शेतकरी ठरवतील ,बाकी कुणीच लोड नका घेऊ ,10 वर्षे माती केली शेतकऱ्यांची...
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj9 ай бұрын
पाच वर्षे खासदार होते ना काय केले शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आता तरी निवडून दिलं तरी काही करणार नाही शेतकऱ्यांसाठी महायुतीच्या खासदारच निवडून येणार
@pmg84259 ай бұрын
शेतकऱ्यांनी तर साहेबाना पण कांदे फेकून मारले आहेत.आठवतंय का???
@pratikjadhav2029 ай бұрын
आढळराव लागलंय रडायला पडतंय ते अमोलदादाच खासदार
@sharadkarande57469 ай бұрын
आढळरावं रडीचा डावं खेळत आहे....राजकारण करा पण निती मार्गान करा....आढळरावांची निती ,मती ढळत चालली आहे ....
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj9 ай бұрын
भरपूर विकास कामे केली एवढ्या दोन वर्षात अमोल कोल्हे पाच वर्षे गायब खासदार कोल्हे मळ्यातील त्यांच्या भावकीतील रस्ता त्याची ट्राफिक सुद्धा ती कमी करू शकले नाही रस्त्याचे काम मार्गी लावू शकले नाही नारायणगाव साठी काही विकास कामे केलेले नाही जुन्नर मतदारसंघासाठी काही विकास काम केले नाही शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये काडीचे काम नाही खाली भाषण बाजी बोल बच्चन अमिताभ बच्चन🎉🎉🎉 येणार तर शिवाजी दादा आढळराव पाटील दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येणार आम्ही जुन्नरकर त् आम्ही आढळराव पाटलांना मतदान करणार आमचं मत विकासाला गायब खासदाराला नाही
@Dac76549 ай бұрын
Binkamacha adhlrao mhaunun tar bad jhala
@SantnagarSubstation8 ай бұрын
शिवरायांचा मावळा..! शिवनेरीचा छावा..! पुन्हा पुन्हा पुन्हा शिरुरला हवा..!
@pravinkhedkar29829 ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार, आदरणीय खासदार, डॉ.अमोल कोल्हे साहेब, आपण आजपर्यंत खासदार म्हणून केलेली जनतेची कामे आणि आपली संसदीय कारकीर्द पाहता एक सुशिक्षित मतदार म्हणून आम्ही योग्य उमेदवाराला मतदान केल्याचा अभिमान वाटतो. मी एक सुशिक्षित मतदार असून खासदारांचे काम काय असतात आणि संसदीय कार्यपद्धतीबाबत पूर्व कल्पना आहे. त्यामुळे खासदार गावात आले नाहीत असा जो आरोप मुद्दाम केला जातो, त्या आरोपांना सुज्ञ मतदार म्हणून आम्ही महत्त्व देत नाही कारण शिरूर मतदारसंघाचा माझा खासदार माझ्या संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न प्रचंड ताकतीने जेव्हा संसदेत मांडतो. तेव्हा आम्ही दिलेलं मत सार्थकी लागल्याचं समाधान मिळतं. साहेब आज देशाची अराजकता माजली आहे, शिक्षण, आरोग्य, महागाई, बेरोजगारी हे मुख्य प्रश्न बाजूला ठेवून देवा धर्माच्या नावाने मत मागितली जात आहे. देशाच्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर होत आहे. देशाचे संविधान बदलण्याची भाषा बोलली जात आहे. देशासहित महाराष्ट्राची सुद्धा राजकीय संस्कृती बिघडवली आहे. सत्तेला जाब विचारण्याची भीती वाटू लागली आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये संसदीय सदस्य म्हणून आपल्याकडे आम्ही मतदार खूप आश्वासकतेने पाहत आहोत. साहेब पुन्हा निवडून आल्यावर आपण वारंवार आमच्याकडे यावं अशी आमची कसलीच अपेक्षा नाही. फक्त या देशाच्या संविधानासाठी, शेतकरी, कष्टकरी, बांधवांसाठी जो आवाज संसदेत गर्जत होता. तो आवाज संसदेत कायम गर्जत राहावा. अशी या देशाचा एक सुजाण नागरिक आणि आपला मतदार म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे. (*आमचं ठरलंय* *गद्दारांना मत नाही*) 👉उमेदवाराचे नाव- *डॉ.अमोल कोल्हे* 👉मतदार संघ *३६-शिरूर लोकसभा* 👉*मतदान दिनांक *१३ मे २०२४* 👉निशाणी *तुतारी फुगणारा माणूस* या चिन्हं समोरील *बटन दाबून* प्रचंड बहुमताने *विजयी* करा
@rahulwable69249 ай бұрын
राजकारण करायच म्हणून करा नकु एक चांगला खासदार आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे 🚩
@rameshmengade1239 ай бұрын
आढळराव पडणारच
@TusharThombare-md1mb8 ай бұрын
आढळराव येणार आणि ते पण 1 लाख लीडने
@kamleshdhumal20779 ай бұрын
अमोल कोल्हे फिक्स खासदार
@188121129 ай бұрын
फक्त डॉ.अमोल कोल्हे
@sagarrandive21399 ай бұрын
अमोल कोल्हे यांची पाच वर्षातली कामे सांगा आम्ही सुद्धा कोल्हे यांना मतदान करू
@vikassathe2968 ай бұрын
निवडुन तर तुतारीच येणार
@BlackMamba6131_pubg9 ай бұрын
२-३ झातुरमातुर लोक बोले म्हणजे कोल्हे दादा पडतील अस नसतं......आढळराव ४ जुन नंतर कुठ आढळणार नाही कारण deposite वाचताना घाम फुटणार आहे....
@vedikakolhe78379 ай бұрын
Only Dr Amol
@machindrafulasundar3988 ай бұрын
10 वर्ष देऊ न वाटोळं झालं मगं 55 वर्ष काय केलं बरं कोल्हेनि पाच वर्षांचा निधी काय केल शेतीसाठी काय केल का आपलीच तिजोरी भरलीय हे सांगायची गरज नाही खोटं खोटं दाखवून कशाला लोकांला फसवत आहेत ही बाब लक्षात आली आहे
@tejaswadekar41048 ай бұрын
आजी खासदार आजीच राहणार ् आणि माजी खासदार माजीच राहणार आहे.
@nileshghodekar27208 ай бұрын
तुम्ही किती पण करा हाल्ला लइ मजाबुत कोल्हेसाहेबांचा किल्ला..! छत्रपतींचा मावळा..!
@somnathjadhav30589 ай бұрын
आढळराव काय रडताय, खिलाडूवृत्ती दाखवा, तसाही तुमचा पराभव 100%होणार आहेच
@B-xe7cj9 ай бұрын
कोल्हे 4 तारखे नंतर गायब होणार,😂😂😂
@somnathjadhav30589 ай бұрын
@@B-xe7cj आढळराव आत्ताच पडलेला आहे, 4तारखेची कशाला वाट पाहत आहे
@babugade96599 ай бұрын
दादा निवडून येणार
@Dac76549 ай бұрын
@@B-xe7cj Are sambhaji maharajana tya anaji pant ni tras dila tari tumhi tyachya bajuni
@sagarrandive21399 ай бұрын
कोल्हे निवडून आला तरी काय गायब होणारे परत विचार करा कामाचा माणूस निवडा
@Hv...2489 ай бұрын
डाॅ. अमोल कोल्हे 🙏
@rajendragade2708 ай бұрын
फक्त अमोल कोल्हे ❤🎉❤🎉
@AvnishKale-qc4ym8 ай бұрын
शिरूर मध्ये हवा फक्त अमोल दादांचीच
@progamerz53768 ай бұрын
अमोल कॉलेज निवडून येणार गरज आहे अमोल कोल्हे यांची संविधान टिकून ठेवण्यासाठी
@shoorveer60009 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणारा माणूस परत निवडून आला नाही पाहिजे
@rajupatil12249 ай бұрын
लोकसभेत तडफदार भाषण करणारा खासदार आपण पाहीला आहे असाच खासदार पाहीजे मोदी शहाच गुलाम नको
@pmg84259 ай бұрын
😂😂😂😂😂भासन जोरदार काम कोण करणार???
@sagarrandive21399 ай бұрын
लोकांना फक्त बोल बच्चन करणारच आवडतो काम करणारा नको
@patilhande3388 ай бұрын
Amol kolhe yenar fix
@akshaydongare67378 ай бұрын
अ ढळ राव पडणार आहे म्हनूनं हे असले नाटक
@nitinchavan71149 ай бұрын
किती काही करा शेतकरी बघतीन येनार तर आमोल कोल्हेच
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj9 ай бұрын
काय केले शेतकऱ्यांसाठी पाच वर्षे गायब खासदार राहिले पाच वर्षे एकूण पाच वर्षात 161 दिवस संसदेमध्ये हजर राहिले तरीपण 80% विकास निधी रिटर्न गेला
@nitinchavan71149 ай бұрын
@@ShantaramBapuCnavanChava-ol9jj तिनच वर्ष भेटले पंधरा वर्ष कुट तिन वर्ष कुट पदासाठी काही पन करनारे
@sagarrandive21399 ай бұрын
तीन वर्षे तरीका थोडी झाली का सांगा तुमच्या भागात काय काम केलं
@nitinchavan71149 ай бұрын
पहिले खासदार पाच सहा वर्षमाहित नवते गावात काम करायला आमदार आनि सरपंच कशाला आसतात खासदारांच काम संसदेत आसत
@Dreamk-qj5sm8 ай бұрын
अमोल कोल्हे फीक्स खासदार आढळरावला पाणि पाजनार
@VikasChoudhari-z3x9 ай бұрын
Adhlrav padnarach
@aniketgore1519 ай бұрын
अमोल कोल्हे खासदार होणार 100 %
@khandujadhav2509 ай бұрын
अनुभव असुन काय उपयोग.. संसदेत एकदातरी शेतकर्यांचे विषयी आवाज उठवला का...
@pankajbhosale10379 ай бұрын
अमोल खोल्हे 100%
@SantoshPatil-f8g9 ай бұрын
अमोल कोल्हे ❤❤
@rohidasmore47299 ай бұрын
दोघांचे चेहरे बघा म्हणजे त्यांच्यातील आत्मविश्वास दिसेल😂😂😂
@bhauk6789 ай бұрын
आढळराव हे पडेल राव आहेत, पडणारच
@shivaji36039 ай бұрын
ओन्ली कोल्हे
@vikasbhor-z3d9 ай бұрын
डॉ.अमोल कोल्हेच खासदार होणार आहेत. दादा खोट बोल रेटून बोल यासाठीच प्रसिद्ध.
@Rakeshroshan9779 ай бұрын
तुतारी ✌🏻✌🏻
@PG-sb8de9 ай бұрын
Yenar tar only kolhe saheb🎉🎉🎉🎉
@ankushChudhary-bb9zd8 ай бұрын
आढळरावout
@justchillax63289 ай бұрын
कमेंटमध्ये शिरूर मधील मतदार कोण कोण आहेत व त्यांची प्रथम पसंती कोण आहे हे सांगावे. बाकीच्यांनी आपआपल्या मतदार संघातील परीस्थित कळवावी. एक ओपिनियन पोल होइल तोहि खराखुरा!
@nitinpansare9908 ай бұрын
*शिवाजीदादा विजयी होतील*
@SagarNicht.at19 ай бұрын
निवडूण तर अमोल कोल्हेच येणार ......
@santoshnimbarkar56889 ай бұрын
कशासाठी रडीचा डाव खेळतो आढळराव ❓
@MahendraKhandagale-u7y9 ай бұрын
फक्त सर्ते साठी तुम्ही अनभवी आहात
@dhanuindore41319 ай бұрын
अमोल कोल्हे फिक्स खासदार🔥
@khandupokharkar81169 ай бұрын
फिक्स खासदार आढळराव दादा
@vijayshinde-43439 ай бұрын
तरुण असून काय करता येत नाही,वयस्कर बरे यांच्या पेक्षा
@sarthakbhoir12099 ай бұрын
Fakt Amol kohle
@archanatemgire58479 ай бұрын
Only अमोल कोल्हे 🎉
@lahushinde60949 ай бұрын
ओनली अमोल कोल्हे .
@Supersaiyyan1088 ай бұрын
Nahich kela kolhe ni kahi tar loka vicharnarach tyala
@TusharThombare-md1mb8 ай бұрын
देश हित साठी दादांचं निवडून येणं खूप गरजेचं आहे म्हणून आता हि जवाबदारी आपल्यावर आहे दादांना निवडून देण्याची
@iqbaltamboli57798 ай бұрын
महाराष्ट्र अस्मिता शरद पवार साहेब कितीही आले दादा येणार तर तुतारी 🎆
@adinaththorat25199 ай бұрын
छ संभाजी राजे ची भूमिका कोणी केली म्हणजे कोण संभाजी राजे होत नाही. कोल्ह्याला वाघाच कातडं पांघरल म्हणजे कोल्हा वाघ होत नसतो. एकच वादा शिवाजी दादा ❤❤❤❤
@Dac76549 ай бұрын
Are sambhaji maharajana tya anaji pant ni tras dila tari tumhi tyachya bajuni
@Omnamahshivay111089 ай бұрын
@@Dac7654तरी पण मोदीसाठी आढळराव❤
@KhushalGaware9 ай бұрын
Aadhalrao la ghamand aalay aani to janta utrvnar
@shrikanttarmale60369 ай бұрын
❤ एक च वादा अजित दादा❤
@rkgamingnlm43368 ай бұрын
70, कोटींचा घोटाळा पचवयाला गेला
@nikhilshende87849 ай бұрын
अमोल कोल्हेच काम काहीच नाही फक्त भाषण आणी संसद रत्न ते कोणालाही मिळत?
@rkgamingnlm43368 ай бұрын
तिनं वर्षांत तिनदा संसद रत्न पुरस्कार कुणालाही मिळत नाही
@shankarpawar-jm3jj8 ай бұрын
Paksha.Badlaycha.Danda Aahe.Ka.
@adinaththorat25199 ай бұрын
ओन्ली मोदी ओन्ली शिवाजी दादा ❤❤❤
@aniketgore1519 ай бұрын
दादा आपण च गेल्या वेळी जाती वरती मतदान मागितलं
@Unknown-cl6kv8 ай бұрын
खासदार जनतेचा..! लोकनेता शिरूरचा..! खासदार आढळराव पाटील चौथ्यांदा जिंकणार..!💯👑
@akshu......64619 ай бұрын
Dhugalrao beduk uddya marit challet ekdum tikde swattachi poli bhajnya sathi te 100 takke pdnar
@yogeshzanje-cj2ng9 ай бұрын
परिवर्तन निश्चित कामे नाही अभिनेता पुन्हा एकदा चूक होणार नाही परिवर्तन निश्चित
@vijayshinde-43439 ай бұрын
हे एकदा गेले की येणार नाही बघत राहा.
@balukashid9 ай бұрын
Saheb tunch chinna kayahe Kamal ..Gadhayal ka dhanusha
@tushardoke45099 ай бұрын
चेहरा सगळ सांगून जातो......
@nileshbankar32239 ай бұрын
वयस्कार माजी घरीबसाणार
@vijayshinde-43439 ай бұрын
तरुण असून काय करता येत नाही,वयस्कर बरे यांच्या पेक्षा,आढळरावांची कामे यांच्या पेक्षा कितीतरी पटीने चांगली आहेत,बरोबरी नाही होऊ शकत
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj9 ай бұрын
वयस्कर तुझा बाप देखील असेल बापाच्या वयाचे शिवाजी दादा आढळराव पाटील आहे बोल बच्चन नाहीत विकास कामासाठी भरपूर वेळ देतात हे पाच वर्षे गायब खासदार राहिले
@सत्यपराजितनहीहोता9 ай бұрын
शरद पवार तरुण आणि आढळराव वयस्कर का
@nitinpansare9908 ай бұрын
शिवाजीदादा विनिंग सीट*
@B-xe7cj9 ай бұрын
शिवाजी दादा फिक्स खासदार 🎉
@MatoshrreHorse9 ай бұрын
ghe kele
@monsteraregion7 ай бұрын
झाला का रे ☺️
@adhavsandip49789 ай бұрын
Ajeetdada tumhala padnar ahe
@madhavkanaskar88239 ай бұрын
Shivaji dada win honar
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj9 ай бұрын
दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येणार शिवाजी दादा विकासाचा🎉 वादा शिवाजी दादा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@nitinpansare9908 ай бұрын
दोन लाख + लीड ने शिवाजीदादा विजयी होतील
@vishalannamankar16559 ай бұрын
Shivaji dada Adhalrao patil fix खासदार
@Supersaiyyan1088 ай бұрын
Kolhe attashi disayla laglay mhanlyavr loka bolnarach tyala
@bunty22189 ай бұрын
Yaveli aadhalrao khup action mode मधे आहे tit for tat चालू आहे 😂😂😂
@vislbrhe32178 ай бұрын
आढळरावनी जरी मानस पेरली असतिल तरी तुम्ही त्यांना केलेली कामे सांगून उत्तर द्या..( अर्थात कामे केली असतिल तर).😂
@baburaoindore38009 ай бұрын
तुमचं पोट कशावर चालते
@swapnil32738 ай бұрын
शिवाजी दादा आढळराव पाटील विजयी होतील
@sudhirnaik238 ай бұрын
Paise deun bolawleli loka distayat
@swapnil32738 ай бұрын
शिवाजी दादा विजयी
@AshwiniSathe-es8by8 ай бұрын
Paise deun lokana bolawtat
@swapnilbhor84768 ай бұрын
81 % निधी पाठीमागे लावणारे एकमेव खासदार डॉ. अमोल कोल्हे
@rkgamingnlm43368 ай бұрын
पुरावा आहे का तुझ्या कडे मगच बोल
@avinashdoke-yx8bo9 ай бұрын
Shivajidada adhalrao fix
@nitinpansare9908 ай бұрын
*शिवाजीदादा खासदार होतील*
@nitinchavan71149 ай бұрын
पहिल आपल बघा घरच
@sayalishewale28208 ай бұрын
तु काय पाच वर्षत उपटून वायली केली
@masterchirag93938 ай бұрын
Only shivaji dada
@swapnil32738 ай бұрын
काही कामाचा नाय कोल्हा
@navnathrajgire15758 ай бұрын
Modi vale sagle upre ahet he modi ni ji vat lavli ti yana samjana
@mayurmshelke9 ай бұрын
आढळराव आदळणार 😂
@swapnil32738 ай бұрын
नको हा कोल्हा
@ravilokhande2149 ай бұрын
मोदी
@shubhamkhilari27309 ай бұрын
Are kolhya Tula usat ch lavnar janta
@WintheRace-gz9zb9 ай бұрын
Hasun kahi hot nahi....Adhalrao yetil nivdun
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj9 ай бұрын
कोल्हे आपटणार त्यांचा हसून चाललंय परंतु आतून त्यांचा कार्यक्रम फिक्स झालाय त्यामुळे शरद पवार यांच्या सहा सभा लावल्या किती पण सभा लावू द्या शिवाजी दादा आढळराव पाटील कामाचा माणूस निवडून येणार विकासाचा वादा शिवाजी दादा