माऊली आपली गोष्ट आम्हाला पटली, चुकीला माफी नाही, आपण स्वतः वेगवेगळे प्रयोग करून जो अनुभव घेत आहे आणि त्या अनुभवातून काय चुकतंय आणि काय करायला पाहिजे ते योग्य मार्गदर्शन आपण इतरांना पोहोचवत आहात, खूप छान काम करत आहात आपण❤
@mahadeosidam81524 ай бұрын
छान माहिती
@nilkanthpawar54983 ай бұрын
Khup kharch aahe saheb
@Nayeem03Auguest3 ай бұрын
Best patter is yours pattern
@madhukarsatpute23163 ай бұрын
मी पारंपरिक मध्ये अमृत पर्टन लावतो ७५% उपाय योजना करतो स्वस्त आणि मस्त अमृत पर्टन एकरी १२ क्विंटल येतो
@bhargavthete76782 ай бұрын
Contact द्या ना दादा तुमचा मला पण करायचं आहे
@sidhyaaa6858Күн бұрын
Mi sampurn niyojan kel amrut pattern ni ...ulat khrch vadhla pik kami 10-12 cha average kla normal yaycha
@SunilBogulwar-hr2wz4 ай бұрын
5 ..zad manje Amruth paytan che 1 zad...Amruth paytan best❤🎉🎉
@Subhasa35833 ай бұрын
Amruth patan khup chan hai rav❤
@पिकपाणी-u3e3 ай бұрын
खरोखरच आहे भाऊ
@PoojaPawar-z6d4 ай бұрын
Kup Chan mahiti dili
@akashtiple3 ай бұрын
भाऊ मी तिन वर्षा पासून दादा लाड यांच्या तंत्रा कापूस लागवड करत आहे व मला दर वर्षी एकरी 17/18 क्विंटलचा उतारा येत आहे एकूण शेत्र 9 एकर आहे
@KrushnaMahalle-m3c18 күн бұрын
मी पण 2 एकर मध्ये 40 क्विंटल काढला आहे फरधडी सहीत
@SanjayFuke994 ай бұрын
अमृत पॅटर्न नाना पोटे यांना सुद्धा लागवड केलेली आहे
@YogeshThakare-ot3lj4 ай бұрын
सगले खरे आहे भाऊ तुम चे दिनेश भाऊ पन हिच ऊपाय सागतात बोनड सड साटी
Amrut patran ca nad vegal ahe laun bag koci yekun naka
@SahinathGaykavad4 ай бұрын
प्रत्येक तंत्राचा अभ्यास करुन जी माहिती आपण शेतकर्यांना दिली त्याबद्दल धन्यवाद..
@jibhupatil3223 ай бұрын
अमॄत प्यार्टन नुसार मी पाच वर्षा पासुन लावतो. मला 18ते22किंटल कापुस येत आहे ऐक नंबर आहे तुम्ही कंपनी ची जाहीरात करणे थांबवा शेतकय्रांना भ्रमात पाळु नका चुकीचे फवारनी सांगत आहे