खरंच साहेब आज तुमची मुलाखत पाहून मन खूप प्रसन्न झाल. एवढं चांगल नेतृत्व माझ्या लातूर जिल्ह्याला भेटल आहे. प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देत असताना आपला जनतेच्या व मातीच्या जाणीवे चे दर्शन घडले.. सार्थ अभिमान वाटतो आपला साहेब...जय काँग्रेस...🎉❤
@swapnilgaikwad728920 күн бұрын
Next cm Maharashtra Amit Vilasrao Deshmukh saheb✌️
@kalyanlature360420 күн бұрын
अर्चनाताई येणार
@rampawar212214 күн бұрын
अमित भैयाच निवडून येणार १००% 🙏🙏
@AnkushBiradar-wv4wn20 күн бұрын
लातूर जिल्ह्यात काँग्रेस मुक्त करा काँग्रेसने लातूर जिल्ह्याला पाणी देऊ शकला नाही रस्ते देऊ शकले नाही कंपन्या देऊ शकलो नाही रोडचे रोड गायब केले नुसतं नाव मोठं लक्षण खोटं करू नका देशमुख साहेब आता तुमचा खेळ संपलेला आहे आता तुम्ही मुंबईला राहू शकता
@sachinanarupe806620 күн бұрын
मराठवाड्याचे हित,आपले अमित ❤
@critthinker_20 күн бұрын
♥️
@ramdhumal398416 күн бұрын
ह्या दोन भावांनी काय विकास केला आहे लातूरचा व लातूर जिल्हा चा म्हणून आता बदल हवा आमदार नवा
@BabaYaga1905520 күн бұрын
किती बी समोर येऊद्या त्यांना एकदा बास्स. अमित देशमुख यांच्या विरोधात कितीही षडयंत्र करा, कितीही मतं विभागणी करा, कितीही अफवा पसरवा. विजय अमित देशमुख यांचा होणार.
@vandanadeshmukh743819 күн бұрын
आत्मविश्वास जनतेचा प्रमाणपत्र अमित देशमुख साहेब यांना 🎉🎉🎉
@Royal_kingg15 күн бұрын
😂😂 लातूर मध्ये ह्यावेळेस पडणार घे लिहून भावा 15 वर्षात काय काम केली ते स्वतःला सुद्धा सांगता येत नाही 🤣 निवडून येणार म्हण ।।
@BabaYaga1905515 күн бұрын
@@Royal_kingg ठीक आहे बघू २३ तारखेला.
@BabaYaga1905515 күн бұрын
@@Royal_kingg लातूरच्या आजूबाजूचे जिल्हे बघ आणि लातूर बरोबर तुलना कर. मग कळेल लातूरचा काही विकास झाला आहे का नाही ते
@manmathswami469720 күн бұрын
मा. मुख्यमंत्री साहेब ❤
@nitingadhave993220 күн бұрын
आदरणीय राजदीप देसाई साहेब लातूर शहरात आपले अभिनंदन आपण राष्ट्रीय मिडिया लातूर येथे येणे म्हणजे लातूर भाग्य समजतो आमचे अमित देशमुख मंडळी पंधरा वर्षांपासून आमदार आहेत लातूर ला रेल्वे नी पाणी आणायची नामूशकी झाली फक्त बारा साखर कारखाने शिक्षण संस्था बॅक व वीस हजार कर्मचारी आहेत जनतेसाठी वेळ पंधरा वर्षांत कधी मिळाला नाही करोणा महामारी रोग काळात बाहेर देशात जाऊन बसले जनता मेली का जिवंत आहे हे पहायला आले नाही
@MukeshKisve15 күн бұрын
विलासरावच्या विचाराची लातूर भूमी ✋✋✋
@critthinker_20 күн бұрын
Amit firse ✋🏻♥️
@ShrinathAmbekar19 күн бұрын
अर्चनाताई पाटील चाकूरकर आमदार होणार
@maheshmadrewar649419 күн бұрын
कितीही नाही नाही म्हंटले तरी या वेळी यांच थोड अवघडच आहे ,काही काम केल नाही साध पाणी मिळत नाही लातुरला .
@sachinshinde121619 күн бұрын
अमित देशमुख ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sumitmukade485118 күн бұрын
या वेळेस लातूर मधे बदल झाला तरच लातूर मधे विकास होईल आणि उत्तम पर्याय आर्चना ताई पाटील BJP✌️✌️✌️✌️✌️
@sushilsuryawanshi71019 күн бұрын
Amit deshmukh only
@Asmane-w4w20 күн бұрын
Amit Deshmukh next CM of Maharashtra
@pralhadnikam880920 күн бұрын
छान मुलाखत अमितजी❤❤❤
@haleharshwardhan384013 күн бұрын
Amit deshmukh❤
@yoganandjamshete981220 күн бұрын
Archana tai patil.. Fix amadar 🎉🎉✌✌✌✌✌✌✌✌
@Mayur2108019 күн бұрын
Screenshot kadhun thev.... Yenar tr Amit bhaiyya ch...
@akashbzunje18 күн бұрын
@@Mayur21080केळ घे
@SmaratBharat20 күн бұрын
अर्चना ताईंचं पारड जड आहे या वेळी
@Mayur2108019 күн бұрын
Parad birad ky nastay... Only Deshmukh chaltet laturat..
@akashbzunje18 күн бұрын
@@Mayur21080 केळ घे
@mahesh_k.556110 күн бұрын
✌🏻
@hemlatapatil819 күн бұрын
आर्थिक निकषांवर आरक्षण झालं पाहिजे अशी भुमिका विलासराव देशमुखांची भूमिका होती
@manojrekulge713620 күн бұрын
अर्चना ताई ची बाजू पण ऐकून घ्या. आम्हाला फरक पडणार नाही मना. आम्ही तुम्हाला ओळखून आहोत.
@rajsharma731518 күн бұрын
गप्प रे शेमन्या 😂😂
@SameerPatel-z4t20 күн бұрын
4 त्या दा आमदार + मुख्यमंत्री किती बी लावा शक्ती किती बी लावा युक्ती,येणार तर आमित देशमुख 100%🎉..
@critthinker_20 күн бұрын
💯
@kishanraoghaykwad511920 күн бұрын
येणार तर लातूरमधून अमित देशमुखच.
@ternaexpress658120 күн бұрын
काॅंग्रेस पक्ष आता अल्पसंख्याक मतदारांचा राहिला नाही.
@utu98620 күн бұрын
Bjp कडे जा मग, नाहीतर owaisi bjp च्या b team कडे जा
@White_ff19320 күн бұрын
आमची मत विलासराव देशमुख साहेब याना म्हणजे अमित विलासराव देशमुख लातूर सी एम इन वेटिंग महाराष्ट्र ❤️❤️❤️❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🐯🐯🐯🐯🐯🐯🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🌹🌹🌹🌹🇸🇦🇸🇦🇸🇦🇸🇦✌🏻✌🏻
@sandeepkurpatwar74720 күн бұрын
Good joke
@generalbear658720 күн бұрын
Bar te theek ahe pan Saudi cha jhenda ka lawlay 😂
@vaibhavmaske473320 күн бұрын
Only VBA vinod bahu
@sushilsuryawanshi71019 күн бұрын
Only amit भैय्या
@sandy-h9t19 күн бұрын
विकास करायचा असेल तर सत्तेत परिवर्तन करा
@sdd-b5g20 күн бұрын
अमित देशमुख सोडून दुसरे कोणी पण चालेल ...लातूर चा पाण्याचा प्रश्न यांना २५ वर्षात सोडवता आला नाही...
@prediction_100820 күн бұрын
काही जणांची समज आहे देशमुख येणार यावेळेस पण काही लोक झोपेत आहेत त्यांना वाटतं आमचं सरकार येणार यावेळेस दोन्ही पण भाऊ पडणार ✌️🚩🚩🚩
@rushishinde568920 күн бұрын
23rd ला भेटूयात
@vandanadeshmukh743819 күн бұрын
ल देऊ नका क्ष
@sushilsuryawanshi71019 күн бұрын
Amit deshmukh youth icon
@ravindrapkharade871814 күн бұрын
OBC फॅक्टर चा फटका बसणार तुम्ही ना जारांगे बरोबर जाऊ शकता ना त्यांच्या विरोधात जाऊ शकता म्हणून तुम्हाला विजय मिळवणे खूप जड जाणार
@shrimukade849620 күн бұрын
अर्चना ताई पाटील
@dattajadhav538320 күн бұрын
लातूरचे हित आपला अमित ❤🎉
@rajendramahajan452520 күн бұрын
A matured leader
@soshi199919 күн бұрын
Vilasrao s legacy is grand Class and Amit is taking it to all over Maharashtra.They are original Congress family.we are loyal to parties which helps us Congress s respect all over India.❤
@vandanadeshmukh743819 күн бұрын
फुलं परडी जड देशमुख साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉
@manojbhandare72919 күн бұрын
Amit Deshmukh== CM category ❤ Congress ali te Amit Deshmukh CM asavet
@GajananSudhakrraoSuryawanshi20 күн бұрын
राजदीप सरदेसाई महाराष्ट्र राज्याचे आहेत का
@atharvthorat382720 күн бұрын
Rahayla Mumbai madhye pan mulche Kokani bhashik.
@vikaspatil253419 күн бұрын
@Amit Vilasrao Deshmukh Saheb
@someshkore412220 күн бұрын
इतरांना पण संधी मिळायला पाहिजे, मक्तेदारी कोणाचीच नको,
@AmitKavthale20 күн бұрын
सरदेसाई जी आपण विकासाच्या पाठीमागे राहायला पाहिजे. आपण अश्या लोकांना सपोर्ट केलात तर विकास कसा होईल. अहो लातूर चा कचरा आणि पाण्याबदल विचारा.
@ganeshswami244420 күн бұрын
2.5 वर्ष झालं महापालिकेत सरकार ने नेमलेला आयुक्त आहे, त्यांना प्रश्न विचारले का, महाजन ने किती वेळा आढावा घेतला पालकमंत्री असताना. राहिलं पाण्याचं संभाजीराव बोलले होते की पदाचा राजीनामा देतो जर उजनी च पाणी नाई आल तर त्यांना कधी प्रश्न केला का
@Gksc9999920 күн бұрын
@@ganeshswami2444 गणेश भाऊ एक नंबर प्रत्युत्तर दिल तुम्ही 😂😂
@critthinker_20 күн бұрын
It's okkkk... but Will not vote who spread ha8 against Minorities ✋🏻♥️
@amolpadile18 күн бұрын
मंत्री आणि आमदार असताना काय कामं केली..... याबद्दल एकतरी प्रश्न विचारायचं की ?
@Shindesarkar10820 күн бұрын
Deshmukh yenar ek तर्फी
@arvindmashalkar835820 күн бұрын
प्यायला पाणी किती दिवसांनी येते
@Shindesarkar10820 күн бұрын
State sarkar कोणाच .... नगर पालिकेचे इलेक्शन घेतले नाहीत.... कलेक्टर चालतोय सगळ हैं अधिकारी bjp चे कामगार आहेत@@arvindmashalkar8358
@ganeshswami244420 күн бұрын
@@arvindmashalkar8358जेवढं निलंगा ला येतं त्या पेक्षा जास्त येतं.
@dattagchevle20 күн бұрын
Nakki yetil...puna gayab hotil shindesarkar108 apan laturche aahat ka
अतिशय चांगले नेतृत्व अमित विलासराव देशमुख ❤🎉 महाराष्ट्र मराठवाडा हीरो
@Avg-z5l20 күн бұрын
माझा मत अमित देशमुख
@White_ff19320 күн бұрын
अमित देशमुख यांच्या फार चुका आहेत चूक सुधारौला पहिजे 🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🖐🏿🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@pandurangbhutale435419 күн бұрын
only amit deshmukh
@Ak0875920 күн бұрын
एखादं काम सांगता येईल का? गेली 15 वर्षात हे आमदार आणि काही काळ मंत्री राहीले आहेत... शहर पुर्णपणे कचराकुंडी झालं आहे...
@nageshkolpe112317 күн бұрын
पंधरा वर्षे मधील कामे काय केली ते पण सांगा भैय्यासाहेब
@ashokchopane858920 күн бұрын
फक्त अमित देशमुख साहेब 100000मतांनी निवणून येऊन महाराष्ट्राच नेतृत्व करणार ही नक्कीच घडणार
@dattagchevle20 күн бұрын
Bahav tyala CM banva tumhi aani tumhala pani pan nahi payala ha vichar kara jara
@rahulshinde547819 күн бұрын
पत्रकार साहेब,, ते अमित देशमुख आहेत, बीजेपी वाले नाहीत चिडायला.😂नका त्यांचा नाद करू.🎉🎉
@gaming_vlogs0719 күн бұрын
Only Amit bhaiya
@shrirangkulkarni87220 күн бұрын
काय काँग्रेसचे विचार झाले तरी ज्याचे शिवसेना उद्धव ठाकरे वर पटत नव्हते त्यांना तुम्ही एकत्र घेतले आणि त्यांच्यावर गटबंधन केले
@sushilmagaritsme300920 күн бұрын
राजदीप सरदेसाई आप पत्रकार लोग सच मे निष्पक्ष पत्रकारिता करते हैं क्या? वंचित बहुजन आघाडी उमिद्वार का interview kyon नहीं करते आप कभी ऍड बाळासाहेब आंबेडकर का भी interview नहीं करते हो क्यो
@mahendrapatil193816 күн бұрын
🎉
@sachinjoshi278417 күн бұрын
Undercurrent दिसून येईल या वेळी त्यामुळे सगळेच अशांत आहेत
@ApparaoPatil-x3t20 күн бұрын
Only BJP in latur
@pravinwede351320 күн бұрын
घरी बसावा यांना यावेळी
@ganeshshinde482620 күн бұрын
Amit Deshmukh and Dhiraj Deshmukh will win in latur 100%
@vishalusture362220 күн бұрын
अमित देशमुख 17/18 हजाराने पडणार
@rajsharma731518 күн бұрын
Good Joke! 😊😊
@AnilSurwase-r4y20 күн бұрын
Only vanchit❤
@SubhashBhaiyaMane60319 күн бұрын
Amit Deshmukh firse
@sumitmaske200120 күн бұрын
विनोद खटके विजयी होणार आहेत
@samadhanshinde106020 күн бұрын
❤❤
@JayMaharashtra2120 күн бұрын
BJP 🚩💯
@xmax674720 күн бұрын
Archana Tai 🎉🎉
@xmax674720 күн бұрын
Aar basva ghari 🎉🎉🎉
@dhanrajbiradar85420 күн бұрын
माझं मत अमीत देशमुख ला
@sanjaypawaskar797620 күн бұрын
सामान्यजनांना पुढे ठेवून ध्यास घेतलेले वारसा लाभलेल्या थोडेच वारसदार या मातीत दिसतात त्यांना प्रोत्साहन दिले तरच प्रेरणा राहिल , महाराष्ट्र दुखावला तेव्हा कळवळले आणि तडफदारीने उभे राहिले ते विचार केला तर ते दुर्लक्षता करता येणार नाही ,
@rk-yy5kv20 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@PrK15320 күн бұрын
लातूर, राज्य वाचवा. धर्म जातीचे पून्हा बघू..... आघाडीला विजयी करू हात धरून काम करून घेऊ
@Royal_kingg20 күн бұрын
15 वर्षात किती काम केली ह्यावर निवडणूक झाली तर अमित देशमुख याची हार अटळ आहे
@sambhajibadgire724017 күн бұрын
Bjp
@balajipatil952220 күн бұрын
✋🏻
@rushikanade476320 күн бұрын
Amit Bhaiyach Yenar o
@GaneshPatil-f1h11 күн бұрын
Amit bhaya nivdun yenar fix
@marutiganga20 күн бұрын
एकेरी नाही रे राजदीप .. तुला राज ठाकरे लागतो चढायला
@Prashantpote-fw2rd16 күн бұрын
यांच्या वडीला शिवाय काही सुचत नाही. मतदान करा ताईला काय विकासा केला आहे वडिलांनी पैसे कमवा ताज हॉटेल मध्ये बसून मुलाला अभिनेता बनवितात. हे दोघेजण भष्टाचार मुक्त करणारेत वडीलांनी खूप कमविले आहे.
@shirajshaikh482420 күн бұрын
भावी मुख्यमंत्री अमित भैय्या देशमुख
@shrirangkulkarni87220 күн бұрын
महायुती पेक्षा महाविकास आघाडी मध्ये भ्रष्टाचार जास्त होता कुठलेच काम न करता नुसता मले दास खाल्ला जात होता
@sushilsuryawanshi71019 күн бұрын
Amit deshmukh ch yenar
@xmax674720 күн бұрын
Hya veles padnar re baba tumi🎉🎉🎉
@mahendrapatil193816 күн бұрын
Congress is the reason for back ward and poor district's in Marathwada.
@rohitreddy480920 күн бұрын
✋✋✋✋
@s_u_n_i_l_pawar491220 күн бұрын
फोकस आमदार 🎉🎉
@sushilsuryawanshi71019 күн бұрын
Sambhaji पाटील nelangekar mntle hote jr ujniche pani anl tr ahe tya padavarun राजीनामा deil
@ayubpathan62420 күн бұрын
🤚🤚🤚🤚🤚
@bhagyashreevedpathak826814 күн бұрын
Pandhara varshe khup kam kele ahe atta ghari basa ( Mumbai la ) Ani gorgaribancha lutlela Paisa moja jivan aaramat sampel 😂
@SachinWalekar-jp4lu20 күн бұрын
Only bjp
@valmikbulbule634920 күн бұрын
बीजेपी❤❤❤❤❤❤
@musweethouse20 күн бұрын
Amit bhaiya fix मुख्यमंत्री
@Savakar-c4g20 күн бұрын
10 min tond bgha janab ch
@mahendrapatil193816 күн бұрын
BJP ❤
@AnkushBiradar-wv4wn20 күн бұрын
अरे विकासाचा बोला जाणतात करतात हे सांगू नका आता तुम्ही विकास काय केलं ते सांगा
@gauravhurdale275219 күн бұрын
15 year madhi ky kel tu
@ShailendraVishwas-n2c20 күн бұрын
Archana tai patil win 🎉
@AnilSurwase-r4y20 күн бұрын
Ky Kam kelay tumhi
@KrushnaAwchar-m7j20 күн бұрын
यांच्या जाहीर नाम्या मध्ये मराठा आरक्षण वर शब्द तरी आहे काय असेल तर दाखवा 🙏🙏🚩
@rushikanade476320 күн бұрын
Maratha ch yenar nivdun
@goldiemahasatta20 күн бұрын
Need of State ❤
@shirajshaikh482420 күн бұрын
@manoj ताई च एकूण घ्या मनलालंय , एका पक्षात रावा मनाव ताई ला 420 ताई इज्जत राहील दल बदलू का कुणी पू पुसणा कळल का