No video

Amrutbol | Part 4 | Satguru Shri Wamanrao Pai - Sharir Sakshat Parmeshwar (शरीर साक्षात परमेश्वर)

  Рет қаралды 16,240

Jeevanvidya

Jeevanvidya

4 жыл бұрын

शरीर हे नश्वर असून आत्मा अमर आहे असा समज झाल्यामुळे शरीराकडे माणसाचे दुर्लक्ष झालं. मात्र शरीराबाबत असलेले गैरसमजच आज माणसाच्या दुःखाचे कारण बनत आहेत. यासाठीच जाणून घ्या निरोगी आणि निरामय आरोग्यासाठी आणि परमेश्वर प्राप्तीसाठी शरीराकडे नेमक्या कोणत्या दृष्टीकोनातून पाहायला हवं.
#Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 105
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
शरीर हे साक्षात परमेश्वर ही शरीराची स्तुती नसून वस्तुस्थिती आहे.99% लोक शरीराची काळजी घेत नाही तर घाणेरड्या वस्तू शरीराला लोक देतात.शरीर आपल्याला देवा कडून मिळालेले आहे त्याची काळजी घेतली पाहिजे. खूप खूप क्रांतिकारक विचार शरीरा बद्दल पै गुरूंनी सांगितलेले आहे .खूप खूप कृतज्ञता माऊली. जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@deepakkumarkadam9510
@deepakkumarkadam9510 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Жыл бұрын
शरीर साक्षात परमेश्वर, ऐकूया कोटी कोटी वंदन देवा. जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@gayatrienterprises5762
@gayatrienterprises5762 Жыл бұрын
Thanks to technical team.We are Grateful to you.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kasturamore6476
@kasturamore6476 3 жыл бұрын
☺️☺️☺️☺️😊😊☺️😊☺️☺️😊👌👌👍👍👍💐💐 GOOD luck God
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 2 жыл бұрын
शरिर साक्षात परमेश्वर आहे, त्याची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे..धन्यवाद माऊली...🙇🙇🙇💐💐💐
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
आपले शरीर हे एका बाजूनं अव्यक्ता बरोबर आणि दुसऱ्या बाजूने व्यक्ताशी जोडलेले आहे.🙏🙏
@sunetrakeny9121
@sunetrakeny9121 Жыл бұрын
अत्यंत सुंदर मार्गदर्शन सद्गुरुं माऊली 👌कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्व टेक्निकल टीम यांना धन्यवाद 🙏🙏🙏
@rajanibendale1823
@rajanibendale1823 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹🌹
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 Жыл бұрын
खूप खूप कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग दाखविला.माऊली खूप खूप कृतज्ञता.
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@sandeepghawale4714
@sandeepghawale4714 2 жыл бұрын
सदगुरु श्री वामणराव पै साक्षात परमेश्वर
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 Жыл бұрын
निसर्गाच्या नियमानुसार आपलं शरीर बांधल गेलं आहे.सद्गुरू पै माऊली.
@sachinkhamitkar
@sachinkhamitkar 3 жыл бұрын
विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै माऊलींचे आम्हावर अनंत कोटी उपकार आहे. आम्ही सद्गुरु पै माऊलींचे जन्मो जन्मीचे ऋणी आहोत.
@vatsala8033
@vatsala8033 Жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏 देवा विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🙏
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 Жыл бұрын
शरीर आहे तर सर्व आहे.शरीर नाही तर काही ही उरत नाही.पै माऊली.
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांना चांगली बुध्दी दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@suhasinichindarkar4862
@suhasinichindarkar4862 Жыл бұрын
जय सदगुरू माई दादा वहिनी सर्वांना कोटी कोटी कृतज्ञता सर्वांना विठ्ठल विठ्ठल शरीराचे महत्व सद्गुरू सांगत आहेत जय जीवन विद्या
@user-yv8kb6rx9t
@user-yv8kb6rx9t Жыл бұрын
शेरीर साक्षात परमेश्वर वा क्या बात है सर
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 4 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 жыл бұрын
शरीर साक्षात परमेश्वर याबद्दल सुंदर मार्गदर्शन झालं थँक्यू
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 Жыл бұрын
Khup mahtvache margdarshan great philosophy 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vinitamayekar8323
@vinitamayekar8323 4 жыл бұрын
विठृठल विठृठ माउली🙏🙏🙏🙏🙏
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Жыл бұрын
Apratim margdarshan परमेश्वराची जीवंत मूर्ती म्हणजे आपले हे दिव्य शरीर त्या शरीराला चांगले द्या चांगलेच मिळेल. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Жыл бұрын
शरीर साक्षात परमेश्वर, आणि ह्या शरीराला सत्कर्माचा नैवद्य दिला पाहिजे. खूप सुंदर मार्गदर्शन
@pratikshasonawane6288
@pratikshasonawane6288 3 жыл бұрын
Thank you Satguru :)
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
शरीरा सकट मी आहे. शरिरच नाही तर काहीही नाही. शरीराचे वर्णन करायला शब्द नाही.प्रत्येक अवयव हा एक महान दिव्य चमत्कार आहे . डोळे म्हणजे हाडाच्या खोबणीत बसवलेले दोन कोहिनूर हिरे आहेत. अशा रीतीने प्रत्येक अवयव अमूल्य आहे. हया पलीकडे कल्पना ,भावना धारणा,स्मृती, विस्मृती प्रत्येकाकडे आहे. हे शरीर साक्षात परमेश्वर आहे.ह्याची राखण केली पाहिजे.जे पेराल ते उगवेल.शरीर हे शेत आहे .शरीर ही वास्तू आहे.शरीर हा आनंदाचा डोह आहे.शरीर हे भव्य ,दिव्य आहे,ते निसर्ग देवतेचे काव्य आहे.शरीर हा स्वयं चलित कॉम्प्युटर आहे.शरीर हे निसर्ग नियमांनी बांधलेले आहे.शरीरातील सर्व रचना स्वयं नियंत्रित आहे,सहज आहे..दुसऱ्यांना आनंद दिला की तो boomrang होऊन सहस्त्र पटीने तुमच्या कडे येईल.जे दुसऱ्याला आपण देतो तेच आपल्याला मिळत असते. शरीर जसे देव आहे तसे दैत्य सुद्धा आहे.आपले कर्म करणे हे आपल्या हातात आहे. त्याने आपण आपले नशीब घडवत असतो. जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@sadashivardalkar735
@sadashivardalkar735 Жыл бұрын
Excellent Detailing of Body & soul...Great.....Great.....Great
@rajanphadke9273
@rajanphadke9273 2 жыл бұрын
सदगुरूंचे फार सुंदर , मौलिक आणि व्यावहारिक विचार आम्हाला उपलब्ध केल्या बद्दल आपले आभार 🙏🙏🙏
@poojakam917
@poojakam917 Жыл бұрын
कर्मरूपी फुकणीने सत्कर्माची आग प्रज्वलित करून जीवनाचे सोने करणे... किती सहज तुम्ही एवढा मोठा जीवनाचा संदेश दिला Thank you satguru 🙏 मानवामध्ये देव रूप आणि दैत्य रूप आहे आपण कोणाला फुकर देऊन प्रज्वलित करतो ते आपणच ठरवायचं करण 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ' Thank you JVM team 🙏
@arunapawar7851
@arunapawar7851 Жыл бұрын
शरीराची पूजा सत्कर्माच्या द्वारे चांगले विचार इच्छा उच्चार आचार अशा सत्कर्माच्या फुलांनी सुमनाने करावी असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Жыл бұрын
देवा खूप खूप कृतज्ञतापूर्वक, वंदन देवा 🙏🙏🌷🌷
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
"Sharir Sakshat Parmeshwar ".... AZ ha Sundar vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Deva. Bless All 🙏🏻🌹
@Animezoneart
@Animezoneart Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सर्वाचे भल कर, देवा सर्वाची मुले सर्वगुणसंपन्न होऊ दे, उच्च शिक्षण घेऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक बनू दे, टॉप ल जाऊदे. विठ्ठल विठ्ठल
@shakuntaladhole4306
@shakuntaladhole4306 Жыл бұрын
👌👌👍👍🙏🙏
@shilpakrantikar612
@shilpakrantikar612 Жыл бұрын
Very nice sadguru wamnrav Pai
@funtimewithaaron370
@funtimewithaaron370 2 жыл бұрын
Beautiful explanation for body. Thank you so much
@akashpawar8085
@akashpawar8085 3 жыл бұрын
अमृतवानी
@suniljowekar7219
@suniljowekar7219 4 жыл бұрын
Sadguru tumhi mahan ahe
@sadashivardalkar735
@sadashivardalkar735 Жыл бұрын
Great explaination of importance Body & its connection with nature & soul...... Excellent......Excellent......& great Sadguru....
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Best way to describe #Human Body...!!
@ratnamalasarode1375
@ratnamalasarode1375 4 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रोबोधन सर
@jatinjayantparab4608
@jatinjayantparab4608 Жыл бұрын
Vitthal Vitthal. Living body is our Health. Our health is a divine computer of God made. Every part of our health is a Miracle because it's a systematic arrangement of God. (Self regulatory). Thank u Satguru Thank u Thank u 🙏🙏🙏
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Most important in human life is #Humanbody...
@ashesxoxo4582
@ashesxoxo4582 3 ай бұрын
अनमोल दिव्य ज्ञानाचे योग्य आणि अचूक मार्गदर्शन करणारा महामानव- सदगुरू 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 2 ай бұрын
God bless you...🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
"मानवी शरीर आहे ,म्हणून आपल्यासाठी विश्वासहित सर्व आहे ,शरीर नाही तर काही नाही". *इतकं शरीराचे महत्व आहे. * "म्हणून शरीर साक्षात परमेश्वर " हे 'फक्त सद्गुरू च सांगून राहिलेत. 👌👌👍
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
233k subscribers completed 👌👌 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli Thank you Shri Pralhad Dada Wamanrao pai 🙏🙏 Thanks to all Subscribers 🙏🙏
@chandrakalabomble3852
@chandrakalabomble3852 2 жыл бұрын
गरज आहे.
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
शरीर आपल्याला फुकट मिळाले म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही. पण सदगुरू सांगतात शरीर साक्षात परमेश्वर आहे.शरीर आहे तर सगळे आहे. Excellent philosophy 👍👌 🙏 Thank you Satguru Shri Wamanrao pai mauli 🙏🙏
@sadaranganivaishali9826
@sadaranganivaishali9826 4 жыл бұрын
खुप खुप आभार माझी खरी ओळख होत आहे
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा, माई 🙏🙏💐💐
@devyaniparab3575
@devyaniparab3575 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
New perspective to look at the #humanbody
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
शरीराला होणारा रोग म्हणजे "निसर्ग नियमांच्या विसरात, माणसाकडून झालेल्या चुकीबद्दल, निसर्गशक्तीकडून मिळालेली ' warning bell ' आहे, ह्याचे स्मरण ठेवून 'निसर्गनियमांचे स्मरण 'ठेवा.👍👌👌 Thanks to jeevanvidya
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
Look within!!! for #God!!
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
🙏🙏🙏
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल..! सद्गुरू माऊलींना साष्टांग दंडवत....! ज्ञानाचे भांडार उपलब्ध करून दिल्या बद्दल संपूर्ण चमूचे खुप खुप आभार...!
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 4 жыл бұрын
Thank you very much Deva 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sadanandkangutkar2263
@sadanandkangutkar2263 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 सद्गुरूंचे शतश: आभार🙏🙏🙏 सर्व टिमचे आभार🙏
@kingswarup3916
@kingswarup3916 4 жыл бұрын
👌nice
@kasturamore6476
@kasturamore6476 3 жыл бұрын
Hbh
@gajanangadekar3836
@gajanangadekar3836 2 жыл бұрын
L
@pareshpande5313
@pareshpande5313 2 жыл бұрын
#Spiritual Wisdom
@satyajitkadam936
@satyajitkadam936 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल वाई शाखा
@nieleshpople4056
@nieleshpople4056 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sujitnaikbsqlmq0om.g552
@sujitnaikbsqlmq0om.g552 4 жыл бұрын
🙏🙏🙏👏👏👏"Vithal vithal"*jai satguru mauli *🙏🙏🙏👏👏👏
@gayatrienterprises5762
@gayatrienterprises5762 Жыл бұрын
Thanks Satguru for this Divine knowledge..If we neglect our body Nature gives us the punishment. So let’s learn how our body is GOD by Satguru Wamanrao Pai Maharaj. We are Grateful to you Satguru always..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vilasparab1070
@vilasparab1070 4 жыл бұрын
Vitthal Vitthal 👌🙏🙏 thank you sadguru 🙏🙏
@allaboutlife143
@allaboutlife143 4 жыл бұрын
Thank u Sadguru ...
@spygammerpubg3119
@spygammerpubg3119 4 жыл бұрын
Thank so much deva vithal vithal 🙏🙏🙏🙏🌼
@sandipbarsale4390
@sandipbarsale4390 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल नवीन नाशिक
@rashmideshpande951
@rashmideshpande951 4 жыл бұрын
Jai satguru jai jeevanvidya 🙏🙏🙏🙏🙏
@vandanathorat8898
@vandanathorat8898 4 жыл бұрын
Thank you sadguru
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
जीवनविद्या ज्ञान आगळेवेगळे आहे अद्भुत आहे, ते संपादित केलं तरच जीवनाचा अर्थ कळेल.** " आपल्या जीवनात ' स्मृती आणि विस्मृती' दोन मोठ्या शक्ती आहेत ." * "विस्मृतीमुळे आपण जगतो" हे गुह्य जीवनविद्याच सांगते. Thanks sadguru.
@pradnyashirsat498
@pradnyashirsat498 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏 thank you Sadguru 🙏🙏
@sanjaybangarsb
@sanjaybangarsb 4 жыл бұрын
Thank you Sadguru
@bharatideshmukh2268
@bharatideshmukh2268 4 жыл бұрын
Very nice sir, thank you.
@ratnabolke5375
@ratnabolke5375 4 жыл бұрын
Vithal vithal
@sanikadhavale9102
@sanikadhavale9102 4 жыл бұрын
Tank you sadguru, thank you jvm
@komalshirsat8298
@komalshirsat8298 4 жыл бұрын
Vitthal vitthal🙏🙏
@rashmideshpande951
@rashmideshpande951 4 жыл бұрын
Each thought explained is so important and valuable....so systematically presented...hats off to this divinity 🙏🙏🙏
@sarveshm6779
@sarveshm6779 4 жыл бұрын
6:45 Definition of Disease, Wow, eye opening.
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 Жыл бұрын
Please like, comment, subscribe, click on the bell 🔔 icon and share. Thank you all.🙏🙏
@vaishalikulkarni2474
@vaishalikulkarni2474 4 жыл бұрын
Vithhal vithhal ... sadguru raya sarvnche bhale kara
@kirtimusale4390
@kirtimusale4390 4 жыл бұрын
Vitthal vitthal
@shrutisatawase9585
@shrutisatawase9585 4 жыл бұрын
Vitthal Vitthal....Thank you All... Bhandup Shakha...
@shaliniberde5975
@shaliniberde5975 4 жыл бұрын
Thank you for all
@deepakparte4365
@deepakparte4365 4 жыл бұрын
Vittal
@sanikadhavale9102
@sanikadhavale9102 4 жыл бұрын
Thank you all
@smitabhosale5896
@smitabhosale5896 4 жыл бұрын
Smita bhosale vitthal vitthal
@niwaspatil5923
@niwaspatil5923 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@babanpatil4678
@babanpatil4678 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@AmarRamane
@AmarRamane 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@niveditasalunke9343
@niveditasalunke9343 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@deepakkumarkadam9510
@deepakkumarkadam9510 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@siddhikamale5910
@siddhikamale5910 4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@kasturamore6476
@kasturamore6476 3 жыл бұрын
☺️☺️
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 50 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 12 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН
jeevanvidya songs
6:15
Vandana Sunkanpalli
Рет қаралды 52 М.