे.
🚩दौडीचा मार्ग-
जन्मस्थान पुरंदर
पालीचा किल्ला सुधागड
पद्मदुर्ग
रत्नागिरी
जुवेचा किल्ला गोवा ( सेंट इस्टेवान )
किल्ले पन्हाळा
शृंगारपूर
संगमेश्वर
धर्मवीर गड ( बहादूर गड )
क्षेत्र तुळापूर संगम
या प्रत्येक जागा शंभू राजेंच्या स्वभावाचे , गुण वैशिष्ट्यांचे , कला गुणांचे वेगवेगळे दर्शन घडवून देतात. तेच वेचण्यासाठी, त्या जागांवर जाऊन त्या ठिकाणचे विशेष असे शंभू चरित्र वाचन करून कायमचे त्यांना आपल्या मनात ठासून भरण्यासाठी ही बलिदान दौड आयोजित केलेली आहे.
१७ फेब्रुवारी पासून सुरु होणारी ही दौड सलग ८ दिवस दौडून २४ फेब्रुवारी रोजी तुळापूर येथे पूर्ण होईल
🚩सहभागी सदस्य राईडर 🚩
सत्यजीत भोसले
किरण शेळके
प्रशांत काळाने
सुयोग शिंदे
🚩सहाय्य्क व्यवस्थापक🚩
पार्थ चव्हाण
साई दळवी
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 12
@satyawansankpal3597
@satyawansankpal3597 2 ай бұрын
या बलिदान दौड ला व्यापक स्वरूप देता आलं तर बर्याच शिवशंभू भक्तांना शंभू राजांच चरित्र समजुन घेता येईल 🙏🙏
@panduranglabade2751
@panduranglabade2751 2 ай бұрын
😭😭😭😭🙏🙏 Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jay 🚩🚩
@lionhearttreks4790
@lionhearttreks4790 2 ай бұрын
Ho amhi sgle yat sahbhagi vhayla tayar ahot khup chan ahe sgla he
@manjilimahadeshwar4177
@manjilimahadeshwar4177 2 ай бұрын
खरचं तुम्ही खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. जे तुम्ही शेवट बोललात ना की महाराज सर्व विचार करूनच तिथे थांबले असतील स्वतःच अटक झाले असतील ते मला पटलं तुमचं म्हणणं की खरचं शंभुराजे तिथून निघू शकले असते पण त्यांनी स्वराज्याचा काहीतरी विचार करूनच तिथे थांबायचा निर्णय घेतला असेल.पण खरच हे ऐकून खूप त्रास होतो वाईट वाटत असे नको व्हायला पाहिजे होत महाराज नाही अडकले पाहिजे होते. आपल्या राजांना एवढे हाल हाल करून मारले याचा खूप त्रास होतो.एवढ्या वर्षांनंतर देखील हे ऐकून रडू येत खरच. मनात खूप विचार येतात की महाराज तेथून सुटले पाहिजे होते त्यांचे प्राण वाचले पाहिजे होते खरच आपला इतिहास अजून खूप वेगळा आणि अजून छान असला असता. श्री छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🚩🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩
@ajitdabhade353
@ajitdabhade353 2 ай бұрын
जो मार्ग कदाचित भगत सिंह, उधम सिंह यांनी स्वीकारला कदाचित तोच मार्ग संभाजी राजांनी स्वीकारला म्हणून संताजी ,खंडो बल्लाळ हे रायगडी पोहचले आणि राजे कैद झाले हा नवा दृष्टीकोन आज कळला
@unicstorytime
@unicstorytime 2 ай бұрын
खूप आभार आपल्या वाचनामुळे माझे बरेच प्रश्न मार्गी लागले 🙏
@kunalhande4928
@kunalhande4928 2 ай бұрын
Donhi documents available aahet. Saqi mustaid khan and Ishwardas Nagar
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 2 ай бұрын
दादा शेवटी तु जे म्हणालास ते अगदीच पटलं रे... छ्त्रपती संभाजी महाराजांना किती निराशा आली असेल इथ पर्यंत पोहचून सुद्धा. म्हणजे एवढं करून पण लोकं कट कारस्थान करतात. त्या माणसाला खरचं मानलं पाहिजे. एवढं होऊन सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत ते लढत राहिले आपल्या स्वराज्यासाठी. बलिदान दौड ची सीरिज खूप अप्रतिम झाली आहे. सगळा इतिहास पुन्हा अनुभवायला मिळाला. तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.🙏
@pubggaming-tr6ld
@pubggaming-tr6ld 2 ай бұрын
🧡🚩
@Shivbhakt27137
@Shivbhakt27137 2 ай бұрын
हिंदवी स्वराज्य म्हणजे काय ओ..... जरा सांगाल का म्लेंच्छक्षयदिक्षित म्हणजे काय......????? शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी.....????? अन ह्या गोष्टी संभाजी महाराजांनी फाॅलो केल्या नसतील का...... तुम्हाला त्यांच युद्ध हे सत्ता संघर्ष होता अस म्हणायचय का....... तस स्पष्ट तरी सांगा म्हणजे पुढे बोलू
@Badlapurkarpradeep
@Badlapurkarpradeep 2 ай бұрын
आपलेच लोक म्हणण्या आईऐवजी “ ब्राह्मण लोकांनी “ पकडून दिले थेट सांगा विष दयायचे प्रयत्न केले ते पण सांगा अकबर ला पत्र पाठवले ते पण सांगा आता काही धर्मपंडित येतील मला reply करायला
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 8 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 17 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
यास्मिन शेख भाग पहिला
15:06
Yashwant Pratisthan-Ananway, Pune
Рет қаралды 5 М.
Ms. Bharti Thakur | Narmada Parikrama to Narmadalaya | Sanjeevani Vyakhanmala 2018 | 2nd pushpa
1:45:05
संजीवनी परिवार
Рет қаралды 30 М.