Amravati Rada : बच्चू कडू आक्रमक, मैदानावरुन नेमका काय राडा झाला? थेट ग्राऊंडवरुन जसंच्या तसं | Rana

  Рет қаралды 101,749

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Amravati #Bacchukadu
अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावरून भाजप विरुद्ध प्रहार आमने सामने आले आहेत. आमदार बच्चू कडू यांनी 24 एप्रिलसाठी सायन्स कोर मैदान बुक केलं होतं. यासाठी त्यांनी रितसर परवानगी मिळवून पैसे सुद्धा भरले. पण याच ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहिरसभा होत आहे. यावरुन इथे जोरदार राडा झाला...
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 175
@sandeepkadam1743
@sandeepkadam1743 6 ай бұрын
बरोबर आहे कायदाच अस्तित्वात राहणार नाही
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 6 ай бұрын
सरकारचा जाहीर निषेध
@सुभाषडोगरे-च4ट
@सुभाषडोगरे-च4ट 6 ай бұрын
बच्चु भाऊ आपणास उशिरा जाग आली ठाकरेंचं सरकार पाडून पळताना लाज नाही वाटले का
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 6 ай бұрын
बच्चुभाऊला ठाकरेंनी निवडुन आणलं नव्हतं बच्चुभाऊ स्वताच्या जिवावर निवडुन आलेले आहेत कोणत्याही राजकीय पक्षांची उचल घेतलेली नाही बच्चुभाऊला काय करायचं ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात
@sachinpawar7231
@sachinpawar7231 6 ай бұрын
Bachu भाऊंचे कार्यकर्ते shanchi sabha पाहायला gelet😂😂😂
@sachinpawar7231
@sachinpawar7231 6 ай бұрын
​@@rameshwarbhosle758Mg guhavatila जायची garaj ka lagli ithe राहून pn शिंदेला पाठिंबा darshvila असता tri chale aste😂😂😂त्या साठी guhavatila जायची गरज नव्हतीच 😂😂😂
@ajaymore5001
@ajaymore5001 6 ай бұрын
Dada tuz barobar aahe pan aata bhauchi bjp marte tych kay
@akashsalve6547
@akashsalve6547 6 ай бұрын
Bjp च्या प्रचारासाठी येणाऱ्या अमित शहा साठी एवढी दादागिरी का....?लोकशाही ची गळचेपी.... गृहमंत्री न येता डायरेक्ट evm घरी घेऊन जा मंत्री आणि रानाच्या घरी😡😡😡😡😡😡
@santoshpawar-zg6ey
@santoshpawar-zg6ey 6 ай бұрын
ठाकरे यांनी मंत्री पद बरोबर योग्य सन्मान दिला होता आता भोगा आपल्या कर्माची फळ 😂😂😂😂
@sachinpawar7231
@sachinpawar7231 6 ай бұрын
Bachu kaduna guhavatila फिरवून ana konitri😂😂😂
@AnantaKhawle
@AnantaKhawle 6 ай бұрын
अगोदरच मैदान बच्चु कडु यांनी परवानगी घेतली आसेल तर भाजपची दादागिरी करीत आहेत. सत्ता आहे म्हणून कायदा त्यांचा झाला आहे काय ? येथे संविधानाची पायमल्ली नाही काय ? महाराष्ट्र आणि केंद्र यांचे गृहमंत्री भाजपाचे आहेत दादागिरी चालणार आहे.
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 6 ай бұрын
काय गरज होती का गुवाहाटी जायची ज्या देवमाणूस उद्धव साहेब यांनी मंत्री केले त्यांच्या वर गद्दारी केली आता कर्माची फळे भोगा.
@vijaykharat7181
@vijaykharat7181 6 ай бұрын
एकदम बरोबर
@sandeepkadam1743
@sandeepkadam1743 6 ай бұрын
किती अत्याचार करणारे भाजपवाले प्रशासन कसे ज्याला पहिली परवानगी दिली होती त्याची नाकारता आणि दुसऱ्याची परवानगी नसताना त्यांना सभा ला व्यवस्था करता कानून कायद्याचं काही भान आहे का नाही अर्थ काय समजायचा
@chandrashekharwani4947
@chandrashekharwani4947 6 ай бұрын
भाऊ तुम आगे बाढो हम तुम्हारे साथ हे भाऊ माघे हटू नका खूप सहन केले आता पर्यंत
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 6 ай бұрын
हि पत्रकार महिला मुर्खासारखे प्रश्न बच्चू कडांना विचारती आहे त्यांच्याकडे रितसर परवानगी आहे तर प्रश्न उरला कुठे
@mangeshbakure8396
@mangeshbakure8396 6 ай бұрын
भाजपची हुकूम शाही. चालू देऊ नका. कडू साहेब. तांडव उभ करा. भाजपच्या विरोधात 😎😎😎
@sandeepkadam1743
@sandeepkadam1743 6 ай бұрын
लोकसभा लागली याचा अर्थ कोणी गृहमंत्री नाही मला वाटतं कारण कायद्याने हे वाचलं नाही काळजीवाहू सरकार असतं ऑफिसरने कुणाचाही ऐकायचं नसतं सरकार येत असतात जात असतात इन केस सरकार जर दुसरीची आली तर मग ऑफिसर काय करणार हे ऑफिसर ने बी भान ठेवायला पाहिजे
@RajendraSurwase-ih3my
@RajendraSurwase-ih3my 6 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाड़ी विजय आसो
@gauravpande9765
@gauravpande9765 6 ай бұрын
This lady is gem❤❤❤❤❤ Brave reporter 🎉🎉🎉❤❤
@Vrukshamitrafoundation
@Vrukshamitrafoundation 6 ай бұрын
गुवाहाटी ला जाताना विचार करायला पाहिजे होता
@vasantgawande5229
@vasantgawande5229 6 ай бұрын
आचार सहिंते मध्ये तो गृहमंत्री म्हणू नसतो.तो पक्षा चा नेता आहे.
@vishaldhote9130
@vishaldhote9130 6 ай бұрын
सर्वांनी लक्षात ठेवावे भाजप हा सर्व पक्षांना संपवण्याच्या प्रयत्नात आहे भाजप स्वतः हुकूमशाही या देशावर या राज्यावर चालवण्याचा प्रयत्न करतोय जी की सामान्य माणसाला दिसत नाही
@Karankapasegamevala
@Karankapasegamevala 6 ай бұрын
भाऊ यांची सभा होऊन द्यायची नाही काय झालं तरी
@sandeepkadam1743
@sandeepkadam1743 6 ай бұрын
निवडणूक आयोग बी त्यांच्याकडूनच निर्णय देणार निर्णय कधी देणार वर्षाच्या चार वर्षे पाच वर्षांनी
@asavarikhandagle7447
@asavarikhandagle7447 6 ай бұрын
Sushil kulkarni, Bhau torasekar video banava ya point var. Zoplat ka?
@SadanandKshirsagar
@SadanandKshirsagar 6 ай бұрын
बच्चु भाऊ तुम्ही लाचार आहात भोगा कर्माची फळे आम्ही प्रहार चे कार्यकर्ते तुमच्या सोबत राहणार.
@pradeephadap4860
@pradeephadap4860 6 ай бұрын
बच्चुभाऊ उद्धव साहेबांबरोबर राहिले असते ते दिवस आले नसते गदर यांची कुठेच किंमत नसते आणि तुम्ही नेमके त्यांच्याबरोबर गेले
@शंकरमगर-ष1त
@शंकरमगर-ष1त 6 ай бұрын
हे भाजीपाल्याची हुकूमशाही चालू आहे म्हणायचं मग
@Karankapasegamevala
@Karankapasegamevala 6 ай бұрын
हुकूमशाही नही चलने देंगे
@Schizophrenicindian1
@Schizophrenicindian1 6 ай бұрын
ज्या शिवसेनेची मदत घेऊन भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली त्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्या भाजपा साठी 'इतर ' किस खेत की मुली '. 🤐 .
@maheshkokane6776
@maheshkokane6776 6 ай бұрын
माध्यमातून चांगले विचारले जाते त्यात सुधारणा होणे सर्वां बाबत गरजेचे आहे फक्त 1 च का अजूनही विचार करा
@RajendraSurwase-ih3my
@RajendraSurwase-ih3my 6 ай бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर
@tanajinarute
@tanajinarute 6 ай бұрын
सुरत, गुहाहाटी गोवा प्रवासाची फळे
@MANIKKHILLARE-y1v
@MANIKKHILLARE-y1v 6 ай бұрын
अन्याय कारक आहे कायदा हातात घेण्या सारखेच झाले
@keshavraopatil9337
@keshavraopatil9337 6 ай бұрын
B. Kadu is write ! Lage raho ! ❤
@RajendraSurwase-ih3my
@RajendraSurwase-ih3my 6 ай бұрын
वचित बहुजन आघाड़ी मधे सामिल हाव तुम्ही
@sawale583
@sawale583 6 ай бұрын
जी सीट धोक्यात तिथे त्यांनी सभा घेतल्या
@sandeepkadam1743
@sandeepkadam1743 6 ай бұрын
आचारसंहितेचा भंग नाही तर मग काय सरकारी ऑफिसर नाही का परवानगी दिली ना बच्चू कडू ला कसं वाचन संविधान
@Karankapasegamevala
@Karankapasegamevala 6 ай бұрын
आपल्याला पाहिल्याने परवानगी भेटली होती ना आता यांची सभा होऊ द्यायची नाही
@vikasbhor-z3d
@vikasbhor-z3d 6 ай бұрын
बच्चूभाऊ सुरतवरून गोहाटीला जा.तेथून गोव्यात या व नंतर मुंबई या. तेव्हा लाज वाटत नव्हती... आता कस वाटतय...
@mahadevpokale1308
@mahadevpokale1308 6 ай бұрын
मीडिया वाले सुद्धा पक्षपाती आणि विकाऊ झाली आहेत जी बाजू खरी आहे तिला मीडिया वाले दाखवत नाहीत
@sandeepkadam1743
@sandeepkadam1743 6 ай бұрын
न्याय भेटणार नाही कारण आज दबाव खाली ये
@Milindshewade
@Milindshewade 6 ай бұрын
परवानगी दिली आहे तर डर कशाला? मैदान आपले परवानगी चे आहे ठाम आहे तिथे आम्ही आमच्या सुरक्षेच मैदान घेतले आहे तूम्ही तुमच बघा परवानगी रितसर आहे
@Karankapasegamevala
@Karankapasegamevala 6 ай бұрын
पण जनता तुम्हाला सोडणार नाही हे तुमच्या लक्षात येऊन गेलेले नाही आणखीन
@manojanwane4022
@manojanwane4022 6 ай бұрын
सायन्स स्कोर मैदान जाची परमिशन तोच दटणार.
@ashokkawade1130
@ashokkawade1130 5 ай бұрын
आपना भिडो बचु भाऊ ❤❤
@Karankapasegamevala
@Karankapasegamevala 6 ай бұрын
आमच्यात असे डोक्यात नेते तुमचे त्यांना आंदोलन करून. त्यांना पहिला टाका लावणार आम्ही पाच वर्ष
@sp13-e6c
@sp13-e6c 6 ай бұрын
दोन किलोमीटर मध्ये दोन तीन मोठे ग्राउंड आहेत. जर दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राउंड वर गृह मंत्र्यांची सुरक्षा करु शकत नाही तर पोलिसांनी बांगड्या घालाव्या. अनं जनतेनं समजून घ्यावं की दहा वर्षांत देशातील सुरक्षित किती खालावली.
@siddharthpawar5230
@siddharthpawar5230 6 ай бұрын
आमदाराचा पोलिसांवर कारवाई करण्यात किती अधिकार आहे.
@SaurabhJoshi-o9z
@SaurabhJoshi-o9z 6 ай бұрын
बच्चुभाऊ चा खासदार येणार आहे बीजेपीला जास्त झालं
@शेतकरीन्यूज-र7ध
@शेतकरीन्यूज-र7ध 6 ай бұрын
Mumbai tak मोदींचा प्रचार करताय का लवांडे
@sandipmisal4222
@sandipmisal4222 6 ай бұрын
हुकूमशही सुरू झाली भाऊ
@maleemmukadam1803
@maleemmukadam1803 6 ай бұрын
BJP ki dadagiri
@sandeepkadam1743
@sandeepkadam1743 6 ай бұрын
मीडिया पण सवय सहभागी आहे ना खरं का बोलत नाही ज्या माणसाची पहिले परवानगी आहे दुसऱ्या माणसाची परवानगीच नाही मग मीडिया का नाही बोलत
@jivanbabu6562
@jivanbabu6562 6 ай бұрын
नागपुर से जीवन बाबू MD न्यूज़ पेपर भोपाल मे partwada 81 से नागपुर हूँ आपका मुद्दा 200 पर्सेंट सही आपकी जीत होगी 🌹🌹🌹🌹
@bhagwangade9681
@bhagwangade9681 6 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेबांना न ओळखण्याचा हा परिणाम आहे. बुमरॅग
@pandurangpagare6110
@pandurangpagare6110 6 ай бұрын
Bjp chi 420 pana
@RajendraSurwase-ih3my
@RajendraSurwase-ih3my 6 ай бұрын
वचित बहुजन आघाड़ी
@समाजकारण-ढ2झ
@समाजकारण-ढ2झ 6 ай бұрын
ही तर उघड उघड हुकुमशाही झाली , अवघड आहे
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 6 ай бұрын
दोघांच्या ही सभा रद्द करा. संध्या देशाचे गृहमंत्री नाहीत याची मिडिया ने नोंद घ्यावी सध्या ते काळजी वाहू मंत्री आहेत.
@changdeokumbhar1908
@changdeokumbhar1908 6 ай бұрын
बचुबाऊ तुमचीच दादागिरी चालू आहे
@zxcklm
@zxcklm 6 ай бұрын
पोलिस दादा कुठे हात लावताय... कॅमेरा चालू आहे की राव.... स्टिंग ऑपरेशन होतंय बघा....😂😅...... डाव्या हाताच्या पक्षाकडून दिसताय तुम्ही.....😂
@shankarlagas5687
@shankarlagas5687 5 ай бұрын
करावं तसं भरावं. ज्यांनी ज्यांनी ठाकरे साहेबांना त्रास दिला त्यांना त्यांना कर्माची फळे भोगावी लागतील.
@sushilgaikwad5853
@sushilgaikwad5853 6 ай бұрын
ही निवडणूक गृहमंत्री ठरवते मग गृहमंत्री म्हणून कोणि येऊ5नये
@Karankapasegamevala
@Karankapasegamevala 6 ай бұрын
पण या सभेमुळे तुम्हाला जनता फक्त नवनीत राहणार नाही तुम्हाला महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही
@vasantgawande5229
@vasantgawande5229 6 ай бұрын
मुंबई तक हे bjp च पिट्टू आहे.
@Karankapasegamevala
@Karankapasegamevala 6 ай бұрын
तुम्ही यांची सफल होऊन देऊ नका जाऊ द्या मातीत
@sppawar8441
@sppawar8441 6 ай бұрын
शेतकऱ्याचे पूर्वी ही प्रश्न होते,आता ही शेतकऱ्याचे प्रश्न आहे ,भविष्यात ही शेतकऱ्याचे प्रश्न असणार आहे। सरकार येतील,सरकार जातील,सरकार पडतील,सरकार बनतील परंतु शेतकऱ्याचे प्रश्न राजकारणाकडून प्रामाणिकपणाने सोडवले जाणार नाही। कारण शेतकरी आणि शेतकऱ्याचा प्रश्न हा राजकारणाचा एक भाग झालेला आहे। शेतकऱ्याचा कायमचा प्रश्न सोडवायचा असेल तर कागदी नगदी नोटा हटवणे गरजेचे आहे कारण भारत देशामध्ये पैसाच्या कागदी नगदी नोटा नसेल तर भ्रष्टाचारच करता येणार नाही कल्पना करून पहा। पैसाच्या कागदी नगदी नोटा नसल्यामुळे भ्रष्टाचारच करता येणार नाही त्यामुळे राजकारणांना शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करावे लागेलच आणि शेतकऱ्याची प्रत्येक प्रश्न सुटतील। शेतकऱ्यांनी पैसाच्या कागदाच्या नोटा हटवण्याच्या मुद्द्यावर उपोषण आंदोलन करणे आवश्यक आहे। एक साध उदाहरण घ्या शेतकरी हमेशा म्हणतो कारखानदार उसाचा काटा मारतो म्हणजेच उसाची चोरी करतो एक किंवा दोन टना चा काटा एका वाहनाच्या खेप मागं मारला जातो म्हणजे एका खेप मागं अडीच ते पाच हजार रुपये एका शेतकऱ्याचे लुटले जाते काटा मारलेल्या उसा पासून मळी साखर भग्यास राख तयार होते। चोरी केलेल्या उसापासून साखर मळी भग्यास राख हे पदार्थ किंवा वस्तू हे बैंक RTGS ने ,बैंक चेकबुक ने,मोबाइल UPI (फोन पे,गुगल पे,भारत पे, पेटीम)ॲप ने,वाय-फाय ATM कार्ड ने म्हणजेच ऑनलाईन न विकता हे ऑफलाइन विकली जाते म्हणजेच पैसाच्या कागदाच्या नोटांनी विकली जाते आणि पैसाच्या कागदाच्या नोटांनी विकल्यामुळे पुरावा राहत नाही किंवा पुरावा सापडत नाही पैसाच्या कागदाच्या नोटामुळे पुरावा सापडत नाही आणि पुरावा न सापडल्यामुळे भ्रष्टाचार उघड होत नाही किंवा सिद्ध होत नाही. पेट्रोल पंपाचा काटा किंवा मीटर ऑनलाईन होऊ शकतो मग उसाचा कारखाना आणि कारखान्याचा काटा का ऑनलाइन होऊ शकत नाही कारण कारखान्याचा मालक, कारखान्याचा चेअरमन,कारखान्याचा एम डी आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हे मिलीभगत आसून यांना उसाची चोरी करायची असते आणि चोरी केलेल्या उसाच्या रकमेचे बॅगा वाटून घ्यायचे असते. समजा कारखाना आणि कारखान्याचा काटा तसेच कारखानाचे सर्व व्यवहार ऑनलाइन झाले तर काटाच मारता येणार नाही आणि प्रत्येक वाहनाच्या खेपे मागे 5000 रुपये शेतकऱ्यांचे वाचतील आणि ती 5000रू शेतकऱ्याला मिळतील आणि भाव वाढवून मागण्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखाना आणि कारखान्याचा काटा आणि कारखान्याची व्यवहार ऑनलाइन होणे गरजेचे आहे आणि मागणी करण्याची गरज आहे शेतकऱ्यांनी या विषयावर आंदोलन करणे गरजेचे आहे ! तसेच शेतकरी आणि ग्राहक यांचे थेट व्यवहार व्हावे याचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म सरकारने तयार करून द्यावी आणि शेतकरी आणि कंपनी यांचे थेट व्यवहार व्हावी यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सरकारने तयार करून द्यावी। भ्रष्टाचाराच्या,घोटाळ्याच्या,लाचेच्या विरोधात एकमेव काम करणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदी तो कसा काय पुढील प्रमाणे पूर्वी RTGS ने, बैंक चेकबुक ने व्यवहार करणे म्हणजे महिना महिना पैशाचे व्यवहार होत नव्हते त्यामुळे जनतेला नागरिकाला लोकांना मजबुरीने पैशाच्या कागदी नोटांनीच व्यवहार करावा लागत होते परंतु आता मोदीजींनी आधार कार्ड आणि 4G,5G इंटरनेट आणून बँक RTGS, बँक चेकबुक,मोबाइल UPI(फोन पे गुगल पे पेटीम भारत पे)ॲप,वाय-फाय ATM कार्ड हे सर्व ऑनलाईन सुविधा पैशाच्या कागदी नगदी नोटाच्या विरोधात आणून पैशाच्या कागदी नगदी नोटाचा वापर कमीत कमी होऊन भ्रष्टाचार,घोटाळे,घोटाळे रोखण्यासाठी आणि हटवण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहे। तसेच शेतकरी,सर्वसामान्य नागरिक,गरीब नागरिक, नागरिकाच्या कुटुंबातील युती आणि युवकांनी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला म्हणजे पत्नी,आई,वडील,भाऊ,बहीण,मुलगा,मुलगी,अजी,आजोबा यांना बैंक RTGS च्या माध्यमातून,बैंक चेकबुकच्या माध्यमातून,मोबाइल UPI (फोन पे,गुगल पे,पेटीम)ॲपच्या माध्यमतून,वाय-फाय ATM कार्ड या ऑनलाईन माध्यमातून व्यवहार देवान-घेवाण करायला शिकवली पाहिजे तरच पैसाची कागदी नगदी नोटा हटतील तरच भ्रष्टाचार,लाच,घोटाळे हटतील। पैशाची कागदी नगदी नोट हे चोरीची, भ्रष्टाचाराची,घोटाळ्याची,लाचेची जन्म आई आहे. मोठे भष्ट्राचार,मोठे फडींग,मोठे घोटाळे हटवणयासाठी RBI बैंकीने 2000 रुपये चे व 1000 रूपये चे कागदी नगदी नोटा बंद करण्यात आली आहे त्याचप्रमाणे RBI बैंकीने 500रूपये ची कागदी नगदी नोट हटवावी म्हणजेच मोठे भ्रष्टाचार,मोठे फडींग,मोठे घोटाळे हाटतील।:-जनता नागरिक लोक 👈☝️👌😮
@sarangkadam1471
@sarangkadam1471 6 ай бұрын
राणा ला पा असेल तर वानखेडे ल पाठिंबा दे
@omsgoogle3223
@omsgoogle3223 6 ай бұрын
Court madhe java !
@Kathavidarbhachi
@Kathavidarbhachi 6 ай бұрын
संघर्षाच वेगळ टोक 00:15 😂
@RahulJadhav-eu4mi
@RahulJadhav-eu4mi 6 ай бұрын
😂😂
@Karankapasegamevala
@Karankapasegamevala 6 ай бұрын
तुमची हुकूमशाही चाली ना महाराष्ट्रात
@siddharthpawar5230
@siddharthpawar5230 6 ай бұрын
हिचा feace पहा. किती विचित्र लोक भाजप कडे आहेत.
@Logical_wolf
@Logical_wolf 6 ай бұрын
लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे. मूळ अमरावतीकरांना बाहेरच्यांसाठी परवानगी नाकारली जाते. निषेध
@vijaykasar5760
@vijaykasar5760 6 ай бұрын
हुकुमशाही कडे भाजपा
@sandeepkadam1743
@sandeepkadam1743 6 ай бұрын
विजुभाऊ पण हे पण विकल्या गेलेले आहेत ना कस काय दात मागणार यांच्याकडे
@ganeshsurase909
@ganeshsurase909 6 ай бұрын
हुकुमशाही ची सुर्वात आहे ही फ्कत
@Karankapasegamevala
@Karankapasegamevala 6 ай бұрын
भाऊ तुम्ही घोडा लावा ना ह्यांना काय सुट्टी देता
@dineshkumarmalviya1454
@dineshkumarmalviya1454 6 ай бұрын
B j p zindabad 🚩🚩
@rajaramagre6808
@rajaramagre6808 6 ай бұрын
ही पत्रकार बाई काय प्रश्न विचारत आहॆ कळतंय का तीला
@aryanborkute6011
@aryanborkute6011 6 ай бұрын
No. Bjp
@ramjagtaprj6158
@ramjagtaprj6158 6 ай бұрын
बचू भाऊ तुम्ही चुकी केली या सरकार ला मदत करून तुम्ही गरिबांचे नेते होते पण तुम्ही बीजेपी बरोबर जायला नको होते...
@OneSolutionHSE
@OneSolutionHSE 6 ай бұрын
फडणवीस च्या एका फोन वर गुवाहाटी गेले होते त्या पापा ची ही फळं आहेत बच्चू भाऊ. तुमच्यासारख्या सच्चा नेत्यावर अशी वेळ का आली आत्म्parikshan करा आता
@kalpeshmona
@kalpeshmona 6 ай бұрын
मॅडम गृह मंत्री नाहीत आता ,आचार संहिता चालू आहे ताई मीडिया मध्ये तुम्हाला कुणी काम दिल चॅनल मध्ये
@sushilgaikwad5853
@sushilgaikwad5853 6 ай бұрын
गृह मंत्री ही निवडणूक ठरवते
@rajaramsalunke2259
@rajaramsalunke2259 6 ай бұрын
हम करोसो चाललय राना पडणार आहे
@rahulwaghmare8945
@rahulwaghmare8945 6 ай бұрын
Bjp ला सत्तेचा खुप माज आला आहे
@sushilkajale622
@sushilkajale622 6 ай бұрын
आरे लावडु जा की आजून सूरत आणि गुहावटी ला.
@Karankapasegamevala
@Karankapasegamevala 6 ай бұрын
सरकार पडल्यानंतर तुमचं लय अवघड होईल रे तुम्हाला पळती बाई सापडणार नाही
@changdeokumbhar1908
@changdeokumbhar1908 6 ай бұрын
बचु भाउ तुम्हाला खोके भेटले नाही वाटत
@DilipMore-eh6og
@DilipMore-eh6og 6 ай бұрын
परपतोय. यांनी. महाराष्ट्र. मध्ये. दादागिरी. खपवून. धेनार. नाही. जैसे. को. वैसे.
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 6 ай бұрын
उद्या पाच लाख लोक गोळा करणार कडू
@NileshGaroleNG
@NileshGaroleNG 6 ай бұрын
मोदी सरकार हुकूमशाही
@HaribhauBarde-pe1en
@HaribhauBarde-pe1en 6 ай бұрын
Sp sir. Bachu. Kaduna parwangi milaleli Asel.tar sabha ghenyacha adhikar bachu kadunach asala pahije .karan kayda sarwa sathi saman ahe. Kayada kartana rajkaran karu naye.
@Indianme6196
@Indianme6196 6 ай бұрын
BJP aur Amit Shah ko bura bolne mein dar q lag raha bacchu kadu saheb.. khul kar kaho na BJP kisi niyam ko nahi janti. Darr Gaya ooper ke pressure se..
@Indianme6196
@Indianme6196 6 ай бұрын
Koe confidence nahi hai bacchu Bhai ki baton mein.. koe andar se bada game hogaya shayd. Paisa bolta hai
@sanjayingole4290
@sanjayingole4290 6 ай бұрын
Kayadhyapesha koni motha nahi..
@prof.choudharin.wchemistry6157
@prof.choudharin.wchemistry6157 6 ай бұрын
हीच हूकमशही आहे
@rajeshchatur732
@rajeshchatur732 6 ай бұрын
PRAHAR SAMPLI
@manmohanjog8313
@manmohanjog8313 6 ай бұрын
Bachhu kadu ha mahamurkh aani nich manus ahe...Shindene tyala tyachi jaga dakhavavi
@babanmeshram2886
@babanmeshram2886 6 ай бұрын
भाजप भयभित व हद्दपार होणारच !
@ManojMGhuge
@ManojMGhuge 6 ай бұрын
News Report ahe ki Comission agent ahe Tai tumhi
@samirnaik6874
@samirnaik6874 6 ай бұрын
Fadanavis chya eka phone call var Guwahati la gele ani Thackeray sarkar padle. Bhogaa ata tyachi fale
@chefmohinchefmohin1719
@chefmohinchefmohin1719 6 ай бұрын
Serve mahit asoon apan Gauhati gele hote.Ata radat basoon kaay fayda.Apan ek chagle nete ahot gor gariba sathi.
@संतोषशेलार-फ7घ
@संतोषशेलार-फ7घ 6 ай бұрын
सर्व जनतेने स्वतः पाहून घ्यावे आताच जर गुजराथी माणसाला मत दिले तर काय होणार पुढे, गुजराथी माणूस निवडून आला तर मराठी माणूस असाच हकलला जाणार, त्यामुळे फक्त मराठी उमेदवाराला मत द्यावे, आता कुठे गेले राज ठाकरे मराठीचा मुद्दा उचलुन धरणारे
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 13 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 34 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 34 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26