हुमनी आळीचा नायनाट करण्याचा फार्मूला

  Рет қаралды 173,240

कृषी मंथन

कृषी मंथन

Күн бұрын

Пікірлер: 458
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
ज्या शेतकरी बांधवांना हुमणी साठी हे औषध घ्यायचे असेल तर 9764200800 या कंपनीच्या नंबर वर संपर्क साधावा
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
तुमचा नंबर कमेंट मध्ये टाका मी तुम्हाला फोन करतो 🙏
@deepakpatil4933
@deepakpatil4933 4 жыл бұрын
@@KRUSHIMANTHAN sir ते औषध फवारायच ki ड्रिप ने sodaych सांगा sir and amachya मका and उसा मधे हुमानिच् प्रमाण vadyala lagaley plz sanaga sir reply
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
ड्रीप किंवा ड्रेंचींग
@deepakpatil4933
@deepakpatil4933 4 жыл бұрын
Sir मका madhe drip nhi
@satyajitsinhvala1955
@satyajitsinhvala1955 4 жыл бұрын
कहा मिलता है कंपनी का नाम क्या है
@IndianFarmer
@IndianFarmer 4 жыл бұрын
छान माहिती भेटली👌
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
धन्यवादभाऊ मला आपल्याशी बोलायचं आहे नंबर दिला तर बरं होईल.
@shetwari
@shetwari 3 жыл бұрын
संतोष भाऊ✌️✌️
@BeamNG_SP
@BeamNG_SP 3 жыл бұрын
संतोष भाऊ 🍅❤️
@madhavnehe1188
@madhavnehe1188 4 жыл бұрын
Sir कांद्यासाठी कसे वापरायचे
@SushilPhad
@SushilPhad 4 жыл бұрын
धन्यवाद सर...दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे..
@samarth7105
@samarth7105 4 жыл бұрын
Sir good information. What is the price/kg
@namrataraut9325
@namrataraut9325 4 жыл бұрын
आमच्या शेतात लाल बारिक मुंग्या फार आहे शेतात काम करताना खुप चावतात त्यांना घालवण्यासाठी काही उपाय सांगा
@rajukadam2532
@rajukadam2532 4 жыл бұрын
रिजनटा
@ashoklonkar463
@ashoklonkar463 4 жыл бұрын
जमीन मध्ये लाल मुगया खूप आहेत उपाय काय
@abasahebauti6216
@abasahebauti6216 2 жыл бұрын
सर रताळाला हुमणी.. ऊन्नी.चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काय करावे हे मला सांगा
@_onlykhakilovers_7468
@_onlykhakilovers_7468 4 жыл бұрын
कांदा पिकासाठी चालेल का & ड्रीप मधून सोडले तर चालेल का
@yogeshghatolkar5668
@yogeshghatolkar5668 4 жыл бұрын
हो
@raosahebdoifode793
@raosahebdoifode793 4 жыл бұрын
आकाश भाऊ खुप महत्वाची माहिती देत आहात,जिवाआमु्त बनवतांनी शेन ताज पाहिजे की शिळं.
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
ताज
@dnyaneshwarkharat5079
@dnyaneshwarkharat5079 2 жыл бұрын
Im agricon employer .... Super
@umeshrahangdale5102
@umeshrahangdale5102 3 жыл бұрын
Dragon fruit la hummi cha pardurbhav hoto ka?
@sachingade6325
@sachingade6325 4 жыл бұрын
सर या सोबत 1 किलो गूळ टाकला तर याचा रिझल्ट खूप चांगला येईल कारण कोणते हि जिवाणू गुळाच्या पाण्यात चांगले डी कंपोज होते
@nextmedia3576
@nextmedia3576 3 жыл бұрын
Dextrose bateria असलयामुळे गूळ कामी येणार नाही भिजवून 2 तसच्या आत ड्रिप ने सोडणे
@wamanmuley6359
@wamanmuley6359 3 жыл бұрын
ओन्ली आळी विषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
@vasudeoayachit7170
@vasudeoayachit7170 3 ай бұрын
वा. छान माहिती
@rakhmajiathawale4195
@rakhmajiathawale4195 Жыл бұрын
सोयाबीन मध्ये फवारता येईल का? खूप त्रास देतात 😢😢😢 प्लीज., help me
@dipakahire620
@dipakahire620 4 жыл бұрын
आकाश भाऊ, कोबी पिकावरील काट करपा या रोगावर नियंत्रण कसे करावे,, प्लीज मार्गदर्शन करा,,
@शेतकरीमित्र-ठ5ड
@शेतकरीमित्र-ठ5ड 4 жыл бұрын
खूप छान भाऊ आम्ही घेतलाय याचा result एकदम भारी आहेत
@sandipjadhav5174
@sandipjadhav5174 4 жыл бұрын
आमचा शेतात हुमणी आळी आहे आले पिकामध्ये कोणतं मेडिसिन वापरू
@panduragbhosle2612
@panduragbhosle2612 4 жыл бұрын
मोबाईल नंबर द्या न
@panduragbhosle2612
@panduragbhosle2612 4 жыл бұрын
नंबर द्या न किंवा मला फोन करा न प्लिज 9881079854 तुम्ही हुमणी चे वाफरले अशेल तर
@shriramarle7841
@shriramarle7841 3 жыл бұрын
धन्यवाद छान माहिती 🙏🏻🙏🏻
@sandipsalavi1913
@sandipsalavi1913 3 жыл бұрын
नमस्कार आकाश भाऊ, मी IPL चे कालीचक्र हे मागवले आहे मेटरायजियम मल्टिप्लाय करण्या संदर्भात मार्गदर्शन करा धन्यवाद
@gurukulenglishmediumschool1942
@gurukulenglishmediumschool1942 3 жыл бұрын
कालीचक्र चा रिझल्ट मिळाला का?
@chandrashekharpatil8475
@chandrashekharpatil8475 4 жыл бұрын
आम्ही लिक्विड स्वरूपात आणातो पण ते कंपनीवाले आसं गुळ कालवून रात्रभर सुद्धा ठेवायला नाही म्हणतात कारण ते सांगतात अन्य बुरशीचे इन्फेक्शन होऊ शकते हे कितपत खरं आहे
@devidaschaudhari7076
@devidaschaudhari7076 4 жыл бұрын
तुम्ही जर जीवाणू आणत असाल तर त्यांची गुळाच्या पाण्यात संख्या वाढवल्याशिवाय शेतात वापर करू नये. कारण एका लिटर च्या द्रावणामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये जीवाणू असतात .ते द्रावण सॉल्यूशन असते. यांच्यामध्ये जीवाणू जिवंत राहतात परंतु त्यांची संख्या खूप कमी असते म्हणून चोवीस तास गुळाच्या पाण्यात ठेवल्यानंतरच जीवाणू वापरावेत
@AbasoChavanFarmerHypnotist
@AbasoChavanFarmerHypnotist 4 жыл бұрын
Nice
@yashwantjadhav1369
@yashwantjadhav1369 4 жыл бұрын
Dalimbachya baget shenkhat jya thiani aahe thya jagewar he aushad dripne sodta yeil ka?
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
हो भाऊ
@ashokgejage1303
@ashokgejage1303 4 жыл бұрын
Bio Organaik Madhe konte medicine ahe
@bharatlawale8950
@bharatlawale8950 4 жыл бұрын
मी आले पिकाला सोडलाय आहे सर 100% रिझल्ट आहे
@shelkelm2243
@shelkelm2243 4 жыл бұрын
Kothe bhetle kay ratne
@somatoge6625
@somatoge6625 4 жыл бұрын
किंमत किती आहे
@sunilkamankar9845
@sunilkamankar9845 4 жыл бұрын
पाथरी गवत व लव्हाळी गवत गाठीसकट जाण्यासाठी कोणते तणनाशक काम करते प्लीज कळवा
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour 4 жыл бұрын
लव्हळी साठी धानुका कम्पनीचे औषध आहे,यूट्यूब वर सर्च करा,100% मला रिजल्ट मिळाला मला
@phsarang2019
@phsarang2019 3 жыл бұрын
मी परभणी विद्यापिढ मधुन मेटाराझम आनलया चांगल आहे का
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 3 жыл бұрын
हो
@vaibhavpokharkar9769
@vaibhavpokharkar9769 3 жыл бұрын
कांदा पिकासाठी चालते का
@sudarshanpatil3466
@sudarshanpatil3466 4 жыл бұрын
ऊंनी साठी हे सोडल तर चलन का साहेब
@devidasjiotode493
@devidasjiotode493 3 жыл бұрын
Krushi Kendra madhe midel ka ji
@atulgawade8923
@atulgawade8923 4 жыл бұрын
भाऊ तुम्ही माहिती खूप चांगली देत असता
@manojbarhate8213
@manojbarhate8213 4 жыл бұрын
Bhau Jalgaon la भेटेल का मिरची la pn chalte ka
@yogeshghatolkar5668
@yogeshghatolkar5668 4 жыл бұрын
Ho bhetel
@patilsuil8864
@patilsuil8864 4 жыл бұрын
जळगाव ला भेटेल का मी पाळधी कर तालुका जामनेर
@patilsuil8864
@patilsuil8864 4 жыл бұрын
तुम्ही नेरी ला राहतात वाटते
@yshapalsable6630
@yshapalsable6630 3 жыл бұрын
कारखान्याच्या मळीचे पाणी शेतात टाकले तर काय होते का त्या विषयावर माहिती सांगा,
@shubhammaher5803
@shubhammaher5803 4 жыл бұрын
Nematode pan control hot ka
@dnyaneshwarkatkar3168
@dnyaneshwarkatkar3168 2 жыл бұрын
भाऊ dentashu नाही चालणार काय
@amolmahajan9722
@amolmahajan9722 4 жыл бұрын
Mazya sheta ahe Alya कपाशी च्या शेतात कोणत
@sunilmore2958
@sunilmore2958 4 жыл бұрын
डांगे साहेब तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे आमच्याकडे लिक्विड मध्ये हे औषध आहे ते ड्रीप सोडायला चालते का
@manojkamble2129
@manojkamble2129 4 жыл бұрын
,nice
@sawleramvalunj
@sawleramvalunj 2 жыл бұрын
​@@manojkamble2129
@shrimarathe7323
@shrimarathe7323 4 жыл бұрын
सर मी माझ्या परसबागेत खूप फुलझाडे व फळझाडे लावली आहेत. पण क्षेत्र खूपच लहान आहे. काही दिवसांपासून माझ्या बागेत ही हुमणी अळी दिसत आहे. तर मी हे औषध मारू शकतो का? आणी मारायच असेल तर त्याचा डोस आपण मला सांगू शकाल का? धन्यवाद.
@shivprasadukhale6755
@shivprasadukhale6755 2 жыл бұрын
सर शेतातले सोयाबीन काढुण झाले आहे तर शेतात खुप हुमणी आहेत तर हे औषध आता टाकलेतर चालेल का
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 2 жыл бұрын
हो
@shivprasadukhale6755
@shivprasadukhale6755 2 жыл бұрын
@@KRUSHIMANTHAN हरभरा या पिकाला काही होणार नाही न आणी हे औषध फवारले तर चालेल का
@sandipbongane9618
@sandipbongane9618 3 жыл бұрын
नमस्कार सर माझ्या शेतामध्ये कंदकुज लागलेली आहे भारी भारी काळे आहेत त्यावर उपाय सांगा प्लीज सर आठवण करून सांगा मी एक शेतकरी आहे कमेंट करुन सांगा
@narayanbhambarde2927
@narayanbhambarde2927 4 жыл бұрын
खुपच छान माहिती आहे भाऊ. ड्रिप नाही व कांदा पिका मध्ये कसे वापरावे. माहीती द्या भाऊ.
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
भाऊ चार्जिंगच्या पंपाने आपण ड्रिचींग पण करू शकतो
@abhijitbangar7697
@abhijitbangar7697 4 жыл бұрын
Pumpane fhavarle tr chalel ka
@ranjitpatil718
@ranjitpatil718 2 жыл бұрын
भाऊ मेटाराईझम चांगलेच आहे पण याहीपेक्षा प्रभावी सध्या ईपीएन म्हणजेच सुत्रक्रुमी म्हणुन बाजारात औषध उपलब्ध आहे ते शेतकरी बंधूंनी वापर करून स्वतः अनुभव घ्यावा.
@CreativeROHAN18
@CreativeROHAN18 2 жыл бұрын
Sitafal bagewar humanicha pradurbhaw hoto ka
@kailasgore4926
@kailasgore4926 3 жыл бұрын
Bhau he jaivik aushadh mosmbila chalte ka.
@ganeshbhopale4896
@ganeshbhopale4896 4 жыл бұрын
रिजेल्ट छान मिळतो नक्कीच वाफरा
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@saagarwagh85
@saagarwagh85 4 жыл бұрын
@@KRUSHIMANTHAN soyabean sathi tyatil sarv tan kadhnyasathi changal tannashak sang a??
@sandipjadhav5174
@sandipjadhav5174 4 жыл бұрын
तुम्ही कोणत्या कंपनी चे मेटरीझिम वापरले ते जरा सांगता का
@saagarwagh85
@saagarwagh85 4 жыл бұрын
@@KRUSHIMANTHAN soyabean ani jawari kadhi paryant peru shakto sir
@sambhajisawade8254
@sambhajisawade8254 4 жыл бұрын
आले पिकाला नव्वद ते शंभर दिवस झालेत औषधीचे थिंबकने ड्रिचिग करावे का सर होमणीसाठी
@shubhamshinde1313
@shubhamshinde1313 3 жыл бұрын
KilO
@udayrajput6126
@udayrajput6126 3 жыл бұрын
सर याची पॉवर पिकला किती दिवसानी पिकाला लगते आणि किती दिवसा पर्यन्त रहते
@prathameshghule
@prathameshghule 3 жыл бұрын
सर संत्र्याचा झाडांना हे चालेल का?
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 3 жыл бұрын
Ho
@shivashankarmugali8223
@shivashankarmugali8223 4 жыл бұрын
मेरे गांव कर्नाटक बेलगावी। आप बताए हुए एग्रीमेंट यहां मिलता नहीं। कृपया इसका कंटेंट बताए और इसका अल्टरनेट दवाई बताए। थैंक्स फॉर नाइस वीडियो।
@sharaddumbre8479
@sharaddumbre8479 4 жыл бұрын
मेटाराईएझम
@shreyashsolanke7614
@shreyashsolanke7614 4 жыл бұрын
Khup changli mahiti bhau🙏🙏🙏🙏
@AbdulRauf-qj1vx
@AbdulRauf-qj1vx 4 жыл бұрын
आकाश भाऊ कापुस तुर मधे केव्हा ड्रिचींग करावी किती दिवसाचे पिक असले पाहिजे
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
पीक पेरल्यापासून कधीही करू शकतो
@anitagaikwad8587
@anitagaikwad8587 4 жыл бұрын
सोयाबीन दोन वेळा हाताने लावून पण उगवले नाही काय करावे उपाय सांगा.
@bhanudaschangbhale7373
@bhanudaschangbhale7373 Жыл бұрын
Good information sir
@nandkishorkinholkar8142
@nandkishorkinholkar8142 4 жыл бұрын
Sir mazya nimbu bagemadhe humni aahe 3 zade purn sukli hoti me tyamadhe chloropyriphos aani blue copper drenching keli 2 zade vachli pan eak zad sukat aahe kal tyachya mulashi bhaghitale tar homni chi white colour alya dislya me nemorich ( dhanvantari) che taknar hoto parantu tumhi kahi upay sanga please aani tumcha what's up no. dya mhanje tumhala feedback deta yeil
@arjungore4318
@arjungore4318 4 жыл бұрын
agriment sobat trikodrama vaparle tar chalel ka
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
हो
@shivanandmhaske957
@shivanandmhaske957 4 жыл бұрын
हे औषद सोयाबिन वर चालतं का
@PG_makeupartist
@PG_makeupartist 3 жыл бұрын
Mst.... 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@sandipharale9455
@sandipharale9455 4 жыл бұрын
भुईमूग साठी हे औषध वापरु शकतो का
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
हो
@sandipharale9455
@sandipharale9455 4 жыл бұрын
@@KRUSHIMANTHAN हे औषध नाही मिळाले तर याला दुसरे समांतर औषध कोणते घेऊ
@vishnuwagh887
@vishnuwagh887 4 жыл бұрын
Ho
@truptiwaghulkar6624
@truptiwaghulkar6624 4 жыл бұрын
पाणयातुनच दयावे लागते का ,कोरडे चालते का
@ambadaskamble4123
@ambadaskamble4123 4 жыл бұрын
द्राक्ष आणि कांदा साठी चालेल का
@sureshmanepatil175
@sureshmanepatil175 3 жыл бұрын
केळी पिकासाठी ड्रीप मधून दिले तर चालेल का ? एक एकरासाठी प्रमान किती आहे
@SantoshPatil-hf6hl
@SantoshPatil-hf6hl 4 жыл бұрын
Nice information. Requesting for jugad to harvest Ground nuts, Toor, Moog to reduce labour cost. Plz reply. Thanks.
@KoliQueen
@KoliQueen 4 жыл бұрын
शुगर मका आहे 4 एकर सर.... आणि flower व कोबी आहे 3,व 1 एकर चालेल का driching करून
@KoliQueen
@KoliQueen 4 жыл бұрын
8421930438
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
हो चालेल भाऊ
@KoliQueen
@KoliQueen 4 жыл бұрын
@@KRUSHIMANTHAN सर क्लोरो नही वापराची गरज पडायची ना मग
@vinayakkale9950
@vinayakkale9950 3 жыл бұрын
चांगली माहिती दिली आहे सर
@Gauravkakade1137
@Gauravkakade1137 4 ай бұрын
सर कापुस पिकाला चालेल का
@Mr.potatowala
@Mr.potatowala 4 жыл бұрын
आमचे सोयाबीन खूप खराब केलं दादा कोरडवाहू शेती त्यात कसं करावं
@dineshmali-bn5xk
@dineshmali-bn5xk 4 жыл бұрын
सर कादा पिकाला पाणी देताना दिल तर चालेल का amster
@jojarpavan...3166
@jojarpavan...3166 4 жыл бұрын
दादा काय किलो आहे औषध
@nanasahebsirsat6437
@nanasahebsirsat6437 4 жыл бұрын
सर हा उपयोग जर कपाशीसाठी केला तर चालेल का माझी कपाशी सप्टेंबर मध्ये 50 टक्के बोंड लागल्यानंतर वाळून जाते
@balasahebnannaware8574
@balasahebnannaware8574 4 жыл бұрын
Without thibak chalel ka turila ani bhuimug la
@vaibhavkalamkar1471
@vaibhavkalamkar1471 4 жыл бұрын
कपाशी वर याचा परिणाम होते का याने
@sarjeraoassalokhe4420
@sarjeraoassalokhe4420 4 жыл бұрын
Sir bhuimug sathi use karta yeil ka karan 1 month cha ahe ani changala hi ahe
@vish5718
@vish5718 3 жыл бұрын
Mothi humni marel ka
@pritamkalmegh9198
@pritamkalmegh9198 4 жыл бұрын
दादा गूळ टाकला तर चालणार नाही का मल्टिप्लेय लवकर होईल
@VijayMapari-jg2eu
@VijayMapari-jg2eu 6 ай бұрын
सर सोयाबीन सारख्या पिकात याचा उपयोग कसा करावा
@mayurgujare1114
@mayurgujare1114 4 жыл бұрын
Maka pikavaril kashkari aali var gharguti ayurvedic upay sanga bhau
@vishavjeetkambe8279
@vishavjeetkambe8279 4 жыл бұрын
Sir, मी मिरची लावलेली आहे त्या मध्ये ही अळी वाढलेली आहे ......त्यावर हे औषध फवारले तर चालेल का ........आणि सोबत बरबटी सुध्दा लावलेली आहे ......ते निगालीच नाही काही काही च रोपे निगले .......आणि ड्रीप नाही लावलेली आहे प्लॉट मध्ये
@madhuri.chavan.5496
@madhuri.chavan.5496 4 жыл бұрын
भुईमूगाला खोड किड लगते का? उपाय काय करावा
@janardhanchandgude5299
@janardhanchandgude5299 4 жыл бұрын
डिरिप मधून सोडता येईल का सर ते सांगीतले तर बरे होइल
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
हो
@atulturkhade782
@atulturkhade782 4 жыл бұрын
केळी मध्ये चालेल का , कुठे मिळेल हे औषध
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
कमेंट मध्ये नंबर दिला आहे भाऊ
@sachinsalunkhe8382
@sachinsalunkhe8382 3 жыл бұрын
ऊसाला चालतय का
@sachinsalunkhe8382
@sachinsalunkhe8382 3 жыл бұрын
किती किमत
@lalchandwaghmare4293
@lalchandwaghmare4293 3 жыл бұрын
तणनाशक चूकून फळझाडावर फवारले आहे उपाय असेल तर सांगा .
@surajchougule8059
@surajchougule8059 4 жыл бұрын
ऊस पिक आहे त्यात चालेल का लागण करुण आठ दिवस झालेत
@govindnardele7480
@govindnardele7480 3 жыл бұрын
हो
@sachincharoskar9983
@sachincharoskar9983 3 жыл бұрын
Tomato made chalel ka
@sanketbagal5311
@sanketbagal5311 4 жыл бұрын
Dalimb cha tree la chalte ka
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
हो
@ravigavate5784
@ravigavate5784 4 жыл бұрын
sir aamhi keli pikatil humani marnyasathi ekri 1kg agrimet aani vamcon 100 gm aani 2kg gul vaparle pivle padlele zad sudha changle zali aani humni disli nahi
@amolghate2465
@amolghate2465 4 жыл бұрын
२ वी जी आपा ला नंबर द्या कृपया
@sandeeptupe3439
@sandeeptupe3439 4 жыл бұрын
भुईमुंग पिकामध्ये हुमनी आळी लागली आहे कोणते औषध वापरून आणि त्याचा वापर कसा करावा.
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
हेच वापरा
@sandeeptupe3439
@sandeeptupe3439 4 жыл бұрын
Tumcha number dya
@sunilgagare8075
@sunilgagare8075 4 жыл бұрын
@@KRUSHIMANTHAN आरे वापर कसा करायचा ते सांग ड्रीप नसताना
@mangeshdhavan9877
@mangeshdhavan9877 4 жыл бұрын
@@sunilgagare8075 hi
@satishambatkar6121
@satishambatkar6121 4 жыл бұрын
Sir hi kitknashak krushi kendra mandhe upalbd ahe ka mazi tur purn pane ubhavt aste
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
व्हिडिओच्या खाली एक कमेंट दिली आहे त्यामध्ये एक मोबाईल नंबर आहे त्यावर कॉल करा तुमच्या भागामध्ये कुठे आहे ते तुम्हाला समजलं
@srikantshelke3048
@srikantshelke3048 3 жыл бұрын
संतरा ला जमील का
@pramodsawargaonkarsawargao317
@pramodsawargaonkarsawargao317 4 жыл бұрын
Mothi aasel humani tar marel ja hya aaushadhane?
@suhasshinde7023
@suhasshinde7023 2 жыл бұрын
limbunil humni sathi aushad sanga sir.
@SantoshPawar-vk1xz
@SantoshPawar-vk1xz 4 ай бұрын
सर कांदा पिकासाठी हे औषध कसे वापवे
@vinodawari5621
@vinodawari5621 4 жыл бұрын
ह्या औषधी ची फवारणी कपाशी वर केली तर चालेल का . लवकर सांगा....
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
फवारणीसाठी नाही भाऊ ते ड्रींचींग साठी आहे
@vinodawari5621
@vinodawari5621 4 жыл бұрын
@@KRUSHIMANTHAN बरं आणि फवारणी साठी कोनते घेऊ reply द्या.....
@manjaramjadhao1660
@manjaramjadhao1660 Жыл бұрын
Soyabimadhe ksa wapar krava
@sanjayadkitte760
@sanjayadkitte760 4 жыл бұрын
याचा ऊसावर ऊपयोग करता येईलका
@ajitsinhphalke5049
@ajitsinhphalke5049 4 жыл бұрын
ऊसा मध्ये हरळी झाली आहे त्याचा साठी कोणत्या तणनाशक वापरलं पाहिजे
@MrTinu7
@MrTinu7 4 жыл бұрын
मेट्रीबुझिन म्हणजे टाटा मेट्री / आयमॅक्स एकरी 600 ग्राम प्रति एकर 200 लि पाणी वापरा
@premwatkar6835
@premwatkar6835 4 жыл бұрын
Haldiche purn kand khaun ghetla aahe kandacha nai-nat kela aahe plzz Kahi upay sanga
@maheshyanbhar8099
@maheshyanbhar8099 4 жыл бұрын
He product pune yethe khup shodhun hi milale nahi please online sathi Kiva distributer cha contact milala tar khup chaan hoil sr
@saurabhpujari1782
@saurabhpujari1782 4 жыл бұрын
फवारणी केली तर चालेल का
@vinayakjangam4266
@vinayakjangam4266 4 жыл бұрын
पंपाने आळवणी केली तर चालेल का
@KRUSHIMANTHAN
@KRUSHIMANTHAN 4 жыл бұрын
हो
@vinayakjangam4266
@vinayakjangam4266 4 жыл бұрын
Thanks bhaiyya
@ramesh3066
@ramesh3066 3 жыл бұрын
Favarni karu shakto ka yachi
@dattaghayal3883
@dattaghayal3883 3 жыл бұрын
सर मोसंबी मध्ये कश्या प्रकारे टाकायचे
@LaxmikantGawale1990
@LaxmikantGawale1990 4 жыл бұрын
Garlic sathi kase vaprayche n kiti divsani vaprayche
@ranjeetsalunkhe998
@ranjeetsalunkhe998 4 жыл бұрын
ऊस पिकाला drip मधून दिलं तर चालेल का हे
@sandipzol4728
@sandipzol4728 Жыл бұрын
ऊस ला कशी करावी
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН