कोथरूड चा कसबा होणार ह्या वेळी नक्की पाटील फक्त कार्यक्रम फोटो सेशन मधे busy… काम शून्य मोदीजींची पुण्याई आता स्टेट लेवल ला नाही वापरता येणार तिकडे वोट जिहाद जोरात आहे आणि इथे हे स्टेट, सिटी लेवल चे बीजेपी वाले ऐतखाऊ झालेत. रस्ते, महिला सुरक्षा, ट्रॅफिक, सगळीच वाट लावलीये आता म वी आ नको- BJP ऐतखाऊ नको मग उरली फक्त मनसे
@sumit.kambleАй бұрын
भाजपा मध्ये राहीला तर तिकीट नाही भेटत. पक्ष बदला
@zubershaikh8474Ай бұрын
अमोल भाऊ 👌भारी माणूस 👌👌💐💐
@chandshaikh1030Ай бұрын
Amhi balwadkar sobat
@nil2214Ай бұрын
भाऊ कोथरूड मध्ये चंपा च्या विरोधामध्ये सगळ्यांमिळून एक उमेदवार द्या आणि त्या चंपा ला कोथरूड मधून हद्दपार करा
@kiranthokalАй бұрын
राष्ट्रवादी पवार sahebanbarobar यावे..... कोथरुड मध्ये ही जिंकाल अशी परिस्थिती आहे....... bjp 25 पण नाही येत
@manishj6038Ай бұрын
कोथरूड चा कसबा होणार ह्या वेळी नक्की पाटील फक्त कार्यक्रम फोटो सेशन मधे busy… काम शून्य मोदीजींची पुण्याई आता स्टेट लेवल ला नाही वापरता येणार तिकडे वोट जिहाद जोरात आहे आणि इथे हे स्टेट, सिटी लेवल चे बीजेपी वाले ऐतखाऊ झालेत. रस्ते, महिला सुरक्षा, ट्रॅफिक, सगळीच वाट लावलीये आता म वी आ नको- BJP ऐतखाऊ नको मग उरली फक्त मनसे
@shivamdukare7212Ай бұрын
Damdar aamdar🎉🎉
@mustafashaikh8303Ай бұрын
💯
@dilipsangle7384Ай бұрын
हे बघा बालवडकरसाहेब , तुम्ही उध्दव ठाकरेंची उमेदवारी घ्या, तुम्ही 100% निवडून येणार कारण कोथरूड कर शहाणे होतेच , आता practicle पण झाले आहेत.
@Youtuber_Axy26 күн бұрын
Welcome in MNS ❤
@pravindabhade8131Ай бұрын
Mashal ghya bhau
@dadashendage4796Ай бұрын
Only Amol भाऊ ✌️
@shirishshahane107927 күн бұрын
शिक्षण मंत्री आहेत फक्त मुलींना मोफत शिक्षण दिले मुलांना मोफत शिक्षण दिले नाही.मतदारांनी याचा विचार करावा.
@sadeep1996Ай бұрын
अमोल भाऊ मशाल घ्या एक मराठा लाख मराठा
@pradeepthatte2063Ай бұрын
स्थानिक उमेदवार हवा . बाहेरचा लादलेला उमेदवार नको .
@असीमकलालАй бұрын
फिक्स आमदार साहेब❤
@sachinkasote4779Ай бұрын
Amol bhau mast manus😊
@sharadkale8360Ай бұрын
नवीन नेतृत्व मोठे नेते होऊ देत नाहीत.हे त्रिवार सत्य आहे.
@mangeshkhandare6724Ай бұрын
चंपाला पाठवा कोल्हापूर लां आता
@ganeshkapare9345Ай бұрын
जरागे पाटील यांची भेट घ्या 100%विजय तुमचा आहे
@Samgameing1Ай бұрын
Zat bjp yet asate kothrudla
@gatesagarАй бұрын
तो कोण आहे झाटु...
@KrishnaDhale-mw2zpАй бұрын
Are to Tula mahiti nahi ka .....Hindunadhe foot padnara ...Sharad Pawar cha chela ahe to@@gatesagar
@siddheshbirje6050Ай бұрын
@@KrishnaDhale-mw2zpmag Kay gujrati dalalana vote karaych ka😂😂
@dadasahebpatil8791Ай бұрын
भावा दूसर्या पक्षात प्रवेश कर , जनता तुला साथ देईल, तु त्यांची फिकीर करु नकोस
@mayurpawar7582Ай бұрын
मशाल घ्या...काय भाजप भाजप करता...तरुण स्थानिक नेतृत्वाने योग्य निर्णय घेऊन कोथरूड भाजप मुक्त करावा...
@amarshinde2165Ай бұрын
Amol bhau 🎉
@anandgentleman253723 күн бұрын
कोथरूड मध्ये मनसेला मदत करा
@sparshdhatrak542423 күн бұрын
कोल्हापुरात उभा रहा म्हनाव
@rajeshpatil5546Ай бұрын
Only Pawar Saheb ❤
@sandeepshedge7118Ай бұрын
संस्थानिक असताना शुद्धा पार्टी तिकीट देत नाही आवघड आहे 🤔🤔
@govindgaikawad574Ай бұрын
Fix आमदार आमोल भैय्या
@pramodsathe5822Ай бұрын
चंद्रकांत पाटील हे पुण्यातुन निवडून आल्या पासून सोकावले आहेत. ते स्थानिक कार्यकर्ते यांच्या वर कायम अन्याय करताना दिसतात. त्यामुळे यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवावे.
@prabhakarture1798Ай бұрын
Join UBT Shiv Sena
@pawar8683Ай бұрын
पार्सल
@pramodmore8712Ай бұрын
Fix आमदार अमोल भैय्या ❤❤
@sushanthajare485629 күн бұрын
मनसे मधून उमेदवारी घ्या
@udayulhe5597Ай бұрын
BJP हा पक्ष कामातून गेला आहे, कुठलाही पक्ष जॉइन करा नक्कीच आम्ही मतदान करू! चंपाला गावला पाठवा
@dadasovaliv6540Ай бұрын
विश्वास गेला खड्यात
@Sw-yo9kpАй бұрын
नका भेटू त्यांना पक्ष बदला साहेब
@ramdaspimpale5968Ай бұрын
अमोल भाउ मशाल पेटवा
@dskytechgreentechАй бұрын
राष्ट्रवादी ल सोबत घेऊन भाजप च्य original कार्कर्त्यांसोबत अन्याय हतोय.. अजिदादां च्या नगरसेवकांच्या कार्यक्रमाला जायला वेळ आहे BJP नेत्यांना पण स्व कार्कर्त्यां ल विसरले
@d.m.5410Ай бұрын
चंपा काही कामाचा नाही.....तेरे नाम जरांगे पाटील म्हटल्याप्रमाणे.....कोथरूड मतदारसंघाला तरुण आमदार अमोल बालवडकर च्या माध्यमातून मिळाला तर चांगले होईल
@vinayakranasubhe2335Ай бұрын
चंपा कोल्हापूर मधून निवडून येत नाही म्हणूनच ते कोथरूड पुणे मधून लढत आहे. अमोल भाऊ किंमत दाखवून द्या
@vilasmate1155Ай бұрын
असे भारतीय जनता पार्टीत खूप लोकाची दिशाभूल झाली आहे. कारण ती भाजप वाजपेय आडवाणीची होती ही भाजप मोदी / शाहाची आहे. कारण जूने जे होते त्याच्या परंपरा काही वेगळ्या आहेत .
@ravikirankadam3306Ай бұрын
कुठल्याच पक्षात लोकशाही नाही नेते ठरवतात कोणाला तिकीट दयाच
@Fact_head_of_decisionАй бұрын
kothrood shivsena ubt jinknar❤❤
@nanakapse4864Ай бұрын
फसन 20 खूप फसवतो
@nanakapse4864Ай бұрын
चंपा प्रो😂😂
@MegaYdbАй бұрын
Champa la Kolhapur la pathava😮 tyacha ithe Kay sambhand?
@vijaypatne2233Ай бұрын
पन्नास वर्ष काम करतात त्यांना कोण विचारत नाही, तुझ्या दहा वर्षाचं काय कौतुक
@prajreality7415Ай бұрын
Atta nagarsevak pan hot nahi
@maheshcoepАй бұрын
Yacha traffice police sobat ch video bagha ekda
@vinayakranasubhe2335Ай бұрын
मशाल किंवा तुतारी वाजवा
@sagarshelke840Ай бұрын
तुम्ही आणि तुमच्या त ताकद असेल तर काही करून दाखवा. नुसतं बोलून काही उपयोग नाही
@vijaypatne2233Ай бұрын
पटलं नाही तर पक्ष सोडायचा, हे घर नाही नाराज व्हायला
@RohanPatil-x7tАй бұрын
Nagarsevak ahes tich tuje layaki ahe
@SunilGaware-qz7cvАй бұрын
हाके आणि वाघमारे यांना भेटा तुम्ही नक्की निवडून येणार आजकाल त्यांची ताकत खूप आहे ते फडणवीस ला पण माहिती आहे