आपली मातृभाषा मराठी..आपली अस्मिता मराठी.... आपली म ण से आपला अभिमान...जय महाराष्ट्र !!
@Fit_Mahi_36968 күн бұрын
Great Yarrr खरच मला अभिमान आहे मराठी असल्याचा
@drabhijeet48758 күн бұрын
Hoo ani vote dya BJp la😂
@Dnger1118 күн бұрын
Abhiman ya babtit kasla ala sala maharashtrat rahun yana marthi vapra vapra he sangayala lagat compulsory ka nahi maharasht yacha abhiman yana ugach apla kay pn bolaych
@vipulgaikwad28768 күн бұрын
मराठी लोकांची सुद्धा जबाबदारी आहे की मराठी पर्याय उपलब्ध असतानासुद्धा हिंदी किंवा इंग्रजी भाषेत समालोचन न बघता आपल्या माय मराठी भाषेतच समालोचन बघावं. असं केल्याने फक्त आपल्या मराठी भाषेचा मान सन्मानच तर वाढेलच, शिवाय अनेक मराठी तरुण तरुणांना यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मान्य आहे की कधी कधी त्या क्वालिटीचं कंटेंट सुरुवातीला आपल्याला मिळणार नाही पण जसजसा मराठी प्रेक्षकांचा ओढा वाढत जाईल व मराठी कंटेंटमधून सुद्धा पैसा निर्माण होईल तसतशी आपोआप क्वालिटी सुद्धा सुधारत जाईल. त्यासाठी मराठी माणसांनी महाराष्ट्रात मराठी मध्येच बोला. रिक्षावाले, टॅक्सीवाले, दुकानदार, आसपासची परप्रांतीय लोक या सर्वांशी मराठी मध्येच बोला. मराठी नाटके, मराठी चित्रपट, मराठी वेब सिरीज बघा. शक्य होईल तितका मराठीचा आग्रह धरा. कोणत्याही मोबाईल ॲप्लिकेशन जशी की फ्लिपकार्ट, अमेझॉन, m-indicator, अश्या एप्लिकेशन्स मध्ये मुद्दाम मराठी भाषा निवडा. कोणताही कॉल सेंटर, बँक, क्रेडिट कार्ड कॉल आला की मराठीत बोला व समोरच्या व्यक्तीला मराठी येत नसेल तर त्याला त्याच्या आसपास कोणी मराठी असेल त्या कर्मचाऱ्याला कॉल द्यायला सांगा. कोणताही हॉलिवूडपट भारतात रिलीज होताना हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि बंगाली या ५ प्रांतीय भाषांमध्येच रिलीज होतो. या ५ ही भाषांपेक्षा मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे. तरीसुद्धा कोणत्याही दिग्दर्शकाला असं का वाटत नाही की हा चित्रपट आपण मराठीमध्ये सुद्धा रिलीज करूयात? जोपर्यंत आपण मराठी भाषा येणं ही गरज निर्माण करत नाही, तोपर्यंत आपल्याला मराठी भाषेत रोजगाराच्या संधी निर्माण करता येणार नाही. त्यामुळेच जिथे जिथे शक्य असेल तिथे मराठी भाषिकांना आणि आपल्या मराठीसाठी लढणाऱ्या प्रत्येकाला मदत करा. जिथे गरज लागेल तिथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांसारख्या पक्षांना आपल्या पाठिंब्यासाठी बोलवा आणि गर्व बाळगा आपण मराठी असल्याचा..❤
@akky63989 күн бұрын
Only मनसे 🚩
@vilasnarkar18459 күн бұрын
Yedapata चा पक्ष.
@rahuljadhav55999 күн бұрын
Great Work....MNS
@bharatjadhav23099 күн бұрын
आता मराठी असून महाराष्ट्रात राहाणे पण कठीण होऊन जाईल कारण आपल्या राज्यात मराठी भाषेच्या मागणी साठी तसेच स्थानिक मराठी माणसा स्वताच्या मराठी साठी लढावे लागत आहे
@Mallkhamb_Move8 күн бұрын
Eki Karaa Naaa Bhavano Khekda Sarkhe Aahot Aapan Marathi Lok Khechto
@akky63989 күн бұрын
जय मनसे 🚩
@DipakMohite-yo5no9 күн бұрын
खूप छान मनसे... 👍👍
@vilasnarwade77019 күн бұрын
🚩
@anandgaonkar98889 күн бұрын
मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी फक मी फक मनसेच....❤❤❤🚩🚩🚩🙏🙏🙏
@vishalmharugade26998 күн бұрын
हे मनसे वाले नसते तर खरच मराठी भाषा संपवून टाकतील हे बाकीचे रजकारणी
@shivmore66609 күн бұрын
जनतेचा एकच आवाज ब्रँड मनसे
@chaitanyabhokare17179 күн бұрын
Mns❤❤
@Ravi2745-RR9 күн бұрын
जय मनसे 😊
@world24505 күн бұрын
I am Christian but I need marathi language on Hotstar Jay Maharashtra ❤ We all with mns ❤ Marathi is my language ❤
@anantchavan43499 күн бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@anantnadkar97167 күн бұрын
अमेय खोपकर साहेब जिंदाबाद महाराट्रात फक्त मराठी चालेल जय मनसे 🙏
@LUCIFERMORNINGSTAR-ub9cy8 күн бұрын
हे परप्रांतिय मजले आहेत. महाराष्ट्र मोठ्या पदावर काम करणार आणि अस काही झालं की माराठी लोकांना पुढे करणार.
@sheilanagvekar68938 күн бұрын
जय महाराष्ट जय मनसे राज साहेब जिदाःबाद
@baburavkharat91057 күн бұрын
Mazya maay Marathi sathi ladhnarya mazya marathi waghana slaam❤
@Devil637779 күн бұрын
Book my show चा pan चेक kara मराठी भाषा पर्याय नाही दिला महाराष्ट्रा मध्ये
@jaymaharashtra19818 күн бұрын
अमेय सर❤
@DineshKansara-lh5gw9 күн бұрын
Good work
@Fit_Mahi_36968 күн бұрын
Great job manse❤❤❤❤❤
@yogeshparab36668 күн бұрын
धन्यवाद
@suvarnashinde26369 күн бұрын
जय मनसे जय शिवराय
@Asa-c7z1f9 күн бұрын
Ata ka nahi yet dushra paksha manun one and only manse😊
@Fit_Mahi_36968 күн бұрын
Only MNS❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@asmisworld19088 күн бұрын
हे लोक मराठी साठी किती तरी वर्ष काम करत आहेत पण आपले मराठी लोक निवडणूक आली की मनसेला विसरतात आणि भलत्याच माणसाला वोटिंग करतात
@abhijitsawant36028 күн бұрын
❤❤
@rahulpatil93519 күн бұрын
एवढा माज आहे मराठी चा तर मराठी माणसे मोठे करा त्यांना कामे द्या उगाच हे काय इथे माज करून फायदा नाही
@vighneshvanjari46839 күн бұрын
ek number
@PmBhopi9 күн бұрын
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉🎉
@vaibhavbuchake97378 күн бұрын
आपले काम अभिमानास्पद च पण निवडणुकांची वेळ आली की तुम्ही इतरांचे मदत का घ्यायला जाता. १० वेळा हरू पण एकदा तरी जिंकू असे का विचार करत नाही तुम्हीं
@sudeepmestry55729 күн бұрын
👍
@DEVDATTA249 күн бұрын
❤
@vikasmore52099 күн бұрын
फक्त मनसे ❤❤❤
@sameermulla29568 күн бұрын
Offcourse Marathi language should be included. When other languages can be allowed so why not Marathi?
@eshwarrathod44397 күн бұрын
मुम्बई मधे प्रत्येक ठिकाण अंधेरी ईस्ट मधे मोटे ऑफिस चे नाव मराठी मधे का का अंग्रेजी आहे
@mohitmulik36598 күн бұрын
महाराष्ट्रात इंग्रजी शाळांमध्ये दुसरी भाषा व तिसरी भाषा निवडण्यासाठी या वर्षी शाळांनी इयत्ता पहिलीत अर्ज भरून घेतला. यात दुसरी भाषा मराठी किंवा हिंदी निवडू शकतो. वेळेवर पगार घेणारे नेते यांना अभिजात मराठी भाषा दुसरी भाषा म्हणून सक्तीची करायला वेळ कधी मिळणार? बरेच महाराष्ट्रात रहाणारे परप्रांतीय दुसरी भाषा म्हणून हिंदी भाषेला प्राधान्य देत आहेत आणि आमच्या नेत्यांना पुन्हा पुन्हा मराठी अस्मितेचा विसर पडत आहे.अभिजात मराठी भाषा ही महाराष्ट्रात सक्तीची करायला कणखर भूमिका घेतलीच पाहिजे.
@manmohanchavan14088 күн бұрын
Agdhi बरोबर हा दादा amahi आहे सोबत
@rockyking8198 күн бұрын
Great work MNS. Only you fight for rights sons of soil. But unfortunately our people our not voting you. All the sons of soils must vote mns now